Shuru
Apke Nagar Ki App…
Arvi
JKV NEWS 24
Arvi
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by JKV NEWS 241
- महानगरपालिकेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी1
- Post by Gopal. salame1
- नाशिक जिल्हा प्रतिनिधी बिनधास्त न्यूज नेटवर्क नाशिक/येवला: (दि १९) शिवसेना पक्षाच्या वतीने शिवजयंतीनिमित्त शिवसृष्टी ते टिळक मैदान येथे भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आली. शिवसृष्टी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मिरवणुकीची सुरुवात करण्यात आली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस व महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. मिरवणुकीदरम्यान लेझीम, लाठी-काठी तसेच विविध पारंपरिक कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित मान्यवर माजी आमदार नरेंद्र भाऊ दराडे, शिक्षक आमदार श्री. किशोर भाऊ दराडे, किशोर भाऊ सोनवणे, माजी नगराध्यक्ष रामदास भाऊ दराडे, सचिन भाऊ आहरे, महेश भाऊ काले, शिवसेनेचे गटनेते गणेश भाऊ शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख पांडुरंग भाऊ शेळके, शहरप्रमुख विशाल भाऊ परदेशी, नगरसेवक रूपेश भाऊ दराडे, नगरसेवक प्रशांत भाऊ शिंदे, नगरसेवक अक्षय भाऊ राजपूत तसेच शिवसेनेचे सर्व नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.1
- भुमिअभीलेख कळमेश्वर जवळ दत्तकृपा ऑटोमोबाईल हे दुकान आहे1
- मुजफ्फरपुर के सकरा थाना क्षेत्र का सकरा वाजिद मंसूरपुर गांव आधी रात अचानक गो'लियों की "थाई-थाई" से कां'प उठा। #Muzaffarpur #BiharNews #viralvideo #viralshorts #virals #aakashpriyadarshi #worldmedianews1
- ट्रकचे कारला चिरडले: दैवबलवंत म्हणून कारमधील दोघेही सुखरूप राष्ट्रीय महामार्गावरील घटना हिंगणघाट ..वर्धा तालुक्यातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील शेडगाव चौरसत्या जवळील वाघाडी नदीच्या पुलावर ट्रकने कारला जबर धडक देऊन चिरडले मात्र नशीब बलवत्तर म्हणून कारमध्ये असलेले दोघेही सुखरूप बचावले असुन इतक्या मोठ्या अपघात त्यांना कोणतीही इजा झाली नाही. प्राप्त माहितीनुसार गुरुवारी १९ जानेवारीला सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथील प्रमोद शांतीलाल बोरा,पवन प्रकाश संचेती हे दोघेही त्याची ब्रेझा कार क्रमांक एम एच ३१ एफ ई ४१४८ ने वरोरा गावावरून नागपूरला जात होते.याच दरम्यान वाघाडी नदीच्या पुलावर ट्रक क्रमांक एच एच ४० सिएम ५६०८ ने कारला मागून जबर धडकी दिली या अपघातात ट्रक व पुलाची भिंत या दोघांच्या मधोमध कार चपल्या जाऊन जमा झाली. कारमध्ये असलेले प्रमोद शांतीलाल बोरा,पवन प्रकाश संचेती दोघेही अपघातग्रस्त कारमध्ये फसले घटनेची माहिती मिळताच समुद्रपुर पोलीस व जाम महामार्ग पोलीसांनी घटनास्थळी धाव घेऊन प्रमोद शांतीलाल बोरा,पवन प्रकाश संचेती दोघांनाही बाहेर काढले विशेष म्हणजे इतक्या अपघात दैवबलवंत होत म्हणून दोघांनीही कोणतीही इजा झाली नसल्याने पाहुण सर्वांच आचर्य व्यक्त करीत आहे. या अपघातात कार चकनाचुर झाली घटनास्थळी ठाणेदार रविद्र रेवतकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन टेमुर्ण जाम महामार्ग पोलीसचे प्रभारी निरिक्षक दिलीप थाटे, पोलीस उपनिरीक्षक भैय्याजी तोडासे सह पोलीस कर्मचाऱ्यांनी अपघातग्रस्त कार रस्त्याच्या कडेला करून वाहतूक सुरळीत केली.यासंबंधी समुद्रपुर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.1
- Post by JKV NEWS 241