Shuru
Apke Nagar Ki App…
महानगरपालिकेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
Amravati News Update
महानगरपालिकेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी
More news from महाराष्ट्र and nearby areas
- महानगरपालिकेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी1
- Post by JKV NEWS 241
- महाराष्ट्र शासन पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग तर्फे राबविण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियान 5.0 चा अंतिम निकाल नुकताच जाहीर करण्यात आला. या अभियानात दारव्हा नगरपरिषदेने घवघवीत यश संपादन करत 25 हजार ते 40 हजार लोकसंख्या असलेल्या शहरांच्या गटामध्ये अमरावती विभागात उत्कृष्ट कामगिरी नोंदवली असून तब्बल 75 लाख रुपयांचे बक्षीस पटकावले आहे. पृथ्वी, वायू, जल, अग्नी आणि आकाश या पंचतत्वांवर आधारित हे अभियान 1 जून 2024 ते 31 मार्च 2025 या कालावधीत राबविण्यात आले होते. पर्यावरण संवर्धन, स्वच्छता, जलसंधारण, वृक्षारोपण, ऊर्जा बचत आणि हरित उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी यावर भर देण्यात आला होता. स्थानिक स्वराज्य संस्थांनी राबविलेल्या विविध उपक्रमांचे डेस्कटॉप तसेच प्रत्यक्ष फिल्ड मुल्यमापन करून शासनाने 17 फेब्रुवारी रोजी विजेत्यांची अधिकृत यादी जाहीर केली. दारव्हा नगरपरिषदेने नियोजनबद्ध कामकाज, नागरिकांचा सक्रिय सहभाग आणि पर्यावरणपूरक उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीच्या जोरावर हे यश मिळवले.या यशामुळे शहराच्या विकासाला गती मिळणार असून पर्यावरणपूरक उपक्रमांना आणखी चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.1
- Post by स्वामींनी1
- Post by Samrat Dhole1
- यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथील बसस्थानकामध्ये एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. मृतक व्यक्ती हा गणेशपुर कारेगावचा रहिवासी असल्याचं पोलीस तपासातुन समोर आलं.घटनेचा पुढील तपास हा पोलीसांनी सुरु केला आहे.1
- Post by Gopal. salame1
- अशोकनगर येथे संत लहानुजी महाराज जयंतीनिमित्त पालखीचे भक्तिमय आगमन1