काटेपूर्णा जलाशयात अत्यल्प जलसाठा पाणीटंचाईची भीती वाढली काटेपूर्णा जलाशयात अत्यल्प जलसाठा; पाणीटंचाईची भीती वाढली वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे गावानजीक असलेल्या काटेपूर्णा जलाशय प्रकल्पामध्ये सध्या अत्यल्प जलसाठा उपलब्ध असून केवळ सुमारे ७ टक्के मूर्त साठा शिल्लक आहे. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे येत्या काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या जलाशयातून मालेगाव शहरासह जऊळका रेल्वे, जामखेड, वडी वरदरी बुद्रुक या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र सध्याच्या परिस्थितीत जलाशयातून अतिरिक्त पाणी उपसा होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. उन्हाळ्याचा कालावधी लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठा फक्त पिण्यासाठी व जनावरांच्या गरजांसाठी राखून ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन योग्य नियोजन करावे, अन्यथा येत्या काही महिन्यांत गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

- काटेपूर्णा जलाशयात अत्यल्प जलसाठा; पाणीटंचाईची भीती वाढली वाशिम जिल्ह्यातील जऊळका रेल्वे गावानजीक असलेल्या काटेपूर्णा जलाशय प्रकल्पामध्ये सध्या अत्यल्प जलसाठा उपलब्ध असून केवळ सुमारे ७ टक्के मूर्त साठा शिल्लक आहे. उन्हाळ्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे येत्या काळात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या जलाशयातून मालेगाव शहरासह जऊळका रेल्वे, जामखेड, वडी वरदरी बुद्रुक या गावांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र सध्याच्या परिस्थितीत जलाशयातून अतिरिक्त पाणी उपसा होत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. उन्हाळ्याचा कालावधी लक्षात घेता उपलब्ध पाणीसाठा फक्त पिण्यासाठी व जनावरांच्या गरजांसाठी राखून ठेवावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देऊन योग्य नियोजन करावे, अन्यथा येत्या काही महिन्यांत गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.1
- मूर्तिजापूर शहरातील घरकुल परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. १४ वर्षीय नमिरा खान हिच्यावर घराचा जिना कोसळून ती गंभीर जखमी झाली आहे. ही घटना शनिवारी दुपारी घडली असून परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. २०१०-११ मध्ये बांधण्यात आलेल्या या घरकुलांच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या घटनेनंतर प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी जोर धरत आहे. 👉 संपूर्ण बातमी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. 📍 स्थान: मूर्तिजापूर, अकोला 🎤 इंडिया न्यूज R79
- दारव्हा तालुक्यातील तरनोळी गावात शुक्रवारी झालेल्या वादळी पावसाने जोरदार तडाखा दिला. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, रबी पिके, भाजीपाला आणि फळबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. वादळासह विजांच्या कडकडाटात सुमारे तासभर पाऊस कोसळला. यामुळे अनेक शेतांतील पिके जमिनीवर आडवी झाली. यशवंत श्रोत्री यांच्या शेतातील पपई पिकाचे नुकसान झाले, तर श्याम श्रीहरी कदम यांच्या मक्याला व पपईला फटका बसला. सुशील कदम व विजय कदम यांच्या शेतातील आंब्याच्या झाडांवरील सुमारे ९० टक्के आंबे वाऱ्यामुळे गळून पडले.याशिवाय कांदा व इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. वादळाच्या तडाख्यामुळे काही ठिकाणी वीजतारा तुटून खाली पडल्या. या जिवंत तारांचा धक्का लागून याकूब शहा यांचा बैल मृत्युमुखी पडल्याची दुर्दैवी घटना घडली.दरम्यान, वाऱ्यामुळे अनेक झाडे रस्त्यावर कोसळल्याने काही मार्ग तात्पुरते बंद झाले होते. प्रशासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.2
- Post by वैजनाथ पावडे1
- #van vikas mahamandal news##news#kinwatnews#1
- हिमायतनगरात शिवरायांच्या पुतळ्यासाठी आंदोलन तात्पुरते स्थगित छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण्याच्या मागणीवर सुरू असलेले आंदोलन सध्या तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. मात्र, मागण्या मान्य न झाल्यास आंदोलकांनी 21 तारखेपासून पुन्हा आमरण उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला आहे. तसेच 22 तारखेला संपूर्ण ‘गाव बंद’ ठेवण्याची हाकही देण्यात आली आहे. ⚠️ प्रशासनासमोर मोठे आव्हान ⚠️ नागरिकांचे लक्ष पुढील निर्णयाकडे 👉 पुढे काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे... जय शिवराय! 🚩 #Himayatnagar #ShivajiMaharaj #Andolan #GavBandh #BreakingNews Maharashtra Maratha Shivray NewsUpdate SocialMedia1
- आमच्या रक्तात बेइमानी नाही! गद्दारांना आणि विरोधकांना आ.संजय गायकवाडांचे चोख प्रत्युत्तर.*1
- शिवरायांच्या पुतळ्यासाठी आंदोलनाला वाढता पाठिंबा! छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासाठी जागा मिळावी या मागणीसाठी सुरू असलेल्या उपोषणाला आता महाराष्ट्र राज्य कुणबी मराठा महासंघ यांचा जाहीर पाठिंबा मिळाला आहे. महासंघाने अधिकृत पत्र देत आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना समर्थन दर्शवले असून, “आम्ही तुमच्या सोबत आहोत” असा ठाम विश्वास दिला आहे. यामुळे आंदोलनाला नवी ताकद मिळाली असून, शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जय शिवराय! 🚩 #शिवराय #ShivajiMaharaj #Himayatnagar #Andolan #Maratha KunbiMaratha Support Maharashtra BreakingNews SocialUpdate1