Shuru
Apke Nagar Ki App…
एरंडोलच्या चि. आकाशची "आकाशाएवढी झेप" अभिमान एरंडोलचा, सन्मान कर्तृत्वाचा! आपणास हार्दिक निमंत्रण! अवश्य या! दिनांक: १९ मार्च २६ दिवस: गुरुवार संध्याकाळी: ६ वाजता स्थळ: डी.डी.एस.पी. कॉलेज एरंडोल
दीपक पवार
एरंडोलच्या चि. आकाशची "आकाशाएवढी झेप" अभिमान एरंडोलचा, सन्मान कर्तृत्वाचा! आपणास हार्दिक निमंत्रण! अवश्य या! दिनांक: १९ मार्च २६ दिवस: गुरुवार संध्याकाळी: ६ वाजता स्थळ: डी.डी.एस.पी. कॉलेज एरंडोल
- Mahendra Mahajanअमळनेर, जळगाव, महाराष्ट्र😡8 hrs ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by दीपक पवार1
- #aiartifacial #localnwes1
- भाजपवर आमदार अब्दुल सत्तार यांचा घणाघाती आरोप; “मित्र पक्षाचाच कापला केसाने गळा” छत्रपती संभाजीनगर : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले असून आमदार अब्दुल सत्तार यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) वर गंभीर आरोप केले आहेत. “मित्र, मित्र म्हणत भाजपने शेवटी मित्र पक्षाचाच केसाने गळा कापला,” अशा शब्दांत सत्तार यांनी नाराजी व्यक्त केली. सत्तार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मित्र पक्षांना सोबत घेऊन चालण्याचा दावा करणाऱ्या भाजपने प्रत्यक्षात मात्र त्यांच्या हिताला तडा दिला आहे. सत्तेच्या समीकरणांमध्ये मित्र पक्षांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या वक्तव्यामुळे राज्यातील महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडकीस आले आहेत. सत्तार यांच्या या विधानावर भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असे आरोप-प्रत्यारोप वाढण्याची शक्यता असून महायुतीत तणाव वाढण्याचे संकेतही या घडामोडीतून मिळत आहेत.1
- धुळे जिल्ह्यात यंदा गव्हाचे पीक भरघोस आले असून अवकाळी पाऊस आणि गारपिटीचे संकट टळल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हवामानतज्ज्ञ पंजाबराव डख यांनी 18 ते 19 मार्च दरम्यान पावसाचा अंदाज वर्तवल्यानंतर खबरदारी म्हणून जिल्ह्यातील सुमारे 80 टक्के गव्हाची काढणी शेतकऱ्यांनी पूर्ण केली आहे. मात्र, चांगले उत्पादन असूनही बाजारात गव्हाला अत्यंत कमी भाव मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. एका शेतकऱ्याने खंत व्यक्त करत सांगितले की, एक लिटर पिण्याच्या पाण्याची बाटली 20 रुपयांना मिळते, पण आमच्या गव्हाला तो भावही मिळत नाही.1
- रोकडे ग्रामपंचायत तर ही सार्वजनिक शौचालय बांधून ठेवली आहे पण ही कधीही साफ सफाई ठेवत का नाही अशी आमची ग्रामपंचायत आहे ही सार्वजनिक शौचालय साफ सूत्र ठेवावे1
- कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी परिसरात विजेच्या कडकडाटात सह जोरदार पाऊसा सह गारपिट शेतकऱ्यांचे काढणीस आलेल्या गहू, हरभरा, कांदा चे अतोनात नुकसान शेतकरीवर्ग झाला हतबल1
- Post by Jansagar 9 Marathi1
- सोयगाव तालुक्यात आज अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन जोरदार वारे सुटले आणि काही भागांत मुसळधार पावसासह गारपीट झाली. या गारपिटीमुळे गहू, हरभरा, कांदा तसेच भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतांमध्ये पिके आडवी पडली असून फळबागांनाही नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी चिंतेत सापडला असून शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.2