Shuru
Apke Nagar Ki App…
कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी परिसरात विजेच्या कडकडाटात सह जोरदार गारपिट व पाऊस.. कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी परिसरात विजेच्या कडकडाटात सह जोरदार पाऊसा सह गारपिट शेतकऱ्यांचे काढणीस आलेल्या गहू, हरभरा, कांदा चे अतोनात नुकसान शेतकरीवर्ग झाला हतबल
Vishal Chavan
कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी परिसरात विजेच्या कडकडाटात सह जोरदार गारपिट व पाऊस.. कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी परिसरात विजेच्या कडकडाटात सह जोरदार पाऊसा सह गारपिट शेतकऱ्यांचे काढणीस आलेल्या गहू, हरभरा, कांदा चे अतोनात नुकसान शेतकरीवर्ग झाला हतबल
More news from महाराष्ट्र and nearby areas
- कन्नड तालुक्यातील चिंचोली लिंबाजी परिसरात विजेच्या कडकडाटात सह जोरदार पाऊसा सह गारपिट शेतकऱ्यांचे काढणीस आलेल्या गहू, हरभरा, कांदा चे अतोनात नुकसान शेतकरीवर्ग झाला हतबल1
- Post by Jansagar 9 Marathi1
- Post by अब तक न्यूज महाराष्ट्र1
- भाजपवर आमदार अब्दुल सत्तार यांचा घणाघाती आरोप; “मित्र पक्षाचाच कापला केसाने गळा” छत्रपती संभाजीनगर : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले असून आमदार अब्दुल सत्तार यांनी भारतीय जनता पक्ष (भाजप) वर गंभीर आरोप केले आहेत. “मित्र, मित्र म्हणत भाजपने शेवटी मित्र पक्षाचाच केसाने गळा कापला,” अशा शब्दांत सत्तार यांनी नाराजी व्यक्त केली. सत्तार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, मित्र पक्षांना सोबत घेऊन चालण्याचा दावा करणाऱ्या भाजपने प्रत्यक्षात मात्र त्यांच्या हिताला तडा दिला आहे. सत्तेच्या समीकरणांमध्ये मित्र पक्षांना दुय्यम वागणूक दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला. या वक्तव्यामुळे राज्यातील महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा उघडकीस आले आहेत. सत्तार यांच्या या विधानावर भाजपकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर असे आरोप-प्रत्यारोप वाढण्याची शक्यता असून महायुतीत तणाव वाढण्याचे संकेतही या घडामोडीतून मिळत आहेत.1
- बदनापूर जिल्हा जालना • महाराष्ट्रातील जालना येथे मुकुंदवाडी रेल्वे स्थानकाजवळील गेट क्रमांक ५६ येथे रेल्वे अंडरब्रिज (RUB) बांधण्यात यावा. हा प्रस्ताव बऱ्याच काळापासून प्रलंबित असून स्थानिक नागरिकांच्या दैनंदिन प्रवासासाठी तो अत्यंत आवश्यक आहे. • देवगिरी एक्सप्रेसचा थांबा बदनापूर येथे देण्यात यावा, जेणेकरून परिसरातील प्रवाशांना अधिक सोयीस्कर रेल्वे सेवा उपलब्ध होईल. • जालना जिल्ह्यासाठी नवीन वंदे भारत ट्रेन देण्यात यावी, कारण जालना साठी मंजूर करण्यात आलेली ट्रेन नांदेडकडे वळविण्यात आली आहे. या सर्व मागण्या मी आज संसदेत रेल्वेमंत्र्यांकडे मांडल्या असून जालना लोकसभा मतदारसंघातील नागरिकांच्या सोयीसाठी या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याची विनंती केली.1
- जमाअत-ए-इस्लामी हिंद जालना का बि.एल.ओ और एस .आय.आर कि समस्याओं को लेकर डिप्टी कलेक्टर से मुलाकात,कि और ज्ञापन सौंपा1
- Post by Rajubhau Pradhan1
- सोयगाव तालुक्यात आज अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दुपारनंतर वातावरणात अचानक बदल होऊन जोरदार वारे सुटले आणि काही भागांत मुसळधार पावसासह गारपीट झाली. या गारपिटीमुळे गहू, हरभरा, कांदा तसेच भाजीपाला पिकांना मोठा फटका बसला आहे. अनेक शेतांमध्ये पिके आडवी पडली असून फळबागांनाही नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहेत. स्थानिक शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे पंचनामे करून तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळत आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे शेतकरी चिंतेत सापडला असून शासनाकडून मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.2