logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

धोंडेवाडी चिखलगाव येथे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण ; माजी आमदार संग्राम थोपटे उपस्थित विक्रम शिंदे /भोर दि. चिखलगाव (ता. भोर) गुरुदत्त कला, क्रीडा प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडळ धोंडेवाडी-चिखलगाव यांच्या वतीने आयोजित 'श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ मूर्ती अनावरण सोहळा व शेतकरी मेळावा' आज (दि.18)अत्यंत भव्य आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. या मंगल प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार श्री. चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या शुभहस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी माजी आमदार संग्रामदादा थोपटे आदी उपस्थित होते. या स्मारकाच्या उभारणीसाठी धोंडेवाडी व चिखलगाव येथील ग्रामस्थांनी आणि विशेषतः तरुण कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान दिले . सामाजिक बांधिलकी जपत विविध कार्यक्रमांचे नियोजन करणाऱ्या या तरुण रक्ताचा उत्साह खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मत पुणे जिल्हा परिषद सदस्य स्वरूपा थोपटे यांनी व्यक्त केले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्री.पोपटराव सुके, भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब गरुड, भोर पंचायत समितीचे मा.उपसभापती श्री.मानसिंग बाबा धुमाळ, भोर तालुका भाजपा अध्यक्ष श्री.संतोष धावले, श्री.रवींद्र कंक, राजगड तालुका अध्यक्ष श्री.राजू रेणुसे, राजगड सहकारी साखर कारखाना संचालक श्री.उत्तमराव थोपटे, श्री.सुभाषराव कोंढाळकर, श्री.सुधीर खोपडे, भोर पंचायत समिती सदस्या सौ.गिता आनंदा आंबवले, सौ.सुषमा विक्रम चव्हाण, सदस्य श्री.माऊली पांगारे, भोर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ.जयश्रीताई शिंदे, गटनेते श्री.अमित सागळे व नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री.सुरेश राजीवडे, उपसभापती श्री.प्रवीण बापू शिंदे, भाजपा उपाध्यक्ष श्री.काळुराम मळेकर, श्री.सचिन मांडके, युवा मोर्चा सरचिटणीस श्री.अमर बुदगुडे, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, धोंडेवाडी, चिखलगाव व पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, विकास सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन, सदस्य, ग्रामस्थ बंधू - भगिनीं युवा, शेतकरी वर्ग आणि पत्रकार मित्र बहुसंख्येने उपस्थित होते.

3 hrs ago
user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
दै.राष्ट्र सह्याद्री reporter
Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
3 hrs ago

धोंडेवाडी चिखलगाव येथे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण ; माजी आमदार संग्राम थोपटे उपस्थित विक्रम शिंदे /भोर दि. चिखलगाव (ता. भोर) गुरुदत्त कला, क्रीडा प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडळ धोंडेवाडी-चिखलगाव यांच्या वतीने आयोजित 'श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ मूर्ती अनावरण सोहळा व शेतकरी मेळावा' आज (दि.18)अत्यंत भव्य आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. या मंगल प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार श्री. चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या शुभहस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी माजी आमदार संग्रामदादा थोपटे आदी उपस्थित होते. या स्मारकाच्या उभारणीसाठी धोंडेवाडी व चिखलगाव येथील ग्रामस्थांनी आणि विशेषतः तरुण कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान दिले . सामाजिक बांधिलकी जपत विविध कार्यक्रमांचे नियोजन करणाऱ्या या तरुण रक्ताचा उत्साह खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मत पुणे जिल्हा परिषद सदस्य स्वरूपा थोपटे यांनी व्यक्त केले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्री.पोपटराव सुके, भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब गरुड, भोर पंचायत समितीचे मा.उपसभापती श्री.मानसिंग बाबा धुमाळ, भोर तालुका भाजपा अध्यक्ष श्री.संतोष धावले, श्री.रवींद्र कंक, राजगड तालुका अध्यक्ष श्री.राजू रेणुसे, राजगड सहकारी साखर कारखाना संचालक श्री.उत्तमराव थोपटे, श्री.सुभाषराव कोंढाळकर, श्री.सुधीर खोपडे, भोर पंचायत समिती सदस्या सौ.गिता आनंदा आंबवले, सौ.सुषमा विक्रम चव्हाण, सदस्य श्री.माऊली पांगारे, भोर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ.जयश्रीताई शिंदे, गटनेते श्री.अमित सागळे व नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री.सुरेश राजीवडे, उपसभापती श्री.प्रवीण बापू शिंदे, भाजपा उपाध्यक्ष श्री.काळुराम मळेकर, श्री.सचिन मांडके, युवा मोर्चा सरचिटणीस श्री.अमर बुदगुडे, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, धोंडेवाडी, चिखलगाव व पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, विकास सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन, सदस्य, ग्रामस्थ बंधू - भगिनीं युवा, शेतकरी वर्ग आणि पत्रकार मित्र बहुसंख्येने उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • विक्रम शिंदे /भोर दि. चिखलगाव (ता. भोर) गुरुदत्त कला, क्रीडा प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडळ धोंडेवाडी-चिखलगाव यांच्या वतीने आयोजित 'श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ मूर्ती अनावरण सोहळा व शेतकरी मेळावा' आज (दि.18)अत्यंत भव्य आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. या मंगल प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार श्री. चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या शुभहस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी माजी आमदार संग्रामदादा थोपटे आदी उपस्थित होते. या स्मारकाच्या उभारणीसाठी धोंडेवाडी व चिखलगाव येथील ग्रामस्थांनी आणि विशेषतः तरुण कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान दिले . सामाजिक बांधिलकी जपत विविध कार्यक्रमांचे नियोजन करणाऱ्या या तरुण रक्ताचा उत्साह खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मत पुणे जिल्हा परिषद सदस्य स्वरूपा थोपटे यांनी व्यक्त केले. या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्री.पोपटराव सुके, भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब गरुड, भोर पंचायत समितीचे मा.उपसभापती श्री.मानसिंग बाबा धुमाळ, भोर तालुका भाजपा अध्यक्ष श्री.संतोष धावले, श्री.रवींद्र कंक, राजगड तालुका अध्यक्ष श्री.राजू रेणुसे, राजगड सहकारी साखर कारखाना संचालक श्री.उत्तमराव थोपटे, श्री.सुभाषराव कोंढाळकर, श्री.सुधीर खोपडे, भोर पंचायत समिती सदस्या सौ.गिता आनंदा आंबवले, सौ.सुषमा विक्रम चव्हाण, सदस्य श्री.माऊली पांगारे, भोर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ.जयश्रीताई शिंदे, गटनेते श्री.अमित सागळे व नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री.सुरेश राजीवडे, उपसभापती श्री.प्रवीण बापू शिंदे, भाजपा उपाध्यक्ष श्री.काळुराम मळेकर, श्री.सचिन मांडके, युवा मोर्चा सरचिटणीस श्री.अमर बुदगुडे, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, धोंडेवाडी, चिखलगाव व पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, विकास सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन, सदस्य, ग्रामस्थ बंधू - भगिनीं युवा, शेतकरी वर्ग आणि पत्रकार मित्र बहुसंख्येने उपस्थित होते.
    1
    विक्रम शिंदे /भोर दि. चिखलगाव (ता. भोर)
गुरुदत्त कला, क्रीडा प्रतिष्ठान व ग्रामस्थ मंडळ धोंडेवाडी-चिखलगाव यांच्या वतीने आयोजित 'श्री छत्रपती शिवाजी महाराज अश्वारूढ मूर्ती अनावरण सोहळा व शेतकरी मेळावा' आज (दि.18)अत्यंत भव्य आणि उत्साही वातावरणात संपन्न झाला. या मंगल प्रसंगी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री नामदार श्री. चंद्रकांतदादा पाटील साहेब यांच्या शुभहस्ते स्मारकाचे लोकार्पण करण्यात आले.यावेळी  माजी आमदार संग्रामदादा थोपटे आदी उपस्थित होते. या स्मारकाच्या उभारणीसाठी धोंडेवाडी व चिखलगाव येथील ग्रामस्थांनी आणि विशेषतः तरुण कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान दिले . सामाजिक बांधिलकी जपत विविध कार्यक्रमांचे नियोजन करणाऱ्या या तरुण रक्ताचा उत्साह खरोखरच कौतुकास्पद असल्याचे मत पुणे जिल्हा परिषद सदस्य  स्वरूपा थोपटे यांनी व्यक्त केले.
या प्रसंगी जिल्हा परिषद सदस्य श्री.पोपटराव सुके, भाजपा पुणे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब गरुड, भोर पंचायत समितीचे मा.उपसभापती श्री.मानसिंग बाबा धुमाळ, भोर तालुका भाजपा अध्यक्ष श्री.संतोष धावले, श्री.रवींद्र कंक, राजगड तालुका अध्यक्ष श्री.राजू रेणुसे, राजगड सहकारी साखर कारखाना संचालक श्री.उत्तमराव थोपटे, श्री.सुभाषराव कोंढाळकर, श्री.सुधीर खोपडे, भोर पंचायत समिती सदस्या सौ.गिता आनंदा आंबवले, सौ.सुषमा विक्रम चव्हाण, सदस्य श्री.माऊली पांगारे, भोर नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षा सौ.जयश्रीताई शिंदे, गटनेते श्री.अमित सागळे व नगरसेवक, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती श्री.सुरेश राजीवडे, उपसभापती श्री.प्रवीण बापू शिंदे, भाजपा उपाध्यक्ष श्री.काळुराम मळेकर, श्री.सचिन मांडके, युवा मोर्चा सरचिटणीस श्री.अमर बुदगुडे, विविध क्षेत्रातील पदाधिकारी, कार्यकर्ते, धोंडेवाडी, चिखलगाव व पंचक्रोशीतील विविध गावचे सरपंच, उपसरपंच, विकास सोसायटी चेअरमन, व्हा.चेअरमन, सदस्य, ग्रामस्थ बंधू - भगिनीं युवा, शेतकरी वर्ग आणि पत्रकार मित्र बहुसंख्येने उपस्थित होते.
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • मावळ पुणे :- मावळ तालुक्यातील अजिवली येथे वनसंपदेची निर्घृण कत्तल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेकडो वर्षे जुनी झाडे मुळासकट उखडून टाकत पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे... मावळ तालुक्यातील वडगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत अजिवली गावातील गट क्रमांक ४०७ मध्ये अनधिकृत वृक्षतोडीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शेतकरी तानाजी लायगुडे यांच्या मालकीच्या जमिनीत घुसखोरी करून शेकडो झाडे मुळासकट उखडून टाकण्यात आली.या झाडांमध्ये आंबा, चिक्कू, जांभूळ, आईन आणि कोळशी यांसारखी सुमारे शंभर वर्षे जुनी झाडे होती. मात्र कोणतीही पूर्वपरवानगी न घेता रस्त्याच्या कामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप आहे.तोडलेली झाडे जाळून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे परिसरातील समृद्ध वनसंपदा अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे.या प्रकरणी तानाजी लायगुडे यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस, वडगाव मावळ वनपरिक्षेत्र कार्यालय आणि मावळ तहसील कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे, ना वन विभागाची परवानगी घेण्यात आली, ना जमीनमालकाला कोणतीही माहिती देण्यात आली.प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणात चोरी, मालमत्तेचे नुकसान आणि पुरावे नष्ट करण्याचे गुन्हे लागू होऊ शकतात. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.... अजिवली हे गाव पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात वसलेले असून, निसर्गसंपन्न म्हणून ओळखले जाते. अशा ठिकाणी झालेली ही वृक्षतोड केवळ पर्यावरणालाच नव्हे, तर स्थानिकांच्या भावनांनाही मोठा धक्का देणारी ठरली आहे.वन अधिकारी प्रकाश शिंदे यांनीही ही बाब गंभीर असल्याचे सांगत दोषींना शोधून कडक कारवाई केली जाईल, असे संकेत दिले आहेत. आता ‘लाकूडतोड्या पुष्पा’वर नेमकी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहें... अजिवलीतील या वृक्षतोड प्रकरणात दोषींवर कडक कारवाई होणार का? आणि निसर्गाची ही हानी भरून काढण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे... : तानाजी लायगुडे ( शेतकरी) #अजिवली #मावळ #वृक्षतोड #वनसंपदा #पर्यावरण #बेकायदेशीर_वृक्षतोड #पवना_बॅकवॉटर #शेतकरी_न्याय #वनविभाग #पर्यावरण_संरक्षण #Ajivali #Maval #Deforestation #IllegalTreeCutting #Environment #ForestDestruction #PawnaBackwaters #SaveNature #FarmerJustice #EnvironmentalProtection
    1
    मावळ पुणे :-
मावळ तालुक्यातील अजिवली येथे वनसंपदेची निर्घृण कत्तल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेकडो वर्षे जुनी झाडे मुळासकट उखडून टाकत पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणी संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे...
मावळ तालुक्यातील वडगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत अजिवली गावातील गट क्रमांक ४०७ मध्ये अनधिकृत वृक्षतोडीचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शेतकरी तानाजी लायगुडे यांच्या मालकीच्या जमिनीत घुसखोरी करून शेकडो झाडे मुळासकट उखडून टाकण्यात आली.या झाडांमध्ये आंबा, चिक्कू, जांभूळ, आईन आणि कोळशी यांसारखी सुमारे शंभर वर्षे जुनी झाडे होती. मात्र कोणतीही पूर्वपरवानगी न घेता रस्त्याच्या कामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आल्याचा आरोप आहे.तोडलेली झाडे जाळून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे परिसरातील समृद्ध वनसंपदा अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहे.या प्रकरणी तानाजी लायगुडे यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस, वडगाव मावळ वनपरिक्षेत्र कार्यालय आणि मावळ तहसील कार्यालयाकडे तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे, ना वन विभागाची परवानगी घेण्यात आली, ना जमीनमालकाला कोणतीही माहिती देण्यात आली.प्राथमिक माहितीनुसार, या प्रकरणात चोरी, मालमत्तेचे नुकसान आणि पुरावे नष्ट करण्याचे गुन्हे लागू होऊ शकतात. त्यामुळे संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे....
अजिवली हे गाव पवना धरणाच्या बॅकवॉटर परिसरात वसलेले असून, निसर्गसंपन्न म्हणून ओळखले जाते. अशा ठिकाणी झालेली ही वृक्षतोड केवळ पर्यावरणालाच नव्हे, तर स्थानिकांच्या भावनांनाही मोठा धक्का देणारी ठरली आहे.वन अधिकारी प्रकाश शिंदे यांनीही ही बाब गंभीर असल्याचे सांगत दोषींना शोधून कडक कारवाई केली जाईल, असे संकेत दिले आहेत. आता ‘लाकूडतोड्या पुष्पा’वर नेमकी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहें...
अजिवलीतील या वृक्षतोड प्रकरणात दोषींवर कडक कारवाई होणार का? आणि निसर्गाची ही हानी भरून काढण्यासाठी प्रशासन कोणती पावले उचलणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...
: तानाजी लायगुडे ( शेतकरी)
#अजिवली #मावळ #वृक्षतोड #वनसंपदा #पर्यावरण #बेकायदेशीर_वृक्षतोड #पवना_बॅकवॉटर #शेतकरी_न्याय #वनविभाग #पर्यावरण_संरक्षण
#Ajivali #Maval #Deforestation #IllegalTreeCutting #Environment
#ForestDestruction #PawnaBackwaters #SaveNature #FarmerJustice #EnvironmentalProtection
    user_Thenayak
    Thenayak
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषद आमदार चित्रा वाघ ह्या आज बारामती मध्ये आल्या होत्या.. करमाळा तालुक्यातील वरकटणे येथे ब
    1
    भारतीय जनता पार्टीच्या विधान परिषद आमदार चित्रा वाघ ह्या आज बारामती मध्ये आल्या होत्या.. करमाळा तालुक्यातील वरकटणे येथे ब
    user_Shrinivas mane
    Shrinivas mane
    Media company हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • धुळे जिल्हा पोलीस घटकाने कारवाई केलेला अंमली पदार्थ मुद्देमाल केला नाश
    1
    धुळे जिल्हा पोलीस घटकाने कारवाई केलेला अंमली पदार्थ मुद्देमाल केला नाश
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    33 min ago
  • विक्रम शिंदे /भोर दि.18 पुणे-सातारा महामार्गावर कापूरव्होळ(ता.भोर) हद्दीत विना नंबरचे डंपर खडी सांडवत बेधडक धावत असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला असून, रस्त्यावर साचलेल्या खडीमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. नंबर प्लेट नसल्याने कारवाई अडचणीत येत असून, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) व महामार्ग पोलिसांच्या दुर्लक्षाबाबत नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. संबंधित यंत्रणांनी तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे
    1
    विक्रम शिंदे /भोर दि.18 पुणे-सातारा महामार्गावर कापूरव्होळ(ता.भोर) हद्दीत विना नंबरचे डंपर खडी सांडवत बेधडक धावत असल्याने वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. विशेषतः दुचाकीस्वारांना मोठा धोका निर्माण झाला असून, रस्त्यावर साचलेल्या खडीमुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. नंबर प्लेट नसल्याने कारवाई अडचणीत येत असून, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ) व महामार्ग पोलिसांच्या दुर्लक्षाबाबत नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत. संबंधित यंत्रणांनी तात्काळ कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे
    user_दै.राष्ट्र सह्याद्री  reporter
    दै.राष्ट्र सह्याद्री reporter
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.