डॉ साहेबराव धनवटे राज्यस्तरीय उत्कृष्ट प्राचार्य पुरस्काराने सन्मानीत ठाणे : शहापूर तालुक्यातील किनवली येथील अरविंद आप्पासाहेब भानुशाली महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. साहेबराव धनवटे याना महाराष्ट्र राज्य उच्च व तञशिक्षण विभाग व माहिती व साहह्यता केन्द्र याच्या सयुक्त विद्यमाने ठाणे जिल्ह्यातील उत्कृष्ट प्राचार्य प्रथम पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. मुंबई येथील यशवतराव चव्हाण सेटर येथे मोठ्या दिमाखात आणि उत्साहात सोहळा सपन्न झाला. याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री नामदार उदयजी सामंत, महाराष्ट राज्याचे खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती( राज्यमंत्री दर्जाचे ) नामदार रविंद्रजी साठे डॉ. नामदेव भोसले , डॉ प्रफुल्ल पाठक, रुपेंद्र मोरे, सचिन इटकर, न्युज १८ लोकमतचे संपादक मंदार फणसे व करियर कट्टाचे समन्वयक यशवंतजी शितोळे आदि मान्यवर उपस्थित होते . प्राचार्य धनवटे याचे प्रभावी नेतृत्व, विद्यार्थी केन्द्रीत उपक्रमाची यशस्वी आमलबजावणी, शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी केलेले विशेष योगदान महाविद्यालयात विद्यार्थी हित ठेऊन नवनवीन उपक्रम राबविण्यात यशस्वी ठरलेले आहे. महाविद्यालय आदिवासी डोगरी आणि दर्गम भागात आसल्याने येथील विद्यार्थीची गरज लक्षात घेता करियर कट्टा अतर्गत विद्यार्थीना आवगत करुन स्पर्धा परिक्षा व उद्योजक तयार करणेबाबत गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना अभासी दुरशिक्षणाच्या माध्यमातून तज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शनाचा लाभ मिळवुन दिलेला आहे . प्राचार्य धनवटे याना सलग दुसऱ्या वर्षी हा पुरस्कार मिळतो आहे त्याच्या या यशाबद्दल विद्या प्रसारक मडळ संस्थेचे अध्यक्ष अप्पासाहेब भानुशाली, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मञी ना उदयजी सामत नामदार रविंद्रजी साठे डॉ. नामदेव भोसले , डॉ प्रफुल्ल पाठक, रुपेंद्र मोरे, सचिन इटकर, न्युज १८ लोकमतचे संपादक मंदार फणसे व करियर कट्टाचे समन्वयक मा. यशवंतजी शितोळे, विद्या प्रसारक मडळाचे उपाध्यक्ष खडु विशे, सचिव आदरणीय दत्तात्रय करण, सस्थेचे खजिनदार डॉ सुनिल भानुशाली, अतर्गत हिशोब तपासणिस रवी वेखडे महाविद्यालयीन विकास समितीचे सदस्य सौ सगिता पालेकर, सुरेश विशे, प्राचार्य डॉ अनिल सिग व सर्व सन्माननीय सचालक मडळानी प्राचार्य धनवटे याचे अभिनंदन केले आहे.

- मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाताना खारीगाव टोल नाका हद्दीत खाडी च्या ब्रिजचे काम चालू असल्यामुळे रस्ता अरुंद पडत आहे त्यामुळे गाडी चालकांना कित्येक तास तळपत्या उन्हात उभे राहावे लागत आहे1
- महाराष्ट्र के ठाणे जिले के अंबरनाथ (MIDC औद्योगिक क्षेत्र) में एक केमिकल कंपनी में भीषण आग लगने की बड़ी घटना सामने आई है। यह आग आनंदनगर MIDC स्थित गणेश केमिकल कंपनी में लगी।1
- मनसे धन्यवाद मोहन मते साहेब आमदार दक्षिण नागपूर1
- रूसी विदेश मंत्री का मुस्लिम हुक्मरान से कहा ।।। क्या आपने स्कूल में 170 छात्राओं पर बमबारी की निंदा की है आप कैसे मुसलमान हैं कि अमेरिका इज़राइली से डरते हैं, भगवान से नहीं हमने सुना है कि मुसलमान केवल ईश्वर से डरते हैं, फिर क्या हुआ कि आप ईश्वर को भूल गए शायद आप लोग मुसलमान नहीं हैं, शायद मुसलमान केवल ईरान और ईरानी है1
- वसई–विरार में कचरा दिखा तो तुरंत फोटो डालें: 24 घंटे में सफाई नहीं हुई तो लगेगा ₹10,000 जुर्माना – आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी न्यूज़: वसई–विरार, मुंबई: Vasai Virar City Municipal Corporation के आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी ने शहर की सफाई व्यवस्था को मजबूत बनाने के लिए नई पहल शुरू की है। अब नागरिक अपने इलाके में कहीं भी कचरा दिखाई देने पर सफाई मित्र ऐप के जरिए उसकी फोटो अपलोड कर सकते हैं। आयुक्त के अनुसार, ऐप पर शिकायत दर्ज होने के बाद संबंधित विभाग को 24 घंटे के भीतर कचरे की सफाई करना अनिवार्य होगा। यदि तय समय में सफाई नहीं की गई तो जिम्मेदार ठेकेदार या अधिकारी पर ₹10,000 का जुर्माना लगाया जाएगा। नगरपालिका ने नागरिकों से अपील की है कि वे अधिक से अधिक लोग इस ऐप का इस्तेमाल करें और शहर को स्वच्छ रखने में सहयोग दें।1
- मुंबईतील मानखुर्द परिसरात जुन्या वादातून तरुणांवर कोयता व तलवारीने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मानखुर्द पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे, तर दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे.मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 89/2026 अंतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109, 311, 118(2), 118(1), 115(2), 352, 351(3), 189(2), 191(3), 3(5) तसेच MP Act कलम 37(1)(a) व 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साईराज दादाराव पारवे (वय १७) हा फिर्यादी असून तो शिक्षण घेत आहे. तो अण्णाभाऊ साठे नगर, मानखुर्द येथे राहतो.या प्रकरणात पोलिसांनी दिपक दिलीप श्रीवास्तव (वय 26, रिक्षाचालक), विशाल सुनिल गुडेकर (वय 19) आणि सुरज मनोज गुडेकर उर्फ चिव्या (वय 19) या तिघांना अटक केली आहे. तसेच रोशन सुनिल गुडेकर (वय 16) आणि गौरव सुरेश आठवले (वय 16) या दोन अल्पवयीन मुलांना विधीसंघर्षग्रस्त बालक म्हणून ताब्यात घेण्यात आले आहे. या गुन्ह्यातील संतोष नावाचा आरोपी अद्याप फरार असून त्याचा शोध सुरू आहे. ही घटना 5 मार्च 2026 रोजी रात्री 9.15 ते 10 वाजण्याच्या दरम्यान अण्णाभाऊ साठे नगर येथील दिनेश मेडिकल जवळ घडली. पोलिसांनी 6 मार्च रोजी सकाळी 7.59 वाजता गुन्हा दाखल केला.मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी साईराज आणि त्याचे मित्र उदय, संकेत आणि यश वर्मा हे जेवणासाठी जात असताना आरोपींनी त्यांना अडवले. होळीच्या दिवशी झालेल्या जुन्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी त्यांना घेरले आणि उदयला धमकावण्यास सुरुवात केली. त्याचवेळी संतोष हा आरोपी मागून आला आणि उदयला लाथाबुक्क्यांनी मारहाण करू लागला. त्याचे अनुकरण करत सुरज, विशाल, गौरव आणि रोशन यांनीही फिर्यादी व त्याच्या मित्रांना मारहाण केली. यावेळी सुरजने उदयच्या खिशातील 1000 रुपये काढून घेतल्याचा आरोप आहे.यानंतर विशालने हातात कोयता तर दिपक उर्फ बिडीने तलवार घेऊन घटनास्थळी येत “आज यांना जिवंत सोडणार नाही” अशी धमकी दिली. यामुळे घाबरून तरुणांनी पळण्याचा प्रयत्न केला असता विशालने साईराजच्या पाठीवर कोयत्याने वार केला. या हल्ल्यात त्याच्या पाठीवर आणि डाव्या दंडावर जखमा झाल्या.फिर्यादीला वाचवण्यासाठी उदय मध्ये पडला असता विशालने तलवारीने त्याच्या डोक्यावर वार केला. त्यामुळे उदय गंभीर जखमी होऊन खाली पडला. त्यानंतर दिपकनेही कोयत्याने उदयच्या चेहऱ्यावर प्राणघातक वार केल्याचे तक्रारीत नमूद आहे.दरम्यान, उदयला वाचवण्यासाठी सोहम नावाचा तरुण धावत आला असता विशालने त्याच्यावरही तलवारीने वार केला. सोहमने डाव्या हाताने वार अडवण्याचा प्रयत्न केला असता त्याच्या हाताला जखम झाली. घटनास्थळी मोठा आरडाओरडा झाल्याने परिसरातील लोक जमा झाले. मात्र आरोपींनी हत्यारे उंचावत “कोणी मध्ये आलात तर कापून टाकू” अशी धमकी दिल्याने नागरिक घाबरून पळून गेले व अनेकांनी दुकाने आणि घरे बंद केली. या प्रकरणाचा पुढील तपास मानखुर्द पोलीस करत आहेत.1
- Part 9: गोस्वामी सेवा समिति’ का प्रथम वार्षिक सम्मेलन सेवा संकल्प और हर्षोल्लास के साथ संपन्न, गायक और anchor ने भजन गाकर माहौल धार्मिक कर दिया।1
- महाराष्ट्र के अंबरनाथ एमआईडीसी क्षेत्र में कंपनी में लगी भीषण आग हुआ बड़ा विस्फोट लोगों में अफरा तफरी का माहौल1