logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

छत्रपती संभाजीनगरात रक्तरंजित थरार : महिलेने केला महिलेचा खून ! महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बोकाळली असे आपल्याला वाटते का ? कॉमेट करून सांगा छत्रपती संभाजीनगरात रक्तरंजित थरार : महिलेने केला महिलेचा खून ! महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बोकाळली असे आपल्याला वाटते का ? कॉमेट करून सांगा छत्रपती संभाजीनगर शहरात आज बुधवारी अवघ्या काही तासांत घडलेल्या दोन वेगवेगळ्या हत्याकांडांनी मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाळूज महानगर (बजाजनगर) परिसरात प्रेमसंबंधाच्या वादातून एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली, तर पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याची घटना समोर आली आहे.

11 hrs ago
user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
पत्रकार ओमप्रकाश उढाण
घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
11 hrs ago

छत्रपती संभाजीनगरात रक्तरंजित थरार : महिलेने केला महिलेचा खून ! महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बोकाळली असे आपल्याला वाटते का ? कॉमेट करून सांगा छत्रपती संभाजीनगरात रक्तरंजित थरार : महिलेने केला महिलेचा खून ! महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बोकाळली असे आपल्याला वाटते का ? कॉमेट करून सांगा छत्रपती संभाजीनगर शहरात आज बुधवारी अवघ्या काही तासांत घडलेल्या दोन वेगवेगळ्या हत्याकांडांनी मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाळूज महानगर (बजाजनगर) परिसरात प्रेमसंबंधाच्या वादातून एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली, तर पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याची घटना समोर आली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पैठण-शेवगाव मार्गावर दगडफेक; अज्ञातांकडून वाहनांवर हल्ला ! पैठण : गोलनाका ते शेवगाव रोडदरम्यान अज्ञात चार ते पाच जणांकडून ये-जा करणाऱ्या वाहनांवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दगडफेकीत काही वाहनांच्या काचा फुटल्याचे दिसून आले असून, स्वास्तिक गोलनाका परिसरात वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता आणि काही काळ वाहतूकही ठप्प झाली.
    1
    पैठण-शेवगाव मार्गावर दगडफेक; अज्ञातांकडून वाहनांवर हल्ला !
पैठण : गोलनाका ते शेवगाव रोडदरम्यान अज्ञात चार ते पाच जणांकडून ये-जा करणाऱ्या वाहनांवर दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दगडफेकीत काही वाहनांच्या काचा फुटल्याचे दिसून आले असून, स्वास्तिक गोलनाका परिसरात वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता आणि काही काळ वाहतूकही ठप्प झाली.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सोमठाणा फाट्यावर ऊसाने भरलेल्या धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याची माहिती मिळताच नगर पंचायतचे कर्मचारी अग्निशमन दलाची गाडी घेऊन अवघ्या १५ मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत जवळपास संपुर्ण ट्रक जळून खाक झाला होता, दरम्यान या बाबत सविस्तर वृत्त असे आहे की बदनापूर तालुक्यातील सोमठाणा फाट्याजवळ उसाने भरलेल्या ट्रकने (एमएच २१ डब्लु जे ८९८९) मंगळवारी अचानक पेट घेतला होता. याबाबत माहिती मिळताच बदनापूर नगरपंचायतच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी जावून भीषण लागलेली आग तात्काळ विझविली त्यामुळे जीवित हानी व मोठा अनर्थ टाळला आहे. ही आग विझविण्यात नगर पंचायतचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव भोंडे, रवी देशपांडे, मिलिंद दाभाडे, शेखर रोडे, विजय पाखरे, गौतम साबळे, सचिन चोरमारे, रशीद पठाण यांनी विशेष प्रयत्न केले.
    1
    जालना-छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सोमठाणा फाट्यावर ऊसाने भरलेल्या धावत्या ट्रकला अचानक आग लागल्याची माहिती मिळताच नगर पंचायतचे कर्मचारी अग्निशमन दलाची गाडी घेऊन अवघ्या १५ मिनिटात घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी शर्थीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. मात्र, तोपर्यंत जवळपास संपुर्ण ट्रक जळून खाक झाला होता, दरम्यान या बाबत सविस्तर वृत्त असे आहे की बदनापूर तालुक्यातील सोमठाणा फाट्याजवळ उसाने भरलेल्या ट्रकने (एमएच २१ डब्लु जे ८९८९)  मंगळवारी अचानक पेट घेतला होता. याबाबत माहिती मिळताच बदनापूर नगरपंचायतच्या अग्निशमन विभागाने घटनास्थळी जावून भीषण लागलेली आग तात्काळ विझविली त्यामुळे जीवित हानी व मोठा अनर्थ टाळला आहे. ही आग विझविण्यात नगर पंचायतचे मुख्याधिकारी विशाल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नामदेव भोंडे, रवी देशपांडे, मिलिंद दाभाडे, शेखर रोडे, विजय पाखरे, गौतम साबळे, सचिन चोरमारे, रशीद पठाण यांनी विशेष प्रयत्न केले.
    user_ADIL KHAN
    ADIL KHAN
    Local News Reporter Badnapur, Jalna•
    17 hrs ago
  • बदनापूर जिल्हा जालना बदनापूर शहरात सार्वजनिक नळ योजनेद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठा पाईप लाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया जात आहे, नगर अध्यक्ष सौं. चित्रा संतोष पवार यांनी तात्काळ नळ योजना पाईपलाईन दुरुस्त करण्याचे आदेशा दिले.
    1
    बदनापूर जिल्हा जालना 
बदनापूर शहरात सार्वजनिक नळ योजनेद्वारे होणाऱ्या पाणी पुरवठा पाईप लाईन फुटली, हजारो लिटर पाणी वाया जात आहे, नगर अध्यक्ष सौं. चित्रा संतोष पवार यांनी तात्काळ नळ योजना पाईपलाईन दुरुस्त करण्याचे आदेशा दिले.
    user_सय्यद नजाकत
    सय्यद नजाकत
    बदनापूर, जालना, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • मंठा (प्रतिनिधी) – मंठा तहसील कार्यालयातील सेतू विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या उत्पन्न व रहिवासी दाखल्यांच्या वितरणात होत असलेल्या विलंबाबाबत नागरिकांकडून तक्रार नोंदविण्यात आली आहे. या संदर्भात तहसीलदारांना निवेदन देत कामकाज सुरळीत व वेळेत पार पाडण्यासाठी सक्षम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, उत्पन्न व रहिवासी दाखले हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी तसेच रुग्णांच्या वैद्यकीय उपचारांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून ते तातडीने मिळणे गरजेचे आहे. राज्य शासनाकडून हे दाखले जलद गतीने उपलब्ध व्हावेत यासाठी विविध उपक्रम राबवले जात असतानाही स्थानिक पातळीवर अनावश्यक विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे नागरिकांना वारंवार कार्यालयाचे चकरा माराव्या लागत असून मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सेतू विभागात जबाबदारीने काम करणाऱ्या सक्षम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, जेणेकरून नागरिकांची कामे वेळेत व पारदर्शक पद्धतीने पूर्ण होतील, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सदर निवेदनावर विविध नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
    1
    मंठा (प्रतिनिधी) – मंठा तहसील कार्यालयातील सेतू विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या उत्पन्न व रहिवासी दाखल्यांच्या वितरणात होत असलेल्या विलंबाबाबत नागरिकांकडून तक्रार नोंदविण्यात आली आहे. या संदर्भात तहसीलदारांना निवेदन देत कामकाज सुरळीत व वेळेत पार पाडण्यासाठी सक्षम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी करण्यात आली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, उत्पन्न व रहिवासी दाखले हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवेशासाठी तसेच रुग्णांच्या वैद्यकीय उपचारांसाठी अत्यंत महत्त्वाचे असून ते तातडीने मिळणे गरजेचे आहे. राज्य शासनाकडून हे दाखले जलद गतीने उपलब्ध व्हावेत यासाठी विविध उपक्रम राबवले जात असतानाही स्थानिक पातळीवर अनावश्यक विलंब होत असल्याचे निदर्शनास आले आहे.
यामुळे नागरिकांना वारंवार कार्यालयाचे चकरा माराव्या लागत असून मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे सेतू विभागात जबाबदारीने काम करणाऱ्या सक्षम कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी, जेणेकरून नागरिकांची कामे वेळेत व पारदर्शक पद्धतीने पूर्ण होतील, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
सदर निवेदनावर विविध नागरिकांच्या स्वाक्षऱ्या असून प्रशासनाने याची दखल घेऊन तातडीने योग्य ती कार्यवाही करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
    user_Sandip Gaikwad
    Sandip Gaikwad
    Accountant मंठा, जालना, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • पाथरी के अहिल्याबाई होळकर आठवडी बाजार शुरु करणे की मांग. #maxparbhani #Pathri #parbhani
    1
    पाथरी के अहिल्याबाई होळकर आठवडी बाजार शुरु करणे की मांग. #maxparbhani  #Pathri  #parbhani
    user_Max Parbhani Live
    Max Parbhani Live
    News Anchor पाथरी, परभणी, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • Post by Isak Shaha
    1
    Post by Isak Shaha
    user_Isak Shaha
    Isak Shaha
    Media Consultant पैठण, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    1
    Post by शेख महेशर ताहेर(पञकार)
    user_शेख महेशर ताहेर(पञकार)
    शेख महेशर ताहेर(पञकार)
    बीड, बीड, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • छत्रपती संभाजीनगरात रक्तरंजित थरार : महिलेने केला महिलेचा खून ! महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बोकाळली असे आपल्याला वाटते का ? कॉमेट करून सांगा छत्रपती संभाजीनगर शहरात आज बुधवारी अवघ्या काही तासांत घडलेल्या दोन वेगवेगळ्या हत्याकांडांनी मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाळूज महानगर (बजाजनगर) परिसरात प्रेमसंबंधाच्या वादातून एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली, तर पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याची घटना समोर आली आहे.
    1
    छत्रपती संभाजीनगरात रक्तरंजित थरार : महिलेने केला  महिलेचा खून ! महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्था बोकाळली असे आपल्याला वाटते का ? कॉमेट करून सांगा
छत्रपती संभाजीनगर शहरात आज बुधवारी अवघ्या काही तासांत घडलेल्या दोन वेगवेगळ्या हत्याकांडांनी मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाळूज महानगर (बजाजनगर) परिसरात प्रेमसंबंधाच्या वादातून एका महिलेची निर्घृण हत्या करण्यात आली, तर पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सराईत गुन्हेगाराचा खून झाल्याची घटना समोर आली आहे.
    user_पत्रकार ओमप्रकाश उढाण
    पत्रकार ओमप्रकाश उढाण
    घनसावंगी, जालना, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.