Shuru
Apke Nagar Ki App…
Nandkumar Motiram Totewad
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- 🎭✨ श्री परमेश्वर यात्रेतील वेशभूषा स्पर्धेत राष्ट्रसाधना स्कूलचा दुहेरी विजय! ✨🎭 हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टतर्फे आयोजित वेशभूषा स्पर्धेत राष्ट्रसाधना पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांनी प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावत शाळेचे नाव उज्ज्वल केले. 🏆 श्लोक माने याने भगवान महादेवांची प्रभावी वेशभूषा साकारत प्रथम क्रमांक मिळविला. 🥈 कु. भाग्यश्री श्रीनिवास बोंपीलवार हिने माता सरस्वतीची मनोहारी प्रतिमा साकारत द्वितीय क्रमांक पटकावला. विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. विजेत्यांचा गौरव श्री परमेश्वर मंदिर ट्रस्टचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सचिव अनंता देवकते, संचालक अनिल मादसवार, संजय माने, यात्रा सब कमेटी अध्यक्ष सुभाष शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ देणाऱ्या या स्पर्धेमुळे यात्रेच्या उत्साहात आणखी भर पडली आहे. 👏 #Himayatnagar #Wadhoana #ShriParmeshwarYatra #FancyDressCompetition #RashtrasadhanaSchool #StudentAchievement #CulturalFestival #Nanded #Marathwada #NNLDigitalMedia1
- Post by Mohammad Rafikh1
- #कृषी_कार्यालयासमोर_आक्रमक_निषेध 🚜 पोटा (बु.) येथील शेतकऱ्यांचे रखडलेले पशुधन खरेदी देयक तातडीने द्यावे या मागणीसाठी हिमायतनगर कृषी विभाग कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला आज आक्रमक वळण. प्रशासनाकडून चालढकल होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी कृषी कार्यालयाच्या पायरीवरच प्रमुख उपोषणकर्ते संतोष फुलेवार यांना आंघोळ घालून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. “रखडलेली देयके तात्काळ खात्यात वर्ग करा, अन्यथा आंदोलन तीव्र करू,” असा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. #Himayatnagar #PotaBu #ShetkariAndolan #KrushiVibhag #AmaranUpaoshan #Nanded #Marathwada #NNLDigitalMedia1
- सेनगाव तालुक्यातील खैरी घुमट येथे आज कानिफनाथ व कानोबा यात्रेची सुरुवात या निमित्ताने विदर्भ आणि मराठवाड्यातून भाविक भक्तगण मंडळी कावड घेऊन खैरी घुमट येथे येत असतात व आपले जे काही नवस असतील ते नवस पूर्ण करतात यामुळे आज खूप मोठी भक्तांची गर्दी दर्शनासाठी झाली आहे यावेळी धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी कानिफनाथ व कानोबाची दर्शन घेऊन सर्व सामान्य जनतेला आशीर्वाद व सुख-समृद्धी लाभो यासाठी कानोबाला घातले साकडे1
- #मंत्री अशोक उईके#news#1
- Post by गंगाधर जक्कुलवार1
- Post by Nandkumar Motiram Totewad1