logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

सेनगाव तालुक्यातील खैरी घुमट येथे आज कानिफनाथ व कानोबा यात्रेची सुरुवात या निमित्ताने विदर्भ आणि मराठवाड्यातून भाविक भक्तगण मंडळी कावड घेऊन खैरी घुमट येथे येत असतात व आपले जे काही नवस असतील ते नवस पूर्ण करतात यामुळे आज खूप मोठी भक्तांची गर्दी दर्शनासाठी झाली आहे यावेळी धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी कानिफनाथ व कानोबाची दर्शन घेऊन सर्व सामान्य जनतेला आशीर्वाद व सुख-समृद्धी लाभो यासाठी कानोबाला घातले साकडे

10 hrs ago
user_वैजनाथ पावडे
वैजनाथ पावडे
Building society Hingoli, Maharashtra•

  • user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Hingoli, Maharashtra
    🙏
    7 hrs ago
  • user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Hingoli, Maharashtra
    👏
    7 hrs ago
More news from Maharashtra and nearby areas
  • सेनगाव तालुक्यातील खैरी घुमट येथे आज कानिफनाथ व कानोबा यात्रेची सुरुवात या निमित्ताने विदर्भ आणि मराठवाड्यातून भाविक भक्तगण मंडळी कावड घेऊन खैरी घुमट येथे येत असतात व आपले जे काही नवस असतील ते नवस पूर्ण करतात यामुळे आज खूप मोठी भक्तांची गर्दी दर्शनासाठी झाली आहे यावेळी धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी कानिफनाथ व कानोबाची दर्शन घेऊन सर्व सामान्य जनतेला आशीर्वाद व सुख-समृद्धी लाभो यासाठी कानोबाला घातले साकडे
    1
    सेनगाव तालुक्यातील खैरी घुमट येथे आज कानिफनाथ व कानोबा यात्रेची सुरुवात या निमित्ताने विदर्भ आणि मराठवाड्यातून भाविक भक्तगण मंडळी कावड घेऊन खैरी घुमट येथे येत असतात व आपले जे काही नवस असतील ते नवस पूर्ण करतात यामुळे आज खूप मोठी  भक्तांची गर्दी दर्शनासाठी झाली आहे यावेळी धनगर समाज युवा मल्हार सेना मराठवाडा अध्यक्ष वैजनाथ पावडे यांनी कानिफनाथ व कानोबाची दर्शन घेऊन सर्व सामान्य जनतेला आशीर्वाद व सुख-समृद्धी लाभो यासाठी कानोबाला घातले साकडे
    user_वैजनाथ पावडे
    वैजनाथ पावडे
    Building society Hingoli, Maharashtra•
    10 hrs ago
  • Post by @mayurkartik.official
    2
    Post by @mayurkartik.official
    user_@mayurkartik.official
    @mayurkartik.official
    Video Creator रिसोड, वाशिम, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Mohammad Rafikh
    1
    Post by Mohammad Rafikh
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer Nanded, Maharashtra•
    6 hrs ago
  • #कृषी_कार्यालयासमोर_आक्रमक_निषेध 🚜 पोटा (बु.) येथील शेतकऱ्यांचे रखडलेले पशुधन खरेदी देयक तातडीने द्यावे या मागणीसाठी हिमायतनगर कृषी विभाग कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला आज आक्रमक वळण. प्रशासनाकडून चालढकल होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी कृषी कार्यालयाच्या पायरीवरच प्रमुख उपोषणकर्ते संतोष फुलेवार यांना आंघोळ घालून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. “रखडलेली देयके तात्काळ खात्यात वर्ग करा, अन्यथा आंदोलन तीव्र करू,” असा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे. #Himayatnagar #PotaBu #ShetkariAndolan #KrushiVibhag #AmaranUpaoshan #Nanded #Marathwada #NNLDigitalMedia
    1
    #कृषी_कार्यालयासमोर_आक्रमक_निषेध 🚜
पोटा (बु.) येथील शेतकऱ्यांचे रखडलेले पशुधन खरेदी देयक तातडीने द्यावे या मागणीसाठी हिमायतनगर कृषी विभाग कार्यालयासमोर सुरू असलेल्या उपोषणाला आज आक्रमक वळण.
प्रशासनाकडून चालढकल होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी कृषी कार्यालयाच्या पायरीवरच प्रमुख उपोषणकर्ते संतोष फुलेवार यांना आंघोळ घालून अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला.
“रखडलेली देयके तात्काळ खात्यात वर्ग करा, अन्यथा आंदोलन तीव्र करू,” असा इशारा शेतकऱ्यांकडून देण्यात आला आहे.
#Himayatnagar #PotaBu #ShetkariAndolan #KrushiVibhag #AmaranUpaoshan #Nanded #Marathwada #NNLDigitalMedia
    user_NNL Marathi
    NNL Marathi
    Local News Reporter Nanded, Maharashtra•
    8 hrs ago
  • #मंत्री अशोक उईके#news#
    1
    #मंत्री अशोक उईके#news#
    user_गौतम कांबळे
    गौतम कांबळे
    Journalist Nanded, Maharashtra•
    10 hrs ago
  • Post by गंगाधर जक्कुलवार
    1
    Post by गंगाधर जक्कुलवार
    user_गंगाधर जक्कुलवार
    गंगाधर जक्कुलवार
    Media house माहूर, नांदेड, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    13 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.