logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अण्णाभाऊ साठे यांनी माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीया काहीली गाणै आवर्जून ऐकले जाते कॉम्रेड साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमा वासियांना उद्देशून माझी मैना गावाकडे राहिली माझी जीवाची होतीया कायली या गाण्याने सीमा भागातील नागरिकांचे मान उंचावले आजही गाणे आवर्जून गावोगावी गायले जाते

2 hrs ago
user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
2 hrs ago

अण्णाभाऊ साठे यांनी माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होतीया काहीली गाणै आवर्जून ऐकले जाते कॉम्रेड साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमा वासियांना उद्देशून माझी मैना गावाकडे राहिली माझी जीवाची होतीया कायली या गाण्याने सीमा भागातील नागरिकांचे मान उंचावले आजही गाणे आवर्जून गावोगावी गायले जाते

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांचा माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांना थेट सवाल? माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांचा माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांना थेट सवाल?
    1
    माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांचा माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील  यांना थेट सवाल?
माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांचा माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील  यांना थेट सवाल?
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांना बारामती सत्र न्यायालयातून जामीन मंजूर
    1
    जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांना बारामती सत्र न्यायालयातून जामीन मंजूर
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • भोर बस स्थानक परिसरातील अक्षर धाम स्मशानभूमीला पाण्याचा वेढा ;पावसाने भोरला झोडपले विक्रम शिंदे /भोर दि. 31 भोर शहरासह तालुक्यात आज (दि. 31)पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. भोर बसस्थानक परिसरातील अक्षर धाम स्मशानभूमी पाण्याखाली गेली असून नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे.
    1
    भोर बस स्थानक परिसरातील अक्षर धाम स्मशानभूमीला पाण्याचा वेढा ;पावसाने भोरला झोडपले 
विक्रम शिंदे /भोर दि. 31
भोर शहरासह तालुक्यात आज (दि. 31)पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. भोर बसस्थानक परिसरातील अक्षर धाम स्मशानभूमी पाण्याखाली गेली असून नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • "नवजात बालकाच्या मृत्यू प्रकरणात डॉक्टरांवर गुन्हा; तपासाला वेग"
    1
    "नवजात बालकाच्या मृत्यू प्रकरणात डॉक्टरांवर गुन्हा; तपासाला वेग"
    user_Mahadoot news
    Mahadoot news
    Newspaper distribution कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • खडकवासला धरणातून मोठा विसर्ग; ४५ हजार क्युसेक्स पाणी सोडणार पुणे प्रतिनिधी : तेजस वाळुंज : सतत सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून टप्प्याटप्प्याने ४५ हजार क्युसेक्सपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्र, पूल, बंधारे तसेच नदीकाठच्या परिसरात नागरिकांनी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. नदीकाठच्या गावांमधील नागरिक, शेतकरी, मच्छीमार तसेच पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. परिस्थिती गंभीर झाल्यास नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे. प्रशासनाचे नागरिकांना आवाहन नदीपात्रात जाऊ नये. पूल व बंधारे ओलांडण्याचा प्रयत्न करू नये. पुलांवर पाण्याच्या प्रवाहाजवळ जाऊ नये. अधिकृत सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे. पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
    1
    खडकवासला धरणातून मोठा विसर्ग; ४५ हजार क्युसेक्स पाणी सोडणार
पुणे प्रतिनिधी : तेजस वाळुंज
: सतत सुरू असलेल्या पावसामुळे खडकवासला धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून टप्प्याटप्प्याने ४५ हजार क्युसेक्सपर्यंत पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असल्याची माहिती खडकवासला पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.
पाण्याचा विसर्ग वाढल्याने नदीपात्रातील पाण्याची पातळी झपाट्याने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीपात्र, पूल, बंधारे तसेच नदीकाठच्या परिसरात नागरिकांनी जाणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
नदीकाठच्या गावांमधील नागरिक, शेतकरी, मच्छीमार तसेच पर्यटकांनी विशेष खबरदारी घ्यावी. कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाकडून देण्यात येणाऱ्या अधिकृत सूचनांचे पालन करावे. परिस्थिती गंभीर झाल्यास नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.
प्रशासनाचे नागरिकांना आवाहन
नदीपात्रात जाऊ नये.
पूल व बंधारे ओलांडण्याचा प्रयत्न करू नये.
पुलांवर पाण्याच्या प्रवाहाजवळ जाऊ नये.
अधिकृत सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
आपत्कालीन परिस्थितीत प्रशासनाशी तातडीने संपर्क साधावा.
नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहावे.
पाण्याची पातळी अचानक वाढू शकते. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे.
    user_Tejas Walunj
    Tejas Walunj
    Local News Reporter आंबेगाव, पुणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • रशियामध्ये राजकपूर नंतर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे रशिया देशाला प्रिय आहेत सांगली जिल्ह्याचे सुपुत्र साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे दीड दिवस शाळा शिकली पण राज कपूर नंतर रशियामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बांधण्यात आला व त्या ठिकाणीही त्यांचे चाहते आहेत
    1
    रशियामध्ये राजकपूर नंतर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे रशिया देशाला प्रिय आहेत
सांगली जिल्ह्याचे सुपुत्र साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे दीड दिवस शाळा शिकली पण राज कपूर नंतर रशियामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बांधण्यात आला व त्या ठिकाणीही त्यांचे चाहते आहेत
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • रात्री अकरापर्यंत बैठका... सकाळी सातला रुग्णालयात हजेरी; सुनेत्रा पवारांच्या 'ॲक्शन मोड'ने बीडला दिला नवा विश्वास
    1
    रात्री अकरापर्यंत बैठका... सकाळी सातला रुग्णालयात हजेरी;
सुनेत्रा पवारांच्या 'ॲक्शन मोड'ने बीडला दिला नवा विश्वास
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • भोर तालुक्यातील नीरा देवघर शंभर टक्के भरले ;शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण विक्रम शिंदे /भोर दि. 31 निरा देवघर धरण शंभर टक्के भरले; पुणे, सातारा आणि सोलापूरच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा पुणे जिल्ह्यातील डोंगरमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भोर तालुक्यातील निरा देवघर धरण आज पूर्ण क्षमतेने भरले आहे. सुमारे 12 टीएमसी पाणीसाठा क्षमता असलेले हे धरण भरल्याने सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळाला आहे. धरण पूर्ण भरल्यामुळे पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी पाण्याची उपलब्धता वाढण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीला बळ मिळणार असून पिकांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
    1
    भोर तालुक्यातील नीरा देवघर शंभर टक्के भरले ;शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण 
विक्रम शिंदे /भोर दि. 31
निरा देवघर धरण शंभर टक्के भरले; पुणे, सातारा आणि सोलापूरच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा
पुणे जिल्ह्यातील डोंगरमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे भोर तालुक्यातील निरा देवघर धरण आज पूर्ण क्षमतेने भरले आहे. सुमारे 12 टीएमसी पाणीसाठा क्षमता असलेले हे धरण भरल्याने सिंचन आणि पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळाला आहे.
धरण पूर्ण भरल्यामुळे पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांना आगामी हंगामासाठी पाण्याची उपलब्धता वाढण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीला बळ मिळणार असून पिकांसाठी आवश्यक पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • *मॅप्रो कंपनीमुळे शेंदूरजणे गावाच्या हद्दीत होणाऱ्या प्रदूषणाविरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा एल्गार, राज्यमंत्री दर्जा प्राप्त जयदीप भाई कवाडे यांनी दिले एमपीसीबी अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश* दिनांक 31/07/2026 वाई तालुक्यातील शेंदुर्जने गावचे हद्दीत मेप्रो नावाची कंपनी आहे. सदर कंपनीकडून जल प्रदूषण व वायू प्रदूषण करण्याच्या घटना वारंवार वर्षानुवर्ष घडत आहेत. याबाबत तेथील स्थानिक शेतकरी ग्रामस्थ यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सातारा जिल्हा यांच्याशी संपर्क देखील केला आहे. तरीही मॅप्रो कंपनी आपल्या कारभारात कोणत्याही प्रकारची सुधारणा करत नाही. सद्यस्थितीत मेप्रो कंपनीचे सर्व दूषित पाणी कंपनीपासून पुढील बाजूस असणाऱ्या विहिरींमध्ये जाऊन विहिरी प्रदूषित झाल्या आहेत .त्याचबरोबर आसपासच्या शेतीवर देखील त्याचा वाईट परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ साताराचे अधिकारी अमोल सातपुते यांची भूमिका देखील संशयास्पद आहे, ते तक्रारदार पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी यांनाच उलटसुलट उत्तरे देत असून पूर्णपणे कंपनीची बाजू घेत आहेत. कंपनी व सातपुते यांच्यात काही ना काही आर्थिक हितसंबंध असल्याचा देखील दावा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. अमोल सातपुते हे खूपच उडवा उडविची उत्तरे देत असल्याकारणे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री जयदीप भाई कवाडे यांनी अमोल सातपुते यांना फोनवर तुम्ही धनदांगट लोकांची बाजू घेऊ नका, गोरगरिबांना न्याय द्या, आणि लवकर त्या कंपनीवर कारवाई करा, अन्यथा तुमच्या निलंबनासाठी मला कारवाईचे निर्देश द्यावे लागतील .असे देखील राज्यमंत्री जयदीप कवाडे यांनी अधिकारी अमोल सातपुते यांना बजावले आहे. मॅप्रो कंपनी वारंवार स्थानिकांना त्रास देत आहे. आसपासच्या भागात प्रदूषण निर्माण करत आहे. ज्यामुळे लोकांच्या जीविताचा व त्याचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे . तरही आता मॅप्रो कंपनी सील करण्यात यावी अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे एमपीसीबी कडे केली आहे. सदर निवेदनावर येत्या दिवसात काही कारवाई न दिसल्यास एमपीसीबी चे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची राज्यमंत्री जयदीप भाई कवाडे यांच्या सोबत भेट घेऊन सदर कंपनी सील करायला सांगणार, त्याचबरोबर सदर अधिकारी अमोल सातपुते यांच्या निलंबनाची देखील मागणी करण्यात येणार अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे. सदर निवेदन देताना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हा युवक अध्यक्ष अनमोल कांबळे ,सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे, वाई तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते, राष्ट्रीय मजदूर सेनेचे जिल्हा संघटक विकास जाधव, अमोल चव्हाण ,सचिन अंबिके आणि पदाधिकारी संख्येने उपस्थित होते.
    4
    *मॅप्रो कंपनीमुळे शेंदूरजणे  गावाच्या हद्दीत होणाऱ्या प्रदूषणाविरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा एल्गार,  राज्यमंत्री दर्जा  प्राप्त जयदीप भाई कवाडे यांनी दिले एमपीसीबी अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश*
दिनांक 31/07/2026 
वाई तालुक्यातील शेंदुर्जने गावचे हद्दीत मेप्रो नावाची कंपनी आहे. सदर कंपनीकडून जल प्रदूषण व वायू प्रदूषण करण्याच्या घटना वारंवार वर्षानुवर्ष घडत आहेत. याबाबत तेथील स्थानिक शेतकरी ग्रामस्थ यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सातारा जिल्हा यांच्याशी संपर्क देखील केला आहे. तरीही मॅप्रो कंपनी आपल्या कारभारात कोणत्याही प्रकारची सुधारणा करत नाही. सद्यस्थितीत मेप्रो कंपनीचे सर्व दूषित पाणी कंपनीपासून पुढील बाजूस असणाऱ्या विहिरींमध्ये जाऊन विहिरी प्रदूषित झाल्या आहेत .त्याचबरोबर आसपासच्या शेतीवर देखील त्याचा वाईट परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ साताराचे अधिकारी अमोल सातपुते यांची भूमिका देखील संशयास्पद आहे, ते तक्रारदार पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी यांनाच उलटसुलट उत्तरे देत असून पूर्णपणे कंपनीची बाजू घेत आहेत. कंपनी व सातपुते यांच्यात काही ना काही आर्थिक हितसंबंध असल्याचा देखील दावा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केला  आहे. अमोल सातपुते हे खूपच उडवा उडविची  उत्तरे देत असल्याकारणे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री जयदीप भाई कवाडे यांनी अमोल सातपुते यांना फोनवर तुम्ही धनदांगट लोकांची बाजू घेऊ नका, गोरगरिबांना न्याय द्या, आणि लवकर त्या कंपनीवर कारवाई करा, अन्यथा तुमच्या निलंबनासाठी मला कारवाईचे निर्देश द्यावे लागतील .असे देखील राज्यमंत्री जयदीप कवाडे यांनी अधिकारी अमोल सातपुते यांना बजावले आहे.
मॅप्रो कंपनी वारंवार स्थानिकांना त्रास देत आहे. आसपासच्या भागात प्रदूषण निर्माण करत आहे. ज्यामुळे लोकांच्या जीविताचा व त्याचा आरोग्याचा  प्रश्न निर्माण झाला आहे . तरही आता मॅप्रो कंपनी सील करण्यात यावी अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे एमपीसीबी कडे केली आहे. सदर निवेदनावर येत्या दिवसात काही कारवाई न दिसल्यास एमपीसीबी चे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची राज्यमंत्री जयदीप भाई कवाडे यांच्या सोबत भेट घेऊन सदर कंपनी सील करायला सांगणार, त्याचबरोबर सदर अधिकारी अमोल सातपुते यांच्या निलंबनाची देखील मागणी करण्यात येणार अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे. सदर निवेदन देताना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हा युवक अध्यक्ष अनमोल कांबळे ,सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे, वाई तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते, राष्ट्रीय मजदूर सेनेचे जिल्हा संघटक विकास जाधव, अमोल चव्हाण ,सचिन अंबिके आणि पदाधिकारी संख्येने उपस्थित होते.
    user_Nityanand More
    Nityanand More
    Chauffeur service वाई, सातारा, महाराष्ट्र•
    7 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.