logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांचा माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांना थेट सवाल? माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांचा माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांना थेट सवाल?

16 hrs ago
user_EXPRESS NEWS
EXPRESS NEWS
Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
16 hrs ago

माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांचा माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांना थेट सवाल? माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांचा माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांना थेट सवाल?

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • वसई विरार महानगरपालिका आयुक्ताच्या मौन भूमीकीमुळे अतिक्रमणला आला हुत वसई-विरार महानगरपालिका : आयुक्तांच्या मौन भूमिकेमुळे 'त्रिमूर्ती' दीपक सावंत, निलेश म्हात्रे आणि मनोज घरत यांचे प्रभाग 'जी' मध्ये वर्चस्व? अनधिकृत बांधकामांना पुन्हा ऊत, असा आरोप वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभाग 'जी' मध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा आरोप नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि तक्रारदारांकडून सातत्याने केला जात आहे. अनेक तक्रारी, पुरावे आणि वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.तक्रारदारांचा आरोप आहे की अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत, निलेश म्हात्रे आणि मनोज घरत* यांच्या कार्यपद्धतीमुळे अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई प्रभावीपणे होत नाही. त्यामुळे भूमाफियांना अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे. या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, संबंधित अधिकाऱ्यांनीही याबाबत सार्वजनिक स्पष्टीकरण दिलेले नाही. या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्तांची भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे. नागरिकांमध्ये असा प्रश्न विचारला जात आहे की, प्रशासनाचे मौन हे केवळ विलंबामुळे आहे की अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाईबाबत ठोस निर्णयाचा अभाव आहे?जर कायद्याचे राज्य टिकवायचे असेल, तर कोणताही दबाव, प्रभाव किंवा हस्तक्षेप न मानता अनधिकृत बांधकामांवर तातडीने आणि निष्पक्ष कारवाई होणे आवश्यक आहे.
    1
    वसई विरार महानगरपालिका आयुक्ताच्या मौन भूमीकीमुळे अतिक्रमणला आला हुत
वसई-विरार महानगरपालिका : आयुक्तांच्या मौन भूमिकेमुळे 'त्रिमूर्ती' दीपक सावंत, निलेश म्हात्रे आणि मनोज घरत यांचे प्रभाग 'जी' मध्ये वर्चस्व? अनधिकृत बांधकामांना पुन्हा ऊत, असा आरोप
वसई-विरार महानगरपालिकेच्या प्रभाग 'जी' मध्ये पुन्हा मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचा आरोप नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि तक्रारदारांकडून सातत्याने केला जात आहे. अनेक तक्रारी, पुरावे आणि वारंवार पाठपुरावा करूनही अपेक्षित कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.तक्रारदारांचा आरोप आहे की अतिरिक्त आयुक्त दीपक सावंत, निलेश म्हात्रे आणि मनोज घरत* यांच्या कार्यपद्धतीमुळे अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई प्रभावीपणे होत नाही. त्यामुळे भूमाफियांना अप्रत्यक्ष संरक्षण मिळत असल्याची भावना नागरिकांमध्ये वाढत आहे. या आरोपांची अधिकृत पुष्टी झालेली नसून, संबंधित अधिकाऱ्यांनीही याबाबत सार्वजनिक स्पष्टीकरण दिलेले नाही.
या पार्श्वभूमीवर महानगरपालिका आयुक्तांची भूमिका चर्चेचा विषय ठरत आहे. नागरिकांमध्ये असा प्रश्न विचारला जात आहे की, प्रशासनाचे मौन हे केवळ विलंबामुळे आहे की अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाईबाबत ठोस निर्णयाचा अभाव आहे?जर कायद्याचे राज्य टिकवायचे असेल, तर कोणताही दबाव, प्रभाव किंवा हस्तक्षेप न मानता अनधिकृत बांधकामांवर तातडीने आणि निष्पक्ष कारवाई होणे आवश्यक आहे.
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • "मराठा आरक्षण, भाजप प्रवेशाचे आरोप आणि विद्यार्थी आंदोलनावर आमदार निलेश राणे यांची स्पष्ट भूमिका" "
    1
    "मराठा आरक्षण, भाजप प्रवेशाचे आरोप आणि विद्यार्थी आंदोलनावर आमदार निलेश राणे यांची स्पष्ट भूमिका"
"
    user_Mahadoot news
    Mahadoot news
    Newspaper distribution कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • श्री नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड चे सेवानिवृत्ती विकास अधिकारी नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न.
    3
    श्री नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड चे सेवानिवृत्ती विकास अधिकारी नंदकुमार धायगुडे पाटील यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न.
    user_Shoukat  Shaikh
    Shoukat Shaikh
    बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांना बारामती सत्र न्यायालयातून जामीन मंजूर
    1
    जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांना बारामती सत्र न्यायालयातून जामीन मंजूर
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • भोर बस स्थानक परिसरातील अक्षर धाम स्मशानभूमीला पाण्याचा वेढा ;पावसाने भोरला झोडपले विक्रम शिंदे /भोर दि. 31 भोर शहरासह तालुक्यात आज (दि. 31)पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. भोर बसस्थानक परिसरातील अक्षर धाम स्मशानभूमी पाण्याखाली गेली असून नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे.
    1
    भोर बस स्थानक परिसरातील अक्षर धाम स्मशानभूमीला पाण्याचा वेढा ;पावसाने भोरला झोडपले 
विक्रम शिंदे /भोर दि. 31
भोर शहरासह तालुक्यात आज (दि. 31)पावसाने थैमान घातले असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. भोर बसस्थानक परिसरातील अक्षर धाम स्मशानभूमी पाण्याखाली गेली असून नीरा नदी दुथडी भरून वाहत आहे.
    user_पत्रकार विक्रम शिंदे
    पत्रकार विक्रम शिंदे
    Reporter भोर, पुणे, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांचा माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांना थेट सवाल? माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांचा माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील यांना थेट सवाल?
    1
    माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांचा माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील  यांना थेट सवाल?
माजी मंत्री आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा सागर खोत यांचा माजी मंत्री आमदार जयंतराव पाटील  यांना थेट सवाल?
    user_EXPRESS NEWS
    EXPRESS NEWS
    Press advisory मिरज, सांगली, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • रशियामध्ये राजकपूर नंतर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे रशिया देशाला प्रिय आहेत सांगली जिल्ह्याचे सुपुत्र साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे दीड दिवस शाळा शिकली पण राज कपूर नंतर रशियामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बांधण्यात आला व त्या ठिकाणीही त्यांचे चाहते आहेत
    1
    रशियामध्ये राजकपूर नंतर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे रशिया देशाला प्रिय आहेत
सांगली जिल्ह्याचे सुपुत्र साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे दीड दिवस शाळा शिकली पण राज कपूर नंतर रशियामध्ये अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा बांधण्यात आला व त्या ठिकाणीही त्यांचे चाहते आहेत
    user_होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    होनाई न्यूज/सा.माणदेश दर्शन
    तासगाव, सांगली, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • "संजय राऊतांनी आपल्या लायकीत राहून बोलावं; अमित शहांवरील टीकेवर मंत्री नितेश राणे यांचा पलटवार"
    1
    "संजय राऊतांनी आपल्या लायकीत राहून बोलावं; अमित शहांवरील टीकेवर मंत्री नितेश राणे यांचा पलटवार"
    user_Mahadoot news
    Mahadoot news
    Newspaper distribution कुडाळ, सिंधुदुर्ग, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • *मॅप्रो कंपनीमुळे शेंदूरजणे गावाच्या हद्दीत होणाऱ्या प्रदूषणाविरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा एल्गार, राज्यमंत्री दर्जा प्राप्त जयदीप भाई कवाडे यांनी दिले एमपीसीबी अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश* दिनांक 31/07/2026 वाई तालुक्यातील शेंदुर्जने गावचे हद्दीत मेप्रो नावाची कंपनी आहे. सदर कंपनीकडून जल प्रदूषण व वायू प्रदूषण करण्याच्या घटना वारंवार वर्षानुवर्ष घडत आहेत. याबाबत तेथील स्थानिक शेतकरी ग्रामस्थ यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सातारा जिल्हा यांच्याशी संपर्क देखील केला आहे. तरीही मॅप्रो कंपनी आपल्या कारभारात कोणत्याही प्रकारची सुधारणा करत नाही. सद्यस्थितीत मेप्रो कंपनीचे सर्व दूषित पाणी कंपनीपासून पुढील बाजूस असणाऱ्या विहिरींमध्ये जाऊन विहिरी प्रदूषित झाल्या आहेत .त्याचबरोबर आसपासच्या शेतीवर देखील त्याचा वाईट परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ साताराचे अधिकारी अमोल सातपुते यांची भूमिका देखील संशयास्पद आहे, ते तक्रारदार पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी यांनाच उलटसुलट उत्तरे देत असून पूर्णपणे कंपनीची बाजू घेत आहेत. कंपनी व सातपुते यांच्यात काही ना काही आर्थिक हितसंबंध असल्याचा देखील दावा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. अमोल सातपुते हे खूपच उडवा उडविची उत्तरे देत असल्याकारणे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री जयदीप भाई कवाडे यांनी अमोल सातपुते यांना फोनवर तुम्ही धनदांगट लोकांची बाजू घेऊ नका, गोरगरिबांना न्याय द्या, आणि लवकर त्या कंपनीवर कारवाई करा, अन्यथा तुमच्या निलंबनासाठी मला कारवाईचे निर्देश द्यावे लागतील .असे देखील राज्यमंत्री जयदीप कवाडे यांनी अधिकारी अमोल सातपुते यांना बजावले आहे. मॅप्रो कंपनी वारंवार स्थानिकांना त्रास देत आहे. आसपासच्या भागात प्रदूषण निर्माण करत आहे. ज्यामुळे लोकांच्या जीविताचा व त्याचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे . तरही आता मॅप्रो कंपनी सील करण्यात यावी अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे एमपीसीबी कडे केली आहे. सदर निवेदनावर येत्या दिवसात काही कारवाई न दिसल्यास एमपीसीबी चे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची राज्यमंत्री जयदीप भाई कवाडे यांच्या सोबत भेट घेऊन सदर कंपनी सील करायला सांगणार, त्याचबरोबर सदर अधिकारी अमोल सातपुते यांच्या निलंबनाची देखील मागणी करण्यात येणार अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे. सदर निवेदन देताना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हा युवक अध्यक्ष अनमोल कांबळे ,सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे, वाई तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते, राष्ट्रीय मजदूर सेनेचे जिल्हा संघटक विकास जाधव, अमोल चव्हाण ,सचिन अंबिके आणि पदाधिकारी संख्येने उपस्थित होते.
    4
    *मॅप्रो कंपनीमुळे शेंदूरजणे  गावाच्या हद्दीत होणाऱ्या प्रदूषणाविरोधात पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा एल्गार,  राज्यमंत्री दर्जा  प्राप्त जयदीप भाई कवाडे यांनी दिले एमपीसीबी अधिकाऱ्यांना कारवाईचे निर्देश*
दिनांक 31/07/2026 
वाई तालुक्यातील शेंदुर्जने गावचे हद्दीत मेप्रो नावाची कंपनी आहे. सदर कंपनीकडून जल प्रदूषण व वायू प्रदूषण करण्याच्या घटना वारंवार वर्षानुवर्ष घडत आहेत. याबाबत तेथील स्थानिक शेतकरी ग्रामस्थ यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सातारा जिल्हा यांच्याशी संपर्क देखील केला आहे. तरीही मॅप्रो कंपनी आपल्या कारभारात कोणत्याही प्रकारची सुधारणा करत नाही. सद्यस्थितीत मेप्रो कंपनीचे सर्व दूषित पाणी कंपनीपासून पुढील बाजूस असणाऱ्या विहिरींमध्ये जाऊन विहिरी प्रदूषित झाल्या आहेत .त्याचबरोबर आसपासच्या शेतीवर देखील त्याचा वाईट परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ साताराचे अधिकारी अमोल सातपुते यांची भूमिका देखील संशयास्पद आहे, ते तक्रारदार पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे पदाधिकारी यांनाच उलटसुलट उत्तरे देत असून पूर्णपणे कंपनीची बाजू घेत आहेत. कंपनी व सातपुते यांच्यात काही ना काही आर्थिक हितसंबंध असल्याचा देखील दावा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी केला  आहे. अमोल सातपुते हे खूपच उडवा उडविची  उत्तरे देत असल्याकारणे पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष, या महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री जयदीप भाई कवाडे यांनी अमोल सातपुते यांना फोनवर तुम्ही धनदांगट लोकांची बाजू घेऊ नका, गोरगरिबांना न्याय द्या, आणि लवकर त्या कंपनीवर कारवाई करा, अन्यथा तुमच्या निलंबनासाठी मला कारवाईचे निर्देश द्यावे लागतील .असे देखील राज्यमंत्री जयदीप कवाडे यांनी अधिकारी अमोल सातपुते यांना बजावले आहे.
मॅप्रो कंपनी वारंवार स्थानिकांना त्रास देत आहे. आसपासच्या भागात प्रदूषण निर्माण करत आहे. ज्यामुळे लोकांच्या जीविताचा व त्याचा आरोग्याचा  प्रश्न निर्माण झाला आहे . तरही आता मॅप्रो कंपनी सील करण्यात यावी अशी मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदनाद्वारे एमपीसीबी कडे केली आहे. सदर निवेदनावर येत्या दिवसात काही कारवाई न दिसल्यास एमपीसीबी चे अध्यक्ष सिद्धेश कदम यांची राज्यमंत्री जयदीप भाई कवाडे यांच्या सोबत भेट घेऊन सदर कंपनी सील करायला सांगणार, त्याचबरोबर सदर अधिकारी अमोल सातपुते यांच्या निलंबनाची देखील मागणी करण्यात येणार अशी माहिती पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिली आहे. सदर निवेदन देताना पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे सातारा जिल्हा युवक अध्यक्ष अनमोल कांबळे ,सातारा जिल्हा महासचिव प्रणित मोरे, वाई तालुका अध्यक्ष विजय भाऊ सातपुते, राष्ट्रीय मजदूर सेनेचे जिल्हा संघटक विकास जाधव, अमोल चव्हाण ,सचिन अंबिके आणि पदाधिकारी संख्येने उपस्थित होते.
    user_Nityanand More
    Nityanand More
    Chauffeur service वाई, सातारा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.