logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

SIRच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी! बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने; प्रसेनजित पाटील यांचा केंद्र सरकारवर घणाघात... SIRच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी! बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने; प्रसेनजित पाटील यांचा केंद्र सरकारवर घणाघात... जळगाव जामोद (प्रतिनिधी) : SIR प्रक्रियेत मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत महाविकास आघाडी व संविधानप्रेमी नागरिकांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, SIR प्रक्रियेला स्थगिती द्यावी आणि वगळलेली नावे मतदार यादीत पुनर्स्थापित करावीत, अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रसेनजित पाटील यांनी निवडणूक आयोग व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “ज्ञानेश कुमार तो झाँकी है, मोदी-शहा बाकी है,” अशी टीका करत सामान्य, गरीब व वंचित नागरिकांचा मताचा अधिकार हिरावला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेश शेळके, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, गजानन वाघ, जयश्री शेळके, संगीतराव भोंगळ, विश्वनाथ कांबळे, दत्ता पाटील, बी.टी. जाधव, लक्ष्मणराव घुमरे, रामविजय बुरुंगले, तुकाराम काळपांडे,वर्षा इंगळे, ज्योती खेडेकर, ईरफान पठाण, आशिष वायझोडे, झिया उल हक, प्रमोद सपकाळ, सचिन बोन्द्रे, समाधान दामधर, पी.एम. जाधव, अजहर देशमुख, अनंता वाघ, महादेव भालतडक, सरस्वती बापट, सविता देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व संविधानप्रेमी नागरिक उपस्थित होते.

18 hrs ago
user_अनिल भगत पत्रकार
अनिल भगत पत्रकार
जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
18 hrs ago

SIRच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी! बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने; प्रसेनजित पाटील यांचा केंद्र सरकारवर घणाघात... SIRच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी! बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने; प्रसेनजित पाटील यांचा केंद्र सरकारवर घणाघात... जळगाव जामोद (प्रतिनिधी) : SIR प्रक्रियेत मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत महाविकास आघाडी व संविधानप्रेमी नागरिकांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, SIR प्रक्रियेला स्थगिती द्यावी आणि वगळलेली नावे मतदार यादीत पुनर्स्थापित करावीत, अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रसेनजित पाटील यांनी निवडणूक आयोग व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “ज्ञानेश कुमार तो झाँकी है, मोदी-शहा बाकी है,” अशी टीका करत सामान्य, गरीब व वंचित नागरिकांचा मताचा अधिकार हिरावला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेश शेळके, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, गजानन वाघ, जयश्री शेळके, संगीतराव भोंगळ, विश्वनाथ कांबळे, दत्ता पाटील, बी.टी. जाधव, लक्ष्मणराव घुमरे, रामविजय बुरुंगले, तुकाराम काळपांडे,वर्षा इंगळे, ज्योती खेडेकर, ईरफान पठाण, आशिष वायझोडे, झिया उल हक, प्रमोद सपकाळ, सचिन बोन्द्रे, समाधान दामधर, पी.एम. जाधव, अजहर देशमुख, अनंता वाघ, महादेव भालतडक, सरस्वती बापट, सविता देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व संविधानप्रेमी नागरिक उपस्थित होते.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • SIRच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी! बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने; प्रसेनजित पाटील यांचा केंद्र सरकारवर घणाघात... SIRच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी! बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने; प्रसेनजित पाटील यांचा केंद्र सरकारवर घणाघात... जळगाव जामोद (प्रतिनिधी) : SIR प्रक्रियेत मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत महाविकास आघाडी व संविधानप्रेमी नागरिकांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, SIR प्रक्रियेला स्थगिती द्यावी आणि वगळलेली नावे मतदार यादीत पुनर्स्थापित करावीत, अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रसेनजित पाटील यांनी निवडणूक आयोग व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “ज्ञानेश कुमार तो झाँकी है, मोदी-शहा बाकी है,” अशी टीका करत सामान्य, गरीब व वंचित नागरिकांचा मताचा अधिकार हिरावला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेश शेळके, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, गजानन वाघ, जयश्री शेळके, संगीतराव भोंगळ, विश्वनाथ कांबळे, दत्ता पाटील, बी.टी. जाधव, लक्ष्मणराव घुमरे, रामविजय बुरुंगले, तुकाराम काळपांडे,वर्षा इंगळे, ज्योती खेडेकर, ईरफान पठाण, आशिष वायझोडे, झिया उल हक, प्रमोद सपकाळ, सचिन बोन्द्रे, समाधान दामधर, पी.एम. जाधव, अजहर देशमुख, अनंता वाघ, महादेव भालतडक, सरस्वती बापट, सविता देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व संविधानप्रेमी नागरिक उपस्थित होते.
    1
    SIRच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी!
बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने; प्रसेनजित पाटील यांचा केंद्र सरकारवर घणाघात...
SIRच्या मुद्द्यावर महाविकास आघाडी आक्रमक; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी!
बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने; प्रसेनजित पाटील यांचा केंद्र सरकारवर घणाघात...
जळगाव जामोद (प्रतिनिधी) : 
SIR प्रक्रियेत मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप करत महाविकास आघाडी व संविधानप्रेमी नागरिकांनी बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, SIR प्रक्रियेला स्थगिती द्यावी आणि वगळलेली नावे मतदार यादीत पुनर्स्थापित करावीत, अशा मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना देण्यात आले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रसेनजित पाटील यांनी निवडणूक आयोग व केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. “ज्ञानेश कुमार तो झाँकी है, मोदी-शहा बाकी है,” अशी टीका करत सामान्य, गरीब व वंचित नागरिकांचा मताचा अधिकार हिरावला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.आंदोलनात काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे नरेश शेळके, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत, गजानन वाघ, जयश्री शेळके, संगीतराव भोंगळ, विश्वनाथ कांबळे, दत्ता पाटील, बी.टी. जाधव, लक्ष्मणराव घुमरे, रामविजय बुरुंगले, तुकाराम काळपांडे,वर्षा इंगळे, ज्योती खेडेकर, ईरफान पठाण, आशिष वायझोडे, झिया उल हक, प्रमोद सपकाळ, सचिन बोन्द्रे, समाधान दामधर, पी.एम. जाधव, अजहर देशमुख, अनंता वाघ, महादेव भालतडक, सरस्वती बापट, सविता देशमुख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते व संविधानप्रेमी नागरिक उपस्थित होते.
    user_अनिल भगत पत्रकार
    अनिल भगत पत्रकार
    जळगाव (जामोद), बुलढाणा, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • बेकायदेशीर गॅस रिफिलिंग अड्ड्यांवर धाड; शिवाजीनगर पोलिसांत दोन गुन्हे दाखल, ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त! खामगाव : शहरातील शौकत कॉलनी आणि दाल फैल परिसरात बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅसची चोरी आणि रिफिलिंग करणाऱ्या अड्ड्यांवर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या कारवायांत गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण ६२,१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ​मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी तहसील कार्यालयाच्या पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशनी बळीराम फुलझेले यांनी पंचांसह शौकत कॉलनी व दाल फैल भागात छापे टाकला असता आरोपी मोइन खान इलीयास खान (वय २३, रा. जुनाफैल मस्तान चौक) हा इलेक्ट्रिक मोटरच्या साह्याने घरगुती गॅस सिलेंडरचे बेकायदेशीर रिफिलिंग करताना आढळून आला. त्याच्याकडून १८ हजारांची 'मेट्रो सुपर' इलेक्ट्रिक मोटर, HP कंपनीचे भरलेले गॅस सिलेंडर, इलेक्ट्रॉनिक वजन काटा व रिफिलिंग नोझल असा एकूण ३३,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर दुसऱ्या कारवाईत आरोपी सैयद अमीर सैयद रब्बानी (वय ७०, रा. शिवाजीनगर) याच्या अड्ड्यावर धाड टाकून ६ LPG गॅस सिलेंडर (HP व इंडेन कंपनीचे), लाल-निळ्या रंगाची इलेक्ट्रिक मोटर, वजन काटा आणि नोझलसह ३ नळ्या असा २८,४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.​या प्रकरणी पुरवठा अधिकारी रोशनी फुलझेले यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३ आणि ७ नुसार दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
    3
    बेकायदेशीर गॅस रिफिलिंग अड्ड्यांवर धाड; शिवाजीनगर पोलिसांत दोन गुन्हे दाखल, ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त!


खामगाव : शहरातील शौकत कॉलनी आणि दाल फैल परिसरात बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलेंडरमधून गॅसची चोरी आणि रिफिलिंग करणाऱ्या अड्ड्यांवर तहसील कार्यालयाच्या पुरवठा विभागाने मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोन वेगवेगळ्या कारवायांत गुन्हे दाखल करण्यात आले असून एकूण ६२,१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
​मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ६ ऑक्टोबर रोजी सायंकाळी तहसील कार्यालयाच्या पुरवठा निरीक्षण अधिकारी रोशनी बळीराम फुलझेले यांनी पंचांसह शौकत कॉलनी व दाल फैल भागात छापे टाकला असता आरोपी मोइन खान इलीयास खान (वय २३, रा. जुनाफैल मस्तान चौक) हा इलेक्ट्रिक मोटरच्या साह्याने घरगुती गॅस सिलेंडरचे बेकायदेशीर रिफिलिंग करताना आढळून आला. त्याच्याकडून १८ हजारांची 'मेट्रो सुपर' इलेक्ट्रिक मोटर, HP कंपनीचे भरलेले गॅस सिलेंडर, इलेक्ट्रॉनिक वजन काटा व रिफिलिंग नोझल असा एकूण ३३,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर दुसऱ्या कारवाईत आरोपी सैयद अमीर सैयद रब्बानी (वय ७०, रा. शिवाजीनगर) याच्या अड्ड्यावर धाड टाकून ६ LPG गॅस सिलेंडर (HP व इंडेन कंपनीचे), लाल-निळ्या रंगाची इलेक्ट्रिक मोटर, वजन काटा आणि नोझलसह ३ नळ्या असा २८,४०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.​या प्रकरणी पुरवठा अधिकारी रोशनी फुलझेले यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ च्या कलम ३ आणि ७ नुसार दोन्ही आरोपींविरुद्ध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • मोईन गवळी खून प्रकरणाचा छडा लावण्यात यश दोन आरोपी गजाआड अकोला : बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत २९ सप्टेंबर रोजी झालेल्या मोईन गवळी यांच्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला. प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. २९ सप्टेंबरच्या रात्री अमरावतीहून अर्टिगा कारने बाळापूरकडे येत असताना पारस फाटा उड्डाणपुलाजवळ रस्त्यावरून जाण्यावरून दुचाकीवरील दोघांशी वाद झाला. त्यानंतर अडाणपुलाजवळ आरोपींनी चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात मोईन गवळी गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणात भा.न्या.सं. कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींची पूर्वओळख नसल्याने तसेच घटनास्थळी सीसीटीव्ही उपलब्ध नसल्याने तपासाचे आव्हान होते. पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हळकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने माहितीदारांचे जाळे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला. त्यातून वैभव पुरुषोत्तम शितळे (२२) आणि गौरव गजानन घुगे (२६), दोघेही खडकी, अकोला, यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत वाहनाला कट लागल्याच्या वादातून हल्ला केल्याची माहिती आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील कारवाईसाठी दोघांना बाळापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
    1
    मोईन गवळी खून प्रकरणाचा छडा लावण्यात यश 

दोन आरोपी गजाआड 
अकोला : 
बाळापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत २९ सप्टेंबर रोजी झालेल्या मोईन गवळी यांच्या खून प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेने उलगडा केला. प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
२९ सप्टेंबरच्या रात्री अमरावतीहून अर्टिगा कारने बाळापूरकडे येत असताना पारस फाटा उड्डाणपुलाजवळ रस्त्यावरून जाण्यावरून दुचाकीवरील दोघांशी वाद झाला. त्यानंतर अडाणपुलाजवळ आरोपींनी चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात मोईन गवळी गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
या प्रकरणात भा.न्या.सं. कलम १०३(१) अन्वये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपींची पूर्वओळख नसल्याने तसेच घटनास्थळी सीसीटीव्ही उपलब्ध नसल्याने तपासाचे आव्हान होते.
पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन लेव्हळकर यांच्या नेतृत्वाखाली पथकाने माहितीदारांचे जाळे आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास केला. त्यातून वैभव पुरुषोत्तम शितळे (२२) आणि गौरव गजानन घुगे (२६), दोघेही खडकी, अकोला, यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत वाहनाला कट लागल्याच्या वादातून हल्ला केल्याची माहिती आरोपींनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले. पुढील कारवाईसाठी दोघांना बाळापूर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
    user_Akola News
    Akola News
    Farmer Akola, Maharashtra•
    19 hrs ago
  • BABBAN Ali BABBAN Ali
    1
    BABBAN Ali
BABBAN Ali
    user_BABBAN Ali
    BABBAN Ali
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • बाभळी येथील उर्दू शाळा क्र. १० मधील शालेय पोषण आहाराच्या खिचडीत कीटक आढळल्याचा गंभीर प्रकार समोर. बाभळी येथील उर्दू शाळा क्र. १० मधील शालेय पोषण आहाराच्या खिचडीत कीटक आढळल्याचा गंभीर प्रकार समोर.
    1
    बाभळी येथील उर्दू शाळा क्र. १० मधील शालेय पोषण आहाराच्या खिचडीत कीटक आढळल्याचा गंभीर प्रकार समोर.
बाभळी येथील उर्दू शाळा क्र. १० मधील शालेय पोषण आहाराच्या खिचडीत कीटक आढळल्याचा गंभीर प्रकार समोर.
    user_विदर्भ शासन न्यूज..
    विदर्भ शासन न्यूज..
    दर्यापूर, अमरावती, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याने शेळगाव बॅरेज पूर्ण क्षमतेने भरण्याची कार्यवाही सुरू यावल दि. ६ ( सुरेश पाटील ) यंदा अपुऱ्या पावसामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईची गांभीर्यांने दखल घेत,रावेर विधानसभेचे आमदार अमोलदादा जावळे यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे शेळगाव बॅरेज पूर्ण क्षमतेने भरण्याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली आहे. या सकारात्मक निर्णयामुळे यावल तालुक्यासह तापी नदीकाठच्या शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात असून सर्वत्र कौतुकास्पद चर्चा सुरू आहे. आमदार अमोल जावळे यांची समयसूचकता व तत्परता --- यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी काळात शेती व पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू नये,यासाठी आमदार अमोलदादा जावळे यांनी तातडीने हालचाली करत तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडे लेखी पत्रव्यवहार केला.शेळगाव बॅरेजमध्ये यावर्षी १०० टक्के क्षमतेने पाणीसाठा करण्यात यावा,अशी आग्रही मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली.आमदारांच्या पत्राची तात्काळ दखल घेत जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक २ कडून बॅरेज भरण्याच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे. शेतीसाठी सिंचनाचा मोठा आधार व भूजल पुनर्भरण -- शेळगाव बॅरेज पूर्ण झाल्यानंतर मागील पाच वर्षांत विविध कारणांमुळे त्यात पूर्ण क्षमतेने पाणी साठवले जात नव्हते.मात्र, यंदा आपल्या आमदार अमोल दादा यांच्या पाठपुराव्यामुळे बॅरेज पूर्ण क्षमतेने भरले जाणार असल्याने तापी नदीकाठच्या व बॅरेज परिसरातील शेतकऱ्यांना उपसा सिंचनासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच विस्तीर्ण जलसाठ्यामुळे परिसरातील विहिरी व कूपनलिकांच्या भूजलपातळीत मोठी वाढ होऊन भूजल पुनर्भरणाला गती मिळणार आहे. सध्याची स्थिती व पाणी पातळीतील वाढ : सध्या शेळगाव बॅरेजची पाणीपातळी १७७ मीटरवर पोहोचली असून,आगामी दिवसांत ती आणखी १ ते २ मीटरने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे संपूर्ण शेळगाव जलाशय पूर्ण क्षमतेने भरणार आहे. तालुक्यात व शेतकरी वर्गात सकारात्मक चर्चा --- शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत ऐरणीवर असताना आमदार अमोलदादा जावळे यांनी दाखवलेली राजकीय, सामाजिक शेतकऱ्यांच्या हिताची दूरदृष्टी आणि तातडीने केलेला पाठपुरावा यामुळे बागायतदार व शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.संकट येण्यापूर्वीच योग्य नियोजन केल्याबद्दल तालुक्यात त्यांच्या या निर्णयाची आणि कार्यतत्परतेची जोरदार चर्चा सुरू आहे.
    1
    आमदार अमोल जावळे यांच्या पाठपुराव्याने शेळगाव बॅरेज पूर्ण क्षमतेने भरण्याची कार्यवाही सुरू
यावल दि. ६ ( सुरेश पाटील ) 
यंदा अपुऱ्या पावसामुळे भविष्यात निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणीटंचाईची गांभीर्यांने दखल घेत,रावेर विधानसभेचे आमदार अमोलदादा जावळे यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळे शेळगाव बॅरेज पूर्ण क्षमतेने भरण्याची प्रत्यक्ष कार्यवाही सुरू झाली आहे. या सकारात्मक निर्णयामुळे यावल तालुक्यासह तापी नदीकाठच्या शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात असून सर्वत्र कौतुकास्पद चर्चा सुरू आहे.
आमदार अमोल जावळे यांची समयसूचकता व तत्परता ---
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने आगामी काळात शेती व पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू नये,यासाठी आमदार अमोलदादा जावळे यांनी तातडीने हालचाली करत तापी पाटबंधारे विकास महामंडळाकडे लेखी पत्रव्यवहार केला.शेळगाव बॅरेजमध्ये यावर्षी १०० टक्के क्षमतेने पाणीसाठा करण्यात यावा,अशी आग्रही मागणी त्यांनी या पत्राद्वारे केली.आमदारांच्या पत्राची तात्काळ दखल घेत जळगाव मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक २ कडून बॅरेज भरण्याच्या प्रत्यक्ष कार्यवाहीला सुरुवात करण्यात आली आहे.
शेतीसाठी सिंचनाचा मोठा आधार व भूजल पुनर्भरण --
शेळगाव बॅरेज पूर्ण झाल्यानंतर मागील पाच वर्षांत विविध कारणांमुळे त्यात पूर्ण क्षमतेने पाणी साठवले जात नव्हते.मात्र, यंदा आपल्या आमदार अमोल दादा यांच्या पाठपुराव्यामुळे बॅरेज पूर्ण क्षमतेने भरले जाणार असल्याने तापी नदीकाठच्या व बॅरेज परिसरातील शेतकऱ्यांना उपसा सिंचनासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.
तसेच विस्तीर्ण जलसाठ्यामुळे परिसरातील विहिरी व कूपनलिकांच्या भूजलपातळीत मोठी वाढ होऊन भूजल पुनर्भरणाला गती मिळणार आहे.
सध्याची स्थिती व पाणी पातळीतील वाढ :
सध्या शेळगाव बॅरेजची पाणीपातळी १७७ मीटरवर पोहोचली असून,आगामी दिवसांत ती आणखी १ ते २ मीटरने वाढण्याची शक्यता आहे. यामुळे संपूर्ण शेळगाव जलाशय पूर्ण क्षमतेने भरणार आहे.
तालुक्यात व शेतकरी वर्गात सकारात्मक चर्चा ---
शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न अत्यंत ऐरणीवर असताना आमदार अमोलदादा जावळे यांनी दाखवलेली राजकीय, सामाजिक शेतकऱ्यांच्या हिताची दूरदृष्टी आणि तातडीने केलेला पाठपुरावा यामुळे बागायतदार व शेतकरी वर्गात उत्साहाचे वातावरण आहे.संकट येण्यापूर्वीच योग्य नियोजन केल्याबद्दल तालुक्यात त्यांच्या या निर्णयाची आणि कार्यतत्परतेची जोरदार चर्चा सुरू आहे.
    user_सुरेश जगन्नाथ पाटील.
    सुरेश जगन्नाथ पाटील.
    यावल, जळगाव, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • दुष्काळाच्या छायेत सोयाबीनची कापणी! मिरापूरात पीक कापणी प्रयोगातून उत्पादनाची नोंद | India News R7 मूर्तिजापूर तालुक्यातील कुरूम मंडळ अंतर्गत मिरापूर येथे सोयाबीन पिकाचा पीक कापणी प्रयोग महसूल विभागाच्या वतीने नियमानुसार पार पडला. ग्राम महसूल अधिकारी प्रियंका पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रयोगात महसूल विभाग, विमा कंपनीचे प्रतिनिधी, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते. युनूस शेख यांच्या शेतातील नमुन्यात ४२० ग्रॅम, तर अजहर जमील यांच्या शेतातील नमुन्यात ९५५ ग्रॅम उत्पादनाची नोंद करण्यात आली. पावसाअभावी सोयाबीनसह खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा दावा शेतकरी संघटनांनी केला असून, दुष्काळग्रस्त भागांचे तातडीने सर्वेक्षण करून आर्थिक मदत, पीक विमा भरपाई, जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे. 📺 इंडिया न्यूज आर सेवन सहसंपादक : सफदर शाह व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share करा आणि Channel Subscribe करा.
    1
    दुष्काळाच्या छायेत सोयाबीनची कापणी! मिरापूरात पीक कापणी प्रयोगातून उत्पादनाची नोंद | India News R7
मूर्तिजापूर तालुक्यातील कुरूम मंडळ अंतर्गत मिरापूर येथे सोयाबीन पिकाचा पीक कापणी प्रयोग महसूल विभागाच्या वतीने नियमानुसार पार पडला. ग्राम महसूल अधिकारी प्रियंका पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या प्रयोगात महसूल विभाग, विमा कंपनीचे प्रतिनिधी, शेतकरी संघटनांचे पदाधिकारी आणि शेतकरी उपस्थित होते.
युनूस शेख यांच्या शेतातील नमुन्यात ४२० ग्रॅम, तर अजहर जमील यांच्या शेतातील नमुन्यात ९५५ ग्रॅम उत्पादनाची नोंद करण्यात आली.
पावसाअभावी सोयाबीनसह खरीप पिकांचे नुकसान झाल्याचा दावा शेतकरी संघटनांनी केला असून, दुष्काळग्रस्त भागांचे तातडीने सर्वेक्षण करून आर्थिक मदत, पीक विमा भरपाई, जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे.
📺 इंडिया न्यूज आर सेवन
सहसंपादक : सफदर शाह
व्हिडिओ आवडल्यास Like 👍 करा, Share करा आणि Channel Subscribe करा.
    user_MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    MOHAMMED RIZWAN RAHEMAN
    News Anchor मूर्तिजापूर, अकोला, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पिंपळगाव राजा येथे अवैध लाकूड वाहतूक पकडली ; खामगाव वनविभागाची कारवाई खामगाव : वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, खामगावअंतर्गत पिंपळगाव राजा परिसरात अवैध वृक्षतोड करून लाकडांची वाहतूक करणारा मेटॅडोर वनविभागाच्या पथकाने ५ ऑक्टोबर रोजी रात्री धाड टाकून जप्त केला. या कारवाईत दीड लाख रुपये किमतीचे वाहन आणि लाकड असा एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव वनपरिक्षेत्राचे पश्चिम वनपाल यशवंत देशमुख हे पथकासह पिंपळगाव राजा भागात गस्तीवर होते. दरम्यान, एका मेटॅडोरमधून (क्रमांक एमएच 28 बी 6173) बेकायदेशीरपणे लाकडांची वाहतूक होत असल्याची गुप्त बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली. पथकाने तत्काळ सापळा रचून सदर वाहनाला अडवले व तपासणी केली. तपासणीदरम्यान मेटॅडोरमध्ये आंबा आणि इतर अडजात वृक्षांची तोडलेली २० हजार १२० रुपये किमतीची लाकडे आढळून आली. वनविभागाने लाकडासह मेटॅडोर जप्त करून खामगाव येथे आणले. चालक शेख शाबीर (रा. पिंपळगाव राजा) याच्याविरुद्ध वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई खामगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल यशवंत देशमुख व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या धडक कारवाईमुळे परिसरात अवैध वृक्षतोड करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
    2
    पिंपळगाव राजा येथे अवैध लाकूड वाहतूक पकडली ; खामगाव वनविभागाची कारवाई


खामगाव : वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय, खामगावअंतर्गत पिंपळगाव राजा परिसरात अवैध वृक्षतोड करून लाकडांची वाहतूक करणारा मेटॅडोर वनविभागाच्या पथकाने ५ ऑक्टोबर रोजी रात्री धाड टाकून जप्त केला. या कारवाईत दीड लाख रुपये किमतीचे वाहन आणि लाकड असा एकूण मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव वनपरिक्षेत्राचे पश्चिम वनपाल यशवंत देशमुख हे पथकासह पिंपळगाव राजा भागात गस्तीवर होते. दरम्यान, एका मेटॅडोरमधून (क्रमांक एमएच 28 बी  6173) बेकायदेशीरपणे लाकडांची वाहतूक होत असल्याची गुप्त बातमीदाराकडून पक्की माहिती मिळाली. पथकाने तत्काळ सापळा रचून सदर वाहनाला अडवले व तपासणी केली. तपासणीदरम्यान मेटॅडोरमध्ये आंबा आणि इतर अडजात वृक्षांची तोडलेली २० हजार १२० रुपये किमतीची लाकडे आढळून आली. वनविभागाने लाकडासह मेटॅडोर जप्त करून खामगाव येथे आणले. चालक शेख शाबीर (रा. पिंपळगाव राजा) याच्याविरुद्ध वन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई खामगावचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल यशवंत देशमुख व त्यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या धडक कारवाईमुळे परिसरात अवैध वृक्षतोड करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
    user_Shivaji Bhosale
    Shivaji Bhosale
    Journalist खामगाव, बुलढाणा, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.