सासऱ्याचा खून करून डोंगरात फेकला मृतदेह; जावई मित्रासह जेरबंद ढवळपुरी (ता. पारनेर) येथील खुनाची 48 तासांत उकल; कौटुंबिक वादातून घडला थरारक प्रकार अहिल्यानगर : पारनेर तालुक्यातील ढवळपुरी शिवारातील डोंगर परिसरात सापडलेल्या खुनाच्या प्रकरणाची स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या दोन दिवसांत उकल केली असून सासऱ्याचा खून करणाऱ्या जावयासह त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. कौटुंबिक वाद आणि मुलीच्या कारणावरून हा खून केल्याची धक्कादायक कबुली आरोपीने दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी ढवळपुरी शिवारातील डोंगर परिसरात रामदास निवृत्ती सोनवणे (वय 55, रा. निमगाव सावा ता. जुन्नर जि. पुणे) यांचा अज्ञात व्यक्तीने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी 25 फेब्रुवारी रोजी तुळशीराम निवृत्ती सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळाची पाहणी करून गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान हा खून मयताचा जावई अमित नारायण डुकरे (वय 34, रा. पारगाव तर्फे आळे ता. जुन्नर) व त्याचा मित्र अमोल उत्तम डुकरे (वय 31, रा. औरंगपूर ता. जुन्नर) यांनी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत आरोपी अमित डुकरे याने गुन्ह्याची कबुली दिली. पत्नी सुमारे वर्षभरापासून माहेरी राहत होती आणि सासरे वारंवार वाद घालत तसेच मुलीला मारून टाकण्याची धमकी देत असल्याचा राग मनात धरून त्याने मित्राच्या मदतीने सासऱ्याला कारमध्ये नेले. त्यानंतर गळा आवळून खून करून मृतदेह ढवळपुरी शिवारातील डोंगरात टाकल्याचे आरोपीने सांगितले. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी पारनेर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली केली.

- सासऱ्याचा खून करून डोंगरात फेकला मृतदेह; जावई मित्रासह जेरबंद ढवळपुरी (ता. पारनेर) येथील खुनाची 48 तासांत उकल; कौटुंबिक वादातून घडला थरारक प्रकार अहिल्यानगर : पारनेर तालुक्यातील ढवळपुरी शिवारातील डोंगर परिसरात सापडलेल्या खुनाच्या प्रकरणाची स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या दोन दिवसांत उकल केली असून सासऱ्याचा खून करणाऱ्या जावयासह त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. कौटुंबिक वाद आणि मुलीच्या कारणावरून हा खून केल्याची धक्कादायक कबुली आरोपीने दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी ढवळपुरी शिवारातील डोंगर परिसरात रामदास निवृत्ती सोनवणे (वय 55, रा. निमगाव सावा ता. जुन्नर जि. पुणे) यांचा अज्ञात व्यक्तीने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी 25 फेब्रुवारी रोजी तुळशीराम निवृत्ती सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळाची पाहणी करून गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान हा खून मयताचा जावई अमित नारायण डुकरे (वय 34, रा. पारगाव तर्फे आळे ता. जुन्नर) व त्याचा मित्र अमोल उत्तम डुकरे (वय 31, रा. औरंगपूर ता. जुन्नर) यांनी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत आरोपी अमित डुकरे याने गुन्ह्याची कबुली दिली. पत्नी सुमारे वर्षभरापासून माहेरी राहत होती आणि सासरे वारंवार वाद घालत तसेच मुलीला मारून टाकण्याची धमकी देत असल्याचा राग मनात धरून त्याने मित्राच्या मदतीने सासऱ्याला कारमध्ये नेले. त्यानंतर गळा आवळून खून करून मृतदेह ढवळपुरी शिवारातील डोंगरात टाकल्याचे आरोपीने सांगितले. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी पारनेर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली केली.1
- Post by AMINIYA COURIER1
- शिक्रापूर ता. शिरुर येथील तळेगाव रोड येथे कारला दुचाकी धडकून झालेल्या वादातून वीस जणांच्या टोळक्याकडून आम्ही कोयता गॅंगचे आहे असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करत दोघा भावांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आर्यन गडदरे, सार्थक गावडे, अथर्व साळवे, कार्तिक सांवत, क्रिष चकोर, ओम गायकवाड, सार्थक कराळे, सोहम फिरोदिया यांसह अनोळखी बारा युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.1
- Post by दैनिक महाराष्ट्र भुषण न्यूज दैनिक महाराष्ट्र भुषण न्युज1
- Post by कृषी संजिवनी NEWS Today2
- Post by Haseeb Khan1
- ध्यान दें रिपोर्टर साथियों: क्या आप अपनी मेहनत का पैसा मुफ्त में बाँट रहे हैं?, आप दिन-भर धूप और धूल में भाग-दौड़ करके खबरें कवर करते हैं। फिर आप क्या करते हैं? सीधे वीडियो उठाकर WhatsApp ग्रुप्स में डाल देते हैं। X यहाँ आप दो बड़ी गलतियाँ कर रहे हैं: व्यूज का नुकसान: WhatsApp पर वीडियो डालने से आपको न नाम मिलता है, न उसकी गिनती (Views) होती है। कमाई का नुकसान: आप फ्री में कंटेंट परोस रहे हैं, जबकि वही मेहनत आपको हजारों रुपये दिला सकती है। 50% कमीशन: अगर आपके शेयर किए गए लिंक के जरिए कोई यूजर सब्सक्रिप्शन लेता है, तो Shuru ऐप उस कमाई का सीधा 50% हिस्सा आपको देता है। जरूरी नहीं कि खबर आपकी हो: जी हाँ! आप ऐप पर मौजूद किसी भी बड़े पत्रकार या वायरल खबर का लिंक शेयर कर सकते हैं। अगर आपके लिंक से कोई जुड़ता है, तो पैसा आपके खाते में आएगा। आज ही शुरू करें ! अपनी मेहनत को 'Forward' नहीं, 'Forward-Thinking' बनाइए। WhatsApp पर कच्चा वीडियो डालना बंद करें और लिंक शेयर करके अपनी कमाई और पहचान बढ़ाएं। याद रखिए: स्मार्ट रिपोर्टर वही है जिसकी खबर भी चले और जेब भी भरे। अब बदलिए अपना तरीका: "शुरू" (Shuru) ऐप का फॉर्मूला आज से एक कसम खा लें - कोई भी वीडियो सीधे शेयर नहीं करना है। पहले अपलोड करें: अपनी खबर सबसे पहले Shuru App पर डालें। लिंक शेयर करें: खबर अपलोड होने के बाद, उसका लिंक कॉपी करें और WhatsApp, Facebook या Telegram पर भेजें। फायदा देखें: जो भी उस लिंक पर क्लिक करेगा, आपका 'View' बढ़ेगा और आपकी प्रोफाइल की वैल्यू बढ़ेगी। $ सबसे बड़ी बात: बिना खबर बनाए भी पैसे कमाएं ! Shuru ऐप पर कमाई का एक जादुई तरीका है जो शायद आपको नहीं पता:1
- सविंदने येथील श्री गुरुदेव दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील शिक्षकावर झालेल्या मारहाणीप्रकरणी संबंधित शिक्षक नितीन चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.1