logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शिक्रापुरात आम्ही कोयता गॅंगचे म्हणत दोघा भावांना मारहाण शिक्रापूर ता. शिरुर येथील तळेगाव रोड येथे कारला दुचाकी धडकून झालेल्या वादातून वीस जणांच्या टोळक्याकडून आम्ही कोयता गॅंगचे आहे असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करत दोघा भावांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आर्यन गडदरे, सार्थक गावडे, अथर्व साळवे, कार्तिक सांवत, क्रिष चकोर, ओम गायकवाड, सार्थक कराळे, सोहम फिरोदिया यांसह अनोळखी बारा युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

21 hrs ago
user_Sachin Reporter Pune
Sachin Reporter Pune
पत्रकार Shirur, Pune•
21 hrs ago

शिक्रापुरात आम्ही कोयता गॅंगचे म्हणत दोघा भावांना मारहाण शिक्रापूर ता. शिरुर येथील तळेगाव रोड येथे कारला दुचाकी धडकून झालेल्या वादातून वीस जणांच्या टोळक्याकडून आम्ही कोयता गॅंगचे आहे असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करत दोघा भावांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आर्यन गडदरे, सार्थक गावडे, अथर्व साळवे, कार्तिक सांवत, क्रिष चकोर, ओम गायकवाड, सार्थक कराळे, सोहम फिरोदिया यांसह अनोळखी बारा युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by AMINIYA COURIER
    1
    Post by AMINIYA COURIER
    user_AMINIYA COURIER
    AMINIYA COURIER
    शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • शिक्रापूर ता. शिरुर येथील तळेगाव रोड येथे कारला दुचाकी धडकून झालेल्या वादातून वीस जणांच्या टोळक्याकडून आम्ही कोयता गॅंगचे आहे असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करत दोघा भावांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आर्यन गडदरे, सार्थक गावडे, अथर्व साळवे, कार्तिक सांवत, क्रिष चकोर, ओम गायकवाड, सार्थक कराळे, सोहम फिरोदिया यांसह अनोळखी बारा युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.
    1
    शिक्रापूर ता. शिरुर येथील तळेगाव रोड येथे कारला दुचाकी धडकून झालेल्या वादातून वीस जणांच्या टोळक्याकडून आम्ही कोयता गॅंगचे आहे असे म्हणून शिवीगाळ दमदाटी करत दोघा भावांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आर्यन गडदरे, सार्थक गावडे, अथर्व साळवे, कार्तिक सांवत, क्रिष चकोर, ओम गायकवाड, सार्थक कराळे, सोहम फिरोदिया यांसह अनोळखी बारा युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.
    user_Sachin Reporter Pune
    Sachin Reporter Pune
    पत्रकार Shirur, Pune•
    21 hrs ago
  • सासऱ्याचा खून करून डोंगरात फेकला मृतदेह; जावई मित्रासह जेरबंद ढवळपुरी (ता. पारनेर) येथील खुनाची 48 तासांत उकल; कौटुंबिक वादातून घडला थरारक प्रकार अहिल्यानगर : पारनेर तालुक्यातील ढवळपुरी शिवारातील डोंगर परिसरात सापडलेल्या खुनाच्या प्रकरणाची स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या दोन दिवसांत उकल केली असून सासऱ्याचा खून करणाऱ्या जावयासह त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. कौटुंबिक वाद आणि मुलीच्या कारणावरून हा खून केल्याची धक्कादायक कबुली आरोपीने दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी ढवळपुरी शिवारातील डोंगर परिसरात रामदास निवृत्ती सोनवणे (वय 55, रा. निमगाव सावा ता. जुन्नर जि. पुणे) यांचा अज्ञात व्यक्तीने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी 25 फेब्रुवारी रोजी तुळशीराम निवृत्ती सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळाची पाहणी करून गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान हा खून मयताचा जावई अमित नारायण डुकरे (वय 34, रा. पारगाव तर्फे आळे ता. जुन्नर) व त्याचा मित्र अमोल उत्तम डुकरे (वय 31, रा. औरंगपूर ता. जुन्नर) यांनी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत आरोपी अमित डुकरे याने गुन्ह्याची कबुली दिली. पत्नी सुमारे वर्षभरापासून माहेरी राहत होती आणि सासरे वारंवार वाद घालत तसेच मुलीला मारून टाकण्याची धमकी देत असल्याचा राग मनात धरून त्याने मित्राच्या मदतीने सासऱ्याला कारमध्ये नेले. त्यानंतर गळा आवळून खून करून मृतदेह ढवळपुरी शिवारातील डोंगरात टाकल्याचे आरोपीने सांगितले. दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी पारनेर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
    1
    सासऱ्याचा खून करून डोंगरात फेकला मृतदेह; जावई मित्रासह जेरबंद
ढवळपुरी (ता. पारनेर) येथील खुनाची 48 तासांत उकल; कौटुंबिक वादातून घडला थरारक प्रकार
अहिल्यानगर : पारनेर तालुक्यातील ढवळपुरी शिवारातील डोंगर परिसरात सापडलेल्या खुनाच्या प्रकरणाची स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या दोन दिवसांत उकल केली असून सासऱ्याचा खून करणाऱ्या जावयासह त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. कौटुंबिक वाद आणि मुलीच्या कारणावरून हा खून केल्याची धक्कादायक कबुली आरोपीने दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 22 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी ढवळपुरी शिवारातील डोंगर परिसरात रामदास निवृत्ती सोनवणे (वय 55, रा. निमगाव सावा ता. जुन्नर जि. पुणे) यांचा अज्ञात व्यक्तीने गळा आवळून खून केल्याची घटना उघडकीस आली होती. या प्रकरणी 25 फेब्रुवारी रोजी तुळशीराम निवृत्ती सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारनेर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता 2023 कलम 103(1) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ तपासाचे आदेश दिले. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळाची पाहणी करून गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
तपासादरम्यान हा खून मयताचा जावई अमित नारायण डुकरे (वय 34, रा. पारगाव तर्फे आळे ता. जुन्नर) व त्याचा मित्र अमोल उत्तम डुकरे (वय 31, रा. औरंगपूर ता. जुन्नर) यांनी केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतल्यानंतर चौकशीत आरोपी अमित डुकरे याने गुन्ह्याची कबुली दिली.
पत्नी सुमारे वर्षभरापासून माहेरी राहत होती आणि सासरे वारंवार वाद घालत तसेच मुलीला मारून टाकण्याची धमकी देत असल्याचा राग मनात धरून त्याने मित्राच्या मदतीने सासऱ्याला कारमध्ये नेले. त्यानंतर गळा आवळून खून करून मृतदेह ढवळपुरी शिवारातील डोंगरात टाकल्याचे आरोपीने सांगितले.
दोन्ही आरोपींना पुढील तपासासाठी पारनेर पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली केली.
    user_राविराज शिंदे
    राविराज शिंदे
    Farmer Nagar, Ahmednagar•
    14 hrs ago
  • Post by NEWS 24 MAHARASHTRA
    1
    Post by NEWS 24 MAHARASHTRA
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    1
    Post by क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    user_क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    क्राईम महाराष्ट्र लाईव्ह न्यूज
    हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • पुणे शहरातील सर्व वाहनधारक नागरिकांना कळविण्यात येते की, ज्या वाहनांवर वाहतूक नियम भंगाबाबत दंड (Challan) प्रलंबित आहेत, अशा वाहन मालकांना दंड रक्कम भरण्याबाबत अधिकृत नोटीस देण्यात येत आहे. सदर नोटीसनुसार संबंधित वाहन मालकांनी ३० दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरणे आवश्यक आहे. जर निर्धारित मुदतीत दंड भरला गेला नाही तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
    1
    पुणे शहरातील सर्व वाहनधारक नागरिकांना कळविण्यात येते की, ज्या वाहनांवर वाहतूक नियम भंगाबाबत दंड (Challan) प्रलंबित आहेत, अशा वाहन मालकांना दंड रक्कम भरण्याबाबत अधिकृत नोटीस देण्यात येत आहे. सदर नोटीसनुसार संबंधित वाहन मालकांनी ३० दिवसांच्या आत दंडाची रक्कम भरणे आवश्यक आहे.  जर निर्धारित मुदतीत दंड भरला गेला नाही तर  कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by Loknyay News
    1
    Post by Loknyay News
    user_Loknyay News
    Loknyay News
    Advertising agency पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • सविंदने येथील श्री गुरुदेव दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील शिक्षकावर झालेल्या मारहाणीप्रकरणी संबंधित शिक्षक नितीन चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
    1
    सविंदने येथील श्री गुरुदेव दत्त माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येथील शिक्षकावर झालेल्या मारहाणीप्रकरणी संबंधित शिक्षक नितीन चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
    user_Sachin Reporter Pune
    Sachin Reporter Pune
    पत्रकार Shirur, Pune•
    21 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.