logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

श्री संत नामदेव महाराज मठ्ठ स्थान बारूळ येथे आयोजित असलेला अखंड हरिनाम सप्ताह महाप्रसाद साठी लागणारे आवश्यक वस्तू # श्री संत नामदेव महाराज मठ्ठ स्थान बारूळ येथे आयोजित असलेला अखंड हरिनाम सप्ताह महाप्रसाद साठी

2 hrs ago
user_K n
K n
भोकर, नांदेड, महाराष्ट्र•
2 hrs ago
fd5d63c7-a68a-4224-a09c-413b04df9d63

श्री संत नामदेव महाराज मठ्ठ स्थान बारूळ येथे आयोजित असलेला अखंड हरिनाम सप्ताह महाप्रसाद साठी लागणारे आवश्यक वस्तू # श्री संत नामदेव महाराज मठ्ठ स्थान बारूळ येथे आयोजित असलेला अखंड हरिनाम सप्ताह महाप्रसाद साठी

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • संत नामदेव महाराज मोठे स्थान बारूळ येथे आयोजित असलेला अखंड हरिनाम सप्ताह सत्याचे वर्ष 24
    4
    संत नामदेव महाराज मोठे स्थान बारूळ येथे आयोजित असलेला अखंड हरिनाम सप्ताह सत्याचे वर्ष 24
    user_K n
    K n
    भोकर, नांदेड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • नांदेड जिल्ह्याच्या घडामोडी साठी वाचत राहा दैनिक कलम वीर नांदेड ब्युरो ✍🏻 बातमीची फरक पाडते... ✍🏻💯%
    4
    नांदेड जिल्ह्याच्या घडामोडी साठी वाचत राहा दैनिक कलम वीर नांदेड ब्युरो ✍🏻
बातमीची फरक पाडते... ✍🏻💯%
    user_Shivkumar kale Press reporter
    Shivkumar kale Press reporter
    Nanded, Maharashtra•
    1 hr ago
  • Post by Nandkumar Motiram Totewad
    1
    Post by Nandkumar Motiram Totewad
    user_Nandkumar Motiram Totewad
    Nandkumar Motiram Totewad
    हदगाव, नांदेड, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • नांदेड, दि. 6 एप्रिल : बिलोली उपविभागीय पोलिसांनी रामतिर्थ पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत नर्सी-शंकर नगर रोडवरील ‘राज बार अँड रेस्टॉरंट’ येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकला. या कारवाईत सहा पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच सुमारे 6 लाख 7 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्सी शिवारातील संबंधित ठिकाणी देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर यांना मिळाली होती. त्यानुसार डमी ग्राहक पाठवून खात्री करण्यात आल्यानंतर पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला. छाप्यात रेस्टॉरंटच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत हा प्रकार सुरू असल्याचे आढळून आले. या वेळी संतोष श्रीपत पवळे (वय 30) व शिवराज श्रीपत पवळे (वय 35, दोघेही रा. बालाजीनगर, नर्सी) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत सोहेल शेख (रा. पनवेल, मुंबई) हा महिलांची व्यवस्था करत असल्याचे समोर आले. तसेच या ठिकाणाचा मालक श्रीपत आनंदराव पवळे असल्याची माहिती पुढे आली आहे. कारवाईदरम्यान पोलिसांनी 47,500 रुपये रोख, 6 मोबाईल (60 हजार रुपये) आणि MH-12SY-6411 क्रमांकाचे चारचाकी वाहन (5 लाख रुपये) असा एकूण 6,07,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सुटका करण्यात आलेल्या सहा महिलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील मदत व पुनर्वसनासाठी संबंधित संस्थेकडे सुपूर्द करण्यात येत आहे. या प्रकरणी रामतिर्थ पोलीस ठाण्यात पीटा (PITA) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उत्कृष्ट कामगिरीबद्दल संबंधित पथकाचे कौतुक करण्यात आले आहे.
    1
    नांदेड, दि. 6 एप्रिल : बिलोली उपविभागीय पोलिसांनी रामतिर्थ पोलीस ठाणे हद्दीत मोठी कारवाई करत नर्सी-शंकर नगर रोडवरील ‘राज बार अँड रेस्टॉरंट’ येथे सुरू असलेल्या कुंटणखान्यावर छापा टाकला. या कारवाईत सहा पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच सुमारे 6 लाख 7 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नर्सी शिवारातील संबंधित ठिकाणी देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गोपनीय माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी श्याम पानेगावकर यांना मिळाली होती. त्यानुसार डमी ग्राहक पाठवून खात्री करण्यात आल्यानंतर पंचांसमक्ष छापा टाकण्यात आला. छाप्यात रेस्टॉरंटच्या पहिल्या मजल्यावरील खोलीत हा प्रकार सुरू असल्याचे आढळून आले.
या वेळी संतोष श्रीपत पवळे (वय 30) व शिवराज श्रीपत पवळे (वय 35, दोघेही रा. बालाजीनगर, नर्सी) यांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत सोहेल शेख (रा. पनवेल, मुंबई) हा महिलांची व्यवस्था करत असल्याचे समोर आले. तसेच या ठिकाणाचा मालक श्रीपत आनंदराव पवळे असल्याची माहिती पुढे आली आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी 47,500 रुपये रोख, 6 मोबाईल (60 हजार रुपये) आणि MH-12SY-6411 क्रमांकाचे चारचाकी वाहन (5 लाख रुपये) असा एकूण 6,07,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
सुटका करण्यात आलेल्या सहा महिलांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना पुढील मदत व पुनर्वसनासाठी संबंधित संस्थेकडे सुपूर्द करण्यात येत आहे. या प्रकरणी रामतिर्थ पोलीस ठाण्यात पीटा (PITA) कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील व सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. उत्कृष्ट कामगिरीबद्दल संबंधित पथकाचे कौतुक करण्यात आले आहे.
    user_Mohammad Rafikh
    Mohammad Rafikh
    Graphic designer Nanded, Maharashtra•
    22 hrs ago
  • ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दोन मुलींना एचपीव्ही लसीकरण करून सुरुवात करण्यात आली. वय वर्ष १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींना एचपीव्ही लस बाबत माहिती, समज, गैरसमज, सामाजिक माध्यमावरील लसीची चुकीची माहिती आहे. त्या बाबत सविस्तर मार्गदर्शन पालकांना करण्यात आले व त्यांनी आपल्या पाल्याला एचपीव्ही लसीकरण करिता ग्रामीण रुग्णालय भोकर येथे घेऊन आले
    1
    ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दोन मुलींना एचपीव्ही लसीकरण करून सुरुवात करण्यात आली.
वय वर्ष १४ ते १५ वर्ष वयोगटातील मुलींना एचपीव्ही लस बाबत माहिती, समज, गैरसमज, सामाजिक माध्यमावरील लसीची चुकीची माहिती आहे. त्या बाबत सविस्तर मार्गदर्शन पालकांना करण्यात आले व त्यांनी आपल्या पाल्याला एचपीव्ही लसीकरण करिता ग्रामीण रुग्णालय भोकर येथे घेऊन आले
    user_आपली बिलोली नगरी
    आपली बिलोली नगरी
    Social worker Biloli, Nanded•
    22 hrs ago
  • होरो गाडी घेऊ नका गाडी खराब आहेत मुखेडगजानन मोटार मधुन गाडी
    1
    होरो गाडी घेऊ नका गाडी खराब आहेत मुखेडगजानन मोटार  मधुन गाडी
    user_D S S R T O D S S R T O
    D S S R T O D S S R T O
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • अखंड हरिनाम सप्ताह मौजे उंद्री प दे ता मुखेड सम्राट कीर्तनकार ह.भ.प. हनमंत महाराज किणीकर
    1
    अखंड हरिनाम सप्ताह मौजे उंद्री प दे ता मुखेड सम्राट कीर्तनकार ह.भ.प. हनमंत महाराज किणीकर
    user_मारोती  वडजे उंद्रीकर पत्रकार
    मारोती वडजे उंद्रीकर पत्रकार
    मुखेड, नांदेड, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • श्री संत नामदेव महाराज मठ्ठ स्थान बारूळ येथे आयोजित असलेला अखंड हरिनाम सप्ताह महाप्रसाद साठी
    2
    श्री संत नामदेव महाराज मठ्ठ स्थान बारूळ येथे आयोजित असलेला अखंड हरिनाम सप्ताह  महाप्रसाद साठी
    user_K n
    K n
    भोकर, नांदेड, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.