Shuru
Apke Nagar Ki App…
नीतीश के बाद सम्राट चौधरी के हाथों में कमान, फिर भी जनता बेहाल! आखिर कब तक ठप रहेंगे ब्लॉक के काम? #news #bihar #samratchoudhary #CEO #BreakingNews #viralreels #worldbiharnews
BIHAR NEWS NOW
नीतीश के बाद सम्राट चौधरी के हाथों में कमान, फिर भी जनता बेहाल! आखिर कब तक ठप रहेंगे ब्लॉक के काम? #news #bihar #samratchoudhary #CEO #BreakingNews #viralreels #worldbiharnews
More news from महाराष्ट्र and nearby areas
- सालों से ज़मीन का वि/वाद और तीन बार जा/नलेवा हम/ला #viralreels #BreakingNews #Muzaffarpurpolice #bihar #news1
- पाच वर्षांपासून पाणी टाकी कोरडीच! येरणगावात पाणीटंचाईचा तीव्र प्रश्न नागपूर :- हिंगणा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत येरणगाव येथे गंभीर पाणी समस्येचा प्रश्न उभा राहिला आहे. मागील सुमारे पाच वर्षांपूर्वी गावात पाणी टाकी उभारण्यात आली, मात्र आजतागायत त्या टाकीत एकदाही पाणी साठवले गेले नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे गावकऱ्यांची पाणीटंचाईची समस्या अजूनही कायम आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर परिस्थिती अधिकच बिकट झाली असून, प्रत्येक घर, माणूस आणि जनावरांसाठी पाण्याची मोठी गरज असताना टाकी मात्र कोरडीच असल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. गावातील सुधीर भोसले यांनी सांगितले की, “टाकी तयार होऊन वर्षानुवर्षे झाली, पण आजपर्यंत त्यात पाणीच आले नाही. आम्हाला त्या टाकीकडे फक्त पाहत बसावे लागते.” यासोबतच टाकीच्या ठिकाणी कोणताही माहिती फलक लावण्यात आलेला नाही. त्यामुळे ही टाकी नेमकी कोणत्या योजनेतून किंवा निधीतून उभारली गेली, याबाबतही गावकऱ्यांना कोणतीही माहिती नाही. पारदर्शकतेचा अभाव आणि प्रशासनाची निष्क्रियता यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. गावकऱ्यांनी प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन पाणीपुरवठा सुरू करावा, तसेच संबंधित कामाची चौकशी करून जबाबदारांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.1
- भिवापूर । उमरेड नांद येथिल प्रबुद्ध सामाजिक व बहुउद्देशीय यांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त आज दिनांक २६ एप्रिल रोजी भव्य बुद्ध विहाराचे उद्घाटन तसेच भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे अनावरण समारंभ मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात पार पडले. यावेळी माजी मंत्री राजेंद्रबाबू मूळक साहेब, माजी जिल्हा परिषद सदस्या सौ. नंदाताई नारनवरे, माजी सरपंच तुलसीदास चुटे , सामानिक कार्यकर्ते चेतन पडोळे ,श्याम दादा पोहनकर, प्रशिक मेश्राम, रोशनजी रामटेके आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती लाभली. कार्यक्रमास बौद्ध उपासक-उपासिका तसेच भंते वर्गीय मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. या पवित्र प्रसंगी सर्वांनी मिळून भगवान गौतम बुद्ध यांच्या विचारांचा प्रसार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता, बंधुता आणि न्यायाच्या तत्वांचा अंगीकार करण्याचा संकल्प केला.1
- धुरखेडा - बोरगाव शिवारात रेती चोरीला आलाय ऊत..!! नागपूर: महसूल विभाग व स्थानिक प्रशासनाचे हेतूपुरस्सर दुर्लक्ष1
- Post by Samachar king digital1
- Post by आनंद चौधरी ठाकुर शिवसेना कट्टर हिन्दू नेता युवा सेना उप राष्ट्रीय प्रमुख1
- 15 हजार के लिए ब/वाल ! शिक्षिका के साथ मा/रपी/ट का आ/रोप, VIDEO वायरल #viralreels #BreakingNews #bihar #news #school #worldbiharnews1
- भिवापूर । उमरेड शासकीय विश्रामगृह येथे खासदार तथा कार्यकारी अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी प्रफुल पटेल साहेब यांचे भिवापूर येथे राजू राऊत माजी जिल्हा अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी यांच्या नेतृत्वाखाली जल्लोशात स्वागत करण्यात आले.यावेळी पवन राऊत ,शहर अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी तथा नगरसेवक नाझिम बेग,अशोक गोंगल तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी ,सुषमाताई श्रीरामे नगराध्यक्ष नगर पंचायत भिवापूर ,रुचीत पंजलवार उपाध्यक्ष नगर पंचायत भिवापूर ,नगरसेवक दिनेश रामटेके ,प्रभाकर माळवे जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी,हिमांशू अग्रवाल भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा मंत्री,सरपंच भगवानपूर हरिचंद्र चौधरी ,सरपंच गोंडबोरी सुनीलजी गजघाटे ,राजेंद्र चव्हाण जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस नागपूर,नारायण चौधरी जिल्हा सरचिटणीस,श्रीकांत बालपांडे ,धनंजय चौधरी शहर अध्यक्ष युवा मोर्चा भारतीय जनता पार्टी ,प्रकाशजी गावंडे,रवींद्र राऊत यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते…..1
- नागपुरात वादळी वा-यासह पावसाला सुरुवात, उकाड्यापासून हैराण नागरिकांना दिलासा दिवसभर सूर्य आग ओकत होता, पारा ४४ पार नागपूर शहर प्रतिनिधी नागपूर: (दि २६) नागपूर शहरात आज तापमान ४४ पार असतांना आज रात्री ९.०० च्या सुमारास अचानक आकाशात ढग जमून आले आणि सोसाट्याच्या वा-यासह पावसाने हजेरी लावली. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्या नागपूरकरांना थोडासा का होईना दिलासा प्राप्त झाला आहे.1