logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आदिवासी विभागाच्या जिल्हा सरचिटणीसपदी गजानन गोरे यांची निवड ठाणे: भारतीय जनता पार्टीच्या ठाणे ग्रामीण जिल्हा आदिवासी विभागाच्या सरचिटणीस पदी शहापूरचे माजी सभापती गजानन गोरे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहेत. भाजपाच्या आदिवासी विभागाचे प्रदेश अध्यक्ष देवराज होळी व मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या शुभहस्ते मुरबाड येथे झालेल्या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी आदिवासी विभागाचे उपाध्यक्ष तथा आदिवासी नेते अशोक इरणक यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. गजानन गोरे हे शहापूर तालुक्यातील आदिवासी समाजाचे नेते असून त्यांच्या निवडीने मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित होईल अशी अपेक्षा मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी गजानन गोरे यांचे अभिनंदन करताना व्यक्त केली.

9 hrs ago
user_लोक हिंद चॅनल
लोक हिंद चॅनल
Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
9 hrs ago
9ac17c38-5487-44da-b23a-32ee165c9cfe

आदिवासी विभागाच्या जिल्हा सरचिटणीसपदी गजानन गोरे यांची निवड ठाणे: भारतीय जनता पार्टीच्या ठाणे ग्रामीण जिल्हा आदिवासी विभागाच्या सरचिटणीस पदी शहापूरचे माजी सभापती गजानन गोरे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहेत. भाजपाच्या आदिवासी विभागाचे प्रदेश अध्यक्ष देवराज होळी व मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या शुभहस्ते मुरबाड येथे झालेल्या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी आदिवासी विभागाचे उपाध्यक्ष तथा आदिवासी नेते अशोक इरणक यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. गजानन गोरे हे शहापूर तालुक्यातील आदिवासी समाजाचे नेते असून त्यांच्या निवडीने मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित होईल अशी अपेक्षा मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी गजानन गोरे यांचे अभिनंदन करताना व्यक्त केली.

  • user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    शहापूर, ठाणे, महाराष्ट्र
    अभिनंदन
    1 hr ago
More news from महाराष्ट्र and nearby areas
  • ठाणे: सालाबाद प्रमाणे भिवंडी तालुक्यातील श्री क्षेत्र वज्रेश्वरी येथे श्री वज्रेश्वरी योगिनी देवी यात्रा उत्सव संपन्न होत आहे, आदिशक्ती चे दर्शन घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक वज्रेश्वरी मंदिरात दाखल झाले आहेत. यात्रा उत्सवात शांतता, शिस्त, स्वच्छता, व्यवस्थापन ठेवण्यासाठी मंदिर प्रशासनावर प्रचंड भार असतो त्यामुळे आपले कर्तव्य व आपला मुख्य उद्देश म्हणून दक्ष नागरिक फाउंडेशन आपत्ती व्यवस्थापन यूनिट यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण दिवसभर मंदिर परिसर व यात्रा परिसरामध्ये आपल्या प्रशिक्षित युवकांना घेऊन योग्य नियोजन बद्ध सेवा केली. आमचे युवक जेथे जेथे आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होते तेथे अगदी तत्परतेने हजर राहून विनामोबदला निस्वार्थ सेवा देतात असे फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ.राजेंद्र भांगरे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. समाज्यातील सर्व स्तरातून दक्ष नागरिक फाउंडेशन च्या कार्याचे कौतुक केले जाते.
    3
    ठाणे:  सालाबाद प्रमाणे भिवंडी तालुक्यातील श्री क्षेत्र वज्रेश्वरी येथे श्री वज्रेश्वरी योगिनी देवी यात्रा उत्सव संपन्न होत आहे, आदिशक्ती चे दर्शन घेण्यासाठी  संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो भाविक वज्रेश्वरी मंदिरात दाखल झाले आहेत. यात्रा उत्सवात शांतता, शिस्त, स्वच्छता, व्यवस्थापन ठेवण्यासाठी मंदिर प्रशासनावर प्रचंड भार असतो त्यामुळे आपले कर्तव्य व आपला मुख्य उद्देश म्हणून दक्ष नागरिक फाउंडेशन आपत्ती व्यवस्थापन यूनिट यांनी पुढाकार घेऊन संपूर्ण दिवसभर मंदिर परिसर व यात्रा परिसरामध्ये आपल्या प्रशिक्षित युवकांना घेऊन योग्य नियोजन बद्ध सेवा केली. आमचे युवक जेथे जेथे आपत्तीजन्य परिस्थिती निर्माण होते तेथे अगदी तत्परतेने हजर राहून विनामोबदला निस्वार्थ सेवा देतात असे फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष डॉ.राजेंद्र भांगरे यांनी पत्रकारांशी बोलतांना सांगितले. समाज्यातील सर्व स्तरातून दक्ष नागरिक फाउंडेशन च्या कार्याचे कौतुक केले जाते.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    7 min ago
  • अनधिकृत बांधकाम प्रकरणी तक्रार केल्यावर विरोधकांमार्फत कट कारस्थान रचले जातात कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत अनधिकृत बांधकामांना सहकार्य कोणाच्या इशाऱ्यावर केलं जातं...
    1
    अनधिकृत बांधकाम प्रकरणी तक्रार केल्यावर विरोधकांमार्फत कट कारस्थान रचले जातात
कल्याण डोंबिवली महानगर पालिकेत अनधिकृत बांधकामांना सहकार्य कोणाच्या इशाऱ्यावर केलं जातं...
    user_आकाश आनंद कालेकर
    आकाश आनंद कालेकर
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    39 min ago
  • Post by GBK news
    1
    Post by GBK news
    user_GBK news
    GBK news
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • Aaj fhir local train titwala to csmt cancel Kiya .aur 10.20 Titwala to Thaneisme mein sarkar kya kar rahi hai hum aam admi log tho job se roz late hota hai . asha chalta raha tho job se bahar jaana hoga hume aur job less gahr par betna hoga please help karo local train ko kuch nahi tarika aaj maane bolo
    1
    Aaj fhir local train titwala to csmt cancel Kiya .aur 10.20 Titwala to Thaneisme mein sarkar kya kar rahi hai hum aam admi log tho job se roz late hota hai .
asha chalta raha tho job se bahar jaana hoga hume aur job less gahr par betna hoga please help karo local train ko kuch nahi tarika aaj maane bolo
    user_Manoj sharma
    Manoj sharma
    कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • *कर्तव्यदक्ष वाहतूक पोलिसांच्या सन्मानासाठी 'ज्योतिरमणी फाउंडेशन' सरसावले; उन्हापासून संरक्षणासाठी गॉगलचे वाटप** उल्हासनगर: जे आपल्यासाठी रणरणत्या उन्हात उभे आहेत, आज आपण त्यांच्यासाठी उभे राहूया!" हाच प्रेरणादायी संदेश घेऊन 'ज्योतिरमणी फाउंडेशन'ने शहरात एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवला. उल्हासनगर कॅम्प १ ते कॅम्प ५ या परिसरात भरउन्हात आपली सेवा बजावणाऱ्या वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फाउंडेशनच्या वतीने सनग्लासेस (धूप चष्मे) वितरित करण्यात आले. सध्या वाढता उन्हाचा कडाका, धूळ आणि वाहतुकीचा प्रचंड ताण या परिस्थितीतही वाहतूक पोलीस कर्मचारी न थकता आपली जबाबदारी पार पाडत असतात. त्यांच्या या समर्पण वृत्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने फाउंडेशनने हे पाऊल उचलले आहे. या मोहिमेदरम्यान फाउंडेशनच्या सदस्यांनी केवळ चष्म्यांचे वाटपच केले नाही, तर पोलिसांशी संवाद साधून त्यांच्या कार्याचे कौतुकही केले. हा कार्यक्रम केवळ एक वाटप मोहीम नसून समाज आणि सुरक्षा दलांमधील भावनिक नाते दृढ करणारा ठरला. जे लोक दररोज रस्त्यावर उतरून आपल्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करतात, त्यांच्या आरोग्याची आणि सोयीची काळजी घेणे हे समाजाचे नैतिक कर्तव्य आहे, अशी भावना फाउंडेशनने व्यक्त केली. "आत्मदीप भव:" हा मंत्र आत्मसात करून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे संस्थेने सांगितले. याप्रसंगी ज्योतिरमणी फाउंडेशनच्या मुख्य सदस्यांसह **मंडल कार्यकारिणी सदस्य राम टेकचंदानी** आणि **मंडल पदाधिकारी किरण चावला** विशेष रूपाने उपस्थित होते. सर्वांनी मिळून पोलीस दलाच्या कार्याची प्रशंसा केली आणि भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प केला.
    1
    *कर्तव्यदक्ष वाहतूक पोलिसांच्या सन्मानासाठी 'ज्योतिरमणी फाउंडेशन' सरसावले; उन्हापासून संरक्षणासाठी गॉगलचे वाटप**
उल्हासनगर: जे आपल्यासाठी रणरणत्या उन्हात उभे आहेत, आज आपण त्यांच्यासाठी उभे राहूया!" हाच प्रेरणादायी संदेश घेऊन 'ज्योतिरमणी फाउंडेशन'ने शहरात एक स्तुत्य सामाजिक उपक्रम राबवला. उल्हासनगर कॅम्प १ ते कॅम्प ५ या परिसरात भरउन्हात आपली सेवा बजावणाऱ्या वाहतूक पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना फाउंडेशनच्या वतीने सनग्लासेस (धूप चष्मे) वितरित करण्यात आले.
सध्या वाढता उन्हाचा कडाका, धूळ आणि वाहतुकीचा प्रचंड ताण या परिस्थितीतही वाहतूक पोलीस कर्मचारी न थकता आपली जबाबदारी पार पाडत असतात. त्यांच्या या समर्पण वृत्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने फाउंडेशनने हे पाऊल उचलले आहे. या मोहिमेदरम्यान फाउंडेशनच्या सदस्यांनी केवळ चष्म्यांचे वाटपच केले नाही, तर पोलिसांशी संवाद साधून त्यांच्या कार्याचे कौतुकही केले.
हा कार्यक्रम केवळ एक वाटप मोहीम नसून समाज आणि सुरक्षा दलांमधील भावनिक नाते दृढ करणारा ठरला. जे लोक दररोज रस्त्यावर उतरून आपल्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करतात, त्यांच्या आरोग्याची आणि सोयीची काळजी घेणे हे समाजाचे नैतिक कर्तव्य आहे, अशी भावना फाउंडेशनने व्यक्त केली. "आत्मदीप भव:" हा मंत्र आत्मसात करून इतरांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे संस्थेने सांगितले.
याप्रसंगी ज्योतिरमणी फाउंडेशनच्या मुख्य सदस्यांसह **मंडल कार्यकारिणी सदस्य राम टेकचंदानी** आणि **मंडल पदाधिकारी किरण चावला** विशेष रूपाने उपस्थित होते. सर्वांनी मिळून पोलीस दलाच्या कार्याची प्रशंसा केली आणि भविष्यातही असे सामाजिक उपक्रम राबवण्याचा संकल्प केला.
    user_जनहित न्यूज महाराष्ट्र
    जनहित न्यूज महाराष्ट्र
    Newspaper distribution कल्याण, ठाणे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • जयपुर के मालवीय नगर में गर्भवती महिला से छेड़छाड़ मामले का मुख्य आरोपी राहुल पुलिस के दबाव में मुरैना कोर्ट में सरेंडर कर चुका है। अब जयपुर पुलिस उसे प्रोडक्शन वारंट पर लाने की तैयारी में जुटी है।
    1
    जयपुर के मालवीय नगर में गर्भवती महिला से छेड़छाड़ मामले का मुख्य आरोपी राहुल पुलिस के दबाव में मुरैना कोर्ट में सरेंडर कर चुका है। अब जयपुर पुलिस उसे प्रोडक्शन वारंट पर लाने की तैयारी में जुटी है।
    user_पत्रकार योगेश यादव
    पत्रकार योगेश यादव
    Social Media Manager उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • मौलाना कल्बे जवाद शिया धर्मगुरु पहुंचे विकास नगर आग पीड़ितों की मदद करने BNN NEWS
    1
    मौलाना कल्बे  जवाद शिया धर्मगुरु पहुंचे विकास नगर आग पीड़ितों की मदद करने BNN NEWS
    user_BNN NEWS
    BNN NEWS
    Local News Reporter ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • ठाणे: भारतीय जनता पार्टीच्या ठाणे ग्रामीण जिल्हा आदिवासी विभागाच्या सरचिटणीस पदी शहापूरचे माजी सभापती गजानन गोरे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहेत. भाजपाच्या आदिवासी विभागाचे प्रदेश अध्यक्ष देवराज होळी व मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या शुभहस्ते मुरबाड येथे झालेल्या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी आदिवासी विभागाचे उपाध्यक्ष तथा आदिवासी नेते अशोक इरणक यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. गजानन गोरे हे शहापूर तालुक्यातील आदिवासी समाजाचे नेते असून त्यांच्या निवडीने मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित होईल अशी अपेक्षा मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी गजानन गोरे यांचे अभिनंदन करताना व्यक्त केली.
    2
    ठाणे: भारतीय जनता पार्टीच्या ठाणे ग्रामीण जिल्हा आदिवासी विभागाच्या सरचिटणीस पदी शहापूरचे माजी सभापती गजानन गोरे यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहेत. 
भाजपाच्या आदिवासी विभागाचे प्रदेश अध्यक्ष देवराज होळी व मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांच्या शुभहस्ते मुरबाड येथे झालेल्या जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी आदिवासी विभागाचे उपाध्यक्ष तथा आदिवासी नेते अशोक इरणक यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. गजानन गोरे हे शहापूर तालुक्यातील आदिवासी समाजाचे नेते असून त्यांच्या निवडीने मोठ्या प्रमाणात आदिवासी समाज भारतीय जनता पार्टीकडे आकर्षित होईल अशी अपेक्षा मुरबाडचे आमदार किसन कथोरे यांनी गजानन गोरे यांचे अभिनंदन करताना व्यक्त केली.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.