logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

अजिंठा पोलीस ठाणे हद्दीतील वीज चोरी करणाऱ्या 14 जणाविरुद्ध गुन्हा दाखल सिल्लोड तालुक्यातील अजिंठा पोलीस ठाणे हद्दीतील वीज चोरी करणाऱ्या 14 जनाविरुद्ध अजिंठा पोलीस ठाणे येथे महावितरण च्या अधिकाऱ्यांनी वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे

4 hrs ago
user_Sham Thakur
Sham Thakur
सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
4 hrs ago

अजिंठा पोलीस ठाणे हद्दीतील वीज चोरी करणाऱ्या 14 जणाविरुद्ध गुन्हा दाखल सिल्लोड तालुक्यातील अजिंठा पोलीस ठाणे हद्दीतील वीज चोरी करणाऱ्या 14 जनाविरुद्ध अजिंठा पोलीस ठाणे येथे महावितरण च्या अधिकाऱ्यांनी वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • सिल्लोड डोंगरगाव येथे पत्त्यांच्या क्लब वरती सिल्लोड ग्रामीण पोलिसांची धाड पाच आरोपींना घटक सिल्लोड डोंगरगाव येथे पत्त्याच्या क्लब वरती सिल्लोड ग्रामीण पोलीसांनी धाड टाकून पाच आरोपींना जेरबंद केले आहे सदरील कारवाई सिल्लोड ग्रामीण पोलीस यांनी केली असून मुद्देमालसह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे
    1
    सिल्लोड डोंगरगाव येथे पत्त्यांच्या क्लब वरती सिल्लोड ग्रामीण पोलिसांची धाड पाच आरोपींना घटक
सिल्लोड डोंगरगाव येथे पत्त्याच्या क्लब वरती सिल्लोड ग्रामीण पोलीसांनी धाड टाकून पाच आरोपींना जेरबंद केले आहे सदरील कारवाई सिल्लोड ग्रामीण पोलीस यांनी केली असून मुद्देमालसह पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • सिल्लोड बाजार समिति के इतिहास में पहली बार महिला उपसभापति, विधायक अब्दुल सत्तार साहब ने किया सम्मान सिल्लोड बाजार समितीच्या सभापतीपदी सतीश ताठे तर उपसभापतीपदी अनुसयाबाई मोरे यांची बिनविरोध निवड; आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार​#Sillod #SillodAPMC #SillodNews #AbdulSattar #SatishTathe #AnusayabaiMore #APMCElection #Shivsena #SillodRajkaran #MaharashtraNews #ChhatrapatiSambhajinagar #KrushiUtpannaBazarSamiti #
    1
    सिल्लोड बाजार समिति के इतिहास में पहली बार महिला उपसभापति, विधायक अब्दुल सत्तार साहब ने किया सम्मान

सिल्लोड बाजार समितीच्या सभापतीपदी सतीश ताठे तर उपसभापतीपदी अनुसयाबाई मोरे यांची बिनविरोध निवड; आमदार अब्दुल सत्तार यांच्या हस्ते सत्कार​#Sillod #SillodAPMC #SillodNews #AbdulSattar #SatishTathe #AnusayabaiMore #APMCElection #Shivsena #SillodRajkaran #MaharashtraNews #ChhatrapatiSambhajinagar #KrushiUtpannaBazarSamiti #
    user_Anis qureshi sillod
    Anis qureshi sillod
    Local News Reporter Sillod, Aurangabad•
    9 hrs ago
  • भोकरदन ग्रामीण रुग्णालयात 6500 आयुष्यमान कार्ड उपलब्ध, घेऊन जाण्याचे समिती च्या वतीने आवाहन भोकरदन ग्रामीण रुग्णालयात 6500 आयुष्यमान कार्ड उपलब्ध, घेऊन जाण्याचे समिती च्या वतीने आवाहन
    1
    भोकरदन ग्रामीण रुग्णालयात 6500 आयुष्यमान कार्ड उपलब्ध, घेऊन जाण्याचे समिती च्या वतीने आवाहन 
भोकरदन ग्रामीण रुग्णालयात 6500 आयुष्यमान कार्ड उपलब्ध, घेऊन जाण्याचे समिती च्या वतीने आवाहन
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    4 hrs ago
  • परतूर नगरपालिकेचा कारभार ‘रामभरोसे’; मुख्याधिकाऱ्यांसह २६ कर्मचारी गैरहजर, संतप्त गटनेते गणेश नळगे यांनी ठोकले टाळे परतूर नगरपालिकेचा कारभार ‘रामभरोसे’; मुख्याधिकाऱ्यांसह २६ कर्मचारी गैरहजर, संतप्त गटनेते गणेश नळगे यांनी ठोकले टाळे
    1
    परतूर नगरपालिकेचा कारभार ‘रामभरोसे’; मुख्याधिकाऱ्यांसह २६ कर्मचारी गैरहजर, संतप्त गटनेते गणेश नळगे यांनी ठोकले टाळे
परतूर नगरपालिकेचा कारभार ‘रामभरोसे’; मुख्याधिकाऱ्यांसह २६ कर्मचारी गैरहजर, संतप्त गटनेते गणेश नळगे यांनी ठोकले टाळे
    user_लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    लोक तुफान न्यूज अशफाक पटेल
    Prees repoter जालना, जालना, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • समाजसेवक इमरान खान यांच्या पुढाकारातून माणुसकीचा जागर; इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानातून माणुसकीचा संदेश केक नाही, रक्तदानातून वाढदिवसाचा जल्लोष; समाजसेवक इमरान खान यांच्या पुढाकाराला उत्स्फूर्त प्रतिसाद” समाजसेवक इमरान खान यांच्या पुढाकारातून माणुसकीचा जागर; इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानातून माणुसकीचा संदेश केक नाही, रक्तदानातून वाढदिवसाचा जल्लोष; समाजसेवक इमरान खान यांच्या पुढाकाराला उत्स्फूर्त प्रतिसाद” जुना जालना सिटी चौकात भव्य रक्तदान शिबिर; सुमारे १०० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग आज दिनांक 11 मंगळवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार वाढदिवस म्हटला की हार-तुरे, शाल, केक आणि शुभेच्छांचा वर्षाव हे चित्र नेहमीच पाहायला मिळते. मात्र, एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी रक्तदान करून वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना ही खऱ्या अर्थाने माणुसकीचा आदर्श ठरते. याच सामाजिक बांधिलकीतून महाराष्ट्र मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे सचिव जनाब इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त जालना शहरातील जुना जालना भागातील सिटी चौक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
    1
    समाजसेवक इमरान खान यांच्या पुढाकारातून माणुसकीचा जागर; इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानातून माणुसकीचा संदेश

केक नाही, रक्तदानातून वाढदिवसाचा जल्लोष; समाजसेवक इमरान खान यांच्या पुढाकाराला उत्स्फूर्त प्रतिसाद”


समाजसेवक इमरान खान यांच्या पुढाकारातून माणुसकीचा जागर; इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदानातून माणुसकीचा संदेश
केक नाही, रक्तदानातून वाढदिवसाचा जल्लोष; समाजसेवक इमरान खान यांच्या पुढाकाराला उत्स्फूर्त प्रतिसाद”
जुना जालना सिटी चौकात भव्य रक्तदान शिबिर; सुमारे १०० रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभाग
आज दिनांक 11 मंगळवार रोजी दुपारी चार वाजता मिळालेल्या माहितीनुसार
वाढदिवस म्हटला की हार-तुरे, शाल, केक आणि शुभेच्छांचा वर्षाव हे चित्र नेहमीच पाहायला मिळते. मात्र, एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी रक्तदान करून वाढदिवस साजरा करण्याची संकल्पना ही खऱ्या अर्थाने माणुसकीचा आदर्श ठरते. याच सामाजिक बांधिलकीतून महाराष्ट्र मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे सचिव जनाब इम्तियाज जलील यांच्या वाढदिवसानिमित्त जालना शहरातील जुना जालना भागातील सिटी चौक येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • आवडत्या शिक्षकेची बदली थांबवण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांची आमदाराकडे धाव आवडत्या शिक्षिकेची बदली थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांची आमदारांकडे धाव विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन बदली थांबविण्याबाबत नियमाप्रमाणे कार्यवाहीच्या सूचना सिल्लोड (प्रतिनिधी) : आवडत्या शिक्षिकेची बदली होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांनी थेट आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे धाव घेतली. विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या भावना पाहून लोकसंपर्क उपक्रमादरम्यान वातावरण भावूक झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन शिक्षिकेची बदली थांबविण्याबाबत नियमाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधितांना दिल्या. पंचायत समिती कार्यालय, सिल्लोड येथे आयोजित लोकसंपर्क उपक्रमात सिल्लोड तालुक्यातील मोढा खुर्द येथील शिक्षिका श्रीमती सी. पी. सिरसाट यांची बदली थांबवावी, या मागणीसाठी गावातील नागरिक तसेच विद्यार्थी आमदार अब्दुल सत्तार यांना भेटण्यासाठी आले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षिकेची बदली होऊ नये, अशी भावनिक मागणी केली. शिक्षिकेशी असलेला विद्यार्थ्यांचा जिव्हाळा आणि ग्रामस्थांची भावना यावेळी प्रकर्षाने जाणवली. विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत आमदार अब्दुल सत्तार यांनी श्रीमती सी. पी. सिरसाट यांची बदली थांबविण्याबाबत नियमाप्रमाणे आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि त्यांच्या भावनांचाही विचार केला जाईल, यासाठी नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार सत्तार यांनी दिल्या.
    1
    आवडत्या शिक्षकेची बदली थांबवण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांची आमदाराकडे धाव 
आवडत्या शिक्षिकेची बदली थांबविण्यासाठी विद्यार्थ्यांची आमदारांकडे धाव
विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊन बदली थांबविण्याबाबत नियमाप्रमाणे कार्यवाहीच्या सूचना
सिल्लोड (प्रतिनिधी) : आवडत्या शिक्षिकेची बदली होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांनी थेट आमदार अब्दुल सत्तार यांच्याकडे धाव घेतली. विद्यार्थ्यांनी व्यक्त केलेल्या भावना पाहून लोकसंपर्क उपक्रमादरम्यान वातावरण भावूक झाले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित आणि ग्रामस्थांची मागणी लक्षात घेऊन शिक्षिकेची बदली थांबविण्याबाबत नियमाप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार अब्दुल सत्तार यांनी संबंधितांना दिल्या.
पंचायत समिती कार्यालय, सिल्लोड येथे आयोजित लोकसंपर्क उपक्रमात सिल्लोड तालुक्यातील मोढा खुर्द येथील शिक्षिका श्रीमती सी. पी. सिरसाट यांची बदली थांबवावी, या मागणीसाठी गावातील नागरिक तसेच विद्यार्थी आमदार अब्दुल सत्तार यांना भेटण्यासाठी आले होते.
यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या शिक्षिकेची बदली होऊ नये, अशी भावनिक मागणी केली. शिक्षिकेशी असलेला विद्यार्थ्यांचा जिव्हाळा आणि ग्रामस्थांची भावना यावेळी प्रकर्षाने जाणवली. विद्यार्थ्यांच्या भावना समजून घेत आमदार अब्दुल सत्तार यांनी श्रीमती सी. पी. सिरसाट यांची बदली थांबविण्याबाबत नियमाप्रमाणे आवश्यक त्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही आणि त्यांच्या भावनांचाही विचार केला जाईल, यासाठी नियमानुसार योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार सत्तार यांनी दिल्या.
    user_One day news
    One day news
    News Anchor औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • अजिंठा पोलीस ठाणे हद्दीतील वीज चोरी करणाऱ्या 14 जणाविरुद्ध गुन्हा दाखल सिल्लोड तालुक्यातील अजिंठा पोलीस ठाणे हद्दीतील वीज चोरी करणाऱ्या 14 जनाविरुद्ध अजिंठा पोलीस ठाणे येथे महावितरण च्या अधिकाऱ्यांनी वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे
    1
    अजिंठा पोलीस ठाणे हद्दीतील वीज चोरी करणाऱ्या 14 जणाविरुद्ध गुन्हा दाखल
सिल्लोड तालुक्यातील अजिंठा पोलीस ठाणे हद्दीतील वीज चोरी करणाऱ्या 14 जनाविरुद्ध अजिंठा पोलीस ठाणे येथे महावितरण च्या अधिकाऱ्यांनी वीज चोरीचा गुन्हा दाखल केला आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • जालन्यात खाकी वर्दीचा थरकाप! सुंदरनगरमध्ये तब्बल २२ तलवारी अन् घातक शस्त्रांचा महासाठा जप्त; राजस्थानच्या 'अजमेर' कनेक्शनने खळबळ! जालन्यात खाकी वर्दीचा थरकाप! सुंदरनगरमध्ये तब्बल २२ तलवारी अन् घातक शस्त्रांचा महासाठा जप्त; राजस्थानच्या 'अजमेर' कनेक्शनने खळबळ! १० ऑगस्ट २०२६ सोमवार प्रतिनिधी. जी.बी हिवराळे जालना शहरातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या सुंदरनगर परिसरात चंदनझिरा पोलिसांनी अत्यंत धडक आणि धाडसी कारवाई करत एकाच झटक्यात २२ तलवारी, १५ खंजीर आणि ४ चॉपर असा तब्बल १ लाख ३४ हजार रुपयांचा अत्यंत घातक शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. या थरारक कारवाईमुळे जालना पोलिसांच्या गोटात मोठी खळबळ उडाली असून, गुन्हेगारी विश्वात एकच कंप सुटला आहे ​ चंदनझिरा पोलीस ठाणे, जालना ​मुख्य संशयित आरोपी: शेख माजेद शेख लतिफ ​कारवाईचे स्वरूप: गुप्त माहितीच्या आधारे सुंदरनगर परिसरातील संशयिताच्या घरावर अचानक टाकलेला छापा. ​सविस्तर घटनाक्रम व धक्कादायक खुलासे: ​१. गुप्त खबऱ्याची टिप आणि पोलिसांची ग्रँड एन्ट्री: १० ऑगस्ट २०२६ रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाला अत्यंत खात्रीशीर माहिती मिळाली की, जालना शहरातील सुंदरनगर भागातील एका घरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर शस्त्रे लपवून ठेवण्यात आली आहेत. या माहितीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संबंधित घराची झडती घेतली. ​२. हादरवून टाकणारा शस्त्रसाठा जप्त: पोलिसांनी जेव्हा घरातील साहित्याची तपासणी केली, तेव्हा त्यांच्या अंगावर काटा आला. घरात एक-दोन नव्हे, तर तब्बल २२ धारदार तलवारी, १५ खंजीर आणि ४ चॉपर असा युद्धाच्या तयारीसारखा महासाठा सापडला. पोलिसांनी हा सर्व १ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल तात्काळ जप्त केला. ​३. जालना, भोकरदन ते परतूर टार्गेट: प्राथमिक तपासात समोर आलेली माहिती अत्यंत संतापजनक आहे. हा सर्व शस्त्रसाठा केवळ बाळगण्यासाठी नव्हे, तर जालना, भोकरदन आणि परतूर या शहरांमधील विविध भागांत गुन्हेगारी कारवायांसाठी विक्री करण्याच्या उद्देशाने आणला गेला होता. ​४. राजस्थानच्या 'अजमेर' कनेक्शनचा पर्दाफाश: या रॅकेटचे धागेदोरे राजस्थानात जुळले असल्याचे तपासात उघड झाले आहे. ही सर्व घातक शस्त्रे थेट राजस्थानमधील अजमेर येथून मागवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ​पुढील तपास सुरू: ​पोलिसांनी मुख्य आरोपी शेख माजेद शेख लतिफ याला बेड्या ठोकल्या असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. हा शस्त्रसाठा नेमका कोणासाठी मागवला होता, यामागे मोठे रॅकेट किंवा कोणती मोठी गँग कार्यरत आहे का, याचा कसून तपास आता चंदनझिरा पोलीस करत आहेत. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा सापडल्याने नागरिकांमध्ये सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
    1
    जालन्यात खाकी वर्दीचा थरकाप! सुंदरनगरमध्ये तब्बल २२ तलवारी अन् घातक शस्त्रांचा महासाठा जप्त; राजस्थानच्या 'अजमेर' कनेक्शनने खळबळ!

जालन्यात खाकी वर्दीचा थरकाप! सुंदरनगरमध्ये तब्बल २२ तलवारी अन् घातक शस्त्रांचा महासाठा जप्त; राजस्थानच्या 'अजमेर' कनेक्शनने खळबळ!
१० ऑगस्ट २०२६ सोमवार 
प्रतिनिधी. जी.बी हिवराळे 
जालना   शहरातील संवेदनशील समजल्या जाणाऱ्या सुंदरनगर परिसरात चंदनझिरा पोलिसांनी अत्यंत धडक आणि धाडसी कारवाई करत एकाच झटक्यात २२ तलवारी, १५ खंजीर आणि ४ चॉपर असा तब्बल १ लाख ३४ हजार रुपयांचा अत्यंत घातक शस्त्रसाठा हस्तगत केला आहे. या थरारक कारवाईमुळे जालना पोलिसांच्या गोटात मोठी खळबळ उडाली असून, गुन्हेगारी विश्वात एकच कंप सुटला आहे
​ चंदनझिरा पोलीस ठाणे, जालना
​मुख्य संशयित आरोपी: शेख माजेद शेख लतिफ
​कारवाईचे स्वरूप: गुप्त माहितीच्या आधारे सुंदरनगर परिसरातील संशयिताच्या घरावर अचानक टाकलेला छापा.
​सविस्तर घटनाक्रम व धक्कादायक खुलासे:
​१. गुप्त खबऱ्याची टिप आणि पोलिसांची ग्रँड एन्ट्री:
१० ऑगस्ट २०२६ रोजी चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या विशेष पथकाला अत्यंत खात्रीशीर माहिती मिळाली की, जालना शहरातील सुंदरनगर भागातील एका घरात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर शस्त्रे लपवून ठेवण्यात आली आहेत. या माहितीची गंभीर दखल घेत पोलिसांनी तात्काळ सापळा रचून संबंधित घराची झडती घेतली.
​२. हादरवून टाकणारा शस्त्रसाठा जप्त:
पोलिसांनी जेव्हा घरातील साहित्याची तपासणी केली, तेव्हा त्यांच्या अंगावर काटा आला. घरात एक-दोन नव्हे, तर तब्बल २२ धारदार तलवारी, १५ खंजीर आणि ४ चॉपर असा युद्धाच्या तयारीसारखा महासाठा सापडला. पोलिसांनी हा सर्व १ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल तात्काळ जप्त केला.
​३. जालना, भोकरदन ते परतूर टार्गेट:
प्राथमिक तपासात समोर आलेली माहिती अत्यंत संतापजनक आहे. हा सर्व शस्त्रसाठा केवळ बाळगण्यासाठी नव्हे, तर जालना, भोकरदन आणि परतूर या शहरांमधील विविध भागांत गुन्हेगारी कारवायांसाठी विक्री करण्याच्या उद्देशाने आणला गेला होता.
​४. राजस्थानच्या 'अजमेर' कनेक्शनचा पर्दाफाश:
या रॅकेटचे धागेदोरे राजस्थानात जुळले असल्याचे तपासात उघड झाले आहे. ही सर्व घातक शस्त्रे थेट राजस्थानमधील अजमेर येथून मागवण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
​पुढील तपास सुरू:
​पोलिसांनी मुख्य आरोपी शेख माजेद शेख लतिफ याला बेड्या ठोकल्या असून, त्याला न्यायालयात हजर करण्यात आले आहे. हा शस्त्रसाठा नेमका कोणासाठी मागवला होता, यामागे मोठे रॅकेट किंवा कोणती मोठी गँग कार्यरत आहे का, याचा कसून तपास आता चंदनझिरा पोलीस करत आहेत. शहरात एवढ्या मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा सापडल्याने नागरिकांमध्ये सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
    user_Gautam Hiwrale
    Gautam Hiwrale
    पत्रकार सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    18 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.