जळगाव जामोद तालुक्यातील पिपळगाव काळे येथील छत्रपती संभाजी नगरमधील श्री गजानन महाराज मंदिरात मूर्तीवरील चांदीची छत्री चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोराला पुजाऱ्याने तातडीने धाडस दाखवत रंगेहात पकडले आहे. २१ जुलै २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मंदिराचे पुजारी दिपक नंदु इसोकार हे पूजेसाठी गेले असता, त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात एक संशयित इसम गजानन महाराज यांच्या मूर्तीवरील चांदीची छत्री कापताना आणि चोरी करताना दिसून आला. चौकशीदरम्यान आरोपीने आपले नाव रघुनाथ शंकर माठे (रा. पिपळगाव काळे) असल्याचे सांगितले. आरोपीच्या ताब्यातून अंदाजे १२२ ग्रॅम वजनाची आणि २०,००० रुपये किमतीची चांदीची छत्री जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी दिपक नंदु इसोकार व सुभाष वासुदेव काकडे यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात बीएनएसच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जामोद पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित या गुन्ह्याचा पुढील तपास करत असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

- जळगाव जामोद तालुक्यातील पिपळगाव काळे येथील छत्रपती संभाजी नगरमधील श्री गजानन महाराज मंदिरात मूर्तीवरील चांदीची छत्री चोरण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोराला पुजाऱ्याने तातडीने धाडस दाखवत रंगेहात पकडले आहे. २१ जुलै २०२६ रोजी दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास मंदिराचे पुजारी दिपक नंदु इसोकार हे पूजेसाठी गेले असता, त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात एक संशयित इसम गजानन महाराज यांच्या मूर्तीवरील चांदीची छत्री कापताना आणि चोरी करताना दिसून आला. चौकशीदरम्यान आरोपीने आपले नाव रघुनाथ शंकर माठे (रा. पिपळगाव काळे) असल्याचे सांगितले. आरोपीच्या ताब्यातून अंदाजे १२२ ग्रॅम वजनाची आणि २०,००० रुपये किमतीची चांदीची छत्री जप्त करण्यात आली आहे. याप्रकरणी दिपक नंदु इसोकार व सुभाष वासुदेव काकडे यांनी दिलेल्या तोंडी रिपोर्टवरून जळगाव जामोद पोलीस ठाण्यात बीएनएसच्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जामोद पोलीस निरीक्षक सचिन बागुल यांच्या आदेशानुसार पोलीस उपनिरीक्षक अमोल पंडित या गुन्ह्याचा पुढील तपास करत असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.1
- बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद परिसरात हातपंप दुरुस्ती करण्यात आली आहे.1
- "आंदोलन करणे हा आमचा अधिकार आहे, आम्ही कधीही पोलिसांची परवानगी मागत नाही," असे ठाम विधान करत वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक व राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले असून आगामी आंदोलनांबाबत उत्सुकता वाढली आहे.1
- खामगाव येथे शासकीय जमिनीत पेरलेल्या पिकांची गाव नमुना क्र. १ (ड) मध्ये नोंद करण्यात यावी, या प्रमुख मागणीसाठी भारतीय समता संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून या मोर्चाला सुरुवात झाली. उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर आंदोलनकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत निदर्शने केली आणि त्यानंतर प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. मोर्चेकऱ्यांनी शासकीय वनजमिनीवर पेरलेल्या पिकांची नोंद गाव नमुना क्र. १ (ड) मध्ये करण्याचे आदेश संबंधित तलाठींना देण्याची मागणी केली आहे. याशिवाय आदिवासी व अन्य पारंपरिक वननिवासींना वनहक्क मान्यता प्रक्रियेसाठी पेरणीपूर्व मशागतीस परवानगी द्यावी, अशीही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. १५ मे २०१५ च्या शासन निर्णयानुसार पात्र ठरणाऱ्या जमिनींचे स्थळनिरीक्षण करण्यासाठी तलाठींना तातडीने आदेश देण्यात यावेत, असेही यात नमूद आहे. या मोर्चाचे नेतृत्व आम्रपाल वाघमारे, महेंद्र खंडारे आणि दिपा पवार यांनी केले.4
- दिल्लीतील जंतरमंतर येथे NEET पेपरलीक प्रकरणातील जबाबदारी निश्चित करून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ बुलढाण्यातील जयस्तंभ चौक येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये पक्षाच्या प्रवक्त्या ॲड. जयश्री शेळके, जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत आणि सहसंपर्क प्रमुख डी. एस. लहाने यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत विद्यार्थी, तरुण, महिला आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या वेळी उपस्थित आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. आंदोलनकर्त्यांनी NEET पेपरलीक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सर्व दोषींवर कठोर कारवाई करण्याची तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा देण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही असे स्पष्ट करत, देशातील शिक्षण व्यवस्थेवरील विद्यार्थ्यांचा आणि पालकांचा विश्वास कायम राहण्यासाठी केंद्र सरकारने पारदर्शक आणि जबाबदार भूमिका घ्यावी, अशी मागणीही या प्रसंगी करण्यात आली.1
- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी शेतकरी नेत्यांवर अत्यंत आक्रमक शब्दांत निशाणा साधला आहे. "हे कसले शेतकरी नेते, हे तर भोंदू शेतकरी नेते आहेत," असा थेट घणाघात करत त्यांनी संबंधित नेत्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.1
- बुलढाणा जिल्ह्यात भाविकांच्या गर्दीत चांदीच्या छत्रावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका चोरट्याला ग्रामस्थांनी रंगेहात पकडले आहे. भाविकांच्या गर्दीचा गैरफायदा घेऊन चांदीचे छत्र चोरण्याचा प्रयत्न सुरू असतानाच ग्रामस्थांनी तत्काळ तत्परता दाखवत या चोरट्याला जागेवरच पकडले.1