logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

धुळे शहरातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडजाई रोड अंडरपास येथे अनेक दिवसांपासून साचलेल्या घाण पाण्याची समस्या आणि रस्त्याचा प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी सोनगीर टोल प्रशासनाने अखेर काम सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक अमिन पटेल आणि विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या अंडरपासमधील साचलेल्या पाण्यात उभे राहून प्रशासनाचा निषेध नोंदवत तीव्र आंदोलन छेडले होते. यानंतर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती. या समस्येची दखल घेत 'धुळे क्राईम न्यूज'चे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार अब्दुल रहमान मलिक यांनी बातमी प्रभावीपणे प्रसारित केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी टोल अधिकाऱ्यांना तत्काळ काम सुरू करण्याचे कडक आदेश दिले. प्रशासकीय हालचालींनंतर सध्या वडजाई रोड अंडरपासजवळ पाईप टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, पाईप टाकण्याचे काम सुरू झाले असले तरी संबंधित ठिकाणी अद्याप कॉंक्रिटीकरण करण्यात आलेले नाही आणि नागरिकांच्या सोयीसाठी पथदिवे देखील बसवण्यात आलेले नाहीत, अशी खंत अमिन पटेल यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने फक्त वरवरची मलमपट्टी न करता हे काम त्वरित आणि दर्जेदारपणे पूर्ण करावे. अंडरपासचे कॉंक्रिटीकरण आणि पथदिव्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास काँग्रेस आणि सामाजिक संघटनांच्या वतीने याच ठिकाणी पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

5 hrs ago
user_DHULE CRIME NEWS
DHULE CRIME NEWS
धुळे, धुळे, महाराष्ट्र•
5 hrs ago

धुळे शहरातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडजाई रोड अंडरपास येथे अनेक दिवसांपासून साचलेल्या घाण पाण्याची समस्या आणि रस्त्याचा प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी सोनगीर टोल प्रशासनाने अखेर काम सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक अमिन पटेल आणि विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या अंडरपासमधील साचलेल्या पाण्यात उभे राहून प्रशासनाचा निषेध नोंदवत तीव्र आंदोलन छेडले होते. यानंतर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती. या समस्येची दखल घेत 'धुळे क्राईम न्यूज'चे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार अब्दुल रहमान मलिक यांनी बातमी प्रभावीपणे प्रसारित केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी टोल अधिकाऱ्यांना तत्काळ काम सुरू करण्याचे कडक आदेश दिले. प्रशासकीय हालचालींनंतर सध्या वडजाई रोड अंडरपासजवळ पाईप टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, पाईप टाकण्याचे काम सुरू झाले असले तरी संबंधित ठिकाणी अद्याप कॉंक्रिटीकरण करण्यात आलेले नाही आणि नागरिकांच्या सोयीसाठी पथदिवे देखील बसवण्यात आलेले नाहीत, अशी खंत अमिन पटेल यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने फक्त वरवरची मलमपट्टी न करता हे काम त्वरित आणि दर्जेदारपणे पूर्ण करावे. अंडरपासचे कॉंक्रिटीकरण आणि पथदिव्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास काँग्रेस आणि सामाजिक संघटनांच्या वतीने याच ठिकाणी पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • धुळ्यात विद्यार्थ्यांनी भव्य 'विजय तिरंगा रॅली' काढली असून यादरम्यान राज्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपला तीव्र निषेध नोंदवला आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली.
    1
    धुळ्यात विद्यार्थ्यांनी भव्य 'विजय तिरंगा रॅली' काढली असून यादरम्यान राज्याच्या शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी करण्यात आली आहे. कारगिल विजय दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी एकत्र येत आपला तीव्र निषेध नोंदवला आणि शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली.
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • आषाढी एकादशीनिमित्त धुळे शहरातील दसरा मैदान चौकातील प्राचीन विठ्ठल मंदिरात भाविकांचा उत्साह पाहायला मिळाला. या खास प्रसंगी अनेक भाविकांनी मंदिरात उपस्थित राहून विठ्ठल आणि रुक्माईचे दर्शन घेतले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने या प्राचीन विठ्ठल मंदिरात पंढरी दुमदुमली असून सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
    2
    आषाढी एकादशीनिमित्त धुळे शहरातील दसरा मैदान चौकातील प्राचीन विठ्ठल मंदिरात भाविकांचा उत्साह पाहायला मिळाला. या खास प्रसंगी अनेक भाविकांनी मंदिरात उपस्थित राहून विठ्ठल आणि रुक्माईचे दर्शन घेतले. आषाढी एकादशीच्या निमित्ताने या प्राचीन विठ्ठल मंदिरात पंढरी दुमदुमली असून सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
    user_जनहित लोक कल्याण संस्थ धु
    जनहित लोक कल्याण संस्थ धु
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पांझरा मध्यम प्रकल्प ८१ टक्के भरला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे पुढील काही तासांत धरणातून पाण्याचा विसर्ग होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वाढत्या पाण्याच्या पातळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील पांझरा मध्यम प्रकल्प ८१ टक्के भरला असून धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. त्यामुळे पुढील काही तासांत धरणातून पाण्याचा विसर्ग होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. वाढत्या पाण्याच्या पातळीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
    user_नव दर्पण
    नव दर्पण
    Photographer धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • मालेगाव शहरातील जुना आग्रा रोडवर एकरा टूल्स या दुकानासमोर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नादुरुस्त झाली असून तेथे गळती सुरू झाली आहे. सध्या या लिकेजचे प्रमाण कमी असले तरी ते कधीही वाढण्याची शक्यता आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी बुधवार २९ जुलै, गुरुवार ३० जुलै व शुक्रवार ३१ जुलै अशा तीन दिवसांचा शटडाऊन घेणे आवश्यक आहे. शटडाऊनचे सुधारित वेळापत्रक नियोजन करून जाहीर केले जाईल. जलवाहिनी दुरुस्तीचे हे ठिकाण अत्यंत रहदारीचे आणि वर्दळीचे असल्याने कामात येणाऱ्या अडचणींमुळे दुरुस्तीसाठी अधिकचा कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बुधवार २९ जुलै ते शुक्रवार ३१ जुलै या तीन दिवसांच्या कालावधीत मालेगाव शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
    1
    मालेगाव शहरातील जुना आग्रा रोडवर एकरा टूल्स या दुकानासमोर शहराला पाणीपुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी नादुरुस्त झाली असून तेथे गळती सुरू झाली आहे. सध्या या लिकेजचे प्रमाण कमी असले तरी ते कधीही वाढण्याची शक्यता आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी बुधवार २९ जुलै, गुरुवार ३० जुलै व शुक्रवार ३१ जुलै अशा तीन दिवसांचा शटडाऊन घेणे आवश्यक आहे. शटडाऊनचे सुधारित वेळापत्रक नियोजन करून जाहीर केले जाईल.

जलवाहिनी दुरुस्तीचे हे ठिकाण अत्यंत रहदारीचे आणि वर्दळीचे असल्याने कामात येणाऱ्या अडचणींमुळे दुरुस्तीसाठी अधिकचा कालावधी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बुधवार २९ जुलै ते शुक्रवार ३१ जुलै या तीन दिवसांच्या कालावधीत मालेगाव शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे.
    user_नागेश मोरे,पत्रकार
    नागेश मोरे,पत्रकार
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • पाचोरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयातर्फे २४ तारखेला आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शहरात भव्य पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांच्या हस्ते दिंडीतील पालखीचे पूजन करून सोहळ्याला सुरुवात झाली. भजन, अभंग आणि श्री विठ्ठलाच्या जयघोषात ही दिंडी कन्या विद्यालय कोंडवाडा गल्ली येथून निघाली. त्यानंतर चावडी, जामनेर रोड, कृष्णापुरी आणि शिव कॉलनी मार्गे श्री विठ्ठल मंदिराकडे दर्शनासाठी नेण्यात आली. या दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी पारंपारिक नऊवारी साड्या, पांढरे गणवेश, क्रीडा गणवेश आणि शालेय गणवेश परिधान करून वेगवेगळे संघ तयार केले होते. रस्त्यावर ठिकठिकाणी विद्यार्थिनींनी श्री विठ्ठल भक्तीच्या गीतांवर पारंपारिक नृत्य, लेझीम नृत्य, आईचा जोगवा आणि वारकरी फुगडी यांसारखे कलाविष्कार सादर केले. श्री विठ्ठलाची आकर्षक सजवलेली पालखी, विद्यार्थिनींच्या डोईवरील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या विलोभनीय मूर्ती, तुळशी वृंदावन, टाळ-मृदुंग आणि भगव्या पताकांनी संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले. शिव कॉलनीतील श्री विठ्ठल मंदिर येथे सोहळ्याचा समारोप झाला, जिथे विठ्ठल-रुक्मिणीचे मनभावन नृत्य सादर करण्यात आले. विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे विशेष सोयी-सुविधा पुरवण्यात आल्या होत्या, तसेच समारोपप्रसंगी विद्यार्थिनींना जिलेबी व केळी यांसह प्रसाद भोजनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी श्री लक्ष्मण पाटील, श्री योगेश पाटील व श्री राजेंद्र पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. दिंडीच्या यशस्वीतेसाठी प्रा. रवींद्र चव्हाण, प्रा. अंकिता देशमुख, प्रा. प्रतिभा पाटील, प्रा. संगीता राजपूत, जयदीप पाटील, अनिल पाटील, अंबालाल पवार, नंदू पाटील, संगीता बाविस्कर, सुरेखा बडे, उमेश कडलग, पायल पाटील, शिवराम पाटील, धनराज धनगर आणि शकील खाटीक यांनी परिश्रम घेतले.
    1
    पाचोरा येथील माध्यमिक व उच्च माध्यमिक कन्या विद्यालयातर्फे २४ तारखेला आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर शहरात भव्य पायी दिंडी व पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. प्राचार्य डॉ. शिवाजी शिंदे यांच्या हस्ते दिंडीतील पालखीचे पूजन करून सोहळ्याला सुरुवात झाली. भजन, अभंग आणि श्री विठ्ठलाच्या जयघोषात ही दिंडी कन्या विद्यालय कोंडवाडा गल्ली येथून निघाली. त्यानंतर चावडी, जामनेर रोड, कृष्णापुरी आणि शिव कॉलनी मार्गे श्री विठ्ठल मंदिराकडे दर्शनासाठी नेण्यात आली.

या दिंडीत सहभागी झालेल्या विद्यार्थिनींनी पारंपारिक नऊवारी साड्या, पांढरे गणवेश, क्रीडा गणवेश आणि शालेय गणवेश परिधान करून वेगवेगळे संघ तयार केले होते. रस्त्यावर ठिकठिकाणी विद्यार्थिनींनी श्री विठ्ठल भक्तीच्या गीतांवर पारंपारिक नृत्य, लेझीम नृत्य, आईचा जोगवा आणि वारकरी फुगडी यांसारखे कलाविष्कार सादर केले. श्री विठ्ठलाची आकर्षक सजवलेली पालखी, विद्यार्थिनींच्या डोईवरील श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या विलोभनीय मूर्ती, तुळशी वृंदावन, टाळ-मृदुंग आणि भगव्या पताकांनी संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेतले.

शिव कॉलनीतील श्री विठ्ठल मंदिर येथे सोहळ्याचा समारोप झाला, जिथे विठ्ठल-रुक्मिणीचे मनभावन नृत्य सादर करण्यात आले. विठ्ठल मंदिर संस्थानतर्फे विशेष सोयी-सुविधा पुरवण्यात आल्या होत्या, तसेच समारोपप्रसंगी विद्यार्थिनींना जिलेबी व केळी यांसह प्रसाद भोजनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी श्री लक्ष्मण पाटील, श्री योगेश पाटील व श्री राजेंद्र पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले. दिंडीच्या यशस्वीतेसाठी प्रा. रवींद्र चव्हाण, प्रा. अंकिता देशमुख, प्रा. प्रतिभा पाटील, प्रा. संगीता राजपूत, जयदीप पाटील, अनिल पाटील, अंबालाल पवार, नंदू पाटील, संगीता बाविस्कर, सुरेखा बडे, उमेश कडलग, पायल पाटील, शिवराम पाटील, धनराज धनगर आणि शकील खाटीक यांनी परिश्रम घेतले.
    user_Pramod dada bari
    Pramod dada bari
    Pachora, Jalgaon•
    6 hrs ago
  • विठ्ठलमय वातावरणात 'श्री स्वामी समर्थ ग्राम विकास अभियान'च्या वतीने प्रसादाच्या माध्यमातून स्वामी भक्तीचा जागर करत अन्नदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या भक्तीमय उपक्रमात स्वामी भक्तीचा उत्साह आणि प्रसादाचे वाटप श्रद्धेने पार पडले.
    1
    विठ्ठलमय वातावरणात 'श्री स्वामी समर्थ ग्राम विकास अभियान'च्या वतीने प्रसादाच्या माध्यमातून स्वामी भक्तीचा जागर करत अन्नदान उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या भक्तीमय उपक्रमात स्वामी भक्तीचा उत्साह आणि प्रसादाचे वाटप श्रद्धेने पार पडले.
    user_लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    लोखंडे संभाजी नगर पत्रकार
    कन्नड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • धुळे शहरातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडजाई रोड अंडरपास येथे अनेक दिवसांपासून साचलेल्या घाण पाण्याची समस्या आणि रस्त्याचा प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी सोनगीर टोल प्रशासनाने अखेर काम सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक अमिन पटेल आणि विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या अंडरपासमधील साचलेल्या पाण्यात उभे राहून प्रशासनाचा निषेध नोंदवत तीव्र आंदोलन छेडले होते. यानंतर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती. या समस्येची दखल घेत 'धुळे क्राईम न्यूज'चे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार अब्दुल रहमान मलिक यांनी बातमी प्रभावीपणे प्रसारित केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी टोल अधिकाऱ्यांना तत्काळ काम सुरू करण्याचे कडक आदेश दिले. प्रशासकीय हालचालींनंतर सध्या वडजाई रोड अंडरपासजवळ पाईप टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, पाईप टाकण्याचे काम सुरू झाले असले तरी संबंधित ठिकाणी अद्याप कॉंक्रिटीकरण करण्यात आलेले नाही आणि नागरिकांच्या सोयीसाठी पथदिवे देखील बसवण्यात आलेले नाहीत, अशी खंत अमिन पटेल यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने फक्त वरवरची मलमपट्टी न करता हे काम त्वरित आणि दर्जेदारपणे पूर्ण करावे. अंडरपासचे कॉंक्रिटीकरण आणि पथदिव्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास काँग्रेस आणि सामाजिक संघटनांच्या वतीने याच ठिकाणी पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.
    1
    धुळे शहरातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडजाई रोड अंडरपास येथे अनेक दिवसांपासून साचलेल्या घाण पाण्याची समस्या आणि रस्त्याचा प्रलंबित प्रश्न निकाली काढण्यासाठी सोनगीर टोल प्रशासनाने अखेर काम सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी माजी नगरसेवक अमिन पटेल आणि विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या अंडरपासमधील साचलेल्या पाण्यात उभे राहून प्रशासनाचा निषेध नोंदवत तीव्र आंदोलन छेडले होते. यानंतर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली होती. या समस्येची दखल घेत 'धुळे क्राईम न्यूज'चे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार अब्दुल रहमान मलिक यांनी बातमी प्रभावीपणे प्रसारित केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी टोल अधिकाऱ्यांना तत्काळ काम सुरू करण्याचे कडक आदेश दिले.

प्रशासकीय हालचालींनंतर सध्या वडजाई रोड अंडरपासजवळ पाईप टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मात्र, पाईप टाकण्याचे काम सुरू झाले असले तरी संबंधित ठिकाणी अद्याप कॉंक्रिटीकरण करण्यात आलेले नाही आणि नागरिकांच्या सोयीसाठी पथदिवे देखील बसवण्यात आलेले नाहीत, अशी खंत अमिन पटेल यांनी व्यक्त केली आहे. प्रशासनाने फक्त वरवरची मलमपट्टी न करता हे काम त्वरित आणि दर्जेदारपणे पूर्ण करावे. अंडरपासचे कॉंक्रिटीकरण आणि पथदिव्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास काँग्रेस आणि सामाजिक संघटनांच्या वतीने याच ठिकाणी पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे.
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • 🙏🏛️✅💯 student पॉवर support public power सत्य मेव जयते 🙏🏛️✅💯
    1
    🙏🏛️✅💯 student पॉवर support public power सत्य मेव जयते 🙏🏛️✅💯
    user_🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    🏛️ सत्यमेव जयते 🏛️
    Photographer नांदगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.