Shuru
Apke Nagar Ki App…
जालन्यातील मंठा चौफुली परिसरात आठ-दहा दुकानांना भीषण आग,लाखोंचे नुकसान जालन्यातील मंठा चौफुली परिसरात आठ-दहा दुकानांना भीषण आग,लाखोंचे नुकसान हॉटेल मधील गॕस सिलेंडरचा भीषण स्फोट,दुकानांतील ज्वलनशिल पदार्थांनी आगीने घेतले रौद्र रूप* जालना क्रिटीकल हाॕस्पीटलच्या समोरील बाजूस असलेल्या हॉटेल,दुकाने जळून खाक
जालना आंदोलन
जालन्यातील मंठा चौफुली परिसरात आठ-दहा दुकानांना भीषण आग,लाखोंचे नुकसान जालन्यातील मंठा चौफुली परिसरात आठ-दहा दुकानांना भीषण आग,लाखोंचे नुकसान हॉटेल मधील गॕस सिलेंडरचा भीषण स्फोट,दुकानांतील ज्वलनशिल पदार्थांनी आगीने घेतले रौद्र रूप* जालना क्रिटीकल हाॕस्पीटलच्या समोरील बाजूस असलेल्या हॉटेल,दुकाने जळून खाक
More news from महाराष्ट्र and nearby areas
- जालन्यातील मंठा चौफुली परिसरात आठ-दहा दुकानांना भीषण आग,लाखोंचे नुकसान हॉटेल मधील गॕस सिलेंडरचा भीषण स्फोट,दुकानांतील ज्वलनशिल पदार्थांनी आगीने घेतले रौद्र रूप* जालना क्रिटीकल हाॕस्पीटलच्या समोरील बाजूस असलेल्या हॉटेल,दुकाने जळून खाक1
- महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागरिकांना डिजिटल 2026-27 जनगणना आव्हान1
- पुणे में हैवानियत की हदें पार: 65 साल के बुजुर्ग ने 4 साल की मासूम से किया दुष्कर्म और हत्या; सड़कों पर उतरे लोग महाराष्ट्र के पुणे जिला अंतर्गत भोर तालुका में मानवता को शर्मसार कर देने वाली एक हृदय विदारक घटना सामने आई है। वहां एक 65 वर्षीय बुजुर्ग ने चार वर्षीय मासूम बच्ची के साथ दुष्कर्म करने के बाद हत्या कर दी। इस जघन्य कांड के बाद पूरे पुणे जिले में भारी तनाव है। न्याय की मांग को लेकर हजारों लोग सड़कों पर उतर आए। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने इस घटना को अमानवीय करार देते हुए कहा कि समाज में ऐसे नरपिशाचों के लिए कोई स्थान नहीं है।घटना शुक्रवार की है। पुणे जिले के नसरापुर गांव में एक चार वर्षीय बच्ची अपनी नानी के घर आई हुई थी।1
- समृद्धी महामार्गावर एक मोठी दुर्घटना टळल्याची घटना समोर आली आहे. मेहकरजवळ धावत्या खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सला अचानक आग लागली. मात्र, जालन्याच्या राज्य राखीव पोलीस दलाच्या सतर्कतेमुळे तब्बल 35 ते 40 प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. शनिवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास जालना येथून नागपूरकडे शासकीय कामानिमित्ताने जात असताना राज्य राखीव पोलीस दलाचे उपअधीक्षक कैलास पुसाम यांच्या निदर्शनास ही घटना आली. मेहकरजवळील समृद्धी महामार्गावर एका खासगी प्रवासी ट्रॅव्हल्समधून धूर निघत असल्याचे त्यांनी पाहिले. तात्काळ पोलिस वाहनाचा सायरन वाजवून संबंधित ट्रॅव्हल्सला थांबवण्यात आले. त्यानंतर पुसाम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्परता दाखवत वाहनातील सर्व 35 ते 40 प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढले.1
- Post by Shaha News Marathi1
- Post by करीम इब्राहिम शेख प्रतिनिधी फुलंब्री तालुका1
- सिल्लोड उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांनी चोरटी वाळू वाहतूक करणारा आहे हायवा ट्रक पकडून मोठा दंड दिला आहे सदरील ट्रक जप्त करून सिल्लोड तहसील आवारात लावण्यात आला आहे अशी माहिती सिल्लोड तहसील च्या वतीने देण्यात आली आहे1
- सिल्लोड तालुक्यातील बोरगाव बाजार येथील जोहार महाविद्यालयातील विद्यार्थी 27 वर्ष नंतर एकत्रित येत गेट-टु गेदर साजरा केला आहे या वेळेस करणे आपली शाळेत जीवनातील विविध गोष्टींना उजाळा देत यावेळेस आनंद व्यक्त केला1