Shuru
Apke Nagar Ki App…
बुलढाणा शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या स्व. रामसिंग देवसिंग भोंडे सरकार जलाशय १०० टक्के भरले - आमदार संजय गायकवाड बुलढाणा शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या स्व. रामसिंग देवसिंग भोंडे सरकार जलाशय १०० टक्के भरले - आमदार संजय गायकवाड
विष्णु आखरे पाटील
बुलढाणा शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या स्व. रामसिंग देवसिंग भोंडे सरकार जलाशय १०० टक्के भरले - आमदार संजय गायकवाड बुलढाणा शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या स्व. रामसिंग देवसिंग भोंडे सरकार जलाशय १०० टक्के भरले - आमदार संजय गायकवाड
More news from महाराष्ट्र and nearby areas
- जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण व पंचनामे करा - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण व पंचनामे करा - केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव1
- ग्रामपंचायतचा पैसा नेमका कुठे खर्च होतो हे जाणून घेण्यासाठी प्रत्येक नागरिकाला अधिकार आहे. ग्रामपंचायतीतील 'रोकड वही' (Cash Book) ही सार्वजनिक नोंद आहे. माहितीचा अधिकार (RTI) कायदा, 2005 अंतर्गत कोणताही नागरिक रोकड वहीची प्रमाणित प्रत, जमा-खर्चाच्या नोंदी, व्हाउचर आणि संबंधित कागदपत्रांची माहिती मागवू शकतो. पारदर्शक प्रशासनासाठी माहिती मागा, आपला हक्क जाणून घ्या आणि जबाबदार नागरिक बना. अधिक अशाच कायदेशीर आणि उपयुक्त माहितीसाठी Shegaon Live ला फॉलो करा."1
- *भोकरदन शहरातील रस्त्यांची दुरवस्था; खड्ड्यांमुळे वाहनधारक व नागरिक त्रस्त Bharat 24taas News भोकरदन | प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात झालेल्या पावसामुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सिल्लोड रोड, भोकरदन सिल्लोड या महा मार्गांवरील अनेक सिमेंट रस्त्यांवर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना अक्षरशः कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि पादचाऱ्यांनाही ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून तातडीने दुरुस्तीची आवश्यकता आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने त्वरित पाहणी करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांकडून करण्यात येत आहे. छायाचित्र -कमलकिशोर जोगदंडे1
- *“जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांची अलोट गर्दी डॉ संजय कुटे यांच्या मेळाव्यातून दूध-केळी क्षेत्रात क्रांतीचा निर्धार!” “जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांची अलोट गर्दी डॉ संजय कुटे यांच्या मेळाव्यातून दूध-केळी क्षेत्रात क्रांतीचा निर्धार!” कुटे गुरुजी फॉउंडेशन चा अभिनव उपक्रम स्व. उमिलाताई श्रीराम कुटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीराम कुटे गुरुजी फॉउंडेशन च्या वतीने आयोजित भव्य शेतकरी मेळावा उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात संपन्न झाला. या मेळाव्यास परिसरातील हजारो शेतकरी हजारोच्या संख्येने उपस्थित राहिले. स्व उर्मिलाताई कुटे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तदनंतर वक्त्यांचे स्वागत होऊन मुख्य कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. आयोजकाच्या वतीने डॉ काळपांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दुध उत्पादन व व्यस्थापन या विषयी नेचर डिलाईट चे प्रमुख अर्जुनराव देसाई आणि सीईओ सिंग यांनी तर केळी या विषयावर आंतरराष्ट्रीय तज्ञ् के बी पाटील यांनी अतिशय सखोल मार्गदर्शन केले. शेतीमाला करिता कोल्ड स्टोरेज कीती महत्वाचे आहे याबाबत सखोल माहिती राजेंद्र कुटे यांनी केले. मेळाव्यात अचूक आणि शास्त्रोक्त शेतीचा मार्ग स्वीकारल्यास शेतकऱ्यांच्या माध्यमातून भारत जगाच्या उत्पादनात आपला वाटा अधिक मजबूत करू शकतो, असे मत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यातीस मोठा वाव असल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत भविष्याचा वेध घेणे आवश्यक असल्याचे वक्त्यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांच्या मेहनतीचा उल्लेख करत,आता केवळ उत्पादन नाही, तर मूल्यवर्धन करून दूध आणि केळी क्षेत्रात क्रांती घडवून आणायची आहे,” असा ठाम निर्धार या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांसाठी एक सक्षम प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला असून, त्याचा लाभ घेत शेतकऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले. मेळाव्यातील सर्व तज्ञ् हे शेतकऱ्यांना भविष्यातही मार्गदर्शन करत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असें आश्वासन आ डॉ संजय कुटे यांनी यावेळी दिले, या मेळाव्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून,दूध व केळी क्षेत्रात मोठी क्रांती घडवण्याचा निर्धार अधिक बळकट झाला आहे. कार्यक्रमाचे शेवटी आ डॉ कुटे यांनी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या बद्दल शेतकरी बंधुचे आणि नागरिकांचे आभार मानले1
- साधना न्युजच्या बातमीचा इम्पॅक्ट लोणार तालुक्यातील गंधारी जिल्हा परिषद शाळेत पाणी जाऊ नये म्हणून नाली खोदकाम सुरू साधना न्युजच्या बातमी नंतर प्रशासन जागे1
- Muslim colony Khadka Gram Panchayat ward kramank 31
- अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून १०० वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसविरोधी लढा कायम! अमजद खान अकबर खान यांच्या पुढाकारातून १०० वृक्षांची लागवड; स्लॉटर हाऊसविरोधी लढा कायम!1
- शेतकऱ्यांचे सिबील खराब होणार आहे याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे - शेतकरी नेते रविकांत तुपकर शेतकऱ्यांचे सिबील खराब होणार आहे याचे उत्तर सरकारने दिले पाहिजे - शेतकरी नेते रविकांत तुपकर1