*“जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांची अलोट गर्दी डॉ संजय कुटे यांच्या मेळाव्यातून दूध-केळी क्षेत्रात क्रांतीचा निर्धार!” “जळगाव जामोद येथे शेतकऱ्यांची अलोट गर्दी डॉ संजय कुटे यांच्या मेळाव्यातून दूध-केळी क्षेत्रात क्रांतीचा निर्धार!” कुटे गुरुजी फॉउंडेशन चा अभिनव उपक्रम स्व. उमिलाताई श्रीराम कुटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त श्रीराम कुटे गुरुजी फॉउंडेशन च्या वतीने आयोजित भव्य शेतकरी मेळावा उत्साहात आणि मोठ्या प्रतिसादात संपन्न झाला. या मेळाव्यास परिसरातील हजारो शेतकरी हजारोच्या संख्येने उपस्थित राहिले. स्व उर्मिलाताई कुटे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तदनंतर वक्त्यांचे स्वागत होऊन मुख्य कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. आयोजकाच्या वतीने डॉ काळपांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. दुध उत्पादन व व्यस्थापन या विषयी नेचर डिलाईट चे प्रमुख अर्जुनराव देसाई आणि सीईओ सिंग यांनी तर केळी या विषयावर आंतरराष्ट्रीय तज्ञ् के बी पाटील यांनी अतिशय सखोल मार्गदर्शन केले. शेतीमाला करिता कोल्ड स्टोरेज कीती महत्वाचे आहे याबाबत सखोल माहिती राजेंद्र कुटे यांनी केले. मेळाव्यात अचूक आणि शास्त्रोक्त शेतीचा मार्ग स्वीकारल्यास शेतकऱ्यांच्या माध्यमातून भारत जगाच्या उत्पादनात आपला वाटा अधिक मजबूत करू शकतो, असे मत व्यक्त करण्यात आले. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यातीस मोठा वाव असल्याचे तज्ञांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांनी पारंपरिक पद्धतीसोबत आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत भविष्याचा वेध घेणे आवश्यक असल्याचे वक्त्यांनी सांगितले. यावेळी शेतकऱ्यांच्या मेहनतीचा उल्लेख करत,आता केवळ उत्पादन नाही, तर मूल्यवर्धन करून दूध आणि केळी क्षेत्रात क्रांती घडवून आणायची आहे,” असा ठाम निर्धार या मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.माजी मंत्री आमदार डॉ. संजय कुटे यांच्या पुढाकारातून शेतकऱ्यांसाठी एक सक्षम प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला असून, त्याचा लाभ घेत शेतकऱ्यांनी पुढे यावे, असे आवाहन करण्यात आले. मेळाव्यातील सर्व तज्ञ् हे शेतकऱ्यांना भविष्यातही मार्गदर्शन करत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असें आश्वासन आ डॉ संजय कुटे यांनी यावेळी दिले, या मेळाव्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून,दूध व केळी क्षेत्रात मोठी क्रांती घडवण्याचा निर्धार अधिक बळकट झाला आहे. कार्यक्रमाचे शेवटी आ डॉ कुटे यांनी प्रचंड मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या बद्दल शेतकरी बंधुचे आणि नागरिकांचे आभार मानले

- Jalgaon: उर्दू शिक्षकों की 290 रिक्तियों पर एकता संगठन का विरोध - जलगांव जिले में उर्दू शिक्षकों के 290 पद रिक्त होने का दावा। - महानगरपालिका के 45 में से केवल 27 पद और जिला परिषद के 245 में से केवल 200 पद ही पवित्र पोर्टल पर प्रस्तावित। - कुल 63 रिक्त पद भर्ती प्रक्रिया से बाहर रखे जाने का आरोप। - एकता संगठन ने संबंधित अधिकारियों को ज्ञापन सौंपकर सभी रिक्त पद तत्काल पवित्र पोर्टल पर शामिल करने की मांग की। - ज्ञापन में बॉम्बे हाईकोर्ट (नागपुर खंडपीठ) के 10 जुलाई 2026 के आदेश तथा महाराष्ट्र सरकार के 29 जुलाई 2026 के निर्देश का हवाला दिया गया। - संगठन का कहना है कि शिक्षकों की कमी से उर्दू माध्यम के विद्यार्थियों की पढ़ाई प्रभावित हो रही है और योग्य बेरोजगार अभ्यर्थी नियुक्ति का इंतजार कर रहे हैं। - मांग पूरी नहीं होने पर उर्दू विद्यार्थी, पालक, शिक्षक और बेरोजगार अभ्यर्थियों के साथ लोकतांत्रिक आंदोलन शुरू करने की चेतावनी। - प्रतिनिधिमंडल में फारूक शेख, अनवर सिकलगार, मौलाना गुजरात, मौलाना इमरान नजमोद्दीन, मुजाहिद शेख, अख्तर शेख, मोहसिन शेख, सैय्यद मेहर अली, जुनेद खान और ताहिर शेख सहित अन्य पदाधिकारी शामिल रहे।3
- साधना न्युजच्या बातमीचा इम्पॅक्ट लोणार तालुक्यातील गंधारी जिल्हा परिषद शाळेत पाणी जाऊ नये म्हणून नाली खोदकाम सुरू साधना न्युजच्या बातमी नंतर प्रशासन जागे1
- *भोकरदन शहरातील रस्त्यांची दुरवस्था; खड्ड्यांमुळे वाहनधारक व नागरिक त्रस्त Bharat 24taas News भोकरदन | प्रतिनिधी जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरात झालेल्या पावसामुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक सिल्लोड रोड, भोकरदन सिल्लोड या महा मार्गांवरील अनेक सिमेंट रस्त्यांवर जागोजागी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनधारकांना वाहने चालविताना अक्षरशः कसरत करावी लागत असून अपघाताचा धोका वाढला आहे. रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वारांसह चारचाकी वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि पादचाऱ्यांनाही ये-जा करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसामुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली असून तातडीने दुरुस्तीची आवश्यकता आहे. संभाव्य अपघात टाळण्यासाठी संबंधित विभागाने त्वरित पाहणी करून खड्डे बुजवावेत, अशी मागणी वाहनधारक व नागरिकांकडून करण्यात येत आहे. छायाचित्र -कमलकिशोर जोगदंडे1
- तिरंगा विजय जल्लोष साजरा करीत असतानाउद्धव ठाकरे यांची जोरदार सभा तिरंगा विजय जल्लोष साजरा करीत असतानाउद्धव ठाकरे यांची जोरदार सभा1
- महावितरण च्या हलगर्जीपणामुळे कर्मचाऱ्याचा मृत्यू;खा.बळवंत वानखडे यांच्या मध्यस्थीनंतरच मृतदेह ताब्यात घेण्यास कुटुंबियांची सहमती1
- बुलढाणा शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या स्व. रामसिंग देवसिंग भोंडे सरकार जलाशय १०० टक्के भरले - आमदार संजय गायकवाड बुलढाणा शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रमुख आधार असलेल्या स्व. रामसिंग देवसिंग भोंडे सरकार जलाशय १०० टक्के भरले - आमदार संजय गायकवाड1
- भोकरदन शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मिरवणूकिने वेधले लक्ष.. भोकरदन शहरात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त मिरवणूकिने वेधले लक्ष.. यावेळी अण्णाभाऊ साठे यांच्या मूर्तीस पुष्प हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.समाज बांधवांची उपस्थिती होती..1
- सरसकट कर्जमाफी योजनेसंदर्भात क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांची कोल्हापुरातून मोठी घोषणा. 56 लाख शेतकऱ्यांचे सिबिल खराब होण्याची भीती. सरसकट कर्जमाफी होत नसल्यास क्रांती दिनापासून महाराष्ट्रात मोठे आंदोलन सुरू करणार1
- *पेडगाव येथे भरधाव ट्रक दुकानात घुसला; मोठे आर्थिक नुकसान, सुदैवाने जीवितहानी टळली* वाशिम जिल्हा प्रतिनिधी विश्वास कुटे पेडगाव : छत्रपती संभाजीनगर–नागपूर समृद्धी महामार्गावरील पेडगाव परिसरात रविवारी मध्यरात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात घडला. नागपूरकडून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने भरधाव वेगाने येत असलेला एपी 21 एटी 4376 क्रमांकाचा ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने रस्त्यालगत असलेल्या एका व्यापाऱ्याच्या दुकानात घुसला. या अपघातामुळे परिसरात काही काळ एकच खळबळ उडाली. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ट्रकचा वेग अतिशय जास्त होता. अचानक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक थेट दुकानावर आदळला. धडकेचा आवाज इतका मोठा होता की आजूबाजूच्या नागरिकांनी घराबाहेर धाव घेत घटनास्थळी गर्दी केली. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरू केले. या अपघातात दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून दुकानात ठेवलेल्या दोन गणपती मूर्ती पूर्णपणे तुटल्या. तसेच दुकानातील इतर साहित्याचेही नुकसान झाल्याची माहिती मिळत आहे. व्यापाऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून नुकसानीचा नेमका अंदाज अद्याप समोर आलेला नाही. विशेष म्हणजे, अपघाताच्या वेळी दुकान बंद असल्याने आणि परिसरात कोणीही उपस्थित नसल्याने मोठी जीवितहानी टळली. अन्यथा हा अपघात अधिक गंभीर ठरू शकला असता, अशी प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली. त्यामुळे या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणा व पोलीस घटनास्थळी दाखल झाले. ट्रक हटविण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली असून वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघाताचे नेमके कारण शोधण्यास सुरुवात केली आहे. प्राथमिक माहितीनुसार, ट्रक भरधाव वेगात असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, अपघातामागील नेमके कारण तांत्रिक बिघाड, चालकाचा निष्काळजीपणा की अन्य काही, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे. या घटनेनंतर समृद्धी महामार्गालगत असलेल्या दुकानांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून अशा ठिकाणी आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.3