वाशिम मध्ये वंचित बहुजन आघाडीचे गॅस टंचाई विरोधात तीव्र आंदोलन *गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन* वाशीम:-राज्यभर सुरु असलेल्या गॅस टंचाई ,गॅस कमतरतेमुळे दैनंदिन जीवनावर झालेल्या गंभीर परिणामा बाबतीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक होऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात महिला पदाधिकाऱ्यांनी चौकात जिल्हाधिकारी कार्यालय बाहेरील रस्त्यावर प्रत्यक्ष चूल पेटवून भाकरी तयार केली. ती भाकरी आपल्या मागण्यांच्या निवेदन जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केली.या कृतीतून गॅस टंचाईचे सामान्य कुटुंबात आलेल्या संकटाचे जीवंत चित्र उभे करण्यात आले. आपल्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या. गॅस सिलेंडरसाठी होणारी कृत्रिम टंचाई थांबवावी.गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखावा. 25 दिवसानंतर गॅस सिलेंडर मिळेल, ही अट शिथिल करावी. काळाबाजार करणार्यांवर सक्त कारवाई करण्यात यावी. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्य़ात उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत किती लोकांना गॅस सिलेंडर दिले आहे? यांचे ऑडिट करावे.इत्यादीं मागण्या करण्यात आल्या. सदरील आंदोलनात प्रा.रंगनाथ धांडे जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी, ज्योतीताई इंगळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, सूर्यकांत गायकवाड युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष संतोष राव सरकटे माझी जिल्हा सचिव दिलीप भगत तालुका अध्यक्ष सोनाजी इंगळे, सुरेश सोनवणे सुनिता ताई खाडे, प्रतिभाताई अंभोरे, मिलनताई बनसोड,स्वप्नील खडसे संतोष सरकटे नारायण मिटकरी विशाल इंगोले किशोर पंडित अनिल खडसे अखिल भगत, कैलास राऊत, निलेश भोजने, अरविंद पडघान कांताबाई खिल्लारे कांताबाई साबळे कल्पना रवी कुमार देवळे गोदावरी प्रधान अनंत कुमार जुमडे, विलास खिल्लारे, सुमनबाई ताजने ,मिनल बनसोड,मायाताई इंगोले,नारायण खोडके, रवींद्र इंगोले, भगवत चव्हाण, दिनेश खडसे,महेश तायडे दीपक आगलावे, आकाश इंगोले, प्रा.मुकुंद खडसे, महेश खडसे, उपस्थित होते.
वाशिम मध्ये वंचित बहुजन आघाडीचे गॅस टंचाई विरोधात तीव्र आंदोलन *गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन* वाशीम:-राज्यभर सुरु असलेल्या गॅस टंचाई ,गॅस कमतरतेमुळे दैनंदिन जीवनावर झालेल्या गंभीर परिणामा बाबतीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक होऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात महिला पदाधिकाऱ्यांनी चौकात जिल्हाधिकारी कार्यालय बाहेरील रस्त्यावर प्रत्यक्ष चूल पेटवून भाकरी तयार केली. ती भाकरी आपल्या मागण्यांच्या निवेदन जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केली.या कृतीतून गॅस टंचाईचे सामान्य कुटुंबात आलेल्या संकटाचे जीवंत चित्र उभे करण्यात आले. आपल्या निवेदनात
पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या. गॅस सिलेंडरसाठी होणारी कृत्रिम टंचाई थांबवावी.गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखावा. 25 दिवसानंतर गॅस सिलेंडर मिळेल, ही अट शिथिल करावी. काळाबाजार करणार्यांवर सक्त कारवाई करण्यात यावी. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्य़ात उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत किती लोकांना गॅस सिलेंडर दिले आहे? यांचे ऑडिट करावे.इत्यादीं मागण्या करण्यात आल्या. सदरील आंदोलनात प्रा.रंगनाथ धांडे जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी, ज्योतीताई इंगळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, सूर्यकांत गायकवाड युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष संतोष राव सरकटे माझी जिल्हा सचिव
दिलीप भगत तालुका अध्यक्ष सोनाजी इंगळे, सुरेश सोनवणे सुनिता ताई खाडे, प्रतिभाताई अंभोरे, मिलनताई बनसोड,स्वप्नील खडसे संतोष सरकटे नारायण मिटकरी विशाल इंगोले किशोर पंडित अनिल खडसे अखिल भगत, कैलास राऊत, निलेश भोजने, अरविंद पडघान कांताबाई खिल्लारे कांताबाई साबळे कल्पना रवी कुमार देवळे गोदावरी प्रधान अनंत कुमार जुमडे, विलास खिल्लारे, सुमनबाई ताजने ,मिनल बनसोड,मायाताई इंगोले,नारायण खोडके, रवींद्र इंगोले, भगवत चव्हाण, दिनेश खडसे,महेश तायडे दीपक आगलावे, आकाश इंगोले, प्रा.मुकुंद खडसे, महेश खडसे, उपस्थित होते.
- *गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन* वाशीम:-राज्यभर सुरु असलेल्या गॅस टंचाई ,गॅस कमतरतेमुळे दैनंदिन जीवनावर झालेल्या गंभीर परिणामा बाबतीत वंचित बहुजन आघाडी आक्रमक होऊन प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. या आंदोलनात महिला पदाधिकाऱ्यांनी चौकात जिल्हाधिकारी कार्यालय बाहेरील रस्त्यावर प्रत्यक्ष चूल पेटवून भाकरी तयार केली. ती भाकरी आपल्या मागण्यांच्या निवेदन जिल्हाधिकारी यांना सुपूर्द केली.या कृतीतून गॅस टंचाईचे सामान्य कुटुंबात आलेल्या संकटाचे जीवंत चित्र उभे करण्यात आले. आपल्या निवेदनात पुढील प्रमुख मागण्या करण्यात आल्या. गॅस सिलेंडरसाठी होणारी कृत्रिम टंचाई थांबवावी.गॅस सिलेंडरचा काळा बाजार रोखावा. 25 दिवसानंतर गॅस सिलेंडर मिळेल, ही अट शिथिल करावी. काळाबाजार करणार्यांवर सक्त कारवाई करण्यात यावी. जिल्हाधिकारी यांनी जिल्ह्य़ात उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत किती लोकांना गॅस सिलेंडर दिले आहे? यांचे ऑडिट करावे.इत्यादीं मागण्या करण्यात आल्या. सदरील आंदोलनात प्रा.रंगनाथ धांडे जिल्हा महासचिव वंचित बहुजन आघाडी, ज्योतीताई इंगळे महिला आघाडी जिल्हाध्यक्ष, सूर्यकांत गायकवाड युवा आघाडी जिल्हा अध्यक्ष संतोष राव सरकटे माझी जिल्हा सचिव दिलीप भगत तालुका अध्यक्ष सोनाजी इंगळे, सुरेश सोनवणे सुनिता ताई खाडे, प्रतिभाताई अंभोरे, मिलनताई बनसोड,स्वप्नील खडसे संतोष सरकटे नारायण मिटकरी विशाल इंगोले किशोर पंडित अनिल खडसे अखिल भगत, कैलास राऊत, निलेश भोजने, अरविंद पडघान कांताबाई खिल्लारे कांताबाई साबळे कल्पना रवी कुमार देवळे गोदावरी प्रधान अनंत कुमार जुमडे, विलास खिल्लारे, सुमनबाई ताजने ,मिनल बनसोड,मायाताई इंगोले,नारायण खोडके, रवींद्र इंगोले, भगवत चव्हाण, दिनेश खडसे,महेश तायडे दीपक आगलावे, आकाश इंगोले, प्रा.मुकुंद खडसे, महेश खडसे, उपस्थित होते.3
- मूर्तिजापूर शहरातील दर्यापूर उड्डाणपुलावर २८ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमसंबंध तोडल्यामुळे संतप्त झालेल्या आरोपीने तरुणीचा पाठलाग करत लग्नासाठी दबाव टाकला आणि जबरदस्तीने तिचा हात पकडून अश्लील वर्तन केले. या प्रकरणी शहर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.10
- Post by Amravati News Update1
- दलित वस्ती सुधार योजनेतील भ्रष्टाचाराविरोधात माजी सरपंचांचे आमरण उपोषण धामणगाव रेल्वे ग्रामपंचायत बोरगाव धांदे येथील दलित वस्ती सुधार योजनेत झालेल्या कथित भ्रष्टाचाराविरोधात माजी सरपंच श्रीमती श्रुती अंकुश उईके यांनी आमरण उपोषणाचा सुरू केले आहे . याबाबत त्यांनी पंचायत समिती धामणगाव रेल्वे येथील गटविकास अधिकाऱ्यांना लेखी सूचना दिली आहे. पंचायत समिती कार्यालयाच्या दिनांक १२ मार्च २०२६ च्या अहवालामध्ये दलित वस्ती सुधार योजनेत गंभीर गैरव्यवहार उघड झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. मात्र अहवालानंतरही संबंधित दोषींवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप श्रीमती उईके यांनी केला आहे. या प्रकरणात दोषींवर तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करावेत, खोट्या सह्यांच्या आधारे करण्यात आलेल्या RTGS व्यवहारातील संबंधित व्यक्ती व बँक कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, बनावट कागदपत्रे तयार करून सादर करणाऱ्यांसह त्यांना मान्यता देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी तसेच ग्रामपंचायत बोरगाव धांदे येथील दलित वस्ती सुधार योजनेची विभागीय चौकशी करून आजपर्यंत झालेल्या सर्व कामे व पेमेंटची सखोल चौकशी करण्यात यावी, अशा प्रमुख मागण्या त्यांनी मांडल्या आहेत. दरम्यान, आपल्या मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी श्रीमती श्रुती उईके या मंगळवार दिनांक ७ एप्रिल २०२६ पासून पंचायत समिती प्रांगण, धामणगाव रेल्वे येथे शांततापूर्ण आमरण उपोषणास बसल्या आहे . या आंदोलनामुळे तालुक्यातील राजकीय व प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली असून प्रशासन या प्रकरणात काय भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सिटी न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे1
- Post by वैजनाथ पावडे1
- गॅस टंचाई विरोधात वंचित बहुजन आघाडीकडून यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजीमध्ये ' चूल ' पेटवुन आंदोलन करण्यात आलं. घाटंजी तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. आंदोलनात वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनी सहभागी झाले होते.1
- वडकी :-वडकी येथून खैरी मार्गे जाणाऱ्या माढेळी वरोरा रस्त्या वर खैरी येथील गोटाडी ते खैरी गावात शिरणाऱ्या रस्त्यावर गावात शिरताच गावातील रस्त्याच्या कडेला असलेली नाली संपूर्ण बुझल्याने त्याचे घाण पाणी रोड वर पसरत असून उन्हाळ्यामध्ये पण पावसाळ्या सारखं दृश्य पाहव्यास मिळत आहे. हा संपूर्ण प्रकार खैरी येथील मी माणूस एक संघटन चे चालक किशोर सोनवणे यांनी आपल्या सोशल मीडिया द्वारे सतत अशा प्रकारचे दुर्लक्षित कार्य प्रशासनाच्या निर्दशानात आणून देण्याचे काम करीत असतात हा पण प्रकार गेल्या अनेक दिवसा पासून पाठपुरावा करीत आहे पण आजच्या या प्रकाराणे खरंच आपले हात टेकले परंतु शासन दुर्लक्ष करीतच असल्याचे दिसत आहे. हा खड्डा आपल्या घरासमोरच असल्यामुळे या खड्ड्या मुळे अनेकांना दुखापत होत त्यांना मदत करण्या पलीकडे दुसरे मी काहीच करू शकत नाही असे मी माणूस एक संघटना चे किशोर सोनवणे यांनी म्हटले आहे. त्याच्या या घटनेच्या कार्यामुळे अनेकांना मदत झाली असून पण हि समस्या सोडविण्यात आपण हरलो अशी त्यांनी सोशल मीडिया वर व्यक्त केली आहे.1
- मंगरूळपीर येथे गॅस टंचाईचे तहसीलदारांना निवेदन वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन मंगरूळपीर ता ६ मंगरूळपीर येथे दि ६ रोजी वंचित बहुजन आघाडीचे वतीने "नरेंदर कब मिलेगा गॅस सिलेंडर" या आशायाचे जण आंदोलन करण्यात आले. असून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाचा आशय असा की राज्यभरात सुरू असलेली गैस टंचाई, गैस कमतरतेमुळे दैनंदिन जीवनावर झालेल्या परिणामा बद्दल बंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, नागरिक "नरेंदर कब मिलेगा सिलेंडर" ह्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासन, शासनाचे आमच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गॅस टंचाई आणि दैनंदिन जीवन, रोजीरोटी, रोजगारावर झालेल्या परिणामाबद्दल सरकारकचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले आहे. काही दिवसांपूर्वी अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाठ हे गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ५ तास उन्हात रांगेत उभे होते. त्यातच रांगेत उभे असतांना त्यांचा मृत्यू आला होता. वसेच अमरावती येथे तरुणाचा गैस सिलेंडर मिळवण्यासाठी दुर्देवी मृत्यू झाला होता. गॅसच्या तुटवड्यामुळे स्वयंपाक घरातील गॅस शेगड्या थंड पडल्या आहेत. चहाची टपरी, रस्त्यावरील खाद्य पदार्थांचे स्टॉल्स बंद झाले आहेत. जगण्यासाठी अनेकांना कोळसा आणि लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करून जगावे लागत आहे. अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आले असून मागण्या पूर्ण झाल्यास आंदोलन करण्यात येईल.या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष नरेंद्र राऊत,समाधान भगत, विनोद भगत, सुधीर गहुले,सुनील वानखडे,छाया वानखडे,दुर्गा वानखडे, देवराव भगत,भगवान भगत, विलास दंदे ,संगीता वानखडे, अरुण भगत ,सिद्धार्थ वानखडे, रवींद्र शृंगारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.2