Shuru
Apke Nagar Ki App…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या अर्जात दुरुस्तीसाठी,30 एप्रिलपर्यंत संधी
Amravati News Update
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेच्या अर्जात दुरुस्तीसाठी,30 एप्रिलपर्यंत संधी
More news from महाराष्ट्र and nearby areas
- मंगरूळपीर येथे गॅस टंचाईचे तहसीलदारांना निवेदन वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन मंगरूळपीर ता ६ मंगरूळपीर येथे दि ६ रोजी वंचित बहुजन आघाडीचे वतीने "नरेंदर कब मिलेगा गॅस सिलेंडर" या आशायाचे जण आंदोलन करण्यात आले. असून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाचा आशय असा की राज्यभरात सुरू असलेली गैस टंचाई, गैस कमतरतेमुळे दैनंदिन जीवनावर झालेल्या परिणामा बद्दल बंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, नागरिक "नरेंदर कब मिलेगा सिलेंडर" ह्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासन, शासनाचे आमच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गॅस टंचाई आणि दैनंदिन जीवन, रोजीरोटी, रोजगारावर झालेल्या परिणामाबद्दल सरकारकचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले आहे. काही दिवसांपूर्वी अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाठ हे गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ५ तास उन्हात रांगेत उभे होते. त्यातच रांगेत उभे असतांना त्यांचा मृत्यू आला होता. वसेच अमरावती येथे तरुणाचा गैस सिलेंडर मिळवण्यासाठी दुर्देवी मृत्यू झाला होता. गॅसच्या तुटवड्यामुळे स्वयंपाक घरातील गॅस शेगड्या थंड पडल्या आहेत. चहाची टपरी, रस्त्यावरील खाद्य पदार्थांचे स्टॉल्स बंद झाले आहेत. जगण्यासाठी अनेकांना कोळसा आणि लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करून जगावे लागत आहे. अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आले असून मागण्या पूर्ण झाल्यास आंदोलन करण्यात येईल.या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष नरेंद्र राऊत,समाधान भगत, विनोद भगत, सुधीर गहुले,सुनील वानखडे,छाया वानखडे,दुर्गा वानखडे, देवराव भगत,भगवान भगत, विलास दंदे ,संगीता वानखडे, अरुण भगत ,सिद्धार्थ वानखडे, रवींद्र शृंगारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.2
- आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धपरिस्थितीचा थेट परिणाम यवतमाळ जिल्ह्यावरही जाणवू लागला आहे. इंधन पुरवठ्यावर परिणाम झाल्याने शहरात ऑटो रिक्षा चालकांना गॅस मिळण्यात अडचणी येत आहेत. गेल्या काही दिवसांपासून सीएनजी गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने अनेक ऑटो रिक्षा रस्त्यावर उतरू शकत नाहीत. गॅसअभावी रोजच्या उत्पन्नावर परिणाम होत असून चालकांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही ठिकाणी लांबच लांब रांगा लागूनही गॅस उपलब्ध होत नसल्याची तक्रार चालकांकडून केली जात आहे. या परिस्थितीमुळे प्रवाशांनाही गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे गॅस उपलब्ध करून देण्याची मागणी हा दिनांक सात एप्रिल रोजी चार वाजता जिल्ह्यातील ऑटो चालकांनी केली आहे1
- भंडारा: पालांदूर येते ओटीपी मुळे गॅस ग्राहकांना मनस्ताप.....1
- अगर होटल में घरेलू सिलेंडर उपयोग करते हैं तो सावधान हो जाए #viralvideos #viralreels #Muzaffarpur #worldbiharnews #AkashPriyadarshini1
- प्रेस नोट... *शेडगाव, गट ग्रा. दहेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव महाजन यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर पक्ष प्रवेश...* हिंगणघाट :- हिंगणघाट येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय येथे वर्धा जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले, समुद्रपूर तालूका अध्यक्ष महेश झोटिंग पाटील व विनोद बाबुळकर यांच्या नेतृत्वात शेडगाव ग्रा. दहेगाव येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिकृतपणे पक्षात जाहीर पक्ष प्रवेश केला. "जिल्ह्यातील जनता बदलाच्या मूडमध्ये आहे. ज्यांनी निष्ठेने काम करण्याची तयारी दर्शवली आहे, त्या सर्वांना पक्षात योग्य सन्मान दिला जाईल. शरद पवार साहेबाचे प्रगल्भ नेतृत्व आणि संघर्षाची जिद्द पाहून अनेक नेते आकर्षित होत आहेत. जनमताचा कौल. आगामी ग्रामपंचायत, पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपली ताकद वाढवण्यासाठी हा पक्ष प्रवेश झाला आहे. यावेळी शेडगाव येथील सामाजिक कार्यकर्ते ग्रामपंचायत सदस्य नामदेव महाजन,अशोक उईके,पांडुरंग महाजन, संतोष डुकरे, संजय थुल, नितीन तामगाडगे, शंकर खंडारे, जितेंद्र वाघमारे, शिवशंकर पाल, गौतम लांडगे, विनोद भुजाडे, गजानन वांदिले, श्रावण महाजन, आकाश नरड आदिनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात जाहीर प्रवेश केला. सर्वाना पक्षाचा दुपट्टा व पुष्पगुछ देवून पक्षात स्वागत केले व पुढील राजकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हा सरचिटणीस दशरथ ठाकरे, शाहिद शेख उपस्थिती होते.1
- खामगाव: शहरात एकीकडे पाणीटंचाईचे सावट असताना दुसरीकडे प्रशासकीय उदासीनतेमुळे लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात असल्याचे चित्र आहे. खामगाव-शेगाव रोडवरील शर्मा टर्निंग मुख्य पाईपलाईन फुटल्याने पाण्याची मोठी नासाडी होत आहे. विशेष म्हणजे, शर्मा टर्निंग येथील दुरुस्तीसाठी रस्ता खोदण्याची परवानगी न मिळाल्याने गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रश्न प्रलंबित आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी खामगाव-शेगाव रोडवर सिमेंट रस्त्याचे काम सुरू असताना शर्मा टर्निंग जवळील पाईपलाईन फुटली होती. ही पाईपलाईन दुरुस्त करण्यासाठी रस्ता खोदणे अनिवार्य आहे. यासाठी नगर परिषदेच्या वतीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे(NHAI)वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र, अद्यापपर्यंत खोदकामाची तांत्रिक परवानगी मिळालेली नाही. परिणामी, जेव्हा या भागाला पाणीपुरवठा केला जातो, तेव्हा हजारो-लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाहते. पाईपलाईन फुटल्यामुळे केवळ पाण्याचा अपव्यय होत नसून, रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत साचून डबके साचले आहे.त्यामुळे पादचाऱ्यांना व वाहनधारकांना याच घाण पाण्यातून प्रवास करावा लागत आहे. यामुळे अपघाताची शक्यताही वाढली आहे. केवळ शर्मा टर्निंगच नव्हे, तर शहरातील दंडे स्वामी मंदिराजवळ असलेली पाईपलाईनही फुटलेली आहे. येथील पाणीही वाया जात असून प्रशासनाचे याकडे सपशेल दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. "एकीकडे नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते आणि दुसरीकडे पाईपलाईन फुटल्याने पाणी रस्त्यावर वाहते, हे दुर्दैव आहे. नगर परिषद आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने समन्वय साधून ही दुरुस्ती तातडीने करावी.या दोन्ही ठिकाणच्या पाईपलाईनची त्वरीत दुरुस्ती करून पाण्याचा अपव्यय थांबवावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. आता प्रशासन यावर कधी पावले उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.1
- मंगरूळपीर येथे गॅस टंचाईचे तहसीलदारांना निवेदन वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन मंगरूळपीर ता ६ मंगरूळपीर येथे दि ६ रोजी वंचित बहुजन आघाडीचे वतीने "नरेंदर कब मिलेगा गॅस सिलेंडर" या आशायाचे जण आंदोलन करण्यात आले. असून तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनाचा आशय असा की राज्यभरात सुरू असलेली गैस टंचाई, गैस कमतरतेमुळे दैनंदिन जीवनावर झालेल्या परिणामा बद्दल बंचित बहुजन आघाडीचे सर्व पदाधिकारी, नागरिक "नरेंदर कब मिलेगा सिलेंडर" ह्या आंदोलनाच्या माध्यमातून प्रशासन, शासनाचे आमच्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी गॅस टंचाई आणि दैनंदिन जीवन, रोजीरोटी, रोजगारावर झालेल्या परिणामाबद्दल सरकारकचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलन केले आहे. काही दिवसांपूर्वी अकोला येथे वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव शिरसाठ हे गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी ५ तास उन्हात रांगेत उभे होते. त्यातच रांगेत उभे असतांना त्यांचा मृत्यू आला होता. वसेच अमरावती येथे तरुणाचा गैस सिलेंडर मिळवण्यासाठी दुर्देवी मृत्यू झाला होता. गॅसच्या तुटवड्यामुळे स्वयंपाक घरातील गॅस शेगड्या थंड पडल्या आहेत. चहाची टपरी, रस्त्यावरील खाद्य पदार्थांचे स्टॉल्स बंद झाले आहेत. जगण्यासाठी अनेकांना कोळसा आणि लाकडाच्या चुलीवर स्वयंपाक करून जगावे लागत आहे. अशा विविध मागण्या निवेदनात करण्यात आले असून मागण्या पूर्ण झाल्यास आंदोलन करण्यात येईल.या निवेदनावर वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष नरेंद्र राऊत,समाधान भगत, विनोद भगत, सुधीर गहुले,सुनील वानखडे,छाया वानखडे,दुर्गा वानखडे, देवराव भगत,भगवान भगत, विलास दंदे ,संगीता वानखडे, अरुण भगत ,सिद्धार्थ वानखडे, रवींद्र शृंगारे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.2
- तुरी घेऊन जाणारे पिकप वाहन पलटी एक जागीच ठार, किनी जवादे फाट्यासमोरील घटना, राळेगाव आदिलाबाद येथून हिंगणघाटकडे तुरी घेऊन जाणारे पिकप वाहन महामार्गावर पलटी झाले या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना दिनांक सहा एप्रिल रोजी सकाळी अंदाजे नऊ वाजता च्या दरम्यान वडकी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कीनी जवादे फाट्या समोर घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार टी एस झिरो आठ युपी 65 23 या क्रमांकाचे टाटा पिकप वाहन आदीलाबाद येथून तुरी घेऊन हिंगणघाटच्या दिशेने जात होते दरम्यान किनी जवादे फाट्यासमोर चालकाचे स्टेरिंग वरून नियंत्रण सुटल्याने वाहन महामार्गावर पलटी झाले या अपघातात वाहनातील एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला. महामार्गाची चमू वडकी पोलीस दाखल झाले व अपघातातील वृत्तकाला पुढील उपचारात वडनेर येथे दाखल केले असून या घटनेचा अधिक तपास वडकी पोलीस करीत असल्याची माहिती दिनांक 7 एप्रिल रोजी पोलिसांमार्फत देण्यात आली आहे1
- भोंदूबाबा अशोक खरात वरील हे गाणं श्रध्येपोटी समाजव्यवस्थेचीं चौकट या बाबांनी राजकीय नेत्यांच्या संगमतातून उधळून टाकली आहे. जिथे डॉ. दाभोलकर,पानसरेंच्या हत्या होतात तिथे अंधश्रद्धा कायद्याची आत्महत्या होऊन असेच भोंदूबाबा अशोक खरात उगवल्या जाईल..... काय जोरदार अप्रतिम गाणं .....!!1