logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

जागतिक व्याघ्र दिन गिरड जंगल सफारी प्रकल्प विविध कार्यक्रमांचे आयोजन वर्धा हिंगणघाट तालुक्यातील गिरड वनपरिक्षेत्रातीच्या वतीने गिरड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या जंगल सफारी प्रकल्पात उपवनसंरक्षक हरविर सिंग सहाय्यक वनरक्षक हरीष सरोदे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्ननिल ढोणे यांच्या नेतृत्वात जागतिक व्याघ्र दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी याठिकाणी वृक्षलागवड सह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्ननिल ढोणे तर प्रमुख पाहुणे म्हणून मोहगांव ग्रामपंचायतीचे प्रशासक विलास नवघरे, राकेश बोबडे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जंगल सफारी प्रकल्पात वृक्षारोपण करण्यात आले.

2 hrs ago
user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
2 hrs ago

जागतिक व्याघ्र दिन गिरड जंगल सफारी प्रकल्प विविध कार्यक्रमांचे आयोजन वर्धा हिंगणघाट तालुक्यातील गिरड वनपरिक्षेत्रातीच्या वतीने गिरड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या जंगल सफारी प्रकल्पात उपवनसंरक्षक हरविर सिंग सहाय्यक वनरक्षक हरीष सरोदे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्ननिल ढोणे यांच्या नेतृत्वात जागतिक व्याघ्र दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी याठिकाणी वृक्षलागवड सह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्ननिल ढोणे तर प्रमुख पाहुणे म्हणून मोहगांव ग्रामपंचायतीचे प्रशासक विलास नवघरे, राकेश बोबडे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जंगल सफारी प्रकल्पात वृक्षारोपण करण्यात आले.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • जागतिक व्याघ्र दिन गिरड जंगल सफारी प्रकल्प विविध कार्यक्रमांचे आयोजन वर्धा हिंगणघाट तालुक्यातील गिरड वनपरिक्षेत्रातीच्या वतीने गिरड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या जंगल सफारी प्रकल्पात उपवनसंरक्षक हरविर सिंग सहाय्यक वनरक्षक हरीष सरोदे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्ननिल ढोणे यांच्या नेतृत्वात जागतिक व्याघ्र दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी याठिकाणी वृक्षलागवड सह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्ननिल ढोणे तर प्रमुख पाहुणे म्हणून मोहगांव ग्रामपंचायतीचे प्रशासक विलास नवघरे, राकेश बोबडे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जंगल सफारी प्रकल्पात वृक्षारोपण करण्यात आले.
    1
    जागतिक व्याघ्र दिन गिरड जंगल सफारी प्रकल्प विविध कार्यक्रमांचे आयोजन 
वर्धा हिंगणघाट
तालुक्यातील गिरड वनपरिक्षेत्रातीच्या वतीने गिरड येथे नव्याने उभारण्यात आलेल्या जंगल सफारी प्रकल्पात  उपवनसंरक्षक हरविर सिंग सहाय्यक वनरक्षक हरीष सरोदे यांच्या मार्गदर्शनात वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्ननिल ढोणे यांच्या नेतृत्वात जागतिक व्याघ्र दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी याठिकाणी वृक्षलागवड सह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्ननिल ढोणे तर प्रमुख पाहुणे म्हणून  मोहगांव ग्रामपंचायतीचे प्रशासक विलास नवघरे, राकेश बोबडे प्रामुख्याने उपस्थित होते.यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते जंगल सफारी प्रकल्पात वृक्षारोपण करण्यात आले.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • जलजीवन मिशन कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन आठ महिन्यापासून वेतन नाही घराचा गाडा चालवाचा तरी कसा जलजीवन मिशन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन वर्धा : केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर कार्यरत असलेल्या १ हजार १३६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना गत आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांना निवेदन दिले आहे. जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत अनेक कर्मचारी गेल्या २० ते २२ वर्षापासून सातत्याने सेवा बजावत आहेत. उच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) यांनी १० वर्षे पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या गत आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. समायोजनाबाबत सकारात्मक आदेश दिलेले असतानाही या विभागातील कर्मचाऱ्यांना समायोजनापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. उलट, राज्य शासनाकडून या कर्मचाऱ्यांनी नेमके कोणते काम केले, त्यांची आवश्यकता आहे का, त्यांचे काम समाधानकारक आहे की नाही, यासंदर्भातील माहिती मागविण्यात आली आहे. गेल्या आठ महिन्यांतील थकीत वेतनाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आतापर्यंत ३० ते ३५ निवेदने व पत्रे संबंधित विभाग, वरिष्ठ अधिकारी आणि शासनाकडे सादर करण्यात आली आहेत. मात्र, वारंवार पाठपुरावा, निवेदने आणि प्रत्यक्ष चर्चेनंतरही वेतनाचा प्रश्न मार्गी लागलेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
    1
    जलजीवन मिशन कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन आठ महिन्यापासून वेतन नाही घराचा गाडा चालवाचा तरी कसा
जलजीवन मिशन कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन
वर्धा : केंद्र व राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत जिल्हा व तालुका स्तरावर कार्यरत असलेल्या १ हजार १३६ कंत्राटी कर्मचाऱ्यांना गत आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर गंभीर आर्थिक संकट ओढवले आहे. थकीत वेतन तातडीने अदा करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी कर्मचाऱ्यांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे. या संदर्भात कर्मचाऱ्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांना निवेदन दिले आहे.
जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत अनेक कर्मचारी गेल्या २० ते २२ वर्षापासून सातत्याने सेवा बजावत आहेत. उच्च न्यायालय तसेच महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) यांनी १० वर्षे पूर्ण झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या
गत आठ महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्यामुळे कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे.
समायोजनाबाबत सकारात्मक आदेश दिलेले असतानाही या विभागातील कर्मचाऱ्यांना समायोजनापासून वंचित ठेवण्यात येत असल्याचा आरोप कर्मचारी संघटनांनी केला आहे. उलट, राज्य शासनाकडून या कर्मचाऱ्यांनी नेमके कोणते काम केले, त्यांची आवश्यकता आहे का, त्यांचे काम समाधानकारक आहे की नाही, यासंदर्भातील माहिती मागविण्यात आली आहे. गेल्या आठ महिन्यांतील थकीत वेतनाबाबत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आतापर्यंत ३० ते ३५ निवेदने व पत्रे संबंधित विभाग, वरिष्ठ अधिकारी आणि शासनाकडे सादर करण्यात आली आहेत. मात्र, वारंवार पाठपुरावा, निवेदने आणि प्रत्यक्ष चर्चेनंतरही वेतनाचा प्रश्न मार्गी लागलेला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून अखेर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
    user_Satish Kale
    Satish Kale
    वर्धा, वर्धा, महाराष्ट्र•
    8 hrs ago
  • गुरु पूर्णिमा के पावन अवसर पर अखिल आर्यावर्त संघ - अंतर्राष्ट्रीय बजरंग दल के संस्थापक श्रीमान दिनेश दादा पाटील जी का कार्यकर्ताओं को प्रेरणादायी संदेश *प्रेस नोट* *दिनांक: 29 जुलाई 2026* *स्थान: केंद्रीय कार्यालय, मुंबई, महाराष्ट्र* --- *। जय गुरुदेव ।। जय श्री राम ।।* 🙏🚩 *गुरु पूर्णिमा के पावन अवसर पर अखिल आर्यावर्त संघ - अंतर्राष्ट्रीय बजरंग दल के संस्थापक श्रीमान दिनेश दादा पाटील जी का कार्यकर्ताओं को प्रेरणादायी संदेश* *मुंबई:* *अखिल आर्यावर्त संघ - अंतर्राष्ट्रीय बजरंग दल* के *संस्थापक एवं राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान दिनेश दादा पाटील जी* ने 29 जुलाई को आने वाले *गुरु पूर्णिमा* के पावन पर्व पर संगठन के समस्त कार्यकर्ताओं को संदेश दिया है। *श्रीमान दिनेश दादा पाटील जी ने कहा:* _"गुरु पूर्णिमा का त्योहार शिष्य और गुरु के पवित्र संबंध का प्रतीक है। इस दिन हमें अपने जीवन में ज्ञान देने वाले, मार्गदर्शन करने वाले सभी गुरुओं, साधु-संतों और आचार्यों के प्रति कृतज्ञता व्यक्त करनी चाहिए।"_ _"हिंदू संस्कृति और हिंदू महिमा हमारे संस्कारों से ही आगे बढ़ेगी। जब तक हम अपने आचार-विचार और संस्कारों को नहीं अपनाएंगे तब तक सनातन धर्म की रक्षा संभव नहीं है। इसलिए आप सभी कार्यकर्ता गुरु पूर्णिमा को बड़े धूमधाम और श्रद्धा भाव से मनाएं। अपने-अपने गुरु का मनोभाव से पूजन करें और उनसे राष्ट्र धर्म की रक्षा का आशीर्वाद लें।"_ _"गुरु की पूजा से ही सनातन संस्कृति और राष्ट्र आगे बढ़ेगा"_ *संगठन का आवाहन:* सभी देव-तुल्य कार्यकर्ताओं से अपील की गई है कि *29 जुलाई, गुरु पूर्णिमा* के दिन अपने-अपने क्षेत्र में स्थित मंदिरों या मठों में जाकर *साधु-संतों की पूजा-अर्चना करें। उन्हें पुष्पमाला अर्पित करें, चरण धोकर उनका आशीर्वाद प्राप्त करें।* साथ ही सभी प्रदेश, जिला और तहसील इकाइयों को *गुरु पूजन, गुरु वंदन और हवन-कीर्तन* के कार्यक्रम आयोजित करने के निर्देश दिए गए हैं। *। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ।।*
    1
    गुरु पूर्णिमा के पावन अवसर पर अखिल आर्यावर्त संघ - अंतर्राष्ट्रीय बजरंग दल के संस्थापक श्रीमान दिनेश दादा पाटील जी का कार्यकर्ताओं को प्रेरणादायी संदेश
*प्रेस नोट*  
*दिनांक: 29 जुलाई 2026*  
*स्थान: केंद्रीय कार्यालय, मुंबई, महाराष्ट्र*  
---
*। जय गुरुदेव ।। जय श्री राम ।।* 🙏🚩
*गुरु पूर्णिमा के पावन अवसर पर अखिल आर्यावर्त संघ - अंतर्राष्ट्रीय बजरंग दल के संस्थापक श्रीमान दिनेश दादा पाटील जी का कार्यकर्ताओं को प्रेरणादायी संदेश*
*मुंबई:* *अखिल आर्यावर्त संघ - अंतर्राष्ट्रीय बजरंग दल* के *संस्थापक एवं राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमान दिनेश दादा पाटील जी* ने 29 जुलाई को आने वाले *गुरु पूर्णिमा* के पावन पर्व पर संगठन के समस्त कार्यकर्ताओं को संदेश दिया है।  
*श्रीमान दिनेश दादा पाटील जी ने कहा:*  
_"गुरु पूर्णिमा का त्योहार शिष्य और गुरु के पवित्र संबंध का प्रतीक है। इस दिन हमें अपने जीवन में ज्ञान देने वाले, मार्गदर्शन करने वाले सभी गुरुओं, साधु-संतों और आचार्यों के प्रति कृतज्ञता व्यक्त करनी चाहिए।"_  
_"हिंदू संस्कृति और हिंदू महिमा हमारे संस्कारों से ही आगे बढ़ेगी। जब तक हम अपने आचार-विचार और संस्कारों को नहीं अपनाएंगे तब तक सनातन धर्म की रक्षा संभव नहीं है। इसलिए आप सभी कार्यकर्ता गुरु पूर्णिमा को बड़े धूमधाम और श्रद्धा भाव से मनाएं। अपने-अपने गुरु का मनोभाव से पूजन करें और उनसे राष्ट्र धर्म की रक्षा का आशीर्वाद लें।"_  
_"गुरु की पूजा से ही सनातन संस्कृति और राष्ट्र आगे बढ़ेगा"_  
*संगठन का आवाहन:*  
सभी देव-तुल्य कार्यकर्ताओं से अपील की गई है कि *29 जुलाई, गुरु पूर्णिमा* के दिन अपने-अपने क्षेत्र में स्थित मंदिरों या मठों में जाकर *साधु-संतों की पूजा-अर्चना करें। उन्हें पुष्पमाला अर्पित करें, चरण धोकर उनका आशीर्वाद प्राप्त करें।*  
साथ ही सभी प्रदेश, जिला और तहसील इकाइयों को *गुरु पूजन, गुरु वंदन और हवन-कीर्तन* के कार्यक्रम आयोजित करने के निर्देश दिए गए हैं।  
*। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः ।।*
    user_Dinesh dada patil
    Dinesh dada patil
    Local Politician वर्धा, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • हिंगणा तहसील प्रशासनावर नागरिकांचा आरोप; विना रॉयल्टी गौण खनिज रेती, गिट्टी, मुरूम, बेकायदेशीर वाहतूक हिंगणा तहसील प्रशासनावर नागरिकांचा आरोप; विना रॉयल्टी गौण खनिज रेती, गिट्टी, मुरूम, बेकायदेशीर वाहतूक नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील तहसील प्रशासनावर नागरिकांचा आरोप आहे की हिंगणा तहसील प्रशासन या माफी यांना संरक्षण देते. ओव्हरलोड विना नंबर विना नंबर प्लेट, विना रॉयल्टी काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आरोप असे आरोप केले की महसूल विभाग पोलीस विभाग वाहतूक विभाग यांची 60 गट आहे. संबंधित प्रशासनाने या ठिकाणी भेट दिली असता याबाबत काय कारवाई केली अद्याप स्पष्ट झाले नाही की प्रकरण नेहमीप्रमाणे दडपले जाणार पण याबाबत सर्व व्हिडिओ पुरावे संबंधिताकडे उपलब्ध आहेत.
    1
    हिंगणा तहसील प्रशासनावर नागरिकांचा आरोप; विना रॉयल्टी गौण खनिज रेती, गिट्टी, मुरूम, बेकायदेशीर वाहतूक 

हिंगणा तहसील प्रशासनावर नागरिकांचा आरोप; विना रॉयल्टी गौण खनिज रेती, गिट्टी, मुरूम, बेकायदेशीर वाहतूक 
नागपूर जिल्ह्यातील हिंगणा तालुक्यातील तहसील प्रशासनावर नागरिकांचा आरोप आहे की हिंगणा तहसील प्रशासन या माफी यांना संरक्षण देते. ओव्हरलोड विना नंबर विना नंबर प्लेट, विना रॉयल्टी काही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आरोप असे आरोप केले की महसूल विभाग पोलीस विभाग वाहतूक विभाग यांची 60 गट आहे. संबंधित प्रशासनाने या ठिकाणी भेट दिली असता याबाबत काय कारवाई केली अद्याप स्पष्ट झाले नाही की प्रकरण नेहमीप्रमाणे दडपले जाणार पण याबाबत सर्व व्हिडिओ पुरावे संबंधिताकडे उपलब्ध आहेत.
    user_SATISH BHALERAO
    SATISH BHALERAO
    नागपूर (ग्रामीण), नागपूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • खराब रस्त्यामुळे तुटला दोन जिल्हयाचा संपर्क, आठानी नाल्यावर पुल बांधण्याची मागणी आमदार संजय मेश्राम व समिर कुणावर यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी उमरेड (प्रतिनिधी ) उमरेड तालुक्यातील पिपरा गावापासून दोन किमी अंतरावर वर्धा जिल्ह्याची सीमा सुरू होत असून नागपूर जिल्ह्यातून काही अंतरापर्यंत गिट्टीकरण रस्ता बनवून आहे वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर आठाणीचा नाला असून या नाल्यावर बंधारा असल्यामुळे बाराही महिने पाणी येथून वाहत असते नाल्यात दगडाचे प्रमाण जास्त मोठया प्रमाणात असल्याने ये जा करणाऱ्या दुचाकी वाहनांना मोठया अडचणीचा सामना करावा लागत असून येथे अपघात होवून काहींना अपंगत्व आले आहे. याकडे उमरेड व हिगणघाट विधान सभ क्षेत्राचे आमदार यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे. पिपरा हे गाव पाच हजार लोकसंख्येच्या वस्तीचे असून कवडापूर खुरसापार धामणगाव या छोट्या खेड्याची पिपरा हे बाजारपेठ असून शाळेकरीता पिपरा गावात शिवाय पर्याय नाही आहे. येथे गुरुवारला आठवडी बाजार असतो त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील कवडापूर, खुरसापार, धामणगाव येथील नागरिकांना दूध व भाजीपाला विकण्याकरिता मोठ्या प्रमाणात येत असतात. नाल्यापासून कवडापूर पर्यंत एक किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब असून वाहन वर्धा जिल्ह्यातील आठाणी नाल्यावर पूल नसल्यामुळे चालकांना वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते नाल्याला पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असून एक किलोमीटर अंतरासाठी विस किलोमीटरचे दुरचे अंतर पार करून नागपूर जिल्ह्यातील लोकांना वर्धा जिल्ह्यात यावे लागते. या रस्त्यावर वडगाव नांद जलाशयाचा कालवा असून सिमेंट क्रांक्रिट चा वीस फूट पूल असून त्या पुलावरून मोटरसायकल जाण्या इतका मार्ग शिल्लक आहे सतत असलेल्या पावसामुळे रस्त्याचे पाणी पुलावरून वाहत असतो. येथून मोटर सायकल व बैल बंडी घसरून अपघात झाले आहे आठानी नाल्यावर पूल तातडीने करून देण्याची मागणी लोकप्रतिनिधी कडे परिसरातील शेतकरी मागील पाच वर्षापासून मागणी करीत आहे. तसेच नेहमी प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा करीत आहे. याकडे उमरेड विधान सभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम व हिंगणघाट विधानसभा क्षेत्र आमदार समीर कुणावर यांचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे. या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी परिसरतील नागरीकांची आहे.
    1
    खराब रस्त्यामुळे तुटला दोन जिल्हयाचा संपर्क, आठानी नाल्यावर पुल बांधण्याची मागणी
आमदार संजय मेश्राम व समिर कुणावर यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी
उमरेड (प्रतिनिधी )
उमरेड तालुक्यातील पिपरा गावापासून दोन किमी अंतरावर वर्धा जिल्ह्याची सीमा सुरू होत असून नागपूर जिल्ह्यातून काही अंतरापर्यंत गिट्टीकरण रस्ता बनवून आहे वर्धा जिल्ह्याच्या सीमेवर आठाणीचा नाला असून या नाल्यावर बंधारा असल्यामुळे बाराही महिने  पाणी येथून वाहत असते नाल्यात दगडाचे प्रमाण जास्त मोठया प्रमाणात असल्याने ये जा करणाऱ्या दुचाकी वाहनांना मोठया अडचणीचा  सामना करावा लागत असून येथे अपघात होवून काहींना  अपंगत्व आले आहे. याकडे उमरेड व हिगणघाट विधान सभ क्षेत्राचे आमदार यांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी होत आहे.               पिपरा हे गाव पाच हजार लोकसंख्येच्या वस्तीचे असून कवडापूर खुरसापार धामणगाव या छोट्या खेड्याची पिपरा हे बाजारपेठ असून शाळेकरीता पिपरा गावात शिवाय पर्याय नाही आहे. येथे  गुरुवारला आठवडी बाजार असतो त्यामुळे वर्धा जिल्ह्यातील कवडापूर, खुरसापार, धामणगाव येथील नागरिकांना दूध व भाजीपाला विकण्याकरिता मोठ्या प्रमाणात येत असतात.  नाल्यापासून कवडापूर पर्यंत एक किलोमीटरचा रस्ता अत्यंत खराब असून वाहन वर्धा जिल्ह्यातील आठाणी  नाल्यावर पूल नसल्यामुळे  चालकांना वाहन चालवितांना तारेवरची कसरत करावी लागते नाल्याला पावसाळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असून एक किलोमीटर अंतरासाठी विस किलोमीटरचे दुरचे अंतर पार करून नागपूर जिल्ह्यातील लोकांना वर्धा जिल्ह्यात यावे लागते. या रस्त्यावर वडगाव नांद जलाशयाचा कालवा असून सिमेंट क्रांक्रिट चा वीस फूट पूल असून त्या पुलावरून मोटरसायकल जाण्या इतका मार्ग शिल्लक आहे सतत असलेल्या पावसामुळे रस्त्याचे पाणी पुलावरून वाहत असतो.
येथून मोटर  सायकल व बैल बंडी घसरून अपघात झाले आहे आठानी नाल्यावर पूल तातडीने करून देण्याची मागणी लोकप्रतिनिधी कडे परिसरातील शेतकरी मागील पाच वर्षापासून मागणी करीत आहे. तसेच नेहमी प्रत्यक्ष भेटून पाठपुरावा करीत आहे. याकडे उमरेड विधान सभा क्षेत्राचे आमदार संजय मेश्राम व  हिंगणघाट विधानसभा क्षेत्र  आमदार समीर कुणावर यांचे कमालीचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकरी करीत आहे.  या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी परिसरतील नागरीकांची आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Post by User2410
    1
    Post by User2410
    user_User2410
    User2410
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.