logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

इंजिनिअर विश्वजीत गायकवाड यांचे लातूर येथे जंगी स्वागत

3 hrs ago
user_News loknayak
News loknayak
शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
3 hrs ago

इंजिनिअर विश्वजीत गायकवाड यांचे लातूर येथे जंगी स्वागत

More news from Maharashtra and nearby areas
  • भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चा प्रदेश अध्यक्षपदी विश्वजीत गायकवाड यांची निवड. निवड झाल्या नंतर लातूर ला येताच लातूर शहरातील सर्व महापुरुषांना अभिवादन करत सर्व पक्ष श्रेष्ठ आणि लातूरकरांचे मानले आभार. भाजप कार्यकर्त्यांसह शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
    1
    भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चा प्रदेश अध्यक्षपदी विश्वजीत गायकवाड यांची निवड.
निवड झाल्या नंतर लातूर ला येताच लातूर शहरातील सर्व महापुरुषांना अभिवादन करत सर्व पक्ष श्रेष्ठ आणि लातूरकरांचे मानले आभार.
भाजप कार्यकर्त्यांसह  शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    18 min ago
  • *देवणी येथे नव्या देशी दारू दुकानासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन
    1
    *देवणी येथे नव्या देशी दारू दुकानासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन
    user_Sunil Gawali
    Sunil Gawali
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • देवणी (ता. देवणी) – येथील एका व्यावसायिकाने देवणी शहरात नव्याने देशी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. सदर निवेदनात, नवीन दुकान सुरू झाल्यास शासनाच्या महसुलात वाढ होईल, असा दावा करण्यात आला आहे. निवेदनानुसार, देवणी शहरात सध्या सुमारे 15 बिअर बार व परमिट रूम कार्यरत असून केवळ एकच देशी दारूचे दुकान आहे. त्यामुळे नवीन दुकान सुरू झाल्यास स्पर्धा वाढून शासनाचा महसूल वाढेल, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच, या व्यवसायातील काही मोठे व्यापारी जाणीवपूर्वक खोट्या तक्रारी दाखल करत असून पोलीस यंत्रणेला प्रभावित करून नवीन दुकान सुरू होण्यास अडथळे निर्माण करत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. विद्यमान दुकानाची विक्री कमी होऊ नये आणि आर्थिक मक्तेदारी टिकवण्यासाठी असे प्रकार होत असल्याचेही सांगण्यात आले आहे. देवणी शहरात आधीपासूनच परमिट रूम व दारू विक्री केंद्रे कार्यरत असल्यामुळे दारूबंदी नसून, नवीन दुकानामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींचा पुनर्विचार करून त्या दप्तरजमा कराव्यात व नव्या देशी दारू दुकानास परवानगी द्यावी, अशी मागणी संबंधित व्यावसायिकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
    2
    देवणी (ता. देवणी) – येथील एका व्यावसायिकाने देवणी शहरात नव्याने देशी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. सदर निवेदनात, नवीन दुकान सुरू झाल्यास शासनाच्या महसुलात वाढ होईल, असा दावा करण्यात आला आहे.
निवेदनानुसार, देवणी शहरात सध्या सुमारे 15 बिअर बार व परमिट रूम कार्यरत असून केवळ एकच देशी दारूचे दुकान आहे. त्यामुळे नवीन दुकान सुरू झाल्यास स्पर्धा वाढून शासनाचा महसूल वाढेल, असे नमूद करण्यात आले आहे.
तसेच, या व्यवसायातील काही मोठे व्यापारी जाणीवपूर्वक खोट्या तक्रारी दाखल करत असून पोलीस यंत्रणेला प्रभावित करून नवीन दुकान सुरू होण्यास अडथळे निर्माण करत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. विद्यमान दुकानाची विक्री कमी होऊ नये आणि आर्थिक मक्तेदारी टिकवण्यासाठी असे प्रकार होत असल्याचेही सांगण्यात आले आहे.
देवणी शहरात आधीपासूनच परमिट रूम व दारू विक्री केंद्रे कार्यरत असल्यामुळे दारूबंदी नसून, नवीन दुकानामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, या संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींचा पुनर्विचार करून त्या दप्तरजमा कराव्यात व नव्या देशी दारू दुकानास परवानगी द्यावी, अशी मागणी संबंधित व्यावसायिकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
    user_फोटो क्राईम न्यूज
    फोटो क्राईम न्यूज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    2 hrs ago
  • Post by News loknayak
    1
    Post by News loknayak
    user_News loknayak
    News loknayak
    शिरूर-अनंतपाळ, लातूर, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • Post by MAHARAJ TRAVELS NILANGA
    1
    Post by MAHARAJ TRAVELS NILANGA
    user_MAHARAJ TRAVELS NILANGA
    MAHARAJ TRAVELS NILANGA
    निलंगा, लातूर, महाराष्ट्र•
    1 day ago
  • Post by M G
    1
    Post by M G
    user_M G
    M G
    कळंब, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by Saudagar Gaikwad
    1
    Post by Saudagar Gaikwad
    user_Saudagar Gaikwad
    Saudagar Gaikwad
    तुळजापूर, उस्मानाबाद, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • प्र. क्र 16 च्या नवनिर्वाचित नगर सेविका राजश्री अंकित बाहेती यांनी मानपाच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत प्र. क्र 16च्या संवेदनशील प्रश्नांना उजाळा देत त्या म्हणाल्या स्व. विलासराव देशमुख यांच्या नावानी फक्त मतच मागणार आहोत का..? नाही तर स्व. विलासराव देशमुख या नावाला साजेसं काम देखील आपण करायला हवं.
    1
    प्र. क्र 16 च्या नवनिर्वाचित नगर सेविका राजश्री अंकित बाहेती यांनी मानपाच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत प्र. क्र 16च्या संवेदनशील प्रश्नांना उजाळा देत त्या म्हणाल्या स्व. विलासराव देशमुख यांच्या नावानी फक्त मतच मागणार आहोत का..? नाही तर स्व. विलासराव देशमुख या नावाला साजेसं काम देखील आपण करायला हवं.
    user_द महाराष्ट्र न्युज
    द महाराष्ट्र न्युज
    पत्रकार Latur, Maharashtra•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.