देवणी येथे नव्या देशी दारू दुकानासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देवणी (ता. देवणी) – येथील एका व्यावसायिकाने देवणी शहरात नव्याने देशी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. सदर निवेदनात, नवीन दुकान सुरू झाल्यास शासनाच्या महसुलात वाढ होईल, असा दावा करण्यात आला आहे. निवेदनानुसार, देवणी शहरात सध्या सुमारे 15 बिअर बार व परमिट रूम कार्यरत असून केवळ एकच देशी दारूचे दुकान आहे. त्यामुळे नवीन दुकान सुरू झाल्यास स्पर्धा वाढून शासनाचा महसूल वाढेल, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच, या व्यवसायातील काही मोठे व्यापारी जाणीवपूर्वक खोट्या तक्रारी दाखल करत असून पोलीस यंत्रणेला प्रभावित करून नवीन दुकान सुरू होण्यास अडथळे निर्माण करत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. विद्यमान दुकानाची विक्री कमी होऊ नये आणि आर्थिक मक्तेदारी टिकवण्यासाठी असे प्रकार होत असल्याचेही सांगण्यात आले आहे. देवणी शहरात आधीपासूनच परमिट रूम व दारू विक्री केंद्रे कार्यरत असल्यामुळे दारूबंदी नसून, नवीन दुकानामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींचा पुनर्विचार करून त्या दप्तरजमा कराव्यात व नव्या देशी दारू दुकानास परवानगी द्यावी, अशी मागणी संबंधित व्यावसायिकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
देवणी येथे नव्या देशी दारू दुकानासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देवणी (ता. देवणी) – येथील एका व्यावसायिकाने देवणी शहरात नव्याने देशी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. सदर निवेदनात, नवीन दुकान सुरू झाल्यास शासनाच्या महसुलात वाढ होईल, असा दावा करण्यात आला आहे. निवेदनानुसार, देवणी शहरात सध्या सुमारे 15 बिअर बार व परमिट रूम कार्यरत असून केवळ एकच देशी दारूचे दुकान आहे. त्यामुळे नवीन दुकान सुरू झाल्यास स्पर्धा वाढून शासनाचा महसूल वाढेल, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच, या व्यवसायातील काही मोठे व्यापारी जाणीवपूर्वक खोट्या तक्रारी दाखल करत असून
पोलीस यंत्रणेला प्रभावित करून नवीन दुकान सुरू होण्यास अडथळे निर्माण करत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. विद्यमान दुकानाची विक्री कमी होऊ नये आणि आर्थिक मक्तेदारी टिकवण्यासाठी असे प्रकार होत असल्याचेही सांगण्यात आले आहे. देवणी शहरात आधीपासूनच परमिट रूम व दारू विक्री केंद्रे कार्यरत असल्यामुळे दारूबंदी नसून, नवीन दुकानामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींचा पुनर्विचार करून त्या दप्तरजमा कराव्यात व नव्या देशी दारू दुकानास परवानगी द्यावी, अशी मागणी संबंधित व्यावसायिकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
- भाजपा अनुसूचित जाती जमाती मोर्चा प्रदेश अध्यक्षपदी विश्वजीत गायकवाड यांची निवड. निवड झाल्या नंतर लातूर ला येताच लातूर शहरातील सर्व महापुरुषांना अभिवादन करत सर्व पक्ष श्रेष्ठ आणि लातूरकरांचे मानले आभार. भाजप कार्यकर्त्यांसह शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले.1
- *देवणी येथे नव्या देशी दारू दुकानासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन1
- देवणी (ता. देवणी) – येथील एका व्यावसायिकाने देवणी शहरात नव्याने देशी दारूचे दुकान सुरू करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. सदर निवेदनात, नवीन दुकान सुरू झाल्यास शासनाच्या महसुलात वाढ होईल, असा दावा करण्यात आला आहे. निवेदनानुसार, देवणी शहरात सध्या सुमारे 15 बिअर बार व परमिट रूम कार्यरत असून केवळ एकच देशी दारूचे दुकान आहे. त्यामुळे नवीन दुकान सुरू झाल्यास स्पर्धा वाढून शासनाचा महसूल वाढेल, असे नमूद करण्यात आले आहे. तसेच, या व्यवसायातील काही मोठे व्यापारी जाणीवपूर्वक खोट्या तक्रारी दाखल करत असून पोलीस यंत्रणेला प्रभावित करून नवीन दुकान सुरू होण्यास अडथळे निर्माण करत असल्याचा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे. विद्यमान दुकानाची विक्री कमी होऊ नये आणि आर्थिक मक्तेदारी टिकवण्यासाठी असे प्रकार होत असल्याचेही सांगण्यात आले आहे. देवणी शहरात आधीपासूनच परमिट रूम व दारू विक्री केंद्रे कार्यरत असल्यामुळे दारूबंदी नसून, नवीन दुकानामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, असेही निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, या संदर्भात प्राप्त झालेल्या तक्रारींचा पुनर्विचार करून त्या दप्तरजमा कराव्यात व नव्या देशी दारू दुकानास परवानगी द्यावी, अशी मागणी संबंधित व्यावसायिकाने जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.2
- Post by News loknayak1
- Post by MAHARAJ TRAVELS NILANGA1
- Post by M G1
- Post by Saudagar Gaikwad1
- प्र. क्र 16 च्या नवनिर्वाचित नगर सेविका राजश्री अंकित बाहेती यांनी मानपाच्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत प्र. क्र 16च्या संवेदनशील प्रश्नांना उजाळा देत त्या म्हणाल्या स्व. विलासराव देशमुख यांच्या नावानी फक्त मतच मागणार आहोत का..? नाही तर स्व. विलासराव देशमुख या नावाला साजेसं काम देखील आपण करायला हवं.1