शेगाव ग्रामीण हद्दीत दारूबंदी कायद्यान्वये धडक कारवाई १७ हजार ४७० रुपयांचा अवैध दारूसाठा जप्त शेगाव : पोलीस स्टेशन शेगाव ग्रामीण हद्दीमध्ये उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथकाने दारूबंदी कायद्यान्वये धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारू जप्त केली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे दि. ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ७.३० ते ८.०० वाजेदरम्यान ग्राम जवळा बु. ता. शेगाव येथे पंचासमक्ष प्रोव्ही रेड करण्यात आली. यावेळी आरोपी अनंता श्रीराम दांदळे (वय ३२ वर्षे, रा. जवळा बु. ता. शेगाव जि. बुलढाणा) हा विनापरवाना अवैधरित्या विक्री करण्याच्या उद्देशाने देशी दारू साठवून ठेवलेला आढळून आला. या कारवाईत टँगो पंच कंपनीची ९० मिली क्षमतेची ४८ नग देशी दारू (किंमत १,९२० रुपये), बॉबी सत्र कंपनीची ९० मिली क्षमतेची ३८८ नग देशी दारू (किंमत १५,५२० रुपये) तसेच ३ नग थैल्या (किंमत ३० रुपये) असा एकूण ४३६ नग देशी दारूचा साठा व एकूण १७,४७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी पो.हे.कॉ. सुधाकर प्रभाकर थोरात (ब.नं. १४१३) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अप.क्र. ०७/२०२६, कलम ६५(ई) महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक श्री. निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्री. श्रेणिक लोढा यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रदीप पाटील यांच्या पथकातील पोलीस हेडकॉन्स्टेबल सुधाकर थोरात, पोलीस कॉन्स्टेबल शुद्ध धनगरा गुरु व महिला पोलीस कॉन्स्टेबल सीमा ठाकूर यांनी यशस्वीपणे पार पाडली.

- विहीरीत पडल्याने गायीचा मृत्यू; वळु बचावला खामगाव : स्थानिक सिव्हील लाईन भागातील सप्तश्रृंगी मंदिर जवळील खुल्या प्लॉट मधील पडक्या विहीरीत १० जानेवारी २६ रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास वळु गायीचा पाठलाग करीत असतांना गाय व वळु विहीरीत पडले. सदर घटना निदर्शनास येताच उपस्थित नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली होती. राजुभाऊ अवचार यांनी न.प. आरोग्य विभागाचे अनंत निळे यांना याबाबत माहिती दिली असता ते लगेच घटनास्थळी क्रेन घेऊन दाखल झाले व क्रेनद्वारे गाय व वहुला बाहेर काढले होते. यावेळी वळु बचावला होता मात्र दुर्देवाने गायीचा मृत्यू झाल्याचे समोर आले. मृत गायीवर रावण टेकडी भागातील डींग ग्राउंडजवळ अंत्यसंस्कार करण्यात आले. बचाव कार्यात एकनिष्ठाचे सुरज यादव व त्यांचे सहकारी यांनी मोलाची भुमिका बजावली. तर नगरसेवक महेंद्र रोहणकार, नगरसेविका सौ. ज्योती श्रीकांत भुसारी, युवा हिंदु प्रतिष्ठाणचे रोहीत पगारिया, प्रसाद डोरले, संजय शर्मा, महेश देशमुख, पप्पु शहाणे आर्दिनी सहकार्य केले.1
- "सिंदखेडराजा नगरी दुमदुमली ! राजमाता जिजाऊंच्या ४२८ व्या जन्मोत्सवानिमित्त जन्मस्थळी मान्यवरांनी केलं अभिवादन" https://youtu.be/9C40vuvEFKY?si=ITemcZzUadyNqU_f बुलडाणा माझा न्यूज 💥💥💥💥💥💥💥 खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये जॉइनिंग व्हा व दररोजच्या घडणाऱ्या ताज्या घडामोडी वाचा https://chat.whatsapp.com/L0EGJ4POJ4QLiCvBVg8Lb6 बातम्या व जाहिरातीसाठी:- mazabuldhana@gmail.com1
- Post by Peoples News 241
- 📍“अंजनगाव सुर्जीत चाकूहल्ल्याचा थरार | LIVE अपडेट” शहरात दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी साडे आठ वाजताच्या सुमारास चित्तथरारक घटना घडली असून नवीन बस स्थानकाजवळील परकाले वाइन शॉप परिसरात दोन जणांवर चाकूने हल्ला करण्यात आला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ उडाली.या घटनेत दोघे जण जखमी झाले असून त्यापैकी एकाचे नाव गौर असे समजले तर दुसऱ्या जखमीचे नाव अद्याप स्पष्ट झालेले नाही. जखमी दोघांनाही तात्काळ अचलपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.शाहू नावाच्या युवकाने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती अंजनगाव सुर्जीचे ठाणेदार सुरज बोंडे यांनी दिली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून हल्ल्यामागील कारणाचा शोध घेतला जात आहे. #police #PoliceInvestigation #NewsUpdate #public #viralvideochallenge #InvestigationUpdate #PublicIssue #anjangaonsurji #जागरमराठी1
- Post by Nagesh Awachar1
- Post by Sharad Dayedar1
- Post by YUVA JALNA NEWS1
- #चित्तथरारक अंजनगाव सुर्जीत चाकूचा थरार; दोघांवर चाकूने हल्ला...शहरात चाकूने हल्ला झाल्याची घटना घडली असून दोन जणांवर चाकूने वार केल्याची माहिती समोर आली आहे. जखमी दोघांना तात्काळ अचलपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. शाहू नावाच्या युवकाने हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती ठाणेदार सुरज बोंडे यांनी दिली असून, घटनेचा पुढील तपास सुरू आहे. #murder #crime #truecrime #mystery #truecrimecommunity #serialkiller #horror #killer #truecrimeaddict #truecrimepodcast #serialkillers #murdermystery #truecrimejunkie #creepy #justice #homicide #police #thriller #truecrimefan #truecrimeobsessed #scary #halloween #criminal #unsolved #murderer #history #unsolvedmysteries #newsupdate #news #anjangaonsurji #public #जागरमराठी1