Shuru
Apke Nagar Ki App…
“Online Business करताय? देशभर ऑर्डर पोहोचवण्यासाठी हवी आहे विश्वासार्ह Courier सेवा. तुमचं पार्सल सुरक्षित आणि वेळेत पोहोचवण्याची जबाबदारी – Kiran Courier ची. Sambhajinagar मधून Pickup सुविधा उपलब्ध.” 📢 🔹 आजच कॉल करा 9545789966
Kiran Courier Services

More news from महाराष्ट्र and nearby areas
- “Online Business करताय? देशभर ऑर्डर पोहोचवण्यासाठी हवी आहे विश्वासार्ह Courier सेवा. तुमचं पार्सल सुरक्षित आणि वेळेत पोहोचवण्याची जबाबदारी – Kiran Courier ची. Sambhajinagar मधून Pickup सुविधा उपलब्ध.” 📢 🔹 आजच कॉल करा 95457899661
- मुंबई का किंग कौन ?1
- चितेगाव पैठण रस्त्याच्या मधोमध टाटा टेम्पो डिझेल संपल्यामुळे रस्त्यात बंद पडले पोलिसांनी गाडी साईडला घेऊन ट्राफिक क्लिअर केली1
- अहिल्या नगर जिल्ह्यातील शेतीसाठी सोलर पंप बसविण्यासाठी निवड झालेल्या शेतकऱ्याची झाली फसवणूक....... श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील रहिवासी श्री सुंदर लक्ष्मण नजन यांनी महाराष्ट्र शासनाच्या सौर पंप योजनेत सौर पंप मिळण्यासाठी अर्ज केला होता तथापि यांचा अर्ज मंजूर झाल्यावर त्यांनी शक्ती सोलर पंप इंडिया या कंपनीची निवड केली होती. सदरील कंपनीने यांच्या शेतामध्ये सोलर पॅनल बसविण्यात आले परंतु त्यामध्ये मोटर बसविण्यात आली नाही. सदरील बाबीची वारंवार कंपनीकडे तक्रार करून देखील त्यांच्या तक्रारीची दखल घेण्यात आली नाही. कंपनीला अनेक वेळा पत्रव्यवहार केला, कंपनीच्या ग्राहक क्रमांक वर फोन केला असता केवळ आश्वासन देण्यात आले. त्याचप्रमाणे कंपनीला ईमेल द्वारे तक्रार नोंदविण्यात आली तरी देखील कंपनीने याची दखल घेतली नाही. त्यामुळे शासनाची योजना सर्व शेतकऱ्यांसाठी सौर पंप बसवण्याची ही पूर्णत्वास जाईल याची खात्री राहिली नाही. सौर पंप देणाऱ्या अनेक कंपन्यांनी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक केलेली आहे. तरीदेखील राज्य शासन व कृषी विभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहे. यामध्ये सरकारमधील असलेल्या काही मंत्र्यांच्या नातेवाईकांच्या कंपन्या असल्याकारणाने कुठली कारवाई केली जात नाही. त्यामुळे यामध्ये शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. यामध्ये शक्ती सोलर पंप इंडिया यासारख्या फसवणूक करणाऱ्या कंपन्या तातडीने ब्लॅक लिस्ट करण्यात आले पाहिजे.1
- Post by दिगंबर गुजर1
- वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष तथा देवळाली प्रवरा नगरपालिकेचे नगरसेवक संतोष चोळके यांच्या निवेदनानंतर पाटबंधारे विभाग खडबडून जागे1
- प्रतापराव जाधव यांचे निवेदन असूनही मलकापूर भंडारी पासून उमरा ला एसटी का चालू करत नाही // राम पवार1