logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

कारंजा लाड तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या धनज बू येथे शासनाने अप्पर तहसील कार्यालय मंजूर करावे या मागणीसाठी रविवारी, १२ जुलै रोजी ग्रामस्थांनी बस स्थानक चौक परिसरात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. यावेळी ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. धनज बू तालुका संघर्ष कृती समितीचे निलेश सोमानी यांनी या मागणीचे ऐतिहासिक महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, धनज बू येथे ब्रिटिशकालीन पोलीस स्टेशन, आरोग्य केंद्र आणि शासकीय ई-क्लास व एफ-क्लास जमिनीची उपलब्धता आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील १०० फूट रस्त्याचा उल्लेख एका नकाशात असून, या सर्व बाबींचा विचार करून सर्वात जुनी मागणी असलेल्या धनज बू येथेच हे कार्यालय सुरू करावे. या आंदोलनाला आणि मागणीला सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सय्यद अबरार भाई, अफसर ताज महंमद, नासिर भाई फहीम कुरेशी, रुपेश बाहेती, विशाल अघमे आणि जगदीश चांदेकर यांनी पाठिंबा देत शासनाने यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. याच वेळी ग्रामस्थांनी 'अप्पर तहसील कार्यालय कामरगावला देण्यात येऊ नये' अशी थेट भूमिका घेतली. आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी 'अप्पर तहसील कार्यालय धनज बू ला द्या, असे कसे देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही' अशा घोषणा दिल्या. या मागणीसाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर हस्ताक्षर आंदोलनही सुरू केले आहे. धनज बू येथील पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात जवळपास ५२ ग्रामीण भाग येतात, तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सुमारे ४० गावे जोडलेली आहेत. आपली तालुका निर्मितीची मागणी ही अतिशय जुनी असून यासाठी वेळोवेळी आंदोलन व शासकीय स्तरावर पाठपुरावा करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आपल्यावर अन्याय झाल्यास पुढे तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यामध्ये वेळ पडल्यास चक्काजाम करणे, लोकप्रतिनिधींना गावबंदी करणे, तसेच थेट जलसमाधी व सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले जाणार आहे.

1 hr ago
user_अब्दुल समीर विदर्भ कल्याण प्रत
अब्दुल समीर विदर्भ कल्याण प्रत
Carpenter कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
1 hr ago

कारंजा लाड तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या धनज बू येथे शासनाने अप्पर तहसील कार्यालय मंजूर करावे या मागणीसाठी रविवारी, १२ जुलै रोजी ग्रामस्थांनी बस स्थानक चौक परिसरात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. यावेळी ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. धनज बू तालुका संघर्ष कृती समितीचे निलेश सोमानी यांनी या मागणीचे ऐतिहासिक महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, धनज बू येथे ब्रिटिशकालीन पोलीस स्टेशन, आरोग्य केंद्र आणि शासकीय ई-क्लास व एफ-क्लास जमिनीची उपलब्धता आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील १०० फूट रस्त्याचा उल्लेख एका नकाशात असून, या सर्व बाबींचा विचार करून सर्वात जुनी मागणी असलेल्या धनज बू येथेच हे कार्यालय सुरू करावे. या आंदोलनाला आणि मागणीला सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सय्यद अबरार भाई, अफसर ताज महंमद, नासिर भाई फहीम कुरेशी, रुपेश बाहेती, विशाल अघमे आणि जगदीश चांदेकर यांनी पाठिंबा देत शासनाने यावर तातडीने निर्णय

c158d808-8f56-4f80-a5f6-18a5b30245d5

घेण्याची मागणी केली. याच वेळी ग्रामस्थांनी 'अप्पर तहसील कार्यालय कामरगावला देण्यात येऊ नये' अशी थेट भूमिका घेतली. आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी 'अप्पर तहसील कार्यालय धनज बू ला द्या, असे कसे देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही' अशा घोषणा दिल्या. या मागणीसाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर हस्ताक्षर आंदोलनही सुरू केले आहे. धनज बू येथील पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात जवळपास ५२ ग्रामीण भाग येतात, तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सुमारे ४० गावे जोडलेली आहेत. आपली तालुका निर्मितीची मागणी ही अतिशय जुनी असून यासाठी वेळोवेळी आंदोलन व शासकीय स्तरावर पाठपुरावा करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आपल्यावर अन्याय झाल्यास पुढे तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यामध्ये वेळ पडल्यास चक्काजाम करणे, लोकप्रतिनिधींना गावबंदी करणे, तसेच थेट जलसमाधी व सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले जाणार आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • कारंजा लाड तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या धनज बू येथे शासनाने अप्पर तहसील कार्यालय मंजूर करावे या मागणीसाठी रविवारी, १२ जुलै रोजी ग्रामस्थांनी बस स्थानक चौक परिसरात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. यावेळी ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. धनज बू तालुका संघर्ष कृती समितीचे निलेश सोमानी यांनी या मागणीचे ऐतिहासिक महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, धनज बू येथे ब्रिटिशकालीन पोलीस स्टेशन, आरोग्य केंद्र आणि शासकीय ई-क्लास व एफ-क्लास जमिनीची उपलब्धता आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील १०० फूट रस्त्याचा उल्लेख एका नकाशात असून, या सर्व बाबींचा विचार करून सर्वात जुनी मागणी असलेल्या धनज बू येथेच हे कार्यालय सुरू करावे. या आंदोलनाला आणि मागणीला सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सय्यद अबरार भाई, अफसर ताज महंमद, नासिर भाई फहीम कुरेशी, रुपेश बाहेती, विशाल अघमे आणि जगदीश चांदेकर यांनी पाठिंबा देत शासनाने यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. याच वेळी ग्रामस्थांनी 'अप्पर तहसील कार्यालय कामरगावला देण्यात येऊ नये' अशी थेट भूमिका घेतली. आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी 'अप्पर तहसील कार्यालय धनज बू ला द्या, असे कसे देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही' अशा घोषणा दिल्या. या मागणीसाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर हस्ताक्षर आंदोलनही सुरू केले आहे. धनज बू येथील पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात जवळपास ५२ ग्रामीण भाग येतात, तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सुमारे ४० गावे जोडलेली आहेत. आपली तालुका निर्मितीची मागणी ही अतिशय जुनी असून यासाठी वेळोवेळी आंदोलन व शासकीय स्तरावर पाठपुरावा करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आपल्यावर अन्याय झाल्यास पुढे तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यामध्ये वेळ पडल्यास चक्काजाम करणे, लोकप्रतिनिधींना गावबंदी करणे, तसेच थेट जलसमाधी व सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले जाणार आहे.
    2
    कारंजा लाड तालुक्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या धनज बू येथे शासनाने अप्पर तहसील कार्यालय मंजूर करावे या मागणीसाठी रविवारी, १२ जुलै रोजी ग्रामस्थांनी बस स्थानक चौक परिसरात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन केले. यावेळी ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला. धनज बू तालुका संघर्ष कृती समितीचे निलेश सोमानी यांनी या मागणीचे ऐतिहासिक महत्त्व पटवून दिले. त्यांनी सांगितले की, धनज बू येथे ब्रिटिशकालीन पोलीस स्टेशन, आरोग्य केंद्र आणि शासकीय ई-क्लास व एफ-क्लास जमिनीची उपलब्धता आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील १०० फूट रस्त्याचा उल्लेख एका नकाशात असून, या सर्व बाबींचा विचार करून सर्वात जुनी मागणी असलेल्या धनज बू येथेच हे कार्यालय सुरू करावे.

या आंदोलनाला आणि मागणीला सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सय्यद अबरार भाई, अफसर ताज महंमद, नासिर भाई फहीम कुरेशी, रुपेश बाहेती, विशाल अघमे आणि जगदीश चांदेकर यांनी पाठिंबा देत शासनाने यावर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. याच वेळी ग्रामस्थांनी 'अप्पर तहसील कार्यालय कामरगावला देण्यात येऊ नये' अशी थेट भूमिका घेतली. आंदोलनादरम्यान ग्रामस्थांनी 'अप्पर तहसील कार्यालय धनज बू ला द्या, असे कसे देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही' अशा घोषणा दिल्या. या मागणीसाठी ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर हस्ताक्षर आंदोलनही सुरू केले आहे.

धनज बू येथील पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रात जवळपास ५२ ग्रामीण भाग येतात, तर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून सुमारे ४० गावे जोडलेली आहेत. आपली तालुका निर्मितीची मागणी ही अतिशय जुनी असून यासाठी वेळोवेळी आंदोलन व शासकीय स्तरावर पाठपुरावा करण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. आपल्यावर अन्याय झाल्यास पुढे तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. यामध्ये वेळ पडल्यास चक्काजाम करणे, लोकप्रतिनिधींना गावबंदी करणे, तसेच थेट जलसमाधी व सामूहिक आत्मदहन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. या संदर्भात ग्रामस्थांच्या वतीने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले जाणार आहे.
    user_अब्दुल समीर विदर्भ कल्याण प्रत
    अब्दुल समीर विदर्भ कल्याण प्रत
    Carpenter कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • ताजबाग उर्समध्ये पोहोचलेले नितीन गडकरी यांनी विकासाच्या कामात कोणताही भेदभाव केला जात नसल्याचे स्पष्ट केले आहे.
    1
    ताजबाग उर्समध्ये पोहोचलेले नितीन गडकरी यांनी विकासाच्या कामात कोणताही भेदभाव केला जात नसल्याचे स्पष्ट केले आहे.
    user_Asghar Khan in BCN news nagpur
    Asghar Khan in BCN news nagpur
    अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    33 min ago
  • अमरावतीत रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचून राहत आहे. या साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक सुरळीत चालू शकत नाही आणि ती पुढे विस्तारित होऊ शकत नाही. रस्त्याची दुरवस्था इतकी झाली आहे की, खड्ड्यांमधून थेट स्टीलचे बार देखील उघडे पडले आहेत. संपूर्ण रस्त्यावर जागोजागी केवळ खड्डेच खड्डे पडले असून साचलेल्या पाण्यामुळे मार्ग काढणे कठीण झाले आहे.
    1
    अमरावतीत रस्त्यावर मोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचून राहत आहे. या साचलेल्या पाण्यामुळे वाहतूक सुरळीत चालू शकत नाही आणि ती पुढे विस्तारित होऊ शकत नाही. रस्त्याची दुरवस्था इतकी झाली आहे की, खड्ड्यांमधून थेट स्टीलचे बार देखील उघडे पडले आहेत. संपूर्ण रस्त्यावर जागोजागी केवळ खड्डेच खड्डे पडले असून साचलेल्या पाण्यामुळे मार्ग काढणे कठीण झाले आहे.
    user_Atul Barse
    Atul Barse
    अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • अकोला जिल्ह्यातील पातुर येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त स्वतः काढलेले एक चित्र सादर करण्यात आले आहे. या निमित्ताने स्वामी विवेकानंदांना अभिवादन करत, प्रत्येकाचे विचार हे स्वामी विवेकानंद यांच्यासारखेच असायला हवेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहें।
    1
    अकोला जिल्ह्यातील पातुर येथे स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त स्वतः काढलेले एक चित्र सादर करण्यात आले आहे. या निमित्ताने स्वामी विवेकानंदांना अभिवादन करत, प्रत्येकाचे विचार हे स्वामी विवेकानंद यांच्यासारखेच असायला हवेत, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली आहें।
    user_Vivek nimkande
    Vivek nimkande
    Artist पातूर, अकोला, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याप्रकरणी जालना आणि मध्यप्रदेशातील दोन कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ऐन पेरणीच्या हंगामात प्रशासनाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली असून, यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. बोगस बियाण्यांचा पर्दाफाश करत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या कंपन्यांवर थेट एफआयआर (FIR) नोंदवून कडक पाऊल उचलण्यात आले आहे.
    1
    बोगस आणि निकृष्ट दर्जाच्या बियाण्यांची विक्री करून शेतकऱ्यांची दिशाभूल केल्याप्रकरणी जालना आणि मध्यप्रदेशातील दोन कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ऐन पेरणीच्या हंगामात प्रशासनाकडून ही मोठी कारवाई करण्यात आली असून, यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळाला आहे. बोगस बियाण्यांचा पर्दाफाश करत शेतकऱ्यांची फसवणूक करणाऱ्या या कंपन्यांवर थेट एफआयआर (FIR) नोंदवून कडक पाऊल उचलण्यात आले आहे.
    user_Akola daily news update
    Akola daily news update
    Local News Reporter अकोले, अकोला, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • भाजपाच्या अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रताप अडसड यांची वर्णी लागली आहे. भाजप हा नेहमीच तरुण पिढीला संधी देणारा पक्ष असल्याचे मत यावेळी आमदार प्रताप अडसड यांनी व्यक्त केले.
    1
    भाजपाच्या अमरावती ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आमदार प्रताप अडसड यांची वर्णी लागली आहे. भाजप हा नेहमीच तरुण पिढीला संधी देणारा पक्ष असल्याचे मत यावेळी आमदार प्रताप अडसड यांनी व्यक्त केले.
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    13 hrs ago
  • अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे, देवगाव, धामणगांव रेल्वे आणि मंगरूळ दस्तगीर परिसरातील सर्पमित्रांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी साप पकडण्याचे काम अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयासाठी धामणगांव रेल्वे येथील शासकीय विश्रामगृहात सर्पमित्रांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, ज्यामध्ये एकमताने या कामबंद आंदोलनावर शिक्कामोर्तब करण्यात आले. साप पकडताना अनेकदा सर्पदंश, अपघात आणि जीवितहानीच्या घटना घडतात, मात्र अशा वेळी वन विभागाकडून कोणतेही आवश्यक संरक्षण, मदत किंवा आर्थिक आधार मिळत नसल्याने सर्पमित्रांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सर्पमित्रांच्या प्रमुख मागण्यांमध्ये अधिकृत मान्यता व ओळखपत्र मिळणे, सर्पदंश झाल्यास उच्च दर्जाची मोफत वैद्यकीय सुविधा मिळणे, किमान १० लाख रुपयांचा अपघात विमा मंजूर करणे, मानधन निश्चित करणे, आवश्यक बचाव साहित्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे आणि वन विभागाने सर्पमित्रांशी योग्य समन्वय साधणे यांचा समावेश आहे. या आंदोलनादरम्यान सर्पमित्रांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात साप आढळल्यास तो स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा किंवा आपत्कालीन क्रमांक १९२६ वर माहिती द्यावी, जेणेकरून सापांचे आणि नागरिकांचेही सुरक्षित रक्षण होईल. तसेच, राज्यातील सर्व सर्पमित्रांनी आपल्या हक्कांसाठी एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन करत, वन विभागाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
    1
    अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे, देवगाव, धामणगांव रेल्वे आणि मंगरूळ दस्तगीर परिसरातील सर्पमित्रांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी साप पकडण्याचे काम अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयासाठी धामणगांव रेल्वे येथील शासकीय विश्रामगृहात सर्पमित्रांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली, ज्यामध्ये एकमताने या कामबंद आंदोलनावर शिक्कामोर्तब करण्यात आले.

साप पकडताना अनेकदा सर्पदंश, अपघात आणि जीवितहानीच्या घटना घडतात, मात्र अशा वेळी वन विभागाकडून कोणतेही आवश्यक संरक्षण, मदत किंवा आर्थिक आधार मिळत नसल्याने सर्पमित्रांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. त्यामुळे मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे. सर्पमित्रांच्या प्रमुख मागण्यांमध्ये अधिकृत मान्यता व ओळखपत्र मिळणे, सर्पदंश झाल्यास उच्च दर्जाची मोफत वैद्यकीय सुविधा मिळणे, किमान १० लाख रुपयांचा अपघात विमा मंजूर करणे, मानधन निश्चित करणे, आवश्यक बचाव साहित्य व प्रशिक्षण उपलब्ध करून देणे आणि वन विभागाने सर्पमित्रांशी योग्य समन्वय साधणे यांचा समावेश आहे.

या आंदोलनादरम्यान सर्पमित्रांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, परिसरात साप आढळल्यास तो स्वतः पकडण्याचा प्रयत्न करू नये. त्याऐवजी तातडीने वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा किंवा आपत्कालीन क्रमांक १९२६ वर माहिती द्यावी, जेणेकरून सापांचे आणि नागरिकांचेही सुरक्षित रक्षण होईल. तसेच, राज्यातील सर्व सर्पमित्रांनी आपल्या हक्कांसाठी एकत्र येऊन लढा देण्याचे आवाहन करत, वन विभागाने या मागण्यांवर तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे.
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    2 hrs ago
  • अकोला जिल्ह्यातील पातुर येथील शेतामधील मालाबाबत अत्यंत अभिमानाने आणि ठामपणे दावा करण्यात आला आहे. अशा उत्कृष्ट क्वालिटीचा माल फक्त आणि फक्त आमच्याच शेतामध्ये मिळतो, असे अत्यंत आत्मविश्वासाने सांगण्यात आले आहे.
    1
    अकोला जिल्ह्यातील पातुर येथील शेतामधील मालाबाबत अत्यंत अभिमानाने आणि ठामपणे दावा करण्यात आला आहे. अशा उत्कृष्ट क्वालिटीचा माल फक्त आणि फक्त आमच्याच शेतामध्ये मिळतो, असे अत्यंत आत्मविश्वासाने सांगण्यात आले आहे.
    user_Vivek nimkande
    Vivek nimkande
    Artist पातूर, अकोला, महाराष्ट्र•
    11 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.