शंभुप्रेमींच्या ४ वर्षांच्या पाठपुराव्याला यश; जिल्हा परिषदेत स्मारकांच्या उभारणीला वेग:- डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर ----- पाटोदा(प्रतिनिधी):- बीड जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या परिसरात महापुरुष आणि लोकनेत्यांच्या पुतळ्यांच्या उभारणीसाठी हालचालींना अखेर वेग आला आहे. मुंबईतील नामांकित शिल्पकारांकडून तातडीने कोटेशन मागविण्यात आले असून, गेल्या चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या शंभुप्रेमींच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. जिल्हा नियोजन अर्थसंकल्पात या स्मारकांसाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असली, तरी ही रक्कम अपुरी असल्याचे सांगत अधिक निधी उपलब्ध करून देऊन रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी डॉ.गणेश ढवळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. नवीन प्रशासकीय इमारतीसमोर महापुरुषांची स्मारके उभारल्याशिवाय लोकार्पण होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका शंभुप्रेमींनी घेतली होती. या नंतर तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी १९ मार्च २०२२ रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करून काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात चार वर्षे कोणती ही कामे झाली नाहीत. डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली शंभुप्रेमींनी सातत्याने निवेदने व आंदोलनांद्वारे पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मुंबईतील प्रख्यात शिल्पकार राजेंद्र शिरगावकर (विघ्नेश्वर आर्ट्स) यांना पत्र पाठवून प्रक्रिया सुरू केली आहे. त्या मुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा विषय आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्हा परिषदेत एकूण सहा पुतळे उभारण्याचा ठराव पारित करण्यात आला असून त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा १२ फूट उंचीचा भव्य पूर्णाकृती ब्राँझ पुतळा, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रत्येकी ४ फूट अर्धाकृती ब्राँझ पुतळे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा १० फूट पूर्णाकृती पुतळा, लोकनेते सुंदरराव सोळंके यांचा १० फूट पूर्णाकृती पुतळा आंदोलनकर्त्यांनी लोकनेत्या केशरकाकू क्षीरसागर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मारकांचीही उभारणी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या निर्णयामुळे आंदोलनात सहभागी असलेले शंभुप्रेमी डॉ.गणेश ढवळे, शेख युनुस, रामनाथ खोड, अशोक येडे, शेख मुबीन, सुदाम तांदळे, शिवशर्मा शेलार, राहुल वायकर, संजय गोडसे, जयदत्त थोटे, युवराज मस्के, विठ्ठल बहिर, भागवत मस्के, गणेश मस्के, गणेश धोंडरे, राजेंद्र आमटे, नितिन सोनावणे,विजय लाटे सह आदींनी समाधान व्यक्त केले आहे.

- पाटोदा(प्रतिनिधी):- बीड जिल्हा परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या परिसरात महापुरुष आणि लोकनेत्यांच्या पुतळ्यांच्या उभारणीसाठी हालचालींना अखेर वेग आला आहे. मुंबईतील नामांकित शिल्पकारांकडून तातडीने कोटेशन मागविण्यात आले असून, गेल्या चार वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या शंभुप्रेमींच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. जिल्हा नियोजन अर्थसंकल्पात या स्मारकांसाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असली, तरी ही रक्कम अपुरी असल्याचे सांगत अधिक निधी उपलब्ध करून देऊन रखडलेली कामे तातडीने पूर्ण करावीत, अशी मागणी डॉ.गणेश ढवळे व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे. नवीन प्रशासकीय इमारतीसमोर महापुरुषांची स्मारके उभारल्याशिवाय लोकार्पण होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका शंभुप्रेमींनी घेतली होती. या नंतर तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी १९ मार्च २०२२ रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे भूमिपूजन करून काम सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्षात चार वर्षे कोणती ही कामे झाली नाहीत. डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर यांच्या नेतृत्वाखाली शंभुप्रेमींनी सातत्याने निवेदने व आंदोलनांद्वारे पाठपुरावा सुरू ठेवला. अखेर जिल्हा परिषद बांधकाम विभागाने मुंबईतील प्रख्यात शिल्पकार राजेंद्र शिरगावकर (विघ्नेश्वर आर्ट्स) यांना पत्र पाठवून प्रक्रिया सुरू केली आहे. त्या मुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला हा विषय आता मार्गी लागण्याची चिन्हे दिसत आहेत. जिल्हा परिषदेत एकूण सहा पुतळे उभारण्याचा ठराव पारित करण्यात आला असून त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा १२ फूट उंचीचा भव्य पूर्णाकृती ब्राँझ पुतळा, छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रत्येकी ४ फूट अर्धाकृती ब्राँझ पुतळे लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचा १० फूट पूर्णाकृती पुतळा, लोकनेते सुंदरराव सोळंके यांचा १० फूट पूर्णाकृती पुतळा आंदोलनकर्त्यांनी लोकनेत्या केशरकाकू क्षीरसागर, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि दिवंगत अजितदादा पवार यांच्या स्मारकांचीही उभारणी करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. या निर्णयामुळे आंदोलनात सहभागी असलेले शंभुप्रेमी डॉ.गणेश ढवळे, शेख युनुस, रामनाथ खोड, अशोक येडे, शेख मुबीन, सुदाम तांदळे, शिवशर्मा शेलार, राहुल वायकर, संजय गोडसे, जयदत्त थोटे, युवराज मस्के, विठ्ठल बहिर, भागवत मस्के, गणेश मस्के, गणेश धोंडरे, राजेंद्र आमटे, नितिन सोनावणे,विजय लाटे सह आदींनी समाधान व्यक्त केले आहे.1
- सरकारने रद्द केलेल्या 5 टक्के आरक्षणावर पुनर्विचार करावा शेख अनिस सर यांचे मत.बीड शहरात 17 तारखेला एल्गार मोर्चा काढण्यात आला होता1
- Post by Rathod Baburao1
- श्री वडमाऊली यात्रा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा जिल्हा बीड तालुका केज राहणार रोड माऊली दहिफळ येथे दिनांक 14/04/2026 या दिवशी मोठ्या उत्साहात यात्रा साजरी करण्यात आली आहे1
- Post by Mahindra Magi1
- Post by अय्युब खान2
- डर्टी वीडियो कांड में नए खुलासे, अब परतवाड़ा पुलिस की कार्यप्रणाली भी जांच के घेरे में परतवाड़ा डर्टी वीडियो कांड में अब पुलिस की संदिग्ध भूमिका भी जांच के दायरे में आ गई है। मुख्य आरोपी अयान अहमद तनवीर अहमद (19, परतवाड़ा) के साथ कुछ पुलिसकर्मियों की बातचीत के वीडियो सामने आने के बाद विभाग में हड़कंप मच गया है। जिला ग्रामीण पुलिस अधीक्षक विशाल आनंद ने मामले की गंभीरता को देखते हुए स्पष्ट किया है कि जांच प्रभावित न हो, इसलिए संबंधित पुलिसकर्मियों को मुख्यालय अटैच किया गया है। एसपी विशाल आनंद के अनुसार, सांसद डॉ. अनिल बोंडे ने यह मुद्दा उठाया था कि एक पीड़िता के परिजन करीब 15 दिन पहले शिकायत लेकर थाने पहुंचे थे, लेकिन उनकी शिकायत दर्ज नहीं की गई। इस आरोप के बाद मामले की जांच तेज कर दी गई है। अचलपुर के सहायक पुलिस अधीक्षक एवं एसआईटी प्रमुख आईपीएस अधिकारी शुभम कुमार के नेतृत्व में विशेष जांच दल पूरे प्रकरण की गहराई से जांच कर रहा है। एसपी ने भरोसा दिलाया है कि जो भी दोषी पाया जाएगा, उसके खिलाफ कड़ी कार्रवाई की जाएगी। अब भी कई सवाल अनसुलझे : पुलिस जांच में अब तक यह सामने आया है कि आरोपी अयान कथित तौर पर केवल मौज-मस्ती के उद्देश्य से यह कृत्य करता था। हालांकि, ब्लैकमेलिंग, नशीले पदार्थों के इस्तेमाल या कोचिंग क्लासेस की भूमिका जैसे कई अहम पहलू अब भी स्पष्ट नहीं हो पाए हैं। इसके अलावा, आरोपियों के तार जिले के बाहर तक जुड़े हैं या नहीं, इस पर भी स्थिति साफ नहीं है। चिखलदरा के होटलों से जुड़े पहलुओं की भी पुष्टि नहीं हो सकी है।1
- 17 एप्रिल 2026 रोजी बीड येथे होणाऱ्या एल्गार मुस्लिम आरक्षण मोर्चामध्ये बीड जिल्ह्यातून तालुक्यातून मुस्लिम समाजाने आपले आपसातील मतभेद बाजूला ठेवून या मोर्चामध्ये सामील व्हावे असे आवाहन नेकनूर चे माजी पंचायत समिती सदस्य पठाण फेरोज यांनी यावेळी केले.1