logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

महागाईचा भस्मासूर लग्नसराईत वधू पित्यांची मोठी दमछाक अर्थसंकल्प कोलमडला? महागाईचा भस्मासूर लग्नसराईत वधू पित्यांची मोठी दमछाक अर्थसंकल्प कोलमडला?

16 hrs ago
user_SURYA MARATHI NEWS
SURYA MARATHI NEWS
Chief Editor संग्रामपूर, बुलढाणा, महाराष्ट्र•
16 hrs ago

महागाईचा भस्मासूर लग्नसराईत वधू पित्यांची मोठी दमछाक अर्थसंकल्प कोलमडला? महागाईचा भस्मासूर लग्नसराईत वधू पित्यांची मोठी दमछाक अर्थसंकल्प कोलमडला?

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Sharad Dayedar
    1
    Post by Sharad Dayedar
    user_Sharad Dayedar
    Sharad Dayedar
    Farmer कारंजा, वाशिम, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • B. R. Gavai यांच्या Bageshwar Dham भेटीवरून वाद; Shyam Manav यांची तीव्र टीका. #BRGawai #bageshwardhamsarkar
    1
    B. R. Gavai यांच्या Bageshwar Dham भेटीवरून वाद; Shyam Manav यांची तीव्र टीका.
#BRGawai  #bageshwardhamsarkar
    user_Purn borse
    Purn borse
    अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    17 hrs ago
  • जालना शहरातील चोर बाजार परिसरात डिपिला अचानक आग
    1
    जालना शहरातील चोर बाजार परिसरात डिपिला अचानक आग
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    3 hrs ago
  • शहरात लुटमारीचा थरार! डॉलर एक्सचेंजच्या बहाण्याने व्यापाऱ्यावर हल्ला; ५ लाखांची लूट शहरातील कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्यानगर परिसरात एका मनी एक्सचेंज व्यापाऱ्याला दिवसाढवळ्या लुटण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, “डॉलर एक्सचेंज करायचे आहेत” असा बहाणा करून आरोपींनी व्यापाऱ्याला विद्यानगर येथे बोलावले. व्यापारी घटनास्थळी पोहोचताच दोघा आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे व्यापारी गोंधळून गेले. यावेळी त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांच्या हातावर चाकूने वार करून जखमी केले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या जवळील ५ लाख १७ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून घेतली. ही घटना घडल्यानंतर आरोपी तिसऱ्या साथीदारासह दुचाकीवरून फरार झाले. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
    1
    शहरात लुटमारीचा थरार! डॉलर एक्सचेंजच्या बहाण्याने व्यापाऱ्यावर हल्ला; ५ लाखांची लूट
शहरातील कायदा-सुव्यवस्थेला आव्हान देणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्यानगर परिसरात एका मनी एक्सचेंज व्यापाऱ्याला दिवसाढवळ्या लुटण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, “डॉलर एक्सचेंज करायचे आहेत” असा बहाणा करून आरोपींनी व्यापाऱ्याला विद्यानगर येथे बोलावले. व्यापारी घटनास्थळी पोहोचताच दोघा आरोपींनी त्यांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे व्यापारी गोंधळून गेले.
यावेळी त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, आरोपींनी त्यांच्या हातावर चाकूने वार करून जखमी केले. त्यानंतर आरोपींनी त्यांच्या जवळील ५ लाख १७ हजार रुपयांची रोख रक्कम असलेली बॅग हिसकावून घेतली.
ही घटना घडल्यानंतर आरोपी तिसऱ्या साथीदारासह दुचाकीवरून फरार झाले. घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
    user_RahimKhan Pathan
    RahimKhan Pathan
    Voice of people सोयगाव, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • जालना ब्रेकिंग: बदनापूर येथील कॅनरा बँकेत ७.३१ कोटींचा डल्ला; मॅनेजरसह सुवर्णकार गजाआड ​जालना: जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालन्यातील मर्चंट बँक आणि पूर्णवादी बँकेतील घोटाळ्याची चर्चा अद्याप थांबलेली नसतानाच, आता बदनापूर येथील कॅनरा बँकेत तब्बल ७ कोटी ३१ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट सोने गहाण ठेवून आणि मूळ सोन्याची चोरी करून ही मोठी फसवणूक करण्यात आली आहे. ​नेमका प्रकार काय? ​बदनापूर येथील कॅनरा बँकेत दागिन्यांच्या बदल्यात कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू असताना हा मोठा गैरव्यवहार झाला. बँकेच्या त्रैमासिक पुनर्मूल्यांकन (Quarterly Re-evaluation) प्रक्रियेदरम्यान दागिन्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी बँकेच्या लॉकरमधील सोन्याचे दागिने गायब असल्याचे आणि त्यांच्या जागी बनावट सोने ठेवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. ​असा फुटला घोटाळ्याला वाचा: ​बँकेच्या धोरणानुसार नियमित तपासणी सुरू होती. ​तपासणीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे आणि काही ठिकाणी बनावट सोने असल्याचे आढळले. ​बँकेचे अधिकृत सुवर्णकार प्रवीण बुऱ्हाडे यांनी बनावट सोन्याला 'खरे सोने' असल्याचे खोटे प्रमाणपत्र देऊन बँकेची फसवणूक करण्यास मदत केली. ​पोलिसांची कारवाई: ​या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आहेत: ​बँक मॅनेजर: पोलिसांच्या ताब्यात. ​सुवर्णकार (प्रवीण बुऱ्हाडे): पोलिसांच्या ताब्यात. ​एक अधिकारी: अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ​"बनावट सोने ठेवून आणि पदाचा गैरवापर करून बँकेचा विश्वासघात करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण ७ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक झाली असून, आम्ही दोघांना ताब्यात घेतले आहे. या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतलेले आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे." — मच्छिंद्र सुरवसे (पोलीस निरीक्षक, बदनापूर पोलीस ठाणे) ​ब्युरो रिपोर्ट, जालना
    1
    जालना ब्रेकिंग: बदनापूर येथील कॅनरा बँकेत ७.३१ कोटींचा डल्ला; मॅनेजरसह सुवर्णकार गजाआड
​जालना: जिल्ह्यातील बँकिंग क्षेत्रातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. जालन्यातील मर्चंट बँक आणि पूर्णवादी बँकेतील घोटाळ्याची चर्चा अद्याप थांबलेली नसतानाच, आता बदनापूर येथील कॅनरा बँकेत तब्बल ७ कोटी ३१ लाख रुपयांचा अपहार झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बनावट सोने गहाण ठेवून आणि मूळ सोन्याची चोरी करून ही मोठी फसवणूक करण्यात आली आहे.
​नेमका प्रकार काय?
​बदनापूर येथील कॅनरा बँकेत दागिन्यांच्या बदल्यात कर्ज देण्याची प्रक्रिया सुरू असताना हा मोठा गैरव्यवहार झाला. बँकेच्या त्रैमासिक पुनर्मूल्यांकन (Quarterly Re-evaluation) प्रक्रियेदरम्यान दागिन्यांची तपासणी करण्यात आली. यावेळी बँकेच्या लॉकरमधील सोन्याचे दागिने गायब असल्याचे आणि त्यांच्या जागी बनावट सोने ठेवण्यात आल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
​असा फुटला घोटाळ्याला वाचा:
​बँकेच्या धोरणानुसार नियमित तपासणी सुरू होती.
​तपासणीत सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाल्याचे आणि काही ठिकाणी बनावट सोने असल्याचे आढळले.
​बँकेचे अधिकृत सुवर्णकार प्रवीण बुऱ्हाडे यांनी बनावट सोन्याला 'खरे सोने' असल्याचे खोटे प्रमाणपत्र देऊन बँकेची फसवणूक करण्यास मदत केली.
​पोलिसांची कारवाई:
​या प्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने चक्र फिरवली आहेत:
​बँक मॅनेजर: पोलिसांच्या ताब्यात.
​सुवर्णकार (प्रवीण बुऱ्हाडे): पोलिसांच्या ताब्यात.
​एक अधिकारी: अद्याप फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
​"बनावट सोने ठेवून आणि पदाचा गैरवापर करून बँकेचा विश्वासघात करण्यात आला आहे. या प्रकरणात एकूण ७ कोटी ३१ लाख रुपयांची फसवणूक झाली असून, आम्ही दोघांना ताब्यात घेतले आहे. या रॅकेटमध्ये अजून कोणाचे हात गुंतलेले आहेत का, याचा सखोल तपास सुरू आहे."
— मच्छिंद्र सुरवसे (पोलीस निरीक्षक, बदनापूर पोलीस ठाणे)
​ब्युरो रिपोर्ट, जालना
    user_विश्वास धसाळ Press
    विश्वास धसाळ Press
    पत्रकार भोकरदन, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • अमरावती : ‘गो सन्मान’ अभियानांतर्गत भव्य पदयात्रा आयोजित अमरावती, दि. 27 : सकल हिंदू समाजतर्फे ‘गो सन्मान अभियान’ अंतर्गत अमरावती येथे भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गोमातेच्या सन्मान व संवर्धनासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली असून मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. ही पदयात्रा सकल हिंदू समाज यांच्या वतीने दुपारी 4 वाजता इर्विन चौक, अमरावती येथून सुरू होऊन ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, अमरावती येथे समाप्त होणार आहे. गोमातेला ‘राष्ट्रमाता’ दर्जा मिळावा या मागणीसाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.
    1
    अमरावती : ‘गो सन्मान’ अभियानांतर्गत भव्य पदयात्रा आयोजित
अमरावती, दि. 27 : सकल हिंदू समाजतर्फे ‘गो सन्मान अभियान’ अंतर्गत अमरावती येथे भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. गोमातेच्या सन्मान व संवर्धनासाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली असून मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
ही पदयात्रा सकल हिंदू समाज यांच्या वतीने दुपारी 4 वाजता इर्विन चौक, अमरावती येथून सुरू होऊन ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन, अमरावती येथे समाप्त होणार आहे.
गोमातेला ‘राष्ट्रमाता’ दर्जा मिळावा या मागणीसाठी ही पदयात्रा आयोजित करण्यात आली आहे.
    user_Purn borse
    Purn borse
    अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Post by Amravati News Update
    1
    Post by Amravati News Update
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • बदनापूर शहरातला कॅनरा बँकेमध्ये चक्क अधिकारीच सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारतानाचा नवा सीसीटीव्ही समोर #viralreelschallenge #jalnakar_mh21 #JalnaNews #jalnakar #जालना #CMO #संभाजीनगर #jalna #sambhajinagar
    1
    बदनापूर शहरातला कॅनरा बँकेमध्ये चक्क अधिकारीच सोन्याच्या दागिन्यावर डल्ला मारतानाचा नवा सीसीटीव्ही समोर 
#viralreelschallenge #jalnakar_mh21 #JalnaNews #jalnakar #जालना #CMO #संभाजीनगर #jalna #sambhajinagar
    user_Bharat 24Taas News
    Bharat 24Taas News
    TV News Anchor Bhokardan, Jalna•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.