सोलापूरात महिला आरक्षणावर भाजयुमोचे आंदोलन, पण वास्तवाकडे दुर्लक्ष सोलापूर शहरात आज भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन करत काँग्रेस व खासदार प्रणिती शिंदे यांच्यावर टीका केली. भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करताना आपण आंदोलन का करतो याची माहिती तरी घ्यायची होती. वास्तव असे आहे की, महिला आरक्षण विधेयक २०२३ सालीच लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर झाले होते. या विधेयकाला सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस व सर्व विरोधी पक्षांच्या खासदारांचा ठाम पाठिंबा होता. त्यानंतर राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली आणि १६ एप्रिल २०२६ रोजी मोदी सरकारने त्याची अधिसूचना देखील जारी केली. त्यामुळे महिला आरक्षणाचा कायदा अस्तित्वात असून तो केवळ अंमलबजावणीच्या प्रतीक्षेत आहे, ही बाब भाजयुमो कार्यकर्त्यांनी लक्षात घेणे आवश्यक आहे. याउलट, अलीकडेच केंद्र सरकारने संसदेत मांडलेले विधेयक हे महिला आरक्षणाशी संबंधित नसून १३१ वी घटनादुरुस्ती अर्थात परिसीमन म्हणजेच (मतदारसंघ पुनर्रचना) विधेयक होते. या विधेयकाच्या माध्यमातून उत्तरेकडील राज्यांतील खासदारांची संख्या वाढवून देशावर कायम सत्ता गाजविण्याचे मोदी सरकारचे षडयंत्र होते. या पार्श्वभूमीवर काँग्रेससह सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत हे विधेयक फेटाळून लावले. भाजपला महिला आरक्षणाची एवढीच काळजी असेल तर १६, १७ आणि १८ एप्रिल २०२६ रोजी झालेल्या विशेष अधिवेशनात खासदार प्रणिती शिंदे यांच्यासह काँग्रेस आणि इतर विरोधी पक्षांनी स्पष्टपणे मागणी केली की, २०२३ मध्ये मंजूर झालेला महिला आरक्षण कायदा तात्काळ लागू करावा. मात्र, सरकारकडून अद्याप त्याबाबत ठोस अंमलबजावणी झालेली नाही. या पार्श्वभूमीवर भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन करताना वस्तुस्थिती समजून घेणे गरजेचे आहे. जर खरोखरच महिलांच्या सक्षमीकरणाची काळजी असेल, तर आधीच मंजूर झालेल्या महिला आरक्षण कायद्याची तात्काळ अंमलबजावणी करण्यासाठी मोदी सरकारवर दबावासाठी आंदोलन करणे अधिक योग्य ठरेल. गेल्या बारा वर्षांपासून विविध आश्वासनांच्या आधारे जनतेला दिशाभूल करण्याचे प्रयत्न झाले असले, तरी आता नागरिक अधिक सजग झाले आहेत. त्यामुळे आत्ता भाजपच्या भूलथापांना जनता बळी पडणार नाही. लवकरच महिला आणि जनता तुम्हाला तुमची जागा दाखवून देतील.

- लातूर आरटीओ कार्यालयावर भ्रष्टाचार निर्मूलन समितीचे आंदोलन संपन्न. प्रति महिन्याला आरटीओ कार्यालयात 17 कोटीचा भ्रष्टाचार - प्रदीप पाटील खंडापूरकर. (राष्ट्रीय अध्यक्ष) सुरू ॲप इन मराठी न्यूज लातूर. बुधवार दिनांक 22 एप्रिल 2026. भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापूरकर यांनी लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा भ्रष्टाचार उखडून काढण्यासाठी सोमवार दिनांक 20 एप्रिल 2026 रोजी आरटीओ कार्यालयावर आंदोलन मोर्चा काढण्यात आला. लातूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील अधिकारी हे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत आहेत. हा भ्रष्टाचार बाहेर काढण्यासाठी आणि हे कायमचे बंद व्हावे म्हणून आरटीओ कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. याप्रसंगी साम टीव्हीला मुलाखत देताना भ्रष्टाचार समितीचे प्रदीप पाटील खंडापूरकर बोलताना प्रादेशिक परिवहन अधिकार आरटीओ विभाग लातुर या कार्यालयातील इन्स्पेक्टर, एजंट यांना कसल्याही प्रकारची लाच देऊ नका, मोठ्या वहानाकडुन महीना 3500, लहान वहाना कडुन महीना 2500 रुपयाची लाच एजंटा मार्फत घेतली जाते आशी चर्चा आहे, महीन्या काठी 17 कोटी रुपयाची लाच घेतली जाते, कांही एजंटाची रेकॉर्डींग आमच्या कडे आली आहे. तसेच दैनंदिन कामासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रादेशिक परिवहन अधिकार आरटीओ ऑफिस मध्ये पैसे द्यावे लागतात, नसता अनफिट करणे, रिपासींग न करणे, वहानधारकास मर्जीतल्या वजन काट्यावर घेऊन जाणे आणि जास्तीचा माल भरला आशी खोटी बतावणी करून मोठ्या प्रमाणात ऑनलाइन दंड वसूल करणे, ट्रक ट्रिपर, हायवा, टमटम, काळीपिवळी, छोटा हत्ती, ट्रॅव्हल्स या वहानधारकास दम देणे, वाहान ताब्यात घेणे, त्यांचा मोबाईल जप्त करणे, आरटीओ विभागातील इन्स्पेक्टर च्या ड्राइवर कडुन शिव्या खाणे आदी प्रकार आता बंद झाले पाहिजेत, आम्ही लवकरच परिवहन मंत्री आणी परिवहन आयुक्त यांची भेट घेणार आहोत. मी भ्रष्टाचार समितीच राष्ट्रीय अध्यक्ष सर्व वहानधारकांस विनंती करतो की, या पुढे प्रादेशिक परिवहन अधिकार आरटीओ लातुर, व उमरगा चेक पोस्ट वर आपण या भ्रष्टाचारी इन्स्पेक्टरना कसल्याही प्रकारची लाच देवु नका, इन्स्पेक्टर कडुन कांही त्रास होत आसेल तर आम्हास सांगा आश्या प्रादेशिक परिवहन अधिकार आरटीओ विभाग लातुर मधील भ्रष्टाचारी इन्स्पेक्टर च्या तोंडाला काळे फासून त्यांची गाढवावर बसवुन धिंड काढु, तसेच या भ्रष्टाचारी इन्स्पेक्टर ना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा मार्फत ट्रॅप करु, या सर्व प्रकरणा बाबत आम्ही लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लातुर आणी धाराशिव मधील संबंधित अधिकाऱ्यांना भेटणार आहोत. लातूर व धाराशिव येथील वाहनधारकास विनंती करतो की, प्रादेशिक परिवहन अधिकार आरटीओ विभागातील कोणा मुजोर इन्स्पेक्टर कडुन कांही त्रास होत असेल तर आमच्याशी कोणत्याही वेळी 24 तासात संपर्क साधावा. असे स्वातंत्र्य सैनिक प्रदीप पाटील खंडापुरकर बाबा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समिती एवम ब्रीक्स मानव अधिकार मिशन यांनी साम टीव्ही ला मुलाखतीत बोलताना सांगितले.1
- लवकरात लवकर चालू करा1
- Post by समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा1
- रास्ते का वीडियो टकला आहै तक रात नु दूंनध्या1
- लातूर : लातूरमध्ये बुलेट मोटारसायकलचा स्फोट; सुदैवाने जीवितहानी टळली : लातूर शहरातील उस्मानपुरा परिसरात उभी असलेली बुलेट मोटारसायकल अचानक पेट घेऊन जोरदार आवाजासह फुटल्याची धक्कादायक एकच खळबळ उडाली.. या स्फोटामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित बुलेट मोटारसायकल रस्त्याच्या कडेला उभी असताना अचानक पेट घेतला आणि त्यानंतर स्फोट झाला. स्फोटाचा आवाज मोठा असल्याने आसपासच्या नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. बुलेटला लागलेल्या आगीचे आणि स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. तांत्रिक बिघाड, इंधन गळती किंवा वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे हा प्रकार घडला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान या घटनेमागील नेमके अद्याप स्पष्ट आहे.4
- विषय: देशिंग प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनियमितता व अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाबाबत देशिंग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सध्या गंभीर अनियमितता सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. येथे नियुक्त असलेल्या दोन मेडिकल ऑफिसरपैकी एक डॉक्टर आज सकाळी 10.30 वाजता उशिरा हजर झाले, तर दुसरे डॉक्टर पूर्णपणे अनुपस्थित होते. नियमांनुसार दोन्ही डॉक्टरांनी केंद्राच्या ठिकाणी राहणे आवश्यक असताना देखील याकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. या प्रकाराकडे तालुका आरोग्य अधिकारी तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय, संबंधित आरोग्य अधिकारी साळुंखे हे नागरिकांशी उद्धट वर्तन करतात व योग्य प्रतिसाद देत नाहीत, अशा तक्रारी सातत्याने समोर येत आहेत. त्यामुळे प्रशासनाविषयी नाराजी वाढत आहे. या पार्श्वभूमीवर संबंधित अधिकारी साळुंखे यांची तात्काळ येथून हकालपट्टी करण्यात यावी तसेच देशिंग प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी, जबाबदार व सेवा देणारे डॉक्टर नेमण्यात यावेत, अशी जोरदार मागणी करण्यात येत आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित अशा गंभीर बाबींकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलनाचा इशारा देण्यात येत आहे. आपला विश्वासू, श्री रुपेश विश्वनाथ सुर्वे मास फॉर सिटीझन पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्ष1
- Post by शेख महेशर ताहेर(पञकार)1
- शिव सिंह राजपूत दहिया जर्नलिस्ट अमरपाटन सतना मैहर मध्य प्रदेश भोपाल 99747788631
- Post by मन्सूर शेख1