logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

एम.एस.जी.एस. शिक्षण संकुलात ७७वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा. प्रतिनिधी सचिन वखारे येवला अंदरसूल येथील मातोश्री शांताबाई गोविंदराव सोनवणे इंग्लिश मिडीयम स्कूल,सेमी इंग्लिश,ज्युनियर कॉलेज व सिनियर कॉलेजमध्ये ७७वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे संजय कुसाळकर साहेब (गटशिक्षणाधिकारी पंचायत समिती, येवला), ॲड.वैभव कदम (ॲड.हाईकोर्ट मुंबई), विजूशेट पहिलवान (समाज सेवक), सागर पाठक हे तर अध्यक्षस्थानी अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अरुण भांडगे हे होते.ध्वजारोहण संजय कुसाळकर साहेब यांच्या हस्ते झाले.ध्वज फडकवताच राष्ट्रगीत, राज्यगीत, ध्वजगीत झाले. शिक्षक अजहर खतीब यांच्या मागे सर्वांनी उद्देशिकेचे वाचन केले.मान्यवरांच्या हस्ते सहकार महर्षी स्व.गोविंदराव (नाना) सोनवणे यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय शिक्षक अमोल आहेर यांनी करून दिला. यानंतर संकुलाच्या वतीने आलेले पाहुणे संजय कुसाळकर साहेब, ॲड.वैभव कदम, विजुशेट पहिलवान यांचा सत्कार करण्यात आला.राज्यस्तरीय थायबॉक्सिंग स्पर्धेत कांस्यपदक मिळवलेली विद्यार्थिनी कु.श्रेया शिंदे, क्रीडा प्रशिक्षक राजेश कांबळे, साक्षी देशमुख यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. यानंतर इंग्लिश मिडीयम व सेमीच्या विद्यार्थ्यांनी कवायद सादर केली.राजेश कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी कराटे डेमो सादर केला.विद्यार्थ्यांनी देशभक्ती गीतावर नृत्य व नाटक सादर केले त्यात संदेसे आते है, सुनो गौर से दुनियावालो, इंडिया वाले, ही मायभूमी, तिरंगा, भारत की बेटी, मंझर है नया, वूमन वर्ल्ड कप थीम ड्रामा, ऑपरेशन सिन्दुर, जालियानवाला बाग अशा विविध गीत आणि नाटक सादर होत असतांना संपूर्ण वातावरण देशभक्तीमय झाले होते.प्रमुख पाहुणे संजय कुसाळकर साहेब यांनी आपल्या भाषणांत प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत, मिळालेल्या संधीचे सोने करा, नियमित अभ्यास, खेळ यावर लक्ष द्या. ॲड.वैभव कदम यांनी आपल्या भाषणात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जी राज्यघटना आपल्याला दिली आहे, ती राज्यघटना आपल्या हक्काचे संरक्षण करते. अध्यक्षीय भाषणात अरुण भांडगे यांनी विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य आणि नाटिका यांचे कौतुक केले.आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले आहे ते स्वातंत्र्य डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधान द्वारे अबाधित ठेवण्याची शपथ घेऊ या. याप्रसंगी अंदरसूल शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष सुदाम सोनवणे, खजिनदार मकरंद सोनवणे, सहचिटणीस मयूर सोनवणे, संचालक तथा प्रशासकीय अधिकारी प्रा.आर.बी. गायकवाड, संचालक जीवन गाडे, डॉ.भगिनाथ जाधव, जनार्दन जानराव, आकाश सोनवणे, राजेंद्र सोनवणे, उज्ज्वल जाधव, तसेच रामनाथकाका एंडाईत, भगिनाथ थोरात, गंगाधर जाधव, बाबासाहेब सोनवणे, अशोक एंडाईत, कारभारी वाकचौरे, आदित्य आहिरे, किशोर सोनवणे, संदीप वाकचौरे, संजय पैठणकर, सुनील पुंड, वाल्मीक शिंदे, हरीभाऊ सजन, तेजस सोनवणे, रविंद्र वाकचौरे, मंगेश शिंदे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी इंग्लिश मिडीयम स्कूलचे प्रिन्सिपल अल्ताफ खान, सेमीच्या मुख्याध्यापिका जयश्री परदेशी, ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य सचिन सोनवणे, सिनियर कॉलेजच्या प्राचार्या डॉ.सुवर्णा कडलक, गणेश सोनवणे, अजीम पटेल, सचिन घोडके, सुनील सपकाळ, सचिन बोढरे, मयूर भागवत, महेश मेहेत्रे, माधुरी माळी, अर्चना एंडाईत, निलिमा देशमुख, शर्मिला पवार, सुनिता वडे, शोभा निकम, साक्षी देशमुख, तेजश्री सोनवणे, सुषमा सोनवणे, दीपाली सोनवणे आदी सह सर्व शिक्षक–शिक्षिका, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इयत्ता नववीच्या विद्यार्थिनी कांचन देवरे व विद्या खैरनार यांनी तर आभार प्रदर्शन दीपक खैरनार यांनी केले.

4 hrs ago
user_Sachin Dilip Wakhare
Sachin Dilip Wakhare
Reporter Nashik, Maharashtra•
4 hrs ago
2a1e400b-4d31-4bb8-9435-8c2d10f31352

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by Anil Nale
    5
    Post by Anil Nale
    user_Anil Nale
    Anil Nale
    City Star नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    46 min ago
  • रिपब्लिक डे प्रोग्राम में डॉ. बाबासाहेब अंबेडकर का नाम न लेने पर बड़ा हंगामा नासिक में आज रिपब्लिक डे के मौके पर पुलिस परेड ग्राउंड में नासिक के गार्डियन मिनिस्टर गिरीश महाजन ने अपनी स्पीच के दौरान डॉ. बाबासाहेब अंबेडकर का नाम नहीं लिया, तो परेड में मौजूद फॉरेस्ट डिपार्टमेंट की कर्मचारी माधुरी जाधव ने सीधे गार्डियन मिनिस्टर से सवाल किया और जवाब मांगा। उन्होंने उन पर डॉ. बाबासाहेब अंबेडकर का नाम मिटाने का आरोप लगाया, जिनकी वजह से आज रिपब्लिक डे मनाया जा रहा है। हंगामा करने वाली फॉरेस्ट डिपार्टमेंट की कर्मचारी माधुरी जाधव को पुलिस ने हिरासत में लेकर पूछताछ के लिए ले लिया है।
    1
    रिपब्लिक डे प्रोग्राम में डॉ. बाबासाहेब अंबेडकर का नाम न लेने पर बड़ा हंगामा
नासिक में आज रिपब्लिक डे के मौके पर पुलिस परेड ग्राउंड में नासिक के गार्डियन मिनिस्टर गिरीश महाजन ने अपनी स्पीच के दौरान डॉ. बाबासाहेब अंबेडकर का नाम नहीं लिया, तो परेड में मौजूद फॉरेस्ट डिपार्टमेंट की कर्मचारी माधुरी जाधव ने सीधे गार्डियन मिनिस्टर से सवाल किया और जवाब मांगा।
उन्होंने उन पर डॉ. बाबासाहेब अंबेडकर का नाम मिटाने का आरोप लगाया, जिनकी वजह से आज रिपब्लिक डे मनाया जा रहा है। हंगामा करने वाली फॉरेस्ट डिपार्टमेंट की कर्मचारी माधुरी जाधव को पुलिस ने हिरासत में लेकर पूछताछ के लिए ले लिया है।
    user_Abhijeet KOLHE
    Abhijeet KOLHE
    Press advisory नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही? सरकारी महिला कर्मचारी गिरीश महाजनांवर भडकली, म्हणाली, 'सस्पेंड केलं तरी चालेल, पण...नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी घडलेला हा प्रकार सध्या सर्वत्र चर्चेत आहे. मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याचा सवाल करणाऱ्या महिलेला पोलिसांनी बाजूला घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावेळी एक अनपेक्षित प्रकार घडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव भाषणात का घेतलं नाही? असा सवाल करणाऱ्या वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याला पोलिसांनी तात्काळ बाजूला घेतल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे
    1
    बाबासाहेब आंबेडकरांचं नाव का घेतलं नाही? सरकारी महिला कर्मचारी गिरीश महाजनांवर भडकली, म्हणाली, 'सस्पेंड केलं तरी चालेल, पण...नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी घडलेला हा प्रकार सध्या सर्वत्र चर्चेत आहे.
मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणादरम्यान बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेतल्याचा सवाल करणाऱ्या महिलेला पोलिसांनी बाजूला घेतल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.
नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमादरम्यान राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या भाषणावेळी एक अनपेक्षित प्रकार घडला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव भाषणात का घेतलं नाही? असा सवाल करणाऱ्या वनविभागाच्या महिला कर्मचाऱ्याला पोलिसांनी तात्काळ बाजूला घेतल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे
    user_ज्ञानेश्वर सांगळे
    ज्ञानेश्वर सांगळे
    निफाड, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • *प्रजासत्ताक दिन सोहळा २०२६* 🇮🇳 ​महाराणी उषाराजे होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चांदवड येथे आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला! ​ वैभव बागुल (नगराध्यक्ष, चांदवड) यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राहुल दादा कोतवाल (अध्यक्ष, महाराणी उषाराजे होळकर ग्रामविकास संस्था चांदवड ) ​यावेळी संस्थेच्या माजी अध्यक्षा सौ. मिनाताई कोतवाल, सौ. जयश्रीताई प्रजापत, गुंजाळ, लोढा सर, पगार ताई आणि सर्व सन्माननीय पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते सदर ध्वजारोहणाचा (प्रजासत्ताक दिनाचा ) कार्यक्रम यशस्वितेसाठी प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर ठाकरे, प्राचार्य कोटमे , मुख्याध्यापक पाटील, आणि शिरसाट मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला. ​देशभक्तीच्या वातावरणात सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
    5
    *प्रजासत्ताक दिन सोहळा २०२६* 🇮🇳
​महाराणी उषाराजे होळकर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, चांदवड येथे आज प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला!
​ वैभव बागुल (नगराध्यक्ष, चांदवड) यांचे शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान राहुल दादा कोतवाल (अध्यक्ष, महाराणी उषाराजे होळकर ग्रामविकास संस्था चांदवड )
​यावेळी संस्थेच्या माजी अध्यक्षा सौ. मिनाताई कोतवाल, सौ. जयश्रीताई प्रजापत,  गुंजाळ, लोढा सर, पगार ताई आणि सर्व सन्माननीय पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते
सदर ध्वजारोहणाचा (प्रजासत्ताक दिनाचा ) कार्यक्रम यशस्वितेसाठी प्राचार्य श्री. ज्ञानेश्वर ठाकरे, प्राचार्य कोटमे , मुख्याध्यापक पाटील, आणि शिरसाट मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा दिमाखदार सोहळा संपन्न झाला.
​देशभक्तीच्या वातावरणात सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांनी राष्ट्रध्वजाला सलामी दिली.
    user_SUNIL ANNA SONAWANE
    SUNIL ANNA SONAWANE
    Journalist चांदवड, नाशिक, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • गणतंत्र दिवस समारोह के बीच पुलिस अधिकारी को पड़ा अचानक दिल का दौरा, मौके पर ही गई जान रिपोर्टर: योगेश यादव | पीएनपी न्यूज़ महाराष्ट्र महाराष्ट्र के धाराशिव जिले से गणतंत्र दिवस के दिन एक बेहद दुखद और चौंकाने वाली घटना सामने आई है। उमरगा शहर में आयोजित गणतंत्र दिवस समारोह के दौरान एक पुलिस अधिकारी को अचानक दिल का दौरा पड़ा, जिससे मौके पर ही उनकी तबीयत बिगड़ गई और बाद में उनकी मौत हो गई। इस पूरी घटना का वीडियो भी अब सामने आया है, जिसने सभी को झकझोर कर रख दिया है। प्राप्त जानकारी के अनुसार, मृतक पुलिस अधिकारी की पहचान राज्य उत्पादन शुल्क विभाग में तैनात पीएसआई मोहन भीमा जाधव के रूप में हुई है। 77वें गणतंत्र दिवस के अवसर पर आयोजित ध्वजारोहण कार्यक्रम के दौरान वे अन्य अधिकारियों और कर्मचारियों के साथ सलामी के लिए पंक्ति में खड़े थे। इसी दौरान उन्हें अचानक चक्कर आया और वे संतुलन खोकर जमीन पर गिर पड़े। पीएसआई मोहन जाधव के गिरते ही मौके पर अफरा-तफरी मच गई। साथी कर्मियों ने तुरंत उन्हें संभाला और आनन-फानन में उमरगा के एक निजी अस्पताल ले जाया गया। लेकिन इलाज शुरू होने से पहले ही डॉक्टरों ने उन्हें मृत घोषित कर दिया। प्रारंभिक जांच में मौत का कारण हार्ट अटैक बताया जा रहा है, वहीं गिरने के दौरान सिर में गंभीर चोट लगने की भी आशंका जताई जा रही है। इस हृदयविदारक घटना के बाद पूरे विभाग में शोक की लहर है। गणतंत्र दिवस जैसे राष्ट्रीय पर्व पर इस तरह की घटना ने सभी को गहरे सदमे में डाल दिया है।
    1
    गणतंत्र दिवस समारोह के बीच पुलिस अधिकारी को पड़ा अचानक दिल का दौरा, मौके पर ही गई जान
रिपोर्टर: योगेश यादव | पीएनपी न्यूज़ महाराष्ट्र
महाराष्ट्र के धाराशिव जिले से गणतंत्र दिवस के दिन एक बेहद दुखद और चौंकाने वाली घटना सामने आई है। उमरगा शहर में आयोजित गणतंत्र दिवस समारोह के दौरान एक पुलिस अधिकारी को अचानक दिल का दौरा पड़ा, जिससे मौके पर ही उनकी तबीयत बिगड़ गई और बाद में उनकी मौत हो गई। इस पूरी घटना का वीडियो भी अब सामने आया है, जिसने सभी को झकझोर कर रख दिया है।
प्राप्त जानकारी के अनुसार, मृतक पुलिस अधिकारी की पहचान राज्य उत्पादन शुल्क विभाग में तैनात पीएसआई मोहन भीमा जाधव के रूप में हुई है। 77वें गणतंत्र दिवस के अवसर पर आयोजित ध्वजारोहण कार्यक्रम के दौरान वे अन्य अधिकारियों और कर्मचारियों के साथ सलामी के लिए पंक्ति में खड़े थे। इसी दौरान उन्हें अचानक चक्कर आया और वे संतुलन खोकर जमीन पर गिर पड़े।
पीएसआई मोहन जाधव के गिरते ही मौके पर अफरा-तफरी मच गई। साथी कर्मियों ने तुरंत उन्हें संभाला और आनन-फानन में उमरगा के एक निजी अस्पताल ले जाया गया। लेकिन इलाज शुरू होने से पहले ही डॉक्टरों ने उन्हें मृत घोषित कर दिया। प्रारंभिक जांच में मौत का कारण हार्ट अटैक बताया जा रहा है, वहीं गिरने के दौरान सिर में गंभीर चोट लगने की भी आशंका जताई जा रही है।
इस हृदयविदारक घटना के बाद पूरे विभाग में शोक की लहर है। गणतंत्र दिवस जैसे राष्ट्रीय पर्व पर इस तरह की घटना ने सभी को गहरे सदमे में डाल दिया है।
    user_पत्रकार योगेश यादव
    पत्रकार योगेश यादव
    Journalist उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र•
    4 hrs ago
  • विधायक नरेन्द्र मेहता ने मीरा-भाईंदर की जनता का विशेष आभार व्यक्त करते हुए कहा कि जनता ने भाजपा के 78 नगरसेवकों को जो अपार प्रेम, विश्वास और समर्थन दिया है, उसी के बल पर सभी जनप्रतिनिधि विजयी होकर जनसेवा के लिए आगे बढ़े...
    1
    विधायक नरेन्द्र मेहता ने मीरा-भाईंदर की जनता का विशेष आभार व्यक्त करते हुए कहा कि जनता ने भाजपा के 78 नगरसेवकों को जो अपार प्रेम, विश्वास और समर्थन दिया है, उसी के बल पर सभी जनप्रतिनिधि विजयी होकर जनसेवा के लिए आगे बढ़े...
    user_Visas Verma
    Visas Verma
    Thane, Maharashtra•
    12 hrs ago
  • मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन परियोजना पर लगा ब्रेक, इन कारणों से BMC ने रोका काम news up bharat रिपोर्टर. अनिल तहलका जौनपुर
    1
    मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन परियोजना पर लगा ब्रेक, इन कारणों से BMC ने रोका काम news up bharat रिपोर्टर. अनिल तहलका जौनपुर
    user_सुनिल कुमार अनिल तहलका जौनपुर
    सुनिल कुमार अनिल तहलका जौनपुर
    Lawyer ठाणे, ठाणे, महाराष्ट्र•
    18 hrs ago
  • पुलिस आयुक्त निकेत कौशिक के मार्गदर्शन में मीरा-भाईंदर वसई पोलीस आयुक्तालय के अंतर्गत सभी पुलिस स्टेशनों में 77वाँ गणतंत्र दिवस गरिमामय और अनुशासित वातावरण में मनाया गया।
    1
    पुलिस आयुक्त निकेत कौशिक के मार्गदर्शन में
मीरा-भाईंदर वसई पोलीस आयुक्तालय के अंतर्गत सभी पुलिस स्टेशनों में 77वाँ गणतंत्र दिवस गरिमामय और अनुशासित वातावरण में मनाया गया।
    user_Visas Verma
    Visas Verma
    Thane, Maharashtra•
    12 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.