महाशिवरात्रीचा काळाकुट्ट दिवस; डॅममध्ये बुडून तरुणाचा दुर्दैवी अंत वर्धा..हिंगणघाट वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील बोरगाव दातार येथे महाशिवरात्रीच्या दिवशी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. गावाशेजारील वणा नदीवरील डॅमवर सहा मित्र सकाळी दहा वाजता पोहण्यासाठी गेले होते. महेश खुशालराव कावळे (३०), आदित्य श्याम सातघरे (१९), महेश तुळशीराम ढवळे (१९), स्मित संदीप किटे (१७), भुनेश्वर सुभाष गोळकर (१६) आणि आकाश शेषराव बावणे (२१) हे सर्वजण पोहण्यात तरबेज होते. आनंदात पोहून झाल्यानंतर ते घरी परतण्यास निघाले; मात्र नियतीने वेगळाच डाव साधला. आकाशची चप्पल डॅमच्या पाण्यात पडल्याने तो ती काढण्यासाठी परत गेला. त्याच वेळी खडकावरून त्याचा पाय घसरला आणि तो थेट खोल पाण्यात कोसळला. मित्रांनी त्याला बुडताना पाहताच जीवाच्या आकांताने वाचविण्याचे प्रयत्न केले, पण खोल पाणी आणि तळाशी अडकलेल्या अवस्थेमुळे तो नजरेआड झाला. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी धाव घेत शोधमोहीम सुरू केली. अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर दुपारी तीनच्या सुमारास आकाशचा शोध लागला; मात्र तोपर्यंत काळाने त्याच्यावर झडप घातली होती. आकाश हा आई-वडिलांचा एकुलता एक मुलगा होता; त्याला एक बहीण असून वडील शेतकरी आहेत. घरचा आधारवड असलेल्या मुलाच्या अकाली जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. संपूर्ण बोरगाव दातार परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची पोलिसांनी नोंद घेऊन पंचनामा केला आहे.

- जीटी एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला आग; जीवितहानी टळली वर्धा .. वर्धा–नागपूर रेल्वे मार्गावर तुळजापूर रेल्वे स्टेशनजवळ ग्रँड ट्रंक (जीटी) एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला अचानक आग लागल्याची घटना घडली. ही घटना दहेगाव गोसावी येथील हेदोली परिसरात उघडकीस आली असून, घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, धावत्या गाडीतील पार्सल डब्यातून धूर निघताना दिसताच तत्काळ रेल्वे प्रशासन आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. वेळीच आग आटोक्यात आणण्यात यश आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, रेल्वे प्रशासनाकडून प्राथमिक तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता; मात्र परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.1
- Post by ଟଙ୍କଧର .ମେହେର,83288889811
- HbA1c पर अंधा विश्वास diabetes और आपकी health के लिए खतरनाक हो सकता है🔥☺️ #drmeherabbas #Hba1c #diabetestest #BloodSugar #DiabetesControl #SugarTest #diabetesawareness DrMeher Abbas TopFans @highlight1
- bijpur rihand Nagar marga renukoot ka road ka halat1
- "सिर्फ शिकायत नहीं, समाधान की भी बात!" दोस्तों, आज भोपाल रेलवे स्टेशन के प्लेटफॉर्म नंबर 1 और 6 पर यात्रियों की जो फजीहत हो रही है, उसका एक बहुत ही सरल समाधान है। 📍 मेरा सुझाव: प्रशासन को चाहिए कि स्टेशन के गेट के पास ही ऑटो रिक्शा के लिए एक समर्पित 'पिक एंड ड्रॉप' लेन (Pick & Drop Lane) बना दी जाए। ✅ इसका फायदा क्या होगा? मरीजों की सुरक्षा: किसी भी मेडिकल इमरजेंसी में मेरी ऑटो एम्बुलेंस या कोई भी वाहन सीधे मरीज तक पहुँच सकेगा और कीमती जान बचाई जा सकेगी। बुजुर्गों को सम्मान: हमारे बुजुर्गों को 1 किलोमीटर दूर तक भारी सामान लेकर पैदल नहीं भटकना पड़ेगा। बेहतर व्यवस्था: अगर ऑटो के लिए पास में ही जगह तय कर दी जाए, तो स्टेशन के बाहर लगने वाला जाम भी खत्म हो जाएगा। सुरक्षा ज़रूरी है, लेकिन वह यात्रियों की 'सुविधा' की कीमत पर नहीं होनी चाहिए। क्या प्रशासन इस जनहित के सुझाव पर गौर करेगा? मैं जल्द ही इस संबंध में अधिकारियों को एक औपचारिक पत्र भी सौंपूंगा। आप सभी से निवेदन है कि इस आवाज़ को ज़्यादा से ज़्यादा लोगों तक पहुँचाएं।1
- पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघाचे दर्शन1
- पवनी/भंडारा: मुख्याध्यापक प्रवीण पडवाल व आर जी पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याने जि.प. भोजापूर शाळेत 'चला गणिताच्या लग्नाला' हा आयताकृती संकल्पनेवर आधारीत सहशालेय उपक्रम घेण्यात आला1
- Post by ଟଙ୍କଧର .ମେହେର,83288889811