logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

#भारत के कृषि मंत्री# श्री शिवराज सिंह चौहान#

20 hrs ago
user_JKV NEWS 24
JKV NEWS 24
Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
20 hrs ago

#भारत के कृषि मंत्री# श्री शिवराज सिंह चौहान#

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • Post by JKV NEWS 24
    1
    Post by JKV NEWS 24
    user_JKV NEWS 24
    JKV NEWS 24
    Salesperson आर्वी, वर्धा, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • श्याम बाबा, श्री राणी सती दादीजी व श्री शिवपंचायतन मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा १९ फेब्रुवारीला आर्वी (जि. वर्धा) – येथील श्री श्याम शक्ती सेवा समिती ट्रस्टच्या वतीने श्री श्याम बाबा, श्री राणी सती दादीजी तसेच श्री शिवपंचायतन मंदिराच्या भव्य प्राणप्रतिष्ठा समारंभाचे आयोजन करण्यात आले असून हा धार्मिक सोहळा रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ पासून गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.१५ वाजता शुभ मुहूर्तावर मुख्य प्राणप्रतिष्ठा विधी पार पडणार आहे. या पवित्र प्रसंगी दररोज सकाळी देवपूजन, हवन, विविध धार्मिक विधी, सुंदरकांड पाठ, मंगलमय भजन संध्या, जागरण तसेच महिला मंडळांच्या भक्तीमय नृत्यप्रस्तुती यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तिसऱ्या दिवशी श्री राणी सती दादीजींचा मंगलपाठ, तर चौथ्या दिवशी भजन संध्या व जागरण होणार आहे. अंतिम दिवशी महाअभिषेक, न्यास विधी, शिखर कलश स्थापना, दिव्य शृंगार, छप्पन भोग, पूर्णाहुती आणि भव्य भजन संध्या आयोजित करण्यात आली असून त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. मंदिर व सभामंडप उभारणीसाठी भूमिदान देणाऱ्या दानशूर व्यक्तींच्या पुण्यस्मरणार्थ हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमस्थळी भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून सर्व श्रद्धाळूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. हा धार्मिक महोत्सव आर्वी शहरातील देऊरवाडा रोड परिसरातील शालीग्राम धर्मशाळेजवळील मंदिर प्रांगणात पार पडणार असून परिसरात उत्सवी व भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे. *💥आर्वी येथे श्याम बाबा, श्री राणी सती दादीजी व श्री शिवपंचायतन मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा १९ फेब्रुवारीला* *💥धार्मिक सोहळा रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ पासून गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार* *💥या पवित्र प्रसंगी दररोज सकाळी देवपूजन, हवन, विविध धार्मिक विधी, सुंदरकांड पाठ, मंगलमय भजन संध्या, जागरण तसेच महिला मंडळांच्या भक्तीमय नृत्यप्रस्तुती यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन* *💥आर्वी शहरातील देऊरवाडा रोड परिसरातील शालीग्राम धर्मशाळेजवळील मंदिर प्रांगणात पार पडणार असून परिसरात उत्सवी व भक्तीमय वातावरण निर्माण* *💥भजन संध्या व जागरण होणार आहे. अंतिम दिवशी महाअभिषेक, न्यास विधी, शिखर कलश स्थापना, दिव्य शृंगार, छप्पन भोग, पूर्णाहुती आणि भव्य भजन संध्या* *✍️ *CT इंडियन न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे* 7350846789 *WhatsApp 8421078244
    1
    श्याम बाबा, श्री राणी सती दादीजी व श्री शिवपंचायतन मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा १९ फेब्रुवारीला
आर्वी (जि. वर्धा) – येथील श्री श्याम शक्ती सेवा समिती ट्रस्टच्या वतीने श्री श्याम बाबा, श्री राणी सती दादीजी तसेच श्री शिवपंचायतन मंदिराच्या भव्य प्राणप्रतिष्ठा समारंभाचे आयोजन करण्यात आले असून हा धार्मिक सोहळा रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ पासून गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे. गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी रोजी दुपारी १२.१५ वाजता शुभ मुहूर्तावर मुख्य प्राणप्रतिष्ठा विधी पार पडणार आहे.
या पवित्र प्रसंगी दररोज सकाळी देवपूजन, हवन, विविध धार्मिक विधी, सुंदरकांड पाठ, मंगलमय भजन संध्या, जागरण तसेच महिला मंडळांच्या भक्तीमय नृत्यप्रस्तुती यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तिसऱ्या दिवशी श्री राणी सती दादीजींचा मंगलपाठ, तर चौथ्या दिवशी भजन संध्या व जागरण होणार आहे. अंतिम दिवशी महाअभिषेक, न्यास विधी, शिखर कलश स्थापना, दिव्य शृंगार, छप्पन भोग, पूर्णाहुती आणि भव्य भजन संध्या आयोजित करण्यात आली असून त्यानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.
मंदिर व सभामंडप उभारणीसाठी भूमिदान देणाऱ्या दानशूर व्यक्तींच्या पुण्यस्मरणार्थ हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमस्थळी भाविकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली असून सर्व श्रद्धाळूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून दर्शन व आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हा धार्मिक महोत्सव आर्वी शहरातील देऊरवाडा रोड परिसरातील शालीग्राम धर्मशाळेजवळील मंदिर प्रांगणात पार पडणार असून परिसरात उत्सवी व भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
*💥आर्वी येथे श्याम बाबा, श्री राणी सती दादीजी व श्री शिवपंचायतन मंदिराचा भव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा १९ फेब्रुवारीला* 
*💥धार्मिक सोहळा रविवार, दि. १५ फेब्रुवारी २०२६ पासून गुरुवार, दि. १९ फेब्रुवारी २०२६ पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार* 
*💥या पवित्र प्रसंगी दररोज सकाळी देवपूजन, हवन, विविध धार्मिक विधी, सुंदरकांड पाठ, मंगलमय भजन संध्या, जागरण तसेच महिला मंडळांच्या भक्तीमय नृत्यप्रस्तुती यांसारख्या कार्यक्रमांचे आयोजन* 
*💥आर्वी शहरातील देऊरवाडा रोड परिसरातील शालीग्राम धर्मशाळेजवळील मंदिर प्रांगणात पार पडणार असून परिसरात उत्सवी व भक्तीमय वातावरण निर्माण* 
*💥भजन संध्या व जागरण होणार आहे. अंतिम दिवशी महाअभिषेक, न्यास विधी, शिखर कलश स्थापना, दिव्य शृंगार, छप्पन भोग, पूर्णाहुती आणि भव्य भजन संध्या* 
*✍️ *CT इंडियन न्यूज साठी प्रतिनिधी संतोष वाघमारे धामणगांव रेल्वे* 7350846789 *WhatsApp 8421078244
    user_Santosh Waghmare
    Santosh Waghmare
    T. V. News Reporter Dhamangaon Railway, Amravati•
    1 day ago
  • अमरावतीच्या मेळघाटात बैलांचा नाही तर चक्क "बोकडपट"..
    1
    अमरावतीच्या मेळघाटात बैलांचा नाही तर चक्क "बोकडपट"..
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • पवनी/भंडारा: मुख्याध्यापक प्रवीण पडवाल व आर जी पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याने जि.प. भोजापूर शाळेत 'चला गणिताच्या लग्नाला' हा आयताकृती संकल्पनेवर आधारीत सहशालेय उपक्रम घेण्यात आला
    1
    पवनी/भंडारा: मुख्याध्यापक प्रवीण पडवाल व आर जी पाटील यांचे मार्गदर्शन लाभल्याने जि.प. भोजापूर शाळेत 'चला गणिताच्या लग्नाला' हा आयताकृती संकल्पनेवर आधारीत सहशालेय उपक्रम घेण्यात आला
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार) पत्रकार
    पत्रकार हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • HbA1c पर अंधा विश्वास diabetes और आपकी health के लिए खतरनाक हो सकता है🔥☺️ #drmeherabbas #Hba1c #diabetestest #BloodSugar #DiabetesControl #SugarTest #diabetesawareness DrMeher Abbas TopFans @highlight
    1
    HbA1c पर अंधा विश्वास diabetes और आपकी health के लिए खतरनाक हो सकता है🔥☺️
#drmeherabbas
#Hba1c
#diabetestest 
#BloodSugar
#DiabetesControl
#SugarTest
#diabetesawareness 
DrMeher Abbas 
TopFans 
@highlight
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    44 min ago
  • जीटी एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला आग; जीवितहानी टळली वर्धा .. वर्धा–नागपूर रेल्वे मार्गावर तुळजापूर रेल्वे स्टेशनजवळ ग्रँड ट्रंक (जीटी) एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला अचानक आग लागल्याची घटना घडली. ही घटना दहेगाव गोसावी येथील हेदोली परिसरात उघडकीस आली असून, घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, धावत्या गाडीतील पार्सल डब्यातून धूर निघताना दिसताच तत्काळ रेल्वे प्रशासन आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. वेळीच आग आटोक्यात आणण्यात यश आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, रेल्वे प्रशासनाकडून प्राथमिक तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता; मात्र परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
    1
    जीटी एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला आग; जीवितहानी टळली
वर्धा ..
वर्धा–नागपूर रेल्वे मार्गावर तुळजापूर रेल्वे स्टेशनजवळ ग्रँड ट्रंक (जीटी) एक्सप्रेसच्या पार्सल डब्याला अचानक आग लागल्याची घटना घडली. ही घटना दहेगाव गोसावी येथील हेदोली परिसरात उघडकीस आली असून, घटनेमुळे काही काळ परिसरात खळबळ उडाली.
मिळालेल्या माहितीनुसार, धावत्या गाडीतील पार्सल डब्यातून धूर निघताना दिसताच तत्काळ रेल्वे प्रशासन आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. वेळीच आग आटोक्यात आणण्यात यश आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, रेल्वे प्रशासनाकडून प्राथमिक तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला होता; मात्र परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
    user_Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    Ravi yenorkar PRESS -IN BCN NEWS
    हिंगणघाट, वर्धा, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • bijpur rihand Nagar marga renukoot ka road ka halat
    1
    bijpur rihand Nagar marga renukoot ka road ka halat
    user_Shakldeep Kumar
    Shakldeep Kumar
    समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • छत्रपती शिवरायांचे विचार युवा पिढीने अंगिकारावे - कुलसचिव डॉ. अविनाश असनारे
    1
    छत्रपती शिवरायांचे विचार युवा पिढीने अंगिकारावे - कुलसचिव डॉ. अविनाश असनारे
    user_Amravati News Update
    Amravati News Update
    Amravati News अमरावती, अमरावती, महाराष्ट्र•
    6 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.