ॲड.अमोल अंधारे शिवसेनेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला सन्मान ५१०० कार्यकर्त्यांच्या प्रवेशाकरिता उपमुख्यमंत्र्यांना दिले निवेदन खामगाव: खामगाव मधील हिंदू नेता म्हणून ओळख असलेल्या ॲड.अमोल अशोकराव अंधारे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या संघटनात्मक बळात मोठी वाढ होणार असल्याचे राजकीय जाणकारांकडून बोलले जात आहे.अकोला येथे आज आयोजित भव्य जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनात व प्रमुख उपस्थितीत, आमदार संजू भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वात हिंदुत्ववादी विचारांचे प्रभावी नेतृत्व ॲड. अमोल अशोकराव अंधारे यांनी हजारो शिवसैनिकांचा साक्षीने शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यास खामगाव विधानसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक आमदार संजय रायमुलकर, शशिकांत खेडेकर तालुका प्रमुख राजू बघे यांच्यासह तालुक्यातील समर्थक तसेच पदाधिकारी, शिवसैनिक व हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजराजेश्वर नगरीत झालेल्या या जाहीर प्रवेशामुळे संपूर्ण खामगाव परिसरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.खामगाव तालुक्यातील व घाटाखालील संपूर्ण परिसरात हिंदुत्ववादी ५१०० कार्यकर्त्यांच्या शिवसेना प्रवेशाकरिता खामगाव येथे भव्य जाहीर सभा देण्यात यावी, अशी मागणी याप्रसंगी निवेदनाद्वारे केली.यावेळी एकनाथ शिंदे यांनी ॲड. अमोल अंधारे यांच्या पाठीवर आशिर्वादरूपी हात ठेवत “नक्की लवकरच येतो कामाला लागा”असे आश्वास्थ केले.
ॲड.अमोल अंधारे शिवसेनेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाला सन्मान ५१०० कार्यकर्त्यांच्या प्रवेशाकरिता उपमुख्यमंत्र्यांना दिले निवेदन खामगाव: खामगाव मधील हिंदू नेता म्हणून ओळख असलेल्या ॲड.अमोल अशोकराव अंधारे यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी जिल्हा परिषद,पंचायत समिती व ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या संघटनात्मक बळात मोठी वाढ होणार असल्याचे राजकीय
जाणकारांकडून बोलले जात आहे.अकोला येथे आज आयोजित भव्य जाहीर सभेत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते, केंद्रीय मंत्री ना. प्रतापराव जाधव यांच्या मार्गदर्शनात व प्रमुख उपस्थितीत, आमदार संजू भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वात हिंदुत्ववादी विचारांचे प्रभावी नेतृत्व ॲड. अमोल अशोकराव अंधारे यांनी हजारो शिवसैनिकांचा साक्षीने शिवसेनेत
जाहीर प्रवेश केला. या पक्षप्रवेश सोहळ्यास खामगाव विधानसभा मतदारसंघाचे पक्ष निरीक्षक आमदार संजय रायमुलकर, शशिकांत खेडेकर तालुका प्रमुख राजू बघे यांच्यासह तालुक्यातील समर्थक तसेच पदाधिकारी, शिवसैनिक व हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राजराजेश्वर नगरीत झालेल्या या जाहीर प्रवेशामुळे संपूर्ण खामगाव परिसरातील हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे
वातावरण निर्माण झाले आहे.खामगाव तालुक्यातील व घाटाखालील संपूर्ण परिसरात हिंदुत्ववादी ५१०० कार्यकर्त्यांच्या शिवसेना प्रवेशाकरिता खामगाव येथे भव्य जाहीर सभा देण्यात यावी, अशी मागणी याप्रसंगी निवेदनाद्वारे केली.यावेळी एकनाथ शिंदे यांनी ॲड. अमोल अंधारे यांच्या पाठीवर आशिर्वादरूपी हात ठेवत “नक्की लवकरच येतो कामाला लागा”असे आश्वास्थ केले.
- ग्वालियर घटनेचे विरोधात भीम आर्मीकडून अनिल मिश्रा व मनुस्मृतीचे दहन करून आंदोलन खामगाव : मध्यप्रदेशातील ग्वालीयर येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल करण्यात आलेले आक्षेपार्ह वक्तव्य आणि त्यांची प्रतिमा जाळल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद खामगावात उमटले आहेत. या प्रकरणातील दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना कठोर शासन करावे, या मागणीसाठी भीम आर्मी संघटनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर अनिल मिश्रा व मनुस्मृति च्या प्रती जाळून निषेध आंदोलन करण्यात आले.मध्यप्रदेशातील ग्वालीयर येथील अनिल मिश्रा यांनी केलेले अपमानस्पद वक्तव्य आणि काही तरुणांनी सार्वजनिकरीत्या बाबासाहेबांची प्रतिमा जाळल्याने संपूर्ण समाजात संतापाची लाट आहे. हा प्रकार केवळ महापुरुषाचा अपमान नसून भारतीय संविधानावरील हल्ला आहे, दोषींवर तातडीने भारतीय दंड संहिता व ॲट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल व्हावेत,संविधानाचा अवमान करणाऱ्यांवर देशद्रोहाची कारवाई करावी,सामाजिक तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना कराव्यात, आंदोलनाद्वारे भीम आर्मी व संविधान प्रेमींनी आपल्या तीव्र भावना प्रशासनाकडे व्यक्त केल्या असून, तातडीने कारवाई न झाल्यास संविधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.4
- Post by Peoples News 241
- श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचे नाव समाविष्ट करण्यासाठी शिवसेना उ.बा.ठा पक्षाच्या वतीने निवेदन देण्यात आले...1
- मानवसेवा प्रकल्प च्या तुकाराम आश्रय वृद्धाश्रमात मा रवींद्र शेटे यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्त निराधार वृद्धाना भोजनदान दिले1
- श्री संत गजानन महाराज संस्थान, सुर्जी अंजनगाव यांची पदयात्रा पालखी शेगावकडे प्रस्थान झाली आहे. ही पदयात्रा ८ ते १३ जानेवारी दरम्यान पार पडणार असून, मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले आहेत. संपूर्ण प्रवासात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. #gajananmaharajmandir #gajananmaharaj #bhakti #viralpost #anjangaonsurji #जागरमराठी1
- जैकेट छोटी हो जाने पर नई खरीदने के बजाय अब लोग एक स्मार्ट ट्रिक अपना रहे हैं। इस तकनीक में जैकेट में एक एक्स्ट्रा ज़िप पैनल जोड़ा जाता है, जिससे साइज आसानी से बढ़ाया जा सकता है। यह तरीका रेडीमेड जैकेट एक्सटेंडर के जरिए किया जाता है। खासकर प्रेग्नेंसी या बेबी कैरियर पहनते समय यह ट्रिक काफ़ी उपयोगी मानी जा रही है। #LifeHacks #SmartTrick #DIYHack #FashionHack #ViralHack #CreativeIdeas1
- अपघाती निधन झालेल्या व्यक्तीच्या वारसांना बुलढाणा अर्बन बँकेकडून धनादेश वाटप.1
- हिवरा आश्रम येथे आजपासून विवेकानंद जन्मोत्सव सोहळा.1