logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी बुलंद आवाज उठवत आदरणीय रवींद्र धणक सर यांनी NEET पेपर लीक आणि जंतर-मंतर आंदोलनाच्या मुद्द्यावर आपले परखड आणि रोखठोक भाषण दिले आहे.

6 hrs ago
user_पत्रकार . शाबान शाह
पत्रकार . शाबान शाह
Social worker शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
6 hrs ago

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी बुलंद आवाज उठवत आदरणीय रवींद्र धणक सर यांनी NEET पेपर लीक आणि जंतर-मंतर आंदोलनाच्या मुद्द्यावर आपले परखड आणि रोखठोक भाषण दिले आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी बुलंद आवाज उठवत आदरणीय रवींद्र धणक सर यांनी NEET पेपर लीक आणि जंतर-मंतर आंदोलनाच्या मुद्द्यावर आपले परखड आणि रोखठोक भाषण दिले आहे.
    1
    विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी बुलंद आवाज उठवत आदरणीय रवींद्र धणक सर यांनी NEET पेपर लीक आणि जंतर-मंतर आंदोलनाच्या मुद्द्यावर आपले परखड आणि रोखठोक भाषण दिले आहे.
    user_पत्रकार . शाबान शाह
    पत्रकार . शाबान शाह
    Social worker शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • नीट परीक्षेतील कथित अनियमिततेचा निषेध करण्यासाठी, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता व नैतिक जबाबदारीची मागणी करण्यासाठी शिरूरमध्ये गुरुवारी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक संघटनांच्या वतीने शांततापूर्ण 'लॉग मार्च' काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू झालेली ही रॅली पुणे-नगर महामार्गावरील प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली. या मार्चमध्ये महाविद्यालयीन युवक-युवती, महिला, डॉक्टर, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्' आणि 'जय भीम' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलनकर्त्यांनी नीट परीक्षेतील कथित अनियमिततेची निष्पक्ष व सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची आणि परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व विश्वासार्ह करण्याची मागणी केली. तसेच शिक्षण व्यवस्थेतील नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी शांततापूर्ण आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध नोंदवण्यात आला असून संबंधितांवर योग्य कारवाई करावी आणि संविधानाने दिलेल्या शांततापूर्ण आंदोलनाच्या लोकशाही अधिकारांचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली. या आंदोलनानंतर शिरूर तहसील कार्यालय तसेच शिरूर पोलीस ठाण्यात मागणीचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार अशोक पवार, लोकजागृती संघटनेचे रवींद्र धनक, अविनाश शिंदे, बहुजन मुक्ती पार्टीचे फिरोजभाई सय्यद, डॉ. स्वप्ननील भालेराव, शिरूर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनीता पोटे, डॉ. संदीप कोकरे, डॉ. आकाश सोनवणे, डॉ. अमित कर्नावट, डॉ. आकाश सोमवंशी, डॉ. प्रमोद गायकवाड, वात्सल्य सिंधू फाऊंडेशनच्या उषा वाखारे, प्रा. रमेश गायकवाड, माजी नगरसेविका माया गायकवाड यांच्यासह विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान शिरूर शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
    4
    नीट परीक्षेतील कथित अनियमिततेचा निषेध करण्यासाठी, विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आणि शिक्षण व्यवस्थेत पारदर्शकता व नैतिक जबाबदारीची मागणी करण्यासाठी शिरूरमध्ये गुरुवारी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि व्यावसायिक संघटनांच्या वतीने शांततापूर्ण 'लॉग मार्च' काढण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून सुरू झालेली ही रॅली पुणे-नगर महामार्गावरील प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयापर्यंत काढण्यात आली. या मार्चमध्ये महाविद्यालयीन युवक-युवती, महिला, डॉक्टर, व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला असून 'भारत माता की जय', 'वंदे मातरम्' आणि 'जय भीम' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

आंदोलनकर्त्यांनी नीट परीक्षेतील कथित अनियमिततेची निष्पक्ष व सखोल चौकशी करून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची आणि परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक व विश्वासार्ह करण्याची मागणी केली. तसेच शिक्षण व्यवस्थेतील नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी शांततापूर्ण आंदोलनकर्त्यांवर झालेल्या कथित लाठीचार्जचा निषेध नोंदवण्यात आला असून संबंधितांवर योग्य कारवाई करावी आणि संविधानाने दिलेल्या शांततापूर्ण आंदोलनाच्या लोकशाही अधिकारांचे संरक्षण करावे, अशी मागणी करण्यात आली.

या आंदोलनानंतर शिरूर तहसील कार्यालय तसेच शिरूर पोलीस ठाण्यात मागणीचे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी माजी आमदार अशोक पवार, लोकजागृती संघटनेचे रवींद्र धनक, अविनाश शिंदे, बहुजन मुक्ती पार्टीचे फिरोजभाई सय्यद, डॉ. स्वप्ननील भालेराव, शिरूर नगरपरिषदेच्या पाणीपुरवठा समितीच्या सभापती डॉ. सुनीता पोटे, डॉ. संदीप कोकरे, डॉ. आकाश सोनवणे, डॉ. अमित कर्नावट, डॉ. आकाश सोमवंशी, डॉ. प्रमोद गायकवाड, वात्सल्य सिंधू फाऊंडेशनच्या उषा वाखारे, प्रा. रमेश गायकवाड, माजी नगरसेविका माया गायकवाड यांच्यासह विविध संस्था व संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनादरम्यान शिरूर शहरात पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
    user_Satish Dhumal
    Satish Dhumal
    Media house शिरूर, पुणे, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • NEET-UG 2026 परीक्षा घोटाळा, पेपर लीक आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात अहिल्यानगरमध्ये भव्य जनआक्रोश आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. खासदार डॉ. निलेशजी लंके साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आता जनता रस्त्यावर उतरत असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे. या आंदोलनाद्वारे NEET-UG 2026 परीक्षा घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी, पेपर लीक प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, विद्यार्थ्यांना न्याय देऊन पारदर्शक परीक्षा व्यवस्था उभारली जावी आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराला आळा घातला जावा, अशा मुख्य मागण्या मांडण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, युवक व नागरिकांनी या जनआंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
    1
    NEET-UG 2026 परीक्षा घोटाळा, पेपर लीक आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात अहिल्यानगरमध्ये भव्य जनआक्रोश आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. खासदार डॉ. निलेशजी लंके साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन शनिवार, २५ जुलै २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता अहिल्यानगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना जाब विचारण्यासाठी आता जनता रस्त्यावर उतरत असल्याचे यात स्पष्ट करण्यात आले आहे.

या आंदोलनाद्वारे NEET-UG 2026 परीक्षा घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करावी, पेपर लीक प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी, विद्यार्थ्यांना न्याय देऊन पारदर्शक परीक्षा व्यवस्था उभारली जावी आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराला आळा घातला जावा, अशा मुख्य मागण्या मांडण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांचे भविष्य वाचवण्यासाठी आणि अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्यासाठी सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक, युवक व नागरिकांनी या जनआंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
    user_जनतेचा आवाज 24x7
    जनतेचा आवाज 24x7
    Doctor पारनेर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अहिल्यानगरमध्ये लाक्षणिक मौन आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान अण्णा हजारे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर राळेगणसिद्धी येथे परतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अण्णा हजारे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचे थेट समर्थन केले. जनता ही मालक आहे आणि शिक्षणमंत्री हे सेवक आहेत, त्यामुळे मालकांनी मागणी केली असल्यास त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि हेच त्यांचे कर्तव्य आहे, अशा स्पष्ट शब्दांत अण्णा हजारे यांनी आपली भूमिका मांडली.
    1
    दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांकडून सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी अहिल्यानगरमध्ये लाक्षणिक मौन आंदोलन केले. या आंदोलनादरम्यान अण्णा हजारे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.

त्यानंतर राळेगणसिद्धी येथे परतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना अण्णा हजारे यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीचे थेट समर्थन केले. जनता ही मालक आहे आणि शिक्षणमंत्री हे सेवक आहेत, त्यामुळे मालकांनी मागणी केली असल्यास त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि हेच त्यांचे कर्तव्य आहे, अशा स्पष्ट शब्दांत अण्णा हजारे यांनी आपली भूमिका मांडली.
    user_Aniket raju yadav
    Aniket raju yadav
    Journalist नगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • पोलिस कारवाईचा निषेध करण्यासाठी वकिलांनी जंतर-मंतरवर जोरदार एल्गार पुकारला आहे. या आंदोलनादरम्यान वकिलांनी एकत्र येत संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन केले आणि पोलिसांच्या कारवाईविरोधात आपला तीव्र विरोध नोंदवला.
    1
    पोलिस कारवाईचा निषेध करण्यासाठी वकिलांनी जंतर-मंतरवर जोरदार एल्गार पुकारला आहे. या आंदोलनादरम्यान वकिलांनी एकत्र येत संविधानाच्या प्रस्तावनेचे सामूहिक वाचन केले आणि पोलिसांच्या कारवाईविरोधात आपला तीव्र विरोध नोंदवला.
    user_विशेष तपास न्युज
    विशेष तपास न्युज
    पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    51 min ago
  • धाराशिवमध्ये कृषी साहित्य दिलेच नाही आणि एका अधिकाऱ्याने तब्बल १६ कोटी रुपये खाऊन टाकल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कृषी साहित्याचे कोणतेही वाटप न करताच त्या अधिकाऱ्याने १६ कोटी रुपयांचा निधी खाऊन घेतला आहे.
    1
    धाराशिवमध्ये कृषी साहित्य दिलेच नाही आणि एका अधिकाऱ्याने तब्बल १६ कोटी रुपये खाऊन टाकल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. कृषी साहित्याचे कोणतेही वाटप न करताच त्या अधिकाऱ्याने १६ कोटी रुपयांचा निधी खाऊन घेतला आहे.
    user_NEWS 24 MAHARASHTRA
    NEWS 24 MAHARASHTRA
    Media house पिंपरी चिंचवड, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • एका व्यक्तीने मेडिकल शॉपमध्ये जाऊन साहित्य घेतले आणि त्याचे पैसे न देता तिथून पोबारा केला. या व्यक्तीने काल दिवसभरात अशाच प्रकारे एकूण ५ मेडिकल दुकानांना गंडा घातला आहे.
    1
    एका व्यक्तीने मेडिकल शॉपमध्ये जाऊन साहित्य घेतले आणि त्याचे पैसे न देता तिथून पोबारा केला. या व्यक्तीने काल दिवसभरात अशाच प्रकारे एकूण ५ मेडिकल दुकानांना गंडा घातला आहे.
    user_Vruttshakti Digital News
    Vruttshakti Digital News
    Local News Reporter हवेली, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • भाजप सरकार आणि पोलीस प्रशासन खाजगी गुंड वृत्तीच्या तरुणांच्या हातात पोलिसांच्या काठ्या देऊन आंदोलन करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याचा घणाघाती आरोप करण्यात आला आहे. केंद्रातील सरकार अशा गुंड वृत्तीच्या लोकांना पोलिसांच्या काठ्या देऊन ही मारहाण घडवून आणत आहे. मात्र, सत्ताधारी आणि पोलिसांच्या माध्यमातून निर्माण केली जाणारी ही दहशत भारतातील तरुण मोडून काढतील, असा ठाम इशारा देण्यात आला आहे.
    1
    भाजप सरकार आणि पोलीस प्रशासन खाजगी गुंड वृत्तीच्या तरुणांच्या हातात पोलिसांच्या काठ्या देऊन आंदोलन करणाऱ्या तरुण विद्यार्थ्यांना मारहाण करत असल्याचा घणाघाती आरोप करण्यात आला आहे. केंद्रातील सरकार अशा गुंड वृत्तीच्या लोकांना पोलिसांच्या काठ्या देऊन ही मारहाण घडवून आणत आहे. मात्र, सत्ताधारी आणि पोलिसांच्या माध्यमातून निर्माण केली जाणारी ही दहशत भारतातील तरुण मोडून काढतील, असा ठाम इशारा देण्यात आला आहे.
    user_जनतेचा आवाज 24x7
    जनतेचा आवाज 24x7
    Doctor पारनेर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    19 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.