logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

#अहिल्यानगर_पोलीस_अत्याचार : उपोषणकर्त्याचा मोबाईल हिसकावल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी) : अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान पोलिसांकडून दादागिरी आणि गैरवर्तन होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. उपोषणकर्ते सागर शेळके यांच्या म्हणण्यानुसार, शेख नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने काल व आज सलग दोन दिवस उद्धट वर्तन करत उपोषणकर्त्यांशी हुज्जत घातली. आजच्या घटनेत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने उपोषणकर्त्याचा मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले असून, यामुळे संपूर्ण प्रकार जनतेसमोर आला आहे. उपोषणकर्त्यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता, सहकारी पोलिसांनी हस्तक्षेप करून मोबाईल परत दिल्याचेही सांगण्यात आले. उपोषणकर्त्यांचा आरोप आहे की, संबंधित पोलीस कर्मचारी दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत असून, आंदोलनकर्त्यांशी वारंवार गैरवर्तन करतात. आंदोलनकर्त्यांशी झटापट, उद्धट भाषा आणि दबाव टाकण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यांना निलंबित करणे किंवा बदली करणे आवश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. तसेच, संपूर्ण घटनेची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, उपोषणकर्त्यांनी रेशन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचा दावा केला असून, त्या आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

16 hrs ago
user_राविराज शिंदे
राविराज शिंदे
Farmer नगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
16 hrs ago

#अहिल्यानगर_पोलीस_अत्याचार : उपोषणकर्त्याचा मोबाईल हिसकावल्याचा आरोप अहिल्यानगर (प्रतिनिधी) : अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान पोलिसांकडून दादागिरी आणि गैरवर्तन होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. उपोषणकर्ते सागर शेळके यांच्या म्हणण्यानुसार, शेख नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने काल व आज सलग दोन दिवस उद्धट वर्तन करत उपोषणकर्त्यांशी हुज्जत घातली. आजच्या घटनेत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने उपोषणकर्त्याचा मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले असून, यामुळे संपूर्ण प्रकार जनतेसमोर आला आहे. उपोषणकर्त्यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता, सहकारी पोलिसांनी हस्तक्षेप करून मोबाईल परत दिल्याचेही सांगण्यात आले. उपोषणकर्त्यांचा आरोप

आहे की, संबंधित पोलीस कर्मचारी दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत असून, आंदोलनकर्त्यांशी वारंवार गैरवर्तन करतात. आंदोलनकर्त्यांशी झटापट, उद्धट भाषा आणि दबाव टाकण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यांना निलंबित करणे किंवा बदली करणे आवश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. तसेच, संपूर्ण घटनेची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, उपोषणकर्त्यांनी रेशन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचा दावा केला असून, त्या आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • करंजी घाटात पिकअप व कारची समोरासमोर धडक चार जण जखमी पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटामध्ये मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नगरहून शेवगावकडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पिकअपला समोरून येणाऱ्या कारणे जोराची धडक दिल्याने या अपघातामध्ये दोन्ही वाहनातील चार जण जखमी झाले आहेत. अपघातामध्ये भाजीपाला घेऊन जाणारी पिकअप रस्त्याच्या कडेला उलटल्याने या पिकप मधील भाजीपाल्याचा अक्षरशा रस्त्यावर सडा पडला होता. तर करंजीकडून नगरकडे जाणाऱ्या अपघातग्रस्त कारचे देखील मोठे नुकसान झाले असून एअरबॅग ओपन झाल्याने या अपघातामध्ये सुदैवाणे कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र या कार मधील सर्वजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नगरला हलवण्यात आले आहे. पाथर्डी शेवगाव मतदार संघाच्या आमदार मोनिकाताई राजळे अपघात स्थळाजवळून पाथर्डीकडे जात असताना त्यांनी देखील ताबडतोब 108 ला संपर्क साधून जखमींच्या मदतीसाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून दिली. त्यामुळे पिकअपचे चालक भागवत म्हस्के राहणार वरूर. तालुका शेवगाव यांना पुढील उपचारासाठी नगरला पाठवण्यात आले आहे.
    4
    करंजी घाटात पिकअप व कारची
समोरासमोर धडक चार जण जखमी 
पाथर्डी तालुक्यातील करंजी घाटामध्ये मंगळवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास नगरहून शेवगावकडे भाजीपाला घेऊन जाणाऱ्या पिकअपला समोरून येणाऱ्या कारणे जोराची धडक दिल्याने या अपघातामध्ये दोन्ही वाहनातील चार जण जखमी झाले आहेत. अपघातामध्ये भाजीपाला घेऊन जाणारी पिकअप रस्त्याच्या कडेला उलटल्याने या पिकप मधील भाजीपाल्याचा अक्षरशा रस्त्यावर सडा पडला होता. तर करंजीकडून
नगरकडे जाणाऱ्या अपघातग्रस्त कारचे देखील मोठे नुकसान झाले असून एअरबॅग ओपन झाल्याने या अपघातामध्ये सुदैवाणे कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र या कार मधील सर्वजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी नगरला हलवण्यात आले आहे. पाथर्डी शेवगाव मतदार संघाच्या आमदार मोनिकाताई राजळे अपघात स्थळाजवळून पाथर्डीकडे जात असताना त्यांनी देखील ताबडतोब 108 ला संपर्क साधून जखमींच्या मदतीसाठी रुग्णवाहिकेची व्यवस्था करून दिली. त्यामुळे पिकअपचे चालक भागवत म्हस्के राहणार वरूर. तालुका शेवगाव यांना पुढील उपचारासाठी नगरला पाठवण्यात आले आहे.
    user_Aniket raju yadav
    Aniket raju yadav
    Journalist नगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    14 hrs ago
  • अहिल्यानगर (प्रतिनिधी) : अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान पोलिसांकडून दादागिरी आणि गैरवर्तन होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. उपोषणकर्ते सागर शेळके यांच्या म्हणण्यानुसार, शेख नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने काल व आज सलग दोन दिवस उद्धट वर्तन करत उपोषणकर्त्यांशी हुज्जत घातली. आजच्या घटनेत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने उपोषणकर्त्याचा मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले असून, यामुळे संपूर्ण प्रकार जनतेसमोर आला आहे. उपोषणकर्त्यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता, सहकारी पोलिसांनी हस्तक्षेप करून मोबाईल परत दिल्याचेही सांगण्यात आले. उपोषणकर्त्यांचा आरोप आहे की, संबंधित पोलीस कर्मचारी दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत असून, आंदोलनकर्त्यांशी वारंवार गैरवर्तन करतात. आंदोलनकर्त्यांशी झटापट, उद्धट भाषा आणि दबाव टाकण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचा दावा करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यांना निलंबित करणे किंवा बदली करणे आवश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. तसेच, संपूर्ण घटनेची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, उपोषणकर्त्यांनी रेशन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचा दावा केला असून, त्या आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
    2
    अहिल्यानगर (प्रतिनिधी) :
अहिल्यानगर येथे सुरू असलेल्या उपोषणादरम्यान पोलिसांकडून दादागिरी आणि गैरवर्तन होत असल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे. उपोषणकर्ते सागर शेळके यांच्या म्हणण्यानुसार, शेख नावाच्या पोलीस कर्मचाऱ्याने काल व आज सलग दोन दिवस उद्धट वर्तन करत उपोषणकर्त्यांशी हुज्जत घातली. आजच्या घटनेत संबंधित पोलीस कर्मचाऱ्याने उपोषणकर्त्याचा मोबाईल हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.
घटनेचे व्हिडिओ रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले असून, यामुळे संपूर्ण प्रकार जनतेसमोर आला आहे. उपोषणकर्त्यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला असता, सहकारी पोलिसांनी हस्तक्षेप करून मोबाईल परत दिल्याचेही सांगण्यात आले.
उपोषणकर्त्यांचा आरोप आहे की, संबंधित पोलीस कर्मचारी दीर्घकाळ एकाच ठिकाणी कार्यरत असून, आंदोलनकर्त्यांशी वारंवार गैरवर्तन करतात. आंदोलनकर्त्यांशी झटापट, उद्धट भाषा आणि दबाव टाकण्याच्या घटना वारंवार घडत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर, संबंधित पोलीस कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यांना निलंबित करणे किंवा बदली करणे आवश्यक असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. तसेच, संपूर्ण घटनेची चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी पोलीस अधीक्षकांकडे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दरम्यान, उपोषणकर्त्यांनी रेशन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिल्याचा दावा केला असून, त्या आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
    user_राविराज शिंदे
    राविराज शिंदे
    Farmer नगर, अहमदनगर, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • Post by Isak Shaha
    1
    Post by Isak Shaha
    user_Isak Shaha
    Isak Shaha
    Media Consultant पैठण, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • Post by शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    1
    Post by शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    user_शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    शेख अजहर ताहेर (पत्रकार)
    गंगापूर, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • Post by मन्सूर शेख
    1
    Post by मन्सूर शेख
    user_मन्सूर शेख
    मन्सूर शेख
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    1 hr ago
  • एम आय एम पक्षांच्या नगरसेवकांची वागणूक चांगली नसल्याची माहिती छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेचे महापूर समाजातील तर यांनी माध्यमांची गुंतला सदरील माहिती दिली आहे एम आय एम पक्षाची नगरसेवक सर्वसाधारण सभेमध्ये त्यांची वागणूक चांगली नाही अशी माहिती त्यांनी आज रोजी माध्यमांना दिली आहे.
    1
    एम आय एम पक्षांच्या नगरसेवकांची वागणूक चांगली नसल्याची माहिती छत्रपती संभाजी नगर महानगरपालिकेचे महापूर समाजातील तर यांनी माध्यमांची गुंतला सदरील माहिती दिली आहे एम आय एम पक्षाची नगरसेवक सर्वसाधारण सभेमध्ये त्यांची वागणूक चांगली नाही अशी माहिती त्यांनी आज रोजी माध्यमांना दिली आहे.
    user_Rupesh Thakur
    Rupesh Thakur
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • नारीशक्ति वंदन विधेयक पर घमासान,, ​ छत्रपति संभाजीनगर में 'नारीशक्ति वंदन विधेयक' के विरोध को लेकर कांग्रेस और राहुल गांधी के खिलाफ महिलाओं का जबरदस्त आक्रोश,, ​महिला शक्ति प्रदर्शनकारी महिलाओं ने राहुल गांधी के पोस्टर्स जलाए और कांग्रेस की भूमिका को महिला विरोधी बताते हुए जमकर नारेबाजी की, राहुल गांधी मुर्दाबाद के लगाए नारे, ​​#ChhatrapatiSambhajinagar #NariShaktiVandanAdhiniyam
    1
    नारीशक्ति वंदन विधेयक पर घमासान,,
​ छत्रपति संभाजीनगर में 'नारीशक्ति वंदन विधेयक' के विरोध को लेकर कांग्रेस और राहुल गांधी के खिलाफ महिलाओं का जबरदस्त आक्रोश,,
​महिला शक्ति प्रदर्शनकारी महिलाओं ने राहुल गांधी के पोस्टर्स जलाए और कांग्रेस की भूमिका को महिला विरोधी बताते हुए जमकर नारेबाजी की, राहुल गांधी मुर्दाबाद के लगाए नारे,
​​#ChhatrapatiSambhajinagar #NariShaktiVandanAdhiniyam
    user_Babulal Rathore
    Babulal Rathore
    Aurangabad, Maharashtra•
    9 hrs ago
  • छत्रपती संभाजी नगर शहरातील वाळूज एमआयडीसी पोलिसांनी बजाज नगर परिसरातून एका तरुणीला अटक केली असून तिने प्रियकर यांच्या पत्नीची गळा चिरून हत्या केली आहे याप्रकरणी महिला आरोपीला अटक करण्यात आली ची माहिती आज रोजी पोलिसांनी दिली आहे.
    1
    छत्रपती संभाजी नगर शहरातील वाळूज एमआयडीसी पोलिसांनी बजाज नगर परिसरातून एका तरुणीला अटक केली असून तिने प्रियकर यांच्या पत्नीची गळा चिरून हत्या केली आहे याप्रकरणी महिला आरोपीला अटक करण्यात आली ची माहिती आज रोजी पोलिसांनी दिली आहे.
    user_Rupesh Thakur
    Rupesh Thakur
    औरंगाबाद, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.