Shuru
Apke Nagar Ki App…
|TOP NEWS| WASHIM |शेताकऱ्याला मारहांन करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा |2026|
Milind Khadse
|TOP NEWS| WASHIM |शेताकऱ्याला मारहांन करणाऱ्या अधिकाऱ्याला निलंबित करा |2026|
More news from महाराष्ट्र and nearby areas
- Post by वैजनाथ पावडे1
- Post by Sharad Dayedar1
- दारव्हा पंचायत समिती परिसरात सर्वसामान्य नागरिकांसाठी शुद्ध व थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था उभारण्यासाठी जी.प. यवतमाळ अंतर्गत तब्बल १३ लाख ३० हजार रुपये खर्च करण्यात आले. मात्र ही व्यवस्था सध्या धूळ खात पडलेली असून नागरिकांना तिचा कोणताही लाभ मिळत नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सदर योजनेचे काम पूर्ण झाल्याचा दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ चा फलक परिसरात लावण्यात आला आहे. तरीही प्रत्यक्षात पिण्याच्या पाण्याची सुविधा सुरू नसल्याने ही योजना नेमकी कोणाच्या फायद्यासाठी राबवली, असा सवाल उपस्थित केला जात आहे. उन्हाळ्याचे दिवस सुरू असताना फेब्रुवारी आणि मार्च महिने उलटून गेले तरी पंचायत समितीत येणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची कोणतीही सोय उपलब्ध नाही. विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना पाण्याअभावी त्रास सहन करावा लागत असून, “उन्हाळ्यात नाही तर मग पावसाळ्यात थंड पाणी देणार का?” असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. योजनेच्या ठिकाणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या छायाचित्रांसह फलक लावलेले असताना प्रत्यक्षात सुविधा बंद असल्यामुळे हा लोकप्रतिनिधींचा अपमान असल्याची भावना व्यक्त होत आहे. दरम्यान, बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने बिमोद विठ्ठलराव मुधाने (लोकसभा अध्यक्ष, यवतमाळ-वाशीम) यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समिती दारव्हा येथील गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्वरित सुरू करण्याची मागणी करण्यात आली असून, अन्यथा नागरिकांसह आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी घनश्याम चव्हाण, गजानन चव्हाण, राजू पेटकर, निलेश राठोड, गणेश राठोड, जे. एन. कांबळे, सौरव चव्हाण, प्रशांत ठाणे, दशरथ शेंदूरकर, योगेश भभूतकर, सदानंद खिल्लारे, ज्ञानेश्वर मेश्राम, शंकर धवणे, पी. एस. बरडे, रविंद्र गजभिये, संतोष इंगोले, नामदेव घोडाम, अशोक मुजमुले, पी. व्ही. निचळे, राहुल मुधाने, अजाबराव ढवळे, अमोल रुणवाल, एकनाथ तायडे, अरुण सोनोने, अंकुश उजवणे, ओम कटके आदींच्या सह्या असलेले निवेदन सादर करण्यात आले.1
- उमरखेड तालुका के डेली पत्रकारों की SDO के जरिए मुख्यमंत्री से रिक्वेस्ट उमरखेड पुलिसवालों ने धदास 007 YouTube चैनल के एडिटर अमित देशमुख के खिलाफ कार्रवाई की है। उन्होंने शहर और तालुका में गैर-कानूनी धंधों को रोकने और कानून-व्यवस्था बनाए रखने के लिए पुलिस सुपरिटेंडेंट से शिकायत की थी। उमरखेड तालुका के डेली अखबारों के प्रतिनिधियों ने सब-डिविजनल अधिकारियों के जरिए राज्य के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को एक मेमोरेंडम भेजा है, जिसमें पुलिस द्वारा दर्ज किए गए कई गंभीर अपराधों को वापस लेने की मांग की गई है। पूरी जानकारी इस तरह है: 12 मार्च को रात 9:30 बजे, धदास 007 YouTube चैनल के एडिटर अमित देशमुख को एक व्यक्ति का फोन आया जो पत्रकार बनकर शिकायत दर्ज कराने उमरखेड पुलिस स्टेशन आया था। थानेदार शंकर पांचाल और उसके कुछ साथियों ने अमित के खिलाफ जातिगत झगड़े कराने की साजिश रची। यू ट्यूब चैनल के माध्यम से सोशल मीडिया पर खबरें फैलाने वाले देशमुख के खिलाफ सरकारी काम में व्यवधान डालने जैसे गंभीर प्रकृति के अपराध आधी रात को ही दर्ज किए गए हैं। समाचार पत्र में अवैध कारोबार के खिलाफ खबर प्रकाशित करने वाले प्रतिनिधियों के खिलाफ भी इसी तरह के झूठे आरोप दर्ज होने की संभावना से इनकार नहीं किया जा सकता है। उमरखेड तालुका के दैनिक समाचार पत्रों के प्रतिनिधियों ने उप विभागीय अधिकारी सखाराम मुले के जरिए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को ज्ञापन भेजकर अमित देशमुख के खिलाफ निष्पक्ष जांच और आरोप वापस लेने की मांग की है। इस दौरान दैनिक समाचार पत्र वार्ताहार एसोसिएशन के अध्यक्ष साहेबराव धात्रक, महात्मा फुले पत्रकार संघ के अध्यक्ष संतोष मुडे, विभागीय क्षेत्रीय दैनिक पत्रकार संघ की अध्यक्ष श्रीमती सविता चंद्रे उपस्थित थीं। विशाल माने, अरुण बेले, भीमराव नागरे, अविनाश मुन्नारवार, अजरउल्लाह खान, ज्ञानेश्वर ठाकरे, संभाजी भोईर, वसंत देशमुख, ताहिर मिर्जा, संतोष कलाने, संजय देशमुख, विजय अडे, दत्तात्रेय देशमुख, राजू गायकवाड़, स्वप्निल मग रे, सुनील ठाकरे और अन्य लोगों के पिटीशन पर सिग्नेचर हैं।1
- खामगाव: हवामान खात्याने ३० मार्च २६ पासून राज्यात काही दिवस ढगाळ हवामान व वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. अंदाजानुसार जिल्ह्यात विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडला होता. तर शहरातही काल सायंकाळपासून वादळी वाऱ्यासह रिमझिम पाऊस पडत होता. वादळी वाऱ्यामुळे विजेचा लपंडाव सुरू होता. तर काही भागायत विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे भर उन्हाळ्यात नागरिकांना उकाळ्याचा त्रास सहन करावा लागत होता. टिळक राष्ट्रीय विद्यालयाजवळील झाड वादळी वाऱ्यामुळे 30 मार्च रोजी रात्री ९ वाजताच्या सुमारास रस्त्यावर पडले होते. मात्र 3 दिवस उलटूनही झाड रस्त्यावरच पडले आहे. त्यामुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला आहे.1
- Post by Nandkumar Motiram Totewad1
- भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मंठा नगरपंचायतीतर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष अरुणभाऊ वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक परिसराची स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमात नगरपंचायत कर्मचारी तसेच स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्मारक परिसर स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश देत जयंतीपूर्वी परिसराची साफसफाई करण्यात आली. यावेळी नागरिकांनी सामाजिक जबाबदारीची जाणीव ठेवत अशा उपक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.1
- Post by Sharad Dayedar1