पुन्हा एमआयडीसी पोलीसांचा फिर्यादीला आरोपी आणि आरोपीला फिर्यादी करण्याचा प्रयत्न ❌ पुन्हा MIDC पोलीसांचा प्रताप ❌ नागझरी च्या मुस्लिम परिवाराला 2200रु साठी गावातील सुवर्णा जोगदंड यांच्या परिवाराकडून बेदम मारहाण, अतिशय दुर्दैवी घटना. न्याया साठी सकाळी नऊ वाजल्या पासून MIDC पोलीस स्टेशनं ला पोलिसांनी ठेवलं बसउन, मारहाण करणाऱ्या जोगदंड परिवाराला पाठीशी घालन्याचा भोसले नमक पोलीस अधिकारी यांचा प्रयत्न. नजेमा शेख फिर्याद घेऊन आली असता मारहाण करणाऱ्या ना सांगतात तुम्ही आधी ऍट्रॉसिटी करा शेख यांच्या वर- नाजेमा शेख. लातूर शहरात अजून पोलीस स्टेशन आहेत पण लातूर च्या MIDC पोलीसांचा काही तरी वेगळाच नियम आहे जो ज्याच्या विरोधात तक्रार करायला येतो त्याला धरतात वेठीस आणि जाच्या विरोधात तक्रार असते त्याला म्हणतात तुम्ही आधी तक्रार द्या. रोगा पेक्षा औषधं भयंकर असच म्हणावं लागेल MIDC पोलिसांच्या बाबतीत. आता जनता ठरवेल नेमक काय हा प्रकार आणि काय MIDC पोलिसांची पद्धत.

- ❌ पुन्हा MIDC पोलीसांचा प्रताप ❌ नागझरी च्या मुस्लिम परिवाराला 2200रु साठी गावातील सुवर्णा जोगदंड यांच्या परिवाराकडून बेदम मारहाण, अतिशय दुर्दैवी घटना. न्याया साठी सकाळी नऊ वाजल्या पासून MIDC पोलीस स्टेशनं ला पोलिसांनी ठेवलं बसउन, मारहाण करणाऱ्या जोगदंड परिवाराला पाठीशी घालन्याचा भोसले नमक पोलीस अधिकारी यांचा प्रयत्न. नजेमा शेख फिर्याद घेऊन आली असता मारहाण करणाऱ्या ना सांगतात तुम्ही आधी ऍट्रॉसिटी करा शेख यांच्या वर- नाजेमा शेख. लातूर शहरात अजून पोलीस स्टेशन आहेत पण लातूर च्या MIDC पोलीसांचा काही तरी वेगळाच नियम आहे जो ज्याच्या विरोधात तक्रार करायला येतो त्याला धरतात वेठीस आणि जाच्या विरोधात तक्रार असते त्याला म्हणतात तुम्ही आधी तक्रार द्या. रोगा पेक्षा औषधं भयंकर असच म्हणावं लागेल MIDC पोलिसांच्या बाबतीत. आता जनता ठरवेल नेमक काय हा प्रकार आणि काय MIDC पोलिसांची पद्धत.1
- Post by Sunil Gawali1
- Post by EKMAT DIGITAL1
- लातूर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २७ वर्षीय युवकाने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अमित उत्तम सोनकांबळे, वय वर्षे २७, रा. शेळगाव, तालुका चाकूर, जिल्हा लातूर हे गेल्या चार वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करत होते. ते लातूर शहरातील संभाजी नगर, खाडगाव परिसरात भाड्याच्या खोलीत राहत होते. आई-वडिलांपासून दूर राहण्याचा मानसिक ताण आणि नैराश्य यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. युवकाने आई-वडिलांच्या नावाने चिठ्ठी लिहून ठेवल्याचेही समजते. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.1
- लातूर -पुरणमल लाहोटी वस्तीगृहासमोरील किरकोळ वादातून तरुणाचा खून –आरोपींची लातूर पोलिसांकडून धिंड काढण्यात आली1
- राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्यालयाचे स्नेहसंमेलन संपन्न लातूर (एल पी उगीले) लातूर येथील महानगरपालिका शाळा क्र. ११, राजमाता जिजाऊ प्राथमिक विद्यालय येथे वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात व आनंदात पार पडले. कार्यक्रमास महापौर जयश्री सोनकांबळे, नगरसेवक तबरेज तांबोळी, नगरसेविका ज्योती अवासकर, पत्रकार बशीर शेख, शिक्षण अधिकारी, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक नृत्य, देशभक्तीपर गीते, नाटिका व विविध कलागुणांचे सादरीकरण करून उपस्थितांची मने जिंकली. मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. महापौर जयश्री सोनकांबळे यांनी आपल्या भाषणात शिक्षणासोबत संस्कार आणि सर्वांगीण विकासाचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेच्या प्रगतीसाठी आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.1
- भगवा आहे तो, अभिमानाने पण तेवढ्याच जबाबदारीने फडकवायचा असतो….जय शिवराय 🚩🙏🏻 . .1
- दयानंद सभागृह छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित कार्यक्रम शिवजन्म उत्सव ..1