logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रेरणा घेऊन आपण जगले पाहिजे - आमदार डॉ संजय कुटे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रेरणा घेऊन आपण जगले पाहिजे - आमदार डॉ संजय कुटे

3 hrs ago
user_विष्णु आखरे पाटील
विष्णु आखरे पाटील
पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
3 hrs ago

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रेरणा घेऊन आपण जगले पाहिजे - आमदार डॉ संजय कुटे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रेरणा घेऊन आपण जगले पाहिजे - आमदार डॉ संजय कुटे

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रेरणा घेऊन आपण जगले पाहिजे - आमदार डॉ संजय कुटे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रेरणा घेऊन आपण जगले पाहिजे - आमदार डॉ संजय कुटे
    1
    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रेरणा घेऊन आपण जगले पाहिजे - आमदार डॉ संजय कुटे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रेरणा घेऊन आपण जगले पाहिजे - आमदार डॉ संजय कुटे
    user_विष्णु आखरे पाटील
    विष्णु आखरे पाटील
    पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • बुलढाणा :-मध्य रेल्वेचा ढिसाळ कारभार; महाराष्ट्र एक्सप्रेस बनली ‘झुरळांचं माहेरघर’! महागडं तिकीट, आरामाऐवजी झुरळांचा त्रास; एसी कोचमधील अस्वच्छतेने प्रवासी संतप्त.
    1
    बुलढाणा :-मध्य रेल्वेचा ढिसाळ कारभार; महाराष्ट्र एक्सप्रेस बनली ‘झुरळांचं माहेरघर’!
महागडं तिकीट, आरामाऐवजी झुरळांचा त्रास; एसी कोचमधील अस्वच्छतेने प्रवासी संतप्त.
    user_बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा माझा न्युज
    बुलढाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    19 hrs ago
  • सिल्लोड विरमगाव येथून शेळी चोरणाऱ्या दोन चोरांना अजिंठा पोलिसांनी केले अटक छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड अजिंठा पोलीस ठाणे हद्दीतील विरमगाव येथून शेळी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना शेळीसह कासोद येथून अटक केली आहे
    1
    सिल्लोड विरमगाव येथून शेळी चोरणाऱ्या दोन चोरांना अजिंठा पोलिसांनी केले अटक
छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सिल्लोड अजिंठा पोलीस ठाणे हद्दीतील विरमगाव येथून शेळी चोरी करणाऱ्या दोन आरोपींना शेळीसह कासोद येथून अटक केली आहे
    user_Sham Thakur
    Sham Thakur
    सिल्लोड, औरंगाबाद, महाराष्ट्र•
    16 hrs ago
  • *आदिवासी दिवस साजरा चान्नी गावातील सर्व गावातील नागरिक उपस्थित *आदिवासी दिवस साजरा, गावातील सरपंच उपस्थितुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि
    4
    *आदिवासी दिवस साजरा चान्नी गावातील सर्व गावातील नागरिक उपस्थित 
*आदिवासी दिवस साजरा, गावातील सरपंच उपस्थितुमच्या परिसरातील सर्व बातम्या पाहण्यासाठी आणि
    user_All marathi news update
    All marathi news update
    Patur, Akola•
    18 hrs ago
  • भाजपाची जालन्यात उद्या ११ ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण बैठक; मुख्यमंत्री फडणवीसांच्या सत्काराची तयारी जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत बैठकीत भूमिपूजन सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा.. भाजपाची जालन्यात उद्या ११ ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण बैठक; मुख्यमंत्री फडणवीसांच्या सत्काराची तयारी जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत बैठकीत भूमिपूजन सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा.. आज दिनांक 10 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टी जालना महानगर जिल्ह्याची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार, दि. ११ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता भाजपा जिल्हा कार्यालय, जालना येथे आयोजित करण्यात आली आहे. भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. बैठकीस आमदार नारायण कुचे, आमदार संतोष पाटील दानवे, माजी आमदार कैलास गोरंटयाल, माजी आमदार विलासबापू खरात, घनसावंगी विधानसभा प्रमुख सतीश घाटगे, प्रदेश चिटणीस राहुल लोणीकर, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत तसेच स्थायी समिती सभापती अशोक पांगारकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्या जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन दि. १२ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा जालना जिल्ह्याच्या नवीन जिल्हा कार्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या नियोजनाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
    1
    भाजपाची जालन्यात उद्या ११ ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण बैठक;

मुख्यमंत्री फडणवीसांच्या सत्काराची तयारी
जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत बैठकीत भूमिपूजन सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा..


भाजपाची जालन्यात उद्या ११ ऑगस्ट रोजी महत्त्वपूर्ण बैठक;
मुख्यमंत्री फडणवीसांच्या सत्काराची तयारी
जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या उपस्थितीत बैठकीत भूमिपूजन सोहळ्याच्या नियोजनाचा आढावा..
आज दिनांक 10 सोमवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार
भारतीय जनता पार्टी जालना महानगर जिल्ह्याची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक मंगळवार, दि. ११ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता भाजपा जिल्हा कार्यालय, जालना येथे आयोजित करण्यात आली आहे. भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे, माजी मंत्री तथा आमदार बबनराव लोणीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.
बैठकीस आमदार नारायण कुचे, आमदार संतोष पाटील दानवे, माजी आमदार कैलास गोरंटयाल, माजी आमदार विलासबापू खरात, घनसावंगी विधानसभा प्रमुख सतीश घाटगे, प्रदेश चिटणीस राहुल लोणीकर, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत तसेच स्थायी समिती सभापती अशोक पांगारकर यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्या जिल्हा कार्यालयाचे भूमिपूजन
दि. १२ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा जालना जिल्ह्याच्या नवीन जिल्हा कार्यालयाच्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा होणार आहे. या सोहळ्याच्या नियोजनाबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.
    user_सय्यद अबरार सय्यद अफसर
    सय्यद अबरार सय्यद अफसर
    Press advisory जालना, जालना, महाराष्ट्र•
    59 min ago
  • आमदार बबनराव लोणीकर एका सभेत म्हणाले आपण सगळे मिळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलू दानवे साहेब ला राज्यपाल करावे
    1
    आमदार बबनराव लोणीकर एका सभेत म्हणाले आपण सगळे मिळून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना बोलू दानवे साहेब ला राज्यपाल करावे
    user_YUVA JALNA NEWS
    YUVA JALNA NEWS
    जालना, जालना, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • मुंबई का ऐतिहासिक ‘राजगृह’ — डॉ. बाबासाहेब आंबेडकर की अमूल्य विरासत
    1
    मुंबई का ऐतिहासिक ‘राजगृह’ — डॉ. बाबासाहेब आंबेडकर की अमूल्य विरासत
    user_सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    सच के साथ ब्रेकिंग न्यूज24
    Media company जळगाव, जळगाव, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची पत का संपवता - शेतकरी नेते रविकांत तुपकर कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची पत का संपवता - शेतकरी नेते रविकांत तुपकर
    1
    कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची पत का संपवता - शेतकरी नेते रविकांत तुपकर
कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांची पत का संपवता - शेतकरी नेते रविकांत तुपकर
    user_विष्णु आखरे पाटील
    विष्णु आखरे पाटील
    पत्रकार बुलडाणा, बुलढाणा, महाराष्ट्र•
    3 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.