Shuru
Apke Nagar Ki App…
"उद्धव ठाकरे तुम्हाला गाडल्याशिवाय स्वस्त नाही बसणार...!"
NEWS 24 MAHARASHTRA
"उद्धव ठाकरे तुम्हाला गाडल्याशिवाय स्वस्त नाही बसणार...!"
More news from महाराष्ट्र and nearby areas
- कंगनाच्या 'Gen Z' वक्तव्यावर राखी सावंतचा संताप; 'गटर माऊथ' म्हणत केला जोरदार हल्लाबोल!1
- चिमुरड्यांवर अत्याचार प्रकरणः आता शांत बसणार नाही , साकी गायकवाड संतप्त इशारा !1
- एज्युकेशन मिनिस्टर इतिहास पाठ्यपुस्तकातून कमी करत आहेत का महाराष्ट्रातील इतिहासाच्या माहितीचा अभाव, एनसीआरटी पुस्तकातून कमी करत आहेत ? युवा पिढीला महाराष्ट्राचा देशाचा इतिहास याबद्दल काहीही माहिती नाही आणि एज्युकेशन एज्युकेशन मिनिस्टर पाठ पुस्तकातून इतिहास कमी करत आहे याचा फरक देशाच्या येणाऱ्या पिढीला खूप पडेल उद्देश ज्यावेळेस संकटात येईल त्यावेळेस युवा पिढी देशासाठी लढेल का हा प्रश्न निर्माण होतो पाठपुस्तकातून इतिहास कमी करणे हा म्हणजे देशावर देशाला धोका निर्माण होऊ शकते जर युवा पिढीला देशाचे इतिहासच माहित नाही तर देशावर आलेले संकट युवा पिढी त्या संकटचिन्ह देऊ शकेल का जे युवा पिढीला आपला इतिहासच माहिती नाही तर देशाची संरक्षण युवा सुरू करू शकेल का हा प्रश्न निर्माण होतो आणि1
- वाकड अत्याचार प्रकरणावर रोहित पवार आक्रमक; आरोपीला बाहेर येऊ देणार नाही... पिंपरी-चिंचवड : रोहित पवारांचा सरकारवर निशाणा; वाकड अत्याचार प्रकरण, शक्ती कायदा आणि मोशी दुर्घटनेवर भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी वाकड येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार प्रकरणात पीडित कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे, अशी भूमिका घेत आरोपीला कोणत्याही परिस्थितीत जामीन मिळू नये, अशी मागणी केली. आरोपीच्या कुटुंबाकडून पीडितांवर कोणताही दबाव येऊ नये, याची खबरदारी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. नसरापूर अत्याचार प्रकरणाचा उल्लेख करत त्यांनी राज्यात महिलांवरील आणि अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली. शक्ती कायदा अद्याप लागू न झाल्याबद्दल सरकारवर टीका करत कठोर कायदे आणि तातडीची कारवाई आवश्यक असल्याचे सांगितले. मोशी दुर्घटनेप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यासाठी पुरावे गोळा केले असून, लवकरच पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबत बोलताना, शरद पवार हे एनडीएसोबत जाणार नाहीत. ही भेट शेतकरी, तरुण आणि देशातील महत्त्वाच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी होती,असे रोहित पवार यांनी सांगितले... #RohitPawar #SharadPawar #PimpriChinchwad #Wakad #Pune #JusticeForVictims #POCSO #ShaktiKayda #WomenSafety #ChildSafety #MoshiAccident #MaharashtraPolitics #NCPSharadPawar #BreakingNews #TheNayakNews1
- संकनपुरी येथे मोठ्या प्रमाणात बोगस कामे ग्रामसेवक सरपंच यांना वारंवार सूचना पण दलित वस्तीत होईना सुधार नुसताच भ्रष्टाचार कागदावर कामे अस्तित्वात काहीच नाही संकनपुरी येथे मोठ्या प्रमाणात बोगस कामे ग्रामसेवक सरपंच यांना वारंवार सूचना पण दलित वस्तीत होईना सुधार नुसताच भ्रष्टाचार कागदावर कामे अस्तित्वात काहीच नाही1
- भोर -महाड मार्गांवरील नांदगाव येथील रस्ता खुला ;झाड हटवले विक्रम शिंदे /भोर दि. 29 भोर महाड मार्गांवरील नांदगाव येथे रस्त्यात पडलेले झाड हटवले असून अखेर रस्ता खुला करण्यात आला. भोर आणि परिसराला पावसाने झोडपले असून झाड पडण्याच्या घटना झाल्या आहेत.परिणामी रस्ता बंद होणे वाहणाच्या लांब रांगा लागल्या आहेत. मात्र या परिसरातील झाड हटवल्याने अखेर रस्ता वाहतुकीसाठी खुला झाला आहे.1
- Post by NEWS 24 MAHARASHTRA1
- पाऊस थांबला, पण खड्डे कायम..! पिंपरी चिंचवडकरांचा महापालिकेला थेट सवाल... पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवडमध्ये पाऊस थांबला असला तरी रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न कायम आहे. महापालिकेने बहुतांश खड्डे बुजवल्याचा दावा केला असला, तरी प्रत्यक्षात प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत. विशेषतः नाशिक फाटा ते वल्लभनगर मार्गाची अवस्था अत्यंत बिकट असून रोज किरकोळ अपघात घडत आहेत. नागरिकांनी तातडीने दर्जेदार दुरुस्ती करण्याची आणि निष्काळजी कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे... #PimpriChinchwad #PCMC #Potholes #RoadSafety #PimpriNews #ChinchwadNews #PuneNews #MaharashtraNews #RoadCondition #Traffic #CitizenVoice #Monsoon #PublicIssue #ThenayakNews #पिंपरीचिंचवड #खड्डेमय_रस्ते #महापालिका #वाहनचालक #रस्त्यांची_दुरवस्था #पुणे_बातम्या #महाराष्ट्र_बातम्या #जनतेचा_संताप #ब्रेकिंग_न्यूज #द_नायक_न्यूज1
- भोर महाड मार्गांवरील नांद गाव येथे रस्त्याच्या मधोमध झाड कोसळ्याने रस्ता बंद विक्रम शिंदे /भोर दि. 29 भोर महाड मार्गांवरील तालुक्यातील नांदगाव येथे रस्त्यावर झाड कोसळले असून अर्ध्या तासांपासून वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या आहेत. तर सकाळी कामावर जाणाऱ्या नागरिकांसह विदयार्थ्यांचे हाल झाले.बऱ्याच दुचाकीस्वरांनी कसरत करत वाहने काढली.2