Shuru
Apke Nagar Ki App…
परभणी मानवत मार्गावर पान्हेरा पाटीजवळ दुचाकी चारचाकीच्या भीषण अपघातात दोन युवक गंभीर जखमी परभणी मानवत मार्गावर पान्हेरा पाटीजवळ दुचाकी चारचाकीच्या भीषण अपघातात दोन युवक गंभीर जखमी
Sayad Jamil
परभणी मानवत मार्गावर पान्हेरा पाटीजवळ दुचाकी चारचाकीच्या भीषण अपघातात दोन युवक गंभीर जखमी परभणी मानवत मार्गावर पान्हेरा पाटीजवळ दुचाकी चारचाकीच्या भीषण अपघातात दोन युवक गंभीर जखमी
More news from महाराष्ट्र and nearby areas
- जिद्द, सातत्य आणि आधुनिक तंत्रज्ञान हीच यशाची गुरुकिल्ली" ग्रामीण भागात राहूनही योग्य नियोजनाच्या जोरावर युपीएससी सारख्या परिक्षेत यश मिळवणे शक्य युपीएससी उत्तीर्ण चैतन्य राडकर ने न्यू हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना दिला यशाचा मूलमंत्र ."जिद्द, सातत्य आणि आधुनिक तंत्रज्ञान हीच यशाची गुरुकिल्ली" ग्रामीण भागात राहूनही योग्य नियोजनाच्या जोरावर युपीएससी सारख्या परिक्षेत यश मिळवणे शक्य युपीएससी उत्तीर्ण चैतन्य राडकर ने न्यू हायस्कूल येथे विद्यार्थ्यांना दिला यशाचा मूलमंत्र सिरसाळा : .मजिद्द, सातत्य आणि आधुनिक तंत्रज्ञान हीच यशाची गुरुकिल्ल आहे, ग्रामीण भागात राहूनही योग्य नियोजनाच्या जोरावर युपीएससी सारख्या परिक्षेत यश मिळवणे शक्य असल्याचे युपीएससी उत्तीर्ण चैतन्य राडकर यांनी म्हटले आहे. न्यू हायस्कूल सिरसाळा येथे चैतन्य राडकर यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी विद्यार्थ्यांना आपला शैक्षणिक प्रवास सांगत यशाचा मूलमंत्र दिला. राडकर म्हणाले कि, "ग्रामीण भागात राहूनही योग्य नियोजनेच्या जोरावर यूपीएससी सारख्या कठीण परीक्षेत यश मिळवणे शक्य आहे. स्पर्धा परीक्षेत यश मिळवण्यासाठी कोणत्याही मोठ्या शहरात जाण्याचीच गरज असते असे नाही, तर घरी राहूनही अभ्यास करता येतो." त्याने विद्यार्थ्यांना खालील महत्त्वाचे सल्ले देतांना म्हटले कि स्पर्धा परीक्षेत रोजचा अभ्यास आणि सातत्य राखणे सर्वात महत्त्वाचे आहे.इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, आजच्या काळात अभ्यास साहित्य सहज उपलब्ध आहे. इंटरनेट, ऑनलाइन क्लासेस आणि डिजिटल माध्यमांचा योग्य आणि सकारात्मक वापर केल्यास दिल्ली किंवा पुण्याचा खर्च वाचवून घरीच उत्तम तयारी करता येते. परिस्थितीला दोष न देता लढाआपल्या यशाचा प्रवास उलगडताना चैतन्य म्हणाला की, ग्रामीण भागात अनेकदा सोयी-सुविधांची कमतरता असते, पण ती यशाच्या आड येऊ शकत नाही. "जर तुमच्यात जिद्द असेल, तर परिस्थिती कितीही बिकट असली तरी तुम्ही मार्ग काढू शकता. आर्थिक किंवा कौटुंबिक अडचणींना स्वतःवर हावी होऊ देऊ नका, उलट त्यांनाच तुमची ताकद बनवा," असे आवाहन त्याने केले. सत्कार सोहळा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भीमराव गायकवाड,आभार प्रदर्शन होळंबे सर यांनी केले . दरम्यान मुख्याध्यापक राठोड यांच्या सह न्यू हायस्कूल येथील काॅलेज चे प्रमुख तसेच शालेय शिक्षक कर्मचारी व पत्रकार मिलिंद चोपडे,पवन राडकर,स्वप्नील राडकर उपस्थित होते. ● *नकारात्मकतेपासून दूर राहा* प्रतिकूल परिस्थिती असली तरी स्वतःवर विश्वास ठेवा. स्पर्धा परीक्षेत अपयशाने खचून न जाता आपल्या चुका सुधारत राहणे आवश्यक आहे.प्रतिकूल परिस्थितीवर मात करायला शिकले पाहिजे,मि ही एका सामान्य शेतकरी कुटुंबातील असून प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश संपादन केले आहे.असेही चैतन्य राडकर यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हटले आहे. ● राडकर यांचे यश ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना प्रेरणादायी - मुख्याध्यापक राठोड : सत्कार सोहळा कार्यक्रमात अध्यक्ष समारोपात आपल्या भाषणात मुख्याध्यापक बालासाहेब राठोड म्हणाले कि, चैतन्य राडकर यांच्या यशामुळे गाढेपिंपळगाव आणि परळी तालुक्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, त्याचे हे यश ग्रामीण भागातील शालेय विद्यार्थ्यांना , स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणादायी ठरणार आहे.3
- 🚨 नांदेड पोलिसांची मोठी कारवाई! गोवंश तस्करीविरुद्ध अर्धापूर पोलिसांचा छापा; 12 गोवंशीय जनावरांची सुटका, पिकअपसह ₹8.65 लाखांचा मुद्देमाल जप्त1
- नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. तुषार राठोड, तर उपाध्यक्षपदी मीनल पाटील खतगावकर यांची सर्वानुमते बिनविरोध निवड झाली. बँकेचा कारभार सुरळीत व पारदर्शकपणे चालविण्यासाठी प्रयत्न करणार असून शेतकऱ्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन त्यांच्या हितासाठी काम करू, अशी ग्वाही डॉ. तुषार राठोड यांनी दिली.1
- मंठा येथे काँग्रेस पार्टीच्या वतीने रघुपति राघव राजाराम सत्याग्रह रॅली मंठा येथे काँग्रेस पार्टीच्या वतीने राज्य शासनाच्या विरोधात रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन करण्यात आले यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष युवक घारे, जिल्हा अध्यक्ष कल्याण दळे, आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मोठा समावेश होता.1
- वाघाळा शहर महानगरपालिका क्षेत्रीय कार्यालय क्र. 2 गुरुद्वारा लंगर साहिब व वृक्षमित्र फाऊंडेशन नांदेड. बांच्या संयुक्त विद्यमाने वृक्षमित्र हरित नांदेड अभियान - 2026 महा वृक्षलागवड कार्यक्रम शनिवार, दिनांक 8 ऑगस्ट 2026 | स्थळ : श्री हनुमान गड संस्थान शुभहस्ते मा. खा. श्री अशोकरावजी चव्हाण साहेब महंत श्री गरुडदासजी त्यागी महाराज1
- सेनगाव तालुक्यात विविध परिसरात दमदार पावसाची हजेरी, शेतकरी सुखावला सेनगाव तालुक्यामध्ये पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळल्याने शेती पिकांना मोठे जीवनदान मिळाले असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मागील आठ दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या होत्या त्यातच सेनगाव तालुक्यातील विविध परिसरामध्ये दमदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला आहे.2
- परळीत नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे १५ ऑगस्टला होणार भूमीपूजन; जिल्हाधिकारी यांच्याकडून कार्यक्रमस्थळाची पाहणी; बैठक, पार्किंगसह व्यवस्थेचा घेतला आढावा *परळीत नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे १५ ऑगस्टला होणार भूमीपूजन; जिल्हाधिकारी यांच्याकडून कार्यक्रमस्थळाची पाहणी; बैठक, पार्किंगसह व्यवस्थेचा घेतला आढावा* *जिरेवाडीतील नियोजित कृषी महाविद्यालयाच्या जागेचीही पाहणी* परळी वैजनाथ (प्रतिनिधी) :- परळी तालुक्यात प्रस्तावित असलेल्या नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे १५ ऑगस्टला भूमीपूजन कार्यक्रमस्थळाची पाहणीसह जिरेवाडी येथील नियोजित कृषी महाविद्यालयाच्या प्रकल्पाला गती देण्यासाठी बीडचे कर्तव्यदक्ष जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी आज, ११ ऑगस्ट रोजी पाहणी केली. पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या भूमीपूजन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांनी कार्यक्रमस्थळाची पाहणी करून बैठक व्यवस्था, पार्किंग, सुरक्षा व्यवस्था तसेच इतर आवश्यक बाबींचा आढावा घेतला. बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ तालुक्यातील व बारा ज्योतिर्लिंगापैकी एक श्री प्रभू वैद्यनाथ नगरीत होणाऱ्या नियोजित पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने तयारीला वेग दिला आहे. जिल्हाधिकारी यांनी कार्यक्रमस्थळाची प्रत्यक्ष पाहणी करून विविध व्यवस्थांचा आढावा घेतला. यावेळी कार्यक्रमाचे स्थळ, बैठक व्यवस्था, पार्किंग व्यवस्था तसेच उपस्थित मान्यवर आणि नागरिकांच्या दृष्टीने आवश्यक असलेल्या इतर बाबींची पाहणी करण्यात आली. कार्यक्रम सुरळीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या. उद्घाटन कार्यक्रमाच्या नियोजनासह विविध विभागांमध्ये समन्वय साधून आवश्यक त्या सर्व व्यवस्था वेळेत पूर्ण करण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. परळी वैद्यनाथ शहराच्या विकासात महत्त्वाचा टप्पा ठरणाऱ्या नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे भूमीपूजन येत्या १५ ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता ग्रामीण पोलीस ठाण्याजवळील टेकडीवरील मैदानावर होणार आहे. उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री ना. सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते, पशुसंवर्धन व पर्यावरण मंत्री ना. पंकजाताई मुंडे व आ. धनंजय मुंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे. कार्यक्रमस्थळाची पाहणी जिल्हाधिकारी यांनी व्यासपीठ, बैठक व्यवस्था, पार्किंग, सुरक्षा तसेच मान्यवरांच्या ये-जा व्यवस्थेबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. कार्यक्रम सुरळीत आणि नियोजनबद्ध पद्धतीने पार पडण्यासाठी आवश्यक त्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी आश्विनी जिरंगे, उपविभागीय अधिकारी अरविंद लाटकर, पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता स्वामी, तहसीलदार रनवरे, ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मल्हारी शिवरकर, गटविकास अधिकारी राजवर्धन भोसले, संतोष रोडे, ढवळे, मनोज गित्ते, तलाठी संदिप कराड तसेच पशुवैद्यकीय विद्यापीठाचे अधिकारी उपस्थित होते. *५६५ कोटींच्या पशुवैद्यकीय महाविद्यालयाची उभारणी* परळीत तब्बल ५६५ कोटी रुपये खर्चून नवीन पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी एकूण ४१ हेक्टर ८० आर जमीन उपलब्ध करून देण्यात आली आहे. महाविद्यालयासोबत पशुधन प्रक्षेत्रही उभारण्यात येणार असून, यामुळे पशुवैद्यकीय शिक्षण व संशोधनाला मोठी चालना मिळणार आहे. स्थानिक विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या नव्या संधी उपलब्ध होण्यासोबतच शेतकरी व पशुपालकांना आधुनिक पशुवैद्यकीय सेवा मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प परळीच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण मानला जात आहे. *जिरेवाडीतील नियोजित कृषी महाविद्यालयाच्या जागेचीही पाहणी* दरम्यान, जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी जिरेवाडी येथील प्रस्तावित नियोजित कृषी महाविद्यालयाच्या जागेचीही पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून प्रस्तावित प्रकल्पाची सविस्तर माहिती त्यांनी घेतली. कृषी शिक्षणासोबत विद्यार्थ्यांना आधुनिक कृषी तंत्रज्ञान, संशोधन आणि कौशल्याधारित शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी कृषी महाविद्यालय महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पशुवैद्यकीय व कृषी महाविद्यालयांच्या माध्यमातून परळी परिसराच्या शैक्षणिक, कृषी व संशोधन क्षेत्राला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा आहे. १५ ऑगस्टच्या भूमीपूजन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाकडून तयारीला वेग आला असून, कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधला जात आहे.3
- परभणी मानवत मार्गावर पान्हेरा पाटीजवळ दुचाकी चारचाकीच्या भीषण अपघातात दोन युवक गंभीर जखमी परभणी मानवत मार्गावर पान्हेरा पाटीजवळ दुचाकी चारचाकीच्या भीषण अपघातात दोन युवक गंभीर जखमी1