logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर संपूर्ण पंढरपूर नगरी विठूनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून पायी चालत आलेले दिंड्यांचे ताफे पंढरीत पोहोचले असून, लाखो वारकरी टाळ-मृदंगाच्या तालावर पूर्णपणे तल्लीन झाले आहेत. हातात भगव्या पताका आणि डोक्यावर तुळशीवृंदवान घेऊन आलेले हे वारकरी भक्तीत रंगून पंढरपुरात दाखल झाले आहेत.

3 hrs ago
user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
3 hrs ago

आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर संपूर्ण पंढरपूर नगरी विठूनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून पायी चालत आलेले दिंड्यांचे ताफे पंढरीत पोहोचले असून, लाखो वारकरी टाळ-मृदंगाच्या तालावर पूर्णपणे तल्लीन झाले आहेत. हातात भगव्या पताका आणि डोक्यावर तुळशीवृंदवान घेऊन आलेले हे वारकरी भक्तीत रंगून पंढरपुरात दाखल झाले आहेत.

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर संपूर्ण पंढरपूर नगरी विठूनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून पायी चालत आलेले दिंड्यांचे ताफे पंढरीत पोहोचले असून, लाखो वारकरी टाळ-मृदंगाच्या तालावर पूर्णपणे तल्लीन झाले आहेत. हातात भगव्या पताका आणि डोक्यावर तुळशीवृंदवान घेऊन आलेले हे वारकरी भक्तीत रंगून पंढरपुरात दाखल झाले आहेत.
    1
    आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर संपूर्ण पंढरपूर नगरी विठूनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली आहे. गेल्या काही दिवसांपासून पायी चालत आलेले दिंड्यांचे ताफे पंढरीत पोहोचले असून, लाखो वारकरी टाळ-मृदंगाच्या तालावर पूर्णपणे तल्लीन झाले आहेत. हातात भगव्या पताका आणि डोक्यावर तुळशीवृंदवान घेऊन आलेले हे वारकरी भक्तीत रंगून पंढरपुरात दाखल झाले आहेत.
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर बारामतीतील भिगवण चौकात विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी एकमेकांना मेलोडी चॉकलेट वाटत अत्यंत अनोख्या पद्धतीने आपला आनंद व्यक्त केला आणि मोठा जल्लोष केला.
    1
    केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर बारामतीतील भिगवण चौकात विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांकडून जोरदार आनंदोत्सव साजरा करण्यात आला. या वेळी कार्यकर्त्यांनी आणि विद्यार्थ्यांनी एकमेकांना मेलोडी चॉकलेट वाटत अत्यंत अनोख्या पद्धतीने आपला आनंद व्यक्त केला आणि मोठा जल्लोष केला.
    user_News Katta Live
    News Katta Live
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    36 min ago
  • उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती येथील विकासकामांची पाहणी केली आहे.
    1
    उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती येथील विकासकामांची पाहणी केली आहे.
    user_Mansoor Shaikh
    Mansoor Shaikh
    Media house बारामती, पुणे, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • अहमदनगर जिल्ह्यातील राशीन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये बालदिंडी सोहळा संपन्न झाला आहे.
    1
    अहमदनगर जिल्ह्यातील राशीन येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये बालदिंडी सोहळा संपन्न झाला आहे.
    user_प्रा .किशोरकुमार  कांबळे
    प्रा .किशोरकुमार कांबळे
    कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    21 hrs ago
  • सोलापूरच्या माढा तालुक्यातील बारलोणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालदिंडी मोठ्या उत्साहाने संपन्न झाली आहे. शाळेत आयोजित करण्यात आलेला हा बालदिंडी सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला.
    1
    सोलापूरच्या माढा तालुक्यातील बारलोणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत बालदिंडी मोठ्या उत्साहाने संपन्न झाली आहे. शाळेत आयोजित करण्यात आलेला हा बालदिंडी सोहळा अत्यंत उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला.
    user_Digital media.
    Digital media.
    Photographer माढा, सोलापूर, महाराष्ट्र•
    6 hrs ago
  • आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर संपूर्ण पंढरपूर नगरी विठूनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला भक्तीचा अथांग महासागर चंद्रभागेच्या वाळवंटात अवतरला आहे. 'माऊली-माऊली', 'विठ्ठल विठ्ठल' आणि 'जय जय राम कृष्ण हरी'च्या गजरात लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पायी चालत आलेले दिंड्यांचे ताफे, हातात भगव्या पताका, डोक्यावर तुळशीवृंदावन आणि टाळ-मृदंगाच्या तालावर तल्लीन झालेले लाखो वारकरी पंढरपुरात पोहोचले आहेत. देवाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांच्या लांबलचक रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर अत्यंत भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. मुख्य मंदिरासमोरील श्री संत नामदेव पायरीचा परिसर फुलांच्या विलोभनीय सजावटीने आणि आकर्षक रोषणाईने उजळून निघाला आहे. जात-पात आणि भेदभावाच्या पलीकडे जाऊन समतेचा संदेश देणारी ही वारी परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवाची साक्ष देत आहे.
    1
    आषाढी एकादशीच्या पावन पर्वावर संपूर्ण पंढरपूर नगरी विठूनामाच्या जयघोषाने दुमदुमून गेली असून राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला भक्तीचा अथांग महासागर चंद्रभागेच्या वाळवंटात अवतरला आहे. 'माऊली-माऊली', 'विठ्ठल विठ्ठल' आणि 'जय जय राम कृष्ण हरी'च्या गजरात लाखोंच्या संख्येने वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पायी चालत आलेले दिंड्यांचे ताफे, हातात भगव्या पताका, डोक्यावर तुळशीवृंदावन आणि टाळ-मृदंगाच्या तालावर तल्लीन झालेले लाखो वारकरी पंढरपुरात पोहोचले आहेत.

देवाच्या दर्शनासाठी वारकऱ्यांच्या लांबलचक रांगा लागल्या असून संपूर्ण परिसर अत्यंत भक्तीमय वातावरणात न्हाऊन निघाला आहे. मुख्य मंदिरासमोरील श्री संत नामदेव पायरीचा परिसर फुलांच्या विलोभनीय सजावटीने आणि आकर्षक रोषणाईने उजळून निघाला आहे. जात-पात आणि भेदभावाच्या पलीकडे जाऊन समतेचा संदेश देणारी ही वारी परंपरा महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वैभवाची साक्ष देत आहे.
    user_समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    समर्थ न्युज आवाज महाराष्ट्राचा
    Photographer इंदापूर, पुणे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • अहमदनगर जिल्ह्यातील कोरेगाव येथे मेंढपाळांवर जमावाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV) मध्ये कैद झाली आहे.
    1
    अहमदनगर जिल्ह्यातील कोरेगाव येथे मेंढपाळांवर जमावाने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्याची संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV) मध्ये कैद झाली आहे.
    user_Rushikesh pawar
    Rushikesh pawar
    Local News Reporter कर्जत, अहमदनगर, महाराष्ट्र•
    8 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.