logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

माजी महिला आयोग अध्यक्ष रुपाली ताई चाकणकर यांचा पत्रकारांशी संवाद नाशिक :- भोंदू खरात प्रकरणी महिला आयोग महाराष्ट्र अध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर माजी अध्यक्ष रुपाली ताई चाकणकर यांचा पत्रकारांशी संवाद

5 hrs ago
user_PRASIDDHI PRAMUKH NEWS
PRASIDDHI PRAMUKH NEWS
पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
5 hrs ago

माजी महिला आयोग अध्यक्ष रुपाली ताई चाकणकर यांचा पत्रकारांशी संवाद नाशिक :- भोंदू खरात प्रकरणी महिला आयोग महाराष्ट्र अध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर माजी अध्यक्ष रुपाली ताई चाकणकर यांचा पत्रकारांशी संवाद

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • माजी महिला आयोग अध्यक्ष रुपाली ताई चाकणकर यांचा पत्रकारांशी संवाद नाशिक :- भोंदू खरात प्रकरणी महिला आयोग महाराष्ट्र अध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर माजी अध्यक्ष रुपाली ताई चाकणकर यांचा पत्रकारांशी संवाद
    1
    माजी महिला आयोग अध्यक्ष रुपाली ताई चाकणकर यांचा पत्रकारांशी संवाद 
नाशिक :- भोंदू खरात प्रकरणी महिला आयोग महाराष्ट्र अध्यक्ष पदावरून पायउतार व्हावे लागल्यानंतर माजी अध्यक्ष रुपाली ताई चाकणकर यांचा पत्रकारांशी संवाद
    user_PRASIDDHI PRAMUKH NEWS
    PRASIDDHI PRAMUKH NEWS
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    5 hrs ago
  • हाथीदहजवळ गंगा नदीत एका महिलेने आपल्या मुला-मुलीसोबत उडी मारण्याचा प्रयत्न केला. सिक्स लेन पुलाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे ती पोलिसांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी वेळेत तिला वाचवले. कौटुंबिक वादामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे समोर आले असून, तिच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे.
    1
    हाथीदहजवळ गंगा नदीत एका महिलेने आपल्या मुला-मुलीसोबत उडी मारण्याचा प्रयत्न केला. सिक्स लेन पुलाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे ती पोलिसांच्या निदर्शनास आली आणि त्यांनी वेळेत तिला वाचवले. कौटुंबिक वादामुळे तिने हे पाऊल उचलल्याचे समोर आले असून, तिच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली आहे.
    user_शीतल कुमार सिंह
    शीतल कुमार सिंह
    Local News Reporter नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    20 hrs ago
  • नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात बोरगाव-खरुडे रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालक व प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत असून ते त्रस्त झाले आहेत. लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
    1
    नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यात बोरगाव-खरुडे रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. खड्ड्यांमुळे वाहनचालक व प्रवाशांना जीवघेणा प्रवास करावा लागत असून ते त्रस्त झाले आहेत. लवकरात लवकर रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे.
    user_Laxman Kisan bagul
    Laxman Kisan bagul
    Advertising agency सुरगाणा, नाशिक, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभाजनाचा प्रश्न आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. भूमिपुत्र एल्गार संघटनेने ठाणे बँकेच्या बेकायदेशीर निवडणूक व नोकरभरतीला आव्हान देत याचिका दाखल केली आहे. यामुळे प्रशासन हादरले असून, तातडीने निर्णय न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
    1
    १२ वर्षांपासून प्रलंबित असलेला पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या विभाजनाचा प्रश्न आता मुंबई उच्च न्यायालयात पोहोचला आहे. भूमिपुत्र एल्गार संघटनेने ठाणे बँकेच्या बेकायदेशीर निवडणूक व नोकरभरतीला आव्हान देत याचिका दाखल केली आहे. यामुळे प्रशासन हादरले असून, तातडीने निर्णय न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    11 hrs ago
  • येवला नगरपालिकेने पाणीपुरवठा चार दिवसांआड केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी प्रशासनाला तातडीने पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास 'हंडा मोर्चा' काढण्याचा इशारा दिला.
    1
    येवला नगरपालिकेने पाणीपुरवठा चार दिवसांआड केल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप आहे. शिवसेना (शिंदे गट) उपजिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांनी प्रशासनाला तातडीने पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास 'हंडा मोर्चा' काढण्याचा इशारा दिला.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    23 hrs ago
  • देवळाणे, ता. येवला येथील शेतक-यावर अॅसिड हल्ला करणा-या दोन आरोपींना अटक देवळाणे, ता. येवला येथील शेतक-यावर अॅसिड हल्ला करणा-या दोन आरोपींना अटक येवला तालुका पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई दि. ०८/०५/२०२६ रोजी रात्रीचे सुमारास येवला तालुक्यातील देवळाणे गावातील शेतकरी श्री. भाऊसाहेब बोर्डे व त्यांची पत्नी असे शेतवस्तीवरील राहते घराचे गच्चीवर झोपलेले असतांना, कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी त्यांचे डोळयावर, चेह-यावर, शरिरावर अॅसिड सदृष्य पदार्थ टाकून गंभीर जखमी केले म्हणून येवला तालुका पोलीस ठाणेस गुरनं २३१/२०२६ भा.न्या.सं. कलम १२४ (१) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग, येवला तालुका पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांनी घटनास्थळ व आजुबाजूचे परिसराची बारकाईने पाहणी केली. तसेच सदर घटनेतील जखमी यांचेकडे सदर घटनेबाबत माहिती घेवून, तपास सुरू केला. सदर घटनेच्या अनुषंगाने घटनास्थळावर मिळून आलेले भौतिक पुरावे व उपलब्ध तांत्रिक पुराव्यांच्या आधारे खालील दोन आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्हयात अटक केलेले आरोपी १) चांगदेव देवराम मोरे, वय ४०, रा. देवळाणे, ता. येवला, जि. नाशिक २) सचिन जालिंदर कोटमे, वय २०, रा. देवळाणे, ता. येवला, जि. नाशिक सदर घटनेतील जखमी इसम भाऊसाहेब बोर्डे व यातील आरोपी क. १ चांगदेव मोरे यांचेत शेतीचे बांधावरून जुना वाद होता. तसेच जखमी भाऊसाहेब यास यावर्षी कांद्याचे उत्पन्न चांगले झाले होते व तो आरोपीबद्दल लोकांसमोर वाईट साईट बोलत असल्याचा राग मनाज धरून त्याने शेतातील तण व काटेरी झुडूप जाळण्यासाठी आणलेले अॅसिड सदृष्य पदार्थ बाटलीमध्ये भरून घटनेच्या दिवशी रात्री यातील जखमींवर सदरचा अॅसिड हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वरील दोन्ही आरोपींना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून पुढील तपास येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संदिप मंडलीक यांचे पथक करीत आहे. सदर प्रकरणी वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार, येवला तालुका पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांनी सदरची कामगिरी केली आहे.
    1
    देवळाणे, ता. येवला येथील शेतक-यावर अॅसिड हल्ला करणा-या दोन आरोपींना अटक
देवळाणे, ता. येवला येथील शेतक-यावर अॅसिड हल्ला करणा-या दोन आरोपींना अटक येवला तालुका पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
दि. ०८/०५/२०२६ रोजी रात्रीचे सुमारास येवला तालुक्यातील देवळाणे गावातील शेतकरी श्री. भाऊसाहेब बोर्डे व त्यांची पत्नी असे शेतवस्तीवरील राहते घराचे गच्चीवर झोपलेले असतांना, कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणासाठी त्यांचे डोळयावर, चेह-यावर, शरिरावर अॅसिड सदृष्य पदार्थ टाकून गंभीर जखमी केले म्हणून येवला तालुका पोलीस ठाणेस गुरनं २३१/२०२६ भा.न्या.सं. कलम १२४ (१) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग, येवला तालुका पोलीस ठाणे व स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांनी घटनास्थळ व आजुबाजूचे परिसराची बारकाईने पाहणी केली. तसेच सदर घटनेतील जखमी यांचेकडे सदर घटनेबाबत माहिती घेवून, तपास सुरू केला. सदर घटनेच्या अनुषंगाने घटनास्थळावर मिळून आलेले भौतिक पुरावे व उपलब्ध तांत्रिक पुराव्यांच्या आधारे खालील दोन आरोपीतांना ताब्यात घेण्यात आले.
सदर गुन्हयात अटक केलेले आरोपी
१) चांगदेव देवराम मोरे, वय ४०, रा. देवळाणे, ता. येवला, जि. नाशिक
२) सचिन जालिंदर कोटमे, वय २०, रा. देवळाणे, ता. येवला, जि. नाशिक
सदर घटनेतील जखमी इसम भाऊसाहेब बोर्डे व यातील आरोपी क. १ चांगदेव मोरे यांचेत शेतीचे बांधावरून जुना वाद होता. तसेच जखमी भाऊसाहेब यास यावर्षी कांद्याचे उत्पन्न चांगले झाले होते व तो आरोपीबद्दल लोकांसमोर वाईट साईट बोलत असल्याचा राग मनाज धरून त्याने शेतातील तण व काटेरी झुडूप जाळण्यासाठी आणलेले अॅसिड सदृष्य पदार्थ बाटलीमध्ये भरून घटनेच्या दिवशी रात्री यातील जखमींवर सदरचा अॅसिड हल्ला केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वरील दोन्ही आरोपींना सदर गुन्हयात अटक करण्यात आली असून पुढील तपास येवला तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. संदिप मंडलीक यांचे पथक करीत आहे.
सदर प्रकरणी वरिष्ठांचे मार्गदर्शनानुसार, येवला तालुका पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार यांनी सदरची कामगिरी केली आहे.
    user_नागेश मोरे
    नागेश मोरे
    पत्रकार मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    49 min ago
  • जागतिक पातळीवर युद्धसदृश परिस्थिती आणि बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला आवाहन केले आहे. त्यांनी पेट्रोल, डिझेल आणि सोन्याच्या खरेदीबाबत जनतेला काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
    1
    जागतिक पातळीवर युद्धसदृश परिस्थिती आणि बाजारपेठेतील अस्थिरतेमुळे वाढत्या किमतींच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला आवाहन केले आहे. त्यांनी पेट्रोल, डिझेल आणि सोन्याच्या खरेदीबाबत जनतेला काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत.
    user_PRASIDDHI PRAMUKH NEWS
    PRASIDDHI PRAMUKH NEWS
    पत्रकार नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची एसआयटीने तब्बल साडेपाच तास चौकशी केली. चाकणकर यांनी चौकशीला पूर्ण सहकार्य करत पुढील तपासासाठी पुन्हा हजर राहण्याची तयारी दर्शवली आहे. या हाय-प्रोफाईल चौकशीमुळे प्रकरणातील अनेक पैलू उघड होण्याची शक्यता आहे.
    1
    नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणाच्या चौकशीसाठी राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची एसआयटीने तब्बल साडेपाच तास चौकशी केली. चाकणकर यांनी चौकशीला पूर्ण सहकार्य करत पुढील तपासासाठी पुन्हा हजर राहण्याची तयारी दर्शवली आहे. या हाय-प्रोफाईल चौकशीमुळे प्रकरणातील अनेक पैलू उघड होण्याची शक्यता आहे.
    user_Kapil Katyare
    Kapil Katyare
    Photographer नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • ग्वालियर लॉ छात्रा अपहरण केस में बड़ा खुलासा, युवती बोली- पिस्टल की नोक पर बनवाया गया वीडियो प्रदेशभर में चर्चा का विषय बने ग्वालियर लॉ छात्रा अपहरण मामले में अब नया खुलासा हुआ है। पहले आरोपी का वीडियो सामने आया था, वहीं अब पीड़ित छात्रा का वीडियो वायरल हुआ है। वीडियो में छात्रा दावा कर रही है कि पिस्टल दिखाकर उसे धमकाया गया और जबरन वीडियो बनवाया गया। साथ ही उसने कहा कि उसका जीतू तोमर से किसी भी तरह का कोई संबंध नहीं है।
    1
    ग्वालियर लॉ छात्रा अपहरण केस में बड़ा खुलासा, युवती बोली- पिस्टल की नोक पर बनवाया गया वीडियो
प्रदेशभर में चर्चा का विषय बने ग्वालियर लॉ छात्रा अपहरण मामले में अब नया खुलासा हुआ है। पहले आरोपी का वीडियो सामने आया था, वहीं अब पीड़ित छात्रा का वीडियो वायरल हुआ है। वीडियो में छात्रा दावा कर रही है कि पिस्टल दिखाकर उसे धमकाया गया और जबरन वीडियो बनवाया गया। साथ ही उसने कहा कि उसका जीतू तोमर से किसी भी तरह का कोई संबंध नहीं है।
    user_पत्रकार योगेश यादव
    पत्रकार योगेश यादव
    Social Media Manager उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.