logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

शाळेतील शासकीय पोषण आहाराबाबत मंत्री दादा भुसे यांच्य स्पष्ट वक्तव्य

3 hrs ago
user_Amol jadhav
Amol jadhav
दिंडोरी, नाशिक, महाराष्ट्र•
3 hrs ago

शाळेतील शासकीय पोषण आहाराबाबत मंत्री दादा भुसे यांच्य स्पष्ट वक्तव्य

More news from महाराष्ट्र and nearby areas
  • येवला येथील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसंदर्भात अध्यक्ष सचिन कळमकर आणि उपाध्यक्ष मोहन शेलार यांची पत्रकारपरिषद येवला येथील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर व उपाध्यक्ष मोहन शेलार यांनी पत्रकार परिषदेत पाणीपट्टी वाढीची घोषणा केली. जिल्हा परिषदेकडून मिळणारे ५०% वीजबिल प्रोत्साहन अनुदान बंद झाल्याने आणि वीज बिल व देखभाल खर्चात प्रचंड वाढ झाल्याने योजनेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून ग्रामपंचायतींसाठी पाणीपट्टीत ३०% तर व्यावसायिक ग्राहकांसाठी २०% वाढ करण्यात आली आहे. सुधारित दरानुसार ग्रामपंचायतींना प्रतिलाख लिटरसाठी १६२५ रुपये मोजावे लागतील.
    1
    येवला येथील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेसंदर्भात अध्यक्ष सचिन कळमकर आणि उपाध्यक्ष मोहन शेलार यांची पत्रकारपरिषद
येवला येथील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष सचिन कळमकर व उपाध्यक्ष मोहन शेलार यांनी पत्रकार परिषदेत पाणीपट्टी वाढीची घोषणा केली. जिल्हा परिषदेकडून मिळणारे ५०% वीजबिल प्रोत्साहन अनुदान बंद झाल्याने आणि वीज बिल व देखभाल खर्चात प्रचंड वाढ झाल्याने योजनेला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे १ ऑगस्टपासून ग्रामपंचायतींसाठी पाणीपट्टीत ३०% तर व्यावसायिक ग्राहकांसाठी २०% वाढ करण्यात आली आहे. सुधारित दरानुसार ग्रामपंचायतींना प्रतिलाख लिटरसाठी १६२५ रुपये मोजावे लागतील.
    user_Sachin Dilip Wakhare
    Sachin Dilip Wakhare
    Reporter येवला, नाशिक, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • मालेगावी पुन्हा टिपू सुलतानचा फोटो, उपमहापौर शाने हिंद यांच्या कार्यालयात पुन्हा लावला फोटो मालेगावी पुन्हा टिपू सुलतानचा फोटो, मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शाने हिंद यांनी त्यांच्या कार्यालयात पुन्हा टिपू सुलतानचा फ़ोटो लावला. त्यामुळे टिपू सुलतानच्या फोटो वरून वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उपमहापौर शाने ए हिंद यांनी त्यांच्या कार्यालयात पुन्हा लावला टिपू सुलतानचा फोटो..
    1
    मालेगावी पुन्हा टिपू सुलतानचा
फोटो, उपमहापौर शाने हिंद यांच्या कार्यालयात पुन्हा लावला फोटो
मालेगावी पुन्हा टिपू सुलतानचा
फोटो, मालेगाव महानगरपालिकेच्या उपमहापौर शाने हिंद यांनी त्यांच्या कार्यालयात पुन्हा टिपू सुलतानचा फ़ोटो लावला. त्यामुळे टिपू सुलतानच्या फोटो वरून वादळ उठण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
उपमहापौर शाने ए हिंद यांनी त्यांच्या कार्यालयात पुन्हा लावला टिपू सुलतानचा फोटो..
    user_नागेश मोरे,पत्रकार
    नागेश मोरे,पत्रकार
    मालेगाव, नाशिक, महाराष्ट्र•
    1 day ago
  • रस्ता दुरुस्तीसाठी चाललेले महिलांचे नडगाव येथील आंदोलन यशस्वी* काल आंदोलन आणि आज कामाला सुरुवात शहापूर: नडगाव येथे शहापूर मुरबाड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महिलांनी सुरू केलेले चक्काजाम आंदोलन आज यशस्वी झाले असून या रस्त्याच्या कामाला आज सुरुवात झाली आहे. ,शहापूरचे नायब तहसीलदार व पोलीस निरीक्षक कदम यांनी लेखी पत्र देऊन सदर रस्त्याचे काम आठ दिवसात करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले होते मात्र आठ दिवसात काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा चंद्रकला दुर्गे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आला होता . अभूतपूर्व यश मिळालेल्या या आंदोलनामुळे प्रशासन हादरले असून त्यांनी आज तातडीने कामाला सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे. चंद्रकला दुर्गे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात नडगाव गावातील सुनीता पवार ,विजया बेलवले ,वंदना हरड ,नंदा भोईर, अनिता हरड, हर्षला जागरे, संगीता भालके, सुरेखा भालके ,ताई मडके ,पल्लवी भालके ,आशा माजे ,रेखा पवार ,जयवंती भालके इत्यादी महिलांनी मोलाचं सहकार्य केले होते . आंदोलन यशस्वी करण्यात या महिलांचा सिंहाचा वाटा होता यशस्वी आंदोलन करून आज तातडीने कामाला सुरुवात झाल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी या रणरागीणी महिलांचे कौतुक केले आहे.
    1
    रस्ता दुरुस्तीसाठी चाललेले महिलांचे नडगाव येथील आंदोलन यशस्वी*

काल आंदोलन आणि आज कामाला सुरुवात

शहापूर: नडगाव येथे शहापूर मुरबाड रस्त्याच्या दुरुस्तीसाठी महिलांनी सुरू केलेले चक्काजाम आंदोलन आज यशस्वी झाले असून या रस्त्याच्या कामाला आज सुरुवात झाली आहे.
,शहापूरचे नायब तहसीलदार व पोलीस निरीक्षक कदम यांनी लेखी पत्र देऊन सदर रस्त्याचे काम आठ दिवसात करण्यात येईल असे आश्वासन दिल्याने हे आंदोलन मागे घेण्यात आले होते मात्र आठ दिवसात काम सुरू न झाल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा चंद्रकला दुर्गे यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आला होता . अभूतपूर्व यश मिळालेल्या या आंदोलनामुळे प्रशासन हादरले असून त्यांनी आज तातडीने कामाला सुरुवात केल्याचे चित्र दिसत आहे.
चंद्रकला दुर्गे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात
नडगाव गावातील सुनीता पवार ,विजया बेलवले ,वंदना हरड ,नंदा भोईर, अनिता हरड, हर्षला जागरे, संगीता भालके, सुरेखा भालके ,ताई मडके ,पल्लवी भालके ,आशा माजे ,रेखा पवार ,जयवंती भालके इत्यादी महिलांनी मोलाचं सहकार्य केले होते . आंदोलन यशस्वी करण्यात या महिलांचा सिंहाचा वाटा होता यशस्वी आंदोलन करून आज तातडीने कामाला सुरुवात झाल्याबद्दल परिसरातील नागरिकांनी या रणरागीणी महिलांचे कौतुक केले आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    2 hrs ago
  • Dhule News | धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यातर्फे ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा; सण शांततेत आणि जल्लोषात साजरा करण्याचे आवाहन - धुळे: ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी जिल्ह्यातील तमाम मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. आजचा दिवस हा पवित्र आणि महत्त्वाचा असून, हा सण सर्वांनी उत्साहात, जल्लोषात परंतु शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखून साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दुसऱ्याच्या धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य टाळावे, असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. `#DhuleNews` `#DhulePolice` `#VishalAnandSP` `#EidEMilad2025` `#DhuleCity` Dhule News | धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यातर्फे ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा; सण शांततेत आणि जल्लोषात साजरा करण्याचे आवाहन - धुळे: ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी जिल्ह्यातील तमाम मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत. आजचा दिवस हा पवित्र आणि महत्त्वाचा असून, हा सण सर्वांनी उत्साहात, जल्लोषात परंतु शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखून साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दुसऱ्याच्या धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य टाळावे, असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे. `#DhuleNews` `#DhulePolice` `#VishalAnandSP` `#EidEMilad2025` `#DhuleCity`
    1
    Dhule News | धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यातर्फे ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा; सण शांततेत आणि जल्लोषात साजरा करण्याचे आवाहन
-
धुळे: ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी जिल्ह्यातील तमाम मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.

आजचा दिवस हा पवित्र आणि महत्त्वाचा असून, हा सण सर्वांनी उत्साहात, जल्लोषात परंतु शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखून साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दुसऱ्याच्या धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य टाळावे, असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

`#DhuleNews` `#DhulePolice` `#VishalAnandSP` `#EidEMilad2025` `#DhuleCity`
Dhule News | धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यातर्फे ईद-ए-मिलादच्या शुभेच्छा; सण शांततेत आणि जल्लोषात साजरा करण्याचे आवाहन
-
धुळे: ईद-ए-मिलाद-उन-नबी निमित्त धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी जिल्ह्यातील तमाम मुस्लिम बांधवांना शुभेच्छा दिल्या आहेत.
आजचा दिवस हा पवित्र आणि महत्त्वाचा असून, हा सण सर्वांनी उत्साहात, जल्लोषात परंतु शांतता आणि कायदा-सुव्यवस्था राखून साजरा करावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
नागरिकांनी पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि दुसऱ्याच्या धार्मिक भावना दुखावतील असे कृत्य टाळावे, असेही त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.
`#DhuleNews` `#DhulePolice` `#VishalAnandSP` `#EidEMilad2025` `#DhuleCity`
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    30 min ago
  • राखी ने बदल दिया एक पल,मासूम बच्ची ने अनजान शख्स में भी देख लिया भाई सड़क पर आने-जाने वालों की भीड़ थी… हर कोई अपनी मंजिल की तरफ बढ़ रहा था। तभी एक छोटी-सी बच्ची ने रास्ते में चलते एक अनजान शख्स को देखा और अचानक उसके पास पहुंच गई। 🥹 बताया जा रहा है कि वह व्यक्ति मानसिक रूप से अस्वस्थ था, लेकिन बच्ची ने उसकी हालत देखकर डरने के बजाय उसके हाथ पर राखी बांध दी। उस मासूम के लिए सामने वाला न अजनबी था, न पराया—उसे बस एक भाई नजर आया। ❤️ बच्ची के इस छोटे से कदम ने वहां मौजूद लोगों के दिलों को छू लिया। जहां बड़े-बड़े लोग इंसान को उसकी हालत, कपड़ों और पहचान से आंक लेते हैं, वहीं इस नन्ही बच्ची ने बिना किसी भेदभाव के इंसानियत को गले लगा लिया। उस मासूम के हाथ में शायद एक छोटी-सी राखी थी, लेकिन उसने पूरे समाज को इंसानियत का बहुत बड़ा सबक दे दिया। 🙏 वीडियो के अंतिम पलों में जो दृश्य सामने आता है, वह आंखों को नम कर देने वाला है। इसे देखकर शायद आपके दिल से भी यही निकलेगा— “बेटी, तुम्हें सलाम… तुमने आज इंसानियत को राखी बांधी है।” 🙏❤️ कभी-कभी बड़े-बड़े भाषण नहीं, एक मासूम बच्ची का छोटा-सा प्यार दुनिया को बता देता है कि इंसानियत अभी जिंदा है। 🥹💔 बच्ची को दिल से सल्यूट। 🙋‍♀️❤️ वीडियो का अंतिम दृश्य बिल्कुल मिस मत कीजिएगा… आंखें नम होना तय है।
    1
    राखी ने बदल दिया एक पल,मासूम बच्ची ने अनजान शख्स में भी देख लिया भाई

सड़क पर आने-जाने वालों की भीड़ थी… हर कोई अपनी मंजिल की तरफ बढ़ रहा था। तभी एक छोटी-सी बच्ची ने रास्ते में चलते एक अनजान शख्स को देखा और अचानक उसके पास पहुंच गई। 🥹
बताया जा रहा है कि वह व्यक्ति मानसिक रूप से अस्वस्थ था, लेकिन बच्ची ने उसकी हालत देखकर डरने के बजाय उसके हाथ पर राखी बांध दी। उस मासूम के लिए सामने वाला न अजनबी था, न पराया—उसे बस एक भाई नजर आया। ❤️
बच्ची के इस छोटे से कदम ने वहां मौजूद लोगों के दिलों को छू लिया। जहां बड़े-बड़े लोग इंसान को उसकी हालत, कपड़ों और पहचान से आंक लेते हैं, वहीं इस नन्ही बच्ची ने बिना किसी भेदभाव के इंसानियत को गले लगा लिया।
उस मासूम के हाथ में शायद एक छोटी-सी राखी थी, लेकिन उसने पूरे समाज को इंसानियत का बहुत बड़ा सबक दे दिया। 🙏
वीडियो के अंतिम पलों में जो दृश्य सामने आता है, वह आंखों को नम कर देने वाला है। इसे देखकर शायद आपके दिल से भी यही निकलेगा—
“बेटी, तुम्हें सलाम… तुमने आज इंसानियत को राखी बांधी है।” 🙏❤️
कभी-कभी बड़े-बड़े भाषण नहीं, एक मासूम बच्ची का छोटा-सा प्यार दुनिया को बता देता है कि इंसानियत अभी जिंदा है। 🥹💔
बच्ची को दिल से सल्यूट। 🙋‍♀️❤️
वीडियो का अंतिम दृश्य बिल्कुल मिस मत कीजिएगा… आंखें नम होना तय है।
    user_AAPKi JUNG
    AAPKi JUNG
    Newspaper publisher उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • सावद ..आमने... बापगाव.... वाशेरे रस्त्याचे उपोषण सुटले......" ८ दिवसांच्या आत तीव्र आंदोलन छेडणार" कॉम्रेड रमेश गायकवाड यांचा इशारा कोट्यवधी रुपये खर्चुनही भिवंडी तालुक्यातील सावद.....आमने.... वाशेरे पडघे या रस्त्यावर खड्डे पडण्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, या रस्त्यावरचे खड्डे तात्काळ डांबराने बुजवावेत , या रस्त्यावर अपघात झालेल्या व्यक्तींना भरपाई मिळावी , या रस्त्यावर अगोदर खर्च झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या खर्चाची माहिती द्यावी अशा मागण्या करत काल भिवंडी तालुक्यातीलआमने गावाच्या शेजारी कॉम्रेड रमेश गायकवाड , जागृत नागरिक जयवंत दळवी आणि येथील ग्रामस्थांनी आमरण उपोषण केले. सध्या भिंवडी तालुक्यातील सर्वच रस्त्यावर खडुंयांचे साम्राज्य आसून लाखो वाहने दररोज जा - ये कारणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ८१ पडघा आमने रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत कार्यकारी अभियंता ठाणे यांच्याकडे ३०० नागरीकांनी तक्रार करूनही दखल न घेतल्याने अखेर जयवंत दळवी , कॉम्रेड रमेश गायकवाड यांनी काल उपोषण केले . यात डॉक्टर घनश्याम पाटील, विजय पाटील विश्वास केणे मनोहर केणे ,सुभाष दळवी , राम दळवी, भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांनी व शेकडो नागरीकांनी सहभाग घेतला . वेळी उपोषण सोडताना त्यांना सदरचा रस्ता सुव्यवस्थित ठेवण्याचे आश्वासन दिले आसले तरी मागील 3 वर्षापासून लाखो रुपयांची बिले काढूनही रस्त्यावर खड्डे पडण्यास जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई कधी होणार? याचे उत्तर प्रशासनाने दिले नाही. अधीक्षक अभियंता सत्यजीत तांबे हे त्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आसल्याचा आरोप कॉम्रेड रमेश गायकवाड यांनी यावेळी केला. यावेळी कार्यकारी अभियंता ठाणे यांचे लेखी पत्र उपोषण करणारे याना देण्यात आले. लवकरात लवकर ८ दिवसांच्या आत उपअभियंता त्या रस्त्याची पाहणी करतील. खड्डे बुजवण्याचे काम सुरू राहील. असे आश्वासन देण्यात आले. जर मागण्यांची पूर्तता झाली नाही तर पुन्हा आठ दिवसाच्या आत जाहीर रास्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी रमेश गायकवाड यांनी दिला. यावेळी कॉन्ट्रॅक्टर कल्पेश केणे, शाखा अभियंता अविनाश मैराले, स्थापत्य अभियंता दर्शन कदम आणि या परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रस्त्यावर सातत्याने खोटी बिले काढणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाच्या अभय असल्याने हा रस्ता दुर्लक्षित आहे.
    4
    सावद ..आमने... बापगाव.... वाशेरे रस्त्याचे उपोषण सुटले......" ८ दिवसांच्या आत तीव्र आंदोलन छेडणार" कॉम्रेड रमेश गायकवाड यांचा इशारा

कोट्यवधी रुपये खर्चुनही भिवंडी तालुक्यातील  सावद.....आमने.... वाशेरे  पडघे या रस्त्यावर खड्डे पडण्यास जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करावी, या रस्त्यावरचे खड्डे तात्काळ डांबराने बुजवावेत , या रस्त्यावर  अपघात झालेल्या  व्यक्तींना भरपाई मिळावी , या रस्त्यावर अगोदर खर्च झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या खर्चाची माहिती द्यावी अशा मागण्या करत काल भिवंडी तालुक्यातीलआमने गावाच्या शेजारी कॉम्रेड रमेश गायकवाड , जागृत नागरिक जयवंत दळवी आणि येथील ग्रामस्थांनी आमरण उपोषण केले.                                              सध्या भिंवडी तालुक्यातील सर्वच रस्त्यावर खडुंयांचे साम्राज्य आसून लाखो वाहने दररोज जा - ये कारणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ८१  पडघा आमने रस्त्यावर  खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. याबाबत कार्यकारी अभियंता ठाणे यांच्याकडे ३००  नागरीकांनी तक्रार करूनही दखल न घेतल्याने अखेर जयवंत दळवी , कॉम्रेड रमेश गायकवाड यांनी काल उपोषण केले . यात डॉक्टर घनश्याम पाटील, विजय पाटील विश्वास केणे मनोहर केणे ,सुभाष दळवी , राम दळवी, भरत दळवी युवा विकास मंच मुरबाड विधानसभा यांनी व शेकडो नागरीकांनी सहभाग घेतला . वेळी उपोषण सोडताना त्यांना सदरचा रस्ता सुव्यवस्थित ठेवण्याचे आश्वासन दिले आसले तरी मागील 3 वर्षापासून लाखो रुपयांची बिले काढूनही रस्त्यावर खड्डे पडण्यास जबाबदार अधिकाऱ्यावर कारवाई कधी होणार? याचे उत्तर प्रशासनाने दिले नाही.  अधीक्षक अभियंता सत्यजीत तांबे हे त्या अधिकाऱ्यांना पाठीशी घालत आसल्याचा आरोप कॉम्रेड रमेश गायकवाड यांनी यावेळी केला. यावेळी कार्यकारी अभियंता ठाणे यांचे लेखी पत्र  उपोषण करणारे  याना देण्यात आले. लवकरात लवकर ८ दिवसांच्या आत उपअभियंता त्या रस्त्याची पाहणी करतील. खड्डे बुजवण्याचे काम सुरू राहील. असे आश्वासन देण्यात आले. जर मागण्यांची पूर्तता झाली नाही तर पुन्हा आठ दिवसाच्या आत  जाहीर रास्ता रोको आंदोलन केले जाईल असा इशारा यावेळी रमेश गायकवाड यांनी दिला. यावेळी कॉन्ट्रॅक्टर कल्पेश केणे, शाखा अभियंता अविनाश मैराले, स्थापत्य अभियंता दर्शन कदम आणि या परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रस्त्यावर सातत्याने खोटी बिले काढणाऱ्या अधिकाऱ्यांना शासनाच्या अभय असल्याने हा रस्ता दुर्लक्षित आहे.
    user_लोक हिंद चॅनल
    लोक हिंद चॅनल
    Journalist शहापूर, ठाणे, महाराष्ट्र•
    3 hrs ago
  • बिहार की राजधानी कहे जाने वाली पटना की सड़कों पर गूंजा नन्हे ‘Gen Alpha’ का समर्थन, 6 साल के बच्चे ने खींचा सबका ध्यान पटना। बिहार में छात्रों के आंदोलन के बीच एक 6 साल के बच्चे का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से चर्चा में है। वायरल वीडियो में बच्चा छात्रों के आंदोलन और Gen Alpha के समर्थन में अपनी बात रखता नजर आ रहा है। नन्ही उम्र में बच्चे का बेबाक अंदाज देखकर मौके पर मौजूद लोग भी हैरान रह गए। छात्रों के आंदोलन के दौरान बड़ी संख्या में युवा सड़कों पर दिखाई दिए। वीडियो में शिक्षा मंत्री और मुख्यमंत्री से छात्रों की मांगों पर ध्यान देने की अपील का जिक्र भी सामने आया है। वहीं प्रदर्शन के दौरान DM और SP को घेरने की बात भी वीडियो के साथ साझा की गई है। BPSC और BSSC से जुड़े छात्र आंदोलनों के बीच इस बच्चे की मौजूदगी ने सोशल मीडिया पर अलग ही चर्चा छेड़ दी है। लोगों का कहना है कि जब इतनी छोटी उम्र का बच्चा भी छात्रों की आवाज और उनके मुद्दों को लेकर अपनी बात रखने लगे, तो यह तस्वीर व्यवस्था के लिए सोचने का विषय है। नन्ही आवाज, बड़ा सवाल—क्या छात्रों की मांगों पर अब सरकार गंभीरता से सुनेगी?
    1
    बिहार की राजधानी कहे जाने वाली पटना की सड़कों पर गूंजा नन्हे ‘Gen Alpha’ का समर्थन, 6 साल के बच्चे ने खींचा सबका ध्यान
पटना। बिहार में छात्रों के आंदोलन के बीच एक 6 साल के बच्चे का वीडियो सोशल मीडिया पर तेजी से चर्चा में है। वायरल वीडियो में बच्चा छात्रों के आंदोलन और Gen Alpha के समर्थन में अपनी बात रखता नजर आ रहा है। नन्ही उम्र में बच्चे का बेबाक अंदाज देखकर मौके पर मौजूद लोग भी हैरान रह गए।
छात्रों के आंदोलन के दौरान बड़ी संख्या में युवा सड़कों पर दिखाई दिए। वीडियो में शिक्षा मंत्री और मुख्यमंत्री से छात्रों की मांगों पर ध्यान देने की अपील का जिक्र भी सामने आया है। वहीं प्रदर्शन के दौरान DM और SP को घेरने की बात भी वीडियो के साथ साझा की गई है।
BPSC और BSSC से जुड़े छात्र आंदोलनों के बीच इस बच्चे की मौजूदगी ने सोशल मीडिया पर अलग ही चर्चा छेड़ दी है। लोगों का कहना है कि जब इतनी छोटी उम्र का बच्चा भी छात्रों की आवाज और उनके मुद्दों को लेकर अपनी बात रखने लगे, तो यह तस्वीर व्यवस्था के लिए सोचने का विषय है।
नन्ही आवाज, बड़ा सवाल—क्या छात्रों की मांगों पर अब सरकार गंभीरता से सुनेगी?
    user_AAPKi JUNG
    AAPKi JUNG
    Newspaper publisher उल्हासनगर, ठाणे, महाराष्ट्र•
    7 hrs ago
  • Dhule Crime News | धुळे: दहिवेल येथे टायर पंक्चरच्या संधीचा फायदा, चहातून गुंगीचे औषध; कंटेनर चालक झोपेत असताना लाखोंचा माल लुटला... पिंपळनेर (साक्री): दहिवेल-पिंपळनेर मार्गावर चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदाबादहून बंगळुरूकडे बाथरूम लिक्विड आणि कपड्यांचा माल घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाला गुंगीचे औषध देऊन लाखो रुपयांचा माल लंपास करण्यात आला. चालक अजय सिंग हे कंटेनर घेऊन जात असताना दहिवेल येथे टायर पंक्चर झाल्याने त्यांनी वाहन थांबवले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञातांनी त्यांना चहा आणि चिवड्यामधून गुंगीचे औषध दिले. गुंगी आल्याने चालकाने कसाबसा कंटेनर पतरा फॅक्टरी परिसरापर्यंत नेला आणि स्टेअरिंगवरच झोपले. सकाळी जाग आल्यावर कंटेनर तपासला असता त्यातील लाखो रुपयांचा माल गायब असल्याचे आढळले. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. #DhuleNews #PimpalnerCrime #DhulePolice #LootCase #SakriNews
    1
    Dhule Crime News | धुळे: दहिवेल येथे टायर पंक्चरच्या संधीचा फायदा, चहातून गुंगीचे औषध; कंटेनर चालक झोपेत असताना लाखोंचा माल लुटला...
पिंपळनेर (साक्री): दहिवेल-पिंपळनेर मार्गावर चोरीची धक्कादायक घटना समोर आली आहे. अहमदाबादहून बंगळुरूकडे बाथरूम लिक्विड आणि कपड्यांचा माल घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाला गुंगीचे औषध देऊन लाखो रुपयांचा माल लंपास करण्यात आला.
चालक अजय सिंग हे कंटेनर घेऊन जात असताना दहिवेल येथे टायर पंक्चर झाल्याने त्यांनी वाहन थांबवले होते. याच संधीचा फायदा घेत अज्ञातांनी त्यांना चहा आणि चिवड्यामधून गुंगीचे औषध दिले. गुंगी आल्याने चालकाने कसाबसा कंटेनर पतरा फॅक्टरी परिसरापर्यंत नेला आणि स्टेअरिंगवरच झोपले.
सकाळी जाग आल्यावर कंटेनर तपासला असता त्यातील लाखो रुपयांचा माल गायब असल्याचे आढळले. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.
#DhuleNews #PimpalnerCrime #DhulePolice #LootCase #SakriNews
    user_DHULE CRIME NEWS
    DHULE CRIME NEWS
    धुळे, धुळे, महाराष्ट्र•
    10 hrs ago
  • खड्ड्याने घेतला सुनील बोरसेंचा बळी महापौरांसमोर आई-पत्नी-मुलींचा आक्रोश महापौरांकडून आर्थिक मदत-नोकरीचे आश्वासन अंबड लिंक रोडवरील जीवघेण्या खड्ड्याने कष्टकरी सुनील बोरसे यांचा बळी घेतल्यानंतर त्यांच्या आठ जणांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रंगकाम करून संपूर्ण कुटुंबाचा एकहाती उदरनिर्वाह करणाऱ्या सुनील यांच्या अचानक जाण्याने घराचा आधारच हरपला. या दुःखातून सावरत असतानाच बुधवारी सकाळी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी बोरसे यांच्या अशोकनगर येथील निवासस्थानी कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी सुनील यांच्या आई, पत्नी आणि मुलींनी महापौरांसमोरच एकच टाहो फोडला आणि उपस्थितांचे डोळे पाणावले. ‘घर चालवणारा माणूसच गेला… आता आम्ही कोणाकडे पाहायचं?’ या आक्रोशाने बोरसे कुटुंबीयांचे दुःख शब्दांतून व्यक्त होत होते. सुनील हे रंगकाम करून सात जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्यांच्या मृत्यूने घरातील आर्थिक आधार पूर्णपणे कोलमडला आहे. महापौरांसमोर आई, पत्नी आणि मुलींच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आणि तोंडून निघणारा आक्रोश पाहून उपस्थित वातावरण अक्षरशः हेलावून गेले. कुटुंबाचा आधार असलेला सुनील एका खड्ड्यामुळे गेला आणि मागे राहिलेल्या कुटुंबासमोर आता जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे. बोरसे कुटुंबीयांचा आक्रोश पाहून महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी त्यांना धीर देत प्रशासन त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले असून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानुसार बोरसे कुटुंबाला आर्थिक मदत देण्याबरोबरच कुटुंबातील सदस्याला मानधनावर नोकरी देण्याचे आश्वासन महापौरांनी दिले असून सुनील यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या रस्त्याच्या कामाचीही गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. त्यामुळे बोरसे कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी सुनील यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी मात्र कधीही भरून निघणार नाही. महापौरांनी कुटुंबीयांना धीर देत ‘तुम्ही एकटे नाही, प्रशासन तुमच्या पाठीशी आहे’ या भावनेने मदतीचे आश्वासन दिले. मात्र, बोरसे कुटुंबीयांच्या अश्रूंनी अंबड लिंक रोडवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. या सांत्वनपर भेटीप्रसंगी नगरसेवक विश्वास नागरे, माधुरी बोलकर, इंदुमती नागरे, सभापती समाधान देवरे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश महाजन, वैभव महिरे यांच्यासह बोरसे कुटुंबीय उपस्थित होते.
    4
    खड्ड्याने घेतला सुनील बोरसेंचा बळी महापौरांसमोर आई-पत्नी-मुलींचा आक्रोश

महापौरांकडून आर्थिक मदत-नोकरीचे आश्वासन
अंबड लिंक रोडवरील जीवघेण्या खड्ड्याने कष्टकरी सुनील बोरसे यांचा बळी घेतल्यानंतर त्यांच्या आठ जणांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रंगकाम करून संपूर्ण कुटुंबाचा एकहाती उदरनिर्वाह करणाऱ्या सुनील यांच्या अचानक जाण्याने घराचा आधारच हरपला. या दुःखातून सावरत असतानाच बुधवारी सकाळी महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी बोरसे  यांच्या अशोकनगर येथील निवासस्थानी कुटुंबाची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी सुनील यांच्या आई, पत्नी आणि मुलींनी महापौरांसमोरच एकच टाहो फोडला आणि उपस्थितांचे डोळे पाणावले.
‘घर चालवणारा माणूसच गेला… आता आम्ही कोणाकडे पाहायचं?’ या आक्रोशाने बोरसे कुटुंबीयांचे दुःख शब्दांतून व्यक्त होत होते. सुनील हे रंगकाम करून सात जणांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असताना त्यांच्या मृत्यूने घरातील आर्थिक आधार पूर्णपणे कोलमडला आहे.
महापौरांसमोर आई, पत्नी आणि मुलींच्या डोळ्यांतून वाहणारे अश्रू आणि तोंडून निघणारा आक्रोश पाहून उपस्थित वातावरण अक्षरशः हेलावून गेले. कुटुंबाचा आधार असलेला सुनील एका खड्ड्यामुळे गेला आणि मागे राहिलेल्या कुटुंबासमोर आता जगण्याचा प्रश्न उभा ठाकला आहे.
बोरसे कुटुंबीयांचा आक्रोश पाहून महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी त्यांना धीर देत प्रशासन त्यांच्या पाठीशी असल्याचे सांगितले असून पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या निर्देशानुसार बोरसे कुटुंबाला आर्थिक मदत देण्याबरोबरच कुटुंबातील सदस्याला मानधनावर नोकरी देण्याचे आश्वासन महापौरांनी दिले असून 
सुनील यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या रस्त्याच्या कामाचीही गंभीर दखल घेण्यात आली असून, संबंधित ठेकेदारावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याबाबत कारवाई करण्याचे आश्वासन महापौरांनी दिले. त्यामुळे बोरसे कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला असला तरी सुनील यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी मात्र कधीही भरून निघणार नाही.
महापौरांनी कुटुंबीयांना धीर देत ‘तुम्ही एकटे नाही, प्रशासन तुमच्या पाठीशी आहे’ या भावनेने मदतीचे आश्वासन दिले. मात्र, बोरसे कुटुंबीयांच्या अश्रूंनी अंबड लिंक रोडवरील खड्ड्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे.
या सांत्वनपर भेटीप्रसंगी नगरसेवक विश्वास नागरे, माधुरी बोलकर, इंदुमती नागरे, सभापती समाधान देवरे, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश महाजन, वैभव महिरे यांच्यासह बोरसे कुटुंबीय उपस्थित होते.
    user_Anil GUNJAL
    Anil GUNJAL
    नाशिक, नाशिक, महाराष्ट्र•
    4 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.