logo
Shuru
Apke Nagar Ki App…
  • Latest News
  • News
  • Politics
  • Elections
  • Viral
  • Astrology
  • Horoscope in Hindi
  • Horoscope in English
  • Latest Political News
logo
Shuru
Apke Nagar Ki App…

संविधान चौक पर काले झंडे और गुब्बारे उड़ाएं, जय विदर्भ पार्टी के कार्यकर्ताओं ने,, पुलिस देखते रह गई, 1 मई महाराष्ट्र दिवस पर,,

9 hrs ago
user_Samachar king digital
Samachar king digital
Local News Reporter Nagpur, Maharashtra•
9 hrs ago

संविधान चौक पर काले झंडे और गुब्बारे उड़ाएं, जय विदर्भ पार्टी के कार्यकर्ताओं ने,, पुलिस देखते रह गई, 1 मई महाराष्ट्र दिवस पर,,

More news from Maharashtra and nearby areas
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    9 hrs ago
  • नागपूर: भिवापूर तालुक्यात धामणगाव विद्यामंदिर येथे भीषण अग्नितांडव
    1
    नागपूर: भिवापूर तालुक्यात धामणगाव विद्यामंदिर येथे भीषण अग्नितांडव
    user_राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    राहुल पाटील (मराठीचे शिलेदार)
    Co-ed school हिंगणा, नागपूर, महाराष्ट्र•
    12 hrs ago
  • बळीराजा सापडला मोठया आर्थिक संकटात भिवापूर (प्रतिनिधी ) भिवापूर पासून २५ किमी अंतरावर असलेल्या धामणगाव विद्यामंदीर येथे आज सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास लागलेल्या भिषण आग लागली आणि अशातच जोरदार वादळ वाऱ्यामुळे या आगीचे रूपांतर मोठ्या प्रमाणात झाल्याने जवळपास ७० टक्के नागरीकाची घरे जळून खाक झाली असून यात घरगुती साहित्य, अनाज, कापूस जळून खाक झाला असून बकऱ्या,जनावरे घोळपळून मरण पावल्या असत्याची माहिती असून ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. नागरीक पाणी टाकून आग विझविण्याचे प्रयत्न करीत होते. परंतु आग वाऱ्यासारखी पसरली यात जवळपास ७० टक्के घरे जळून खाक झाल्याची माहिती आहे उमरेड व भिसी येथून अग्निशामक दलाचे वाहन घटना स्थळी पोहचले आहे. बचाव कार्यास काही प्रमाणात मदत मिळाली असून शेतकरी वर्गाचे मोठया प्रमणात नुकसान झाल्याची माहीती खरेदी विक्री संस्थेचे सभापती भास्कर येगळे यांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार सुधीर पारवे, आमदार संजय मेश्राम , माजी आमदार राजु पारवे हे देखील घटनास्थळी पोहचले तसेच ठाणेदार रविंद्र मस्कर आणि तहासिलदार संजय राठोड हे देखील घटनास्थळी पोहचून बचाव कार्यास मोलाची मदत केली.
    1
    बळीराजा सापडला मोठया आर्थिक संकटात
भिवापूर (प्रतिनिधी )
भिवापूर पासून २५ किमी अंतरावर असलेल्या धामणगाव विद्यामंदीर येथे आज सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास लागलेल्या भिषण आग लागली आणि अशातच जोरदार वादळ वाऱ्यामुळे या आगीचे रूपांतर मोठ्या प्रमाणात झाल्याने जवळपास ७० टक्के नागरीकाची घरे जळून खाक झाली असून यात घरगुती साहित्य, अनाज, कापूस जळून खाक झाला असून बकऱ्या,जनावरे घोळपळून मरण पावल्या असत्याची माहिती असून ही वार्ता वाऱ्यासारखी पसरली. नागरीक पाणी टाकून आग विझविण्याचे प्रयत्न करीत होते. परंतु आग वाऱ्यासारखी पसरली यात जवळपास ७० टक्के घरे जळून खाक झाल्याची माहिती आहे उमरेड व भिसी येथून अग्निशामक दलाचे वाहन घटना स्थळी पोहचले आहे. बचाव कार्यास काही प्रमाणात मदत मिळाली असून शेतकरी वर्गाचे मोठया प्रमणात नुकसान झाल्याची माहीती खरेदी विक्री संस्थेचे  सभापती भास्कर येगळे यांनी दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच माजी आमदार सुधीर पारवे, आमदार संजय मेश्राम , माजी आमदार राजु पारवे हे देखील घटनास्थळी पोहचले तसेच ठाणेदार रविंद्र मस्कर आणि तहासिलदार संजय राठोड हे देखील घटनास्थळी पोहचून बचाव कार्यास मोलाची मदत केली.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • जब ‘पुलिस’ ही निकली फर्जी कारगिल के घा/यल जवान से लूट अहियापुर में दिनदहाड़े वारदात सुरक्षा व्यवस्था पर उठे सवाल #Muzaffarpurpolice #BreakingNews #viralreels #bihar #news #samratchoudhary #worldbiharnews
    1
    जब ‘पुलिस’ ही निकली फर्जी कारगिल के घा/यल जवान से लूट अहियापुर में दिनदहाड़े वारदात सुरक्षा व्यवस्था पर उठे सवाल
#Muzaffarpurpolice #BreakingNews #viralreels #bihar #news #samratchoudhary #worldbiharnews
    user_BIHAR NEWS NOW
    BIHAR NEWS NOW
    Journalist समुद्रपूर, वर्धा, महाराष्ट्र•
    9 hrs ago
  • Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    1
    Post by Dr.Mirza Md.Meher Abbas
    user_Dr.Mirza Md.Meher Abbas
    Dr.Mirza Md.Meher Abbas
    Doctor India•
    12 hrs ago
  • व्हायरल बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि ताज्या अपडेटसाठी “लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज” सुरू आप ला शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏼 Viral News: जोगवाड्यातील भीषण आग; सर्व काही जळून खाक #livemdn #BreakinaNews #TV9मराठी #परभणी #live #abpमाझा #MaharashtraNews #tv #abpnewslive #tv9 #आजतक
    1
    व्हायरल बातम्या, ब्रेकिंग न्यूज आणि ताज्या अपडेटसाठी “लाईव्ह महाराष्ट्र डिजिटल न्यूज” सुरू आप ला शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका 🙏🏼
Viral News: जोगवाड्यातील भीषण आग; सर्व काही जळून खाक #livemdn #BreakinaNews #TV9मराठी #परभणी #live #abpमाझा #MaharashtraNews #tv #abpnewslive #tv9 #आजतक
    user_Live maharashtra digital
    Live maharashtra digital
    वर्धा, महाराष्ट्र•
    52 min ago
  • Post by Samachar king digital
    1
    Post by Samachar king digital
    user_Samachar king digital
    Samachar king digital
    Local News Reporter Nagpur, Maharashtra•
    20 hrs ago
  • आस्था लव जनबंधू तालुक्यातून विज्ञान शाखेतून प्रथम भिवापूर (प्रतिनिधी ) भिवापूर तालुक्यातील इयत्ता 12 वी निकाल जाहीर करण्यात आला असून तालुक्यातून भिवापूर कनिष्ट भिवापूर महाविद्यालय येथील विज्ञान शाखेतील कु. आस्था लव जनबंधू हिने 82.17 टक्के गुण प्राप्त झाले आहे.राष्ट्रीय विद्यालय व उच्च माध्यमिक कॉलेज मधील विज्ञान शाखेमध्ये सिमरन ज्ञानेश्वर वराडे 79 .33 टक्के गुण प्राप्त झाले आहे. तर याच संस्थेमधील कला शाखेतील हर्षदा किसन मांढरे हिला 83.50 टक्के गुण मिळाले आहे. भिवापूर एज्युकेशन हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज मधील शितल मेश्राम हिला 80.67 टक्के गुण प्राप्त झाले आहे. बि ई एस इंग्लिश मिडीयम संस्थेमधील समीर विनायक चौधरी यास 77.83 टक्के गुण मिळाले आहे. शहरतील राष्ट्रीय विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मधील विज्ञान शाखेत 60 विद्यार्थी परीक्षेत बसले असून निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच कला शाखेत 30 विद्यार्थी परीक्षेस बसले असून निकाल १००% लागला आहे. भिवापूर कनिष्ट महाविद्यालय येथून कला शाखेत 80 पैकी 75 विद्यार्थी उत्तीणी झाले. वाणीज्य शाखेत 49 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. निकाल शंभर टक्के लागला. तसेच विज्ञान शाखेत 63 पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल 100 टक्के इतका लागला. येथिल कला शाखेतून अश्विनी प्रमोद महाजन 71.33 टक्के प्राप्त झाले आहे. जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळ शाळा, नांद कला शाखा 39 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. निकाल 97.43 टक्के लागला. असून येथील प्राजु विश्वास नागदेवते ही शाळेतून प्रथम आली असून तिला 71.50 टक्के गुण प्राप्त झाले आहे. प्रियवंदा माध्यमिक शाळा, सालेशहरी कला शाखेचा निकाल 21 पैकी 18 उत्तीर्ण झाले असून निकाल 85.71 टक्के लागला आहे. येथून प्रथम क्रमांक काजल चित्तरंजन लांजेवार हिला 65.33 टक्के गुण प्राप्त झाले आहे. प्रगती विद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ट महाविद्यालय आलेसूर (नांद ) येथून कला शाखेत 16 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. निकाल 100 टक्के लागला. बि. ई. एस संस्थेतील विज्ञान शाखेतील निकाल 100 टक्के लागला असून येथील 68 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यात समिर विनायक चुधरी यांस 68 टक्के गुण प्राप्त झाले आहे. भिवापूर एज्युकेशन ज्युनिअर कॉलेज कला शाखेचा निकाल 97 टक्के लागला असून शितल मेश्राम हिला 80.67 टक्के गुण प्राप्त झाले आहे. तर एम सी व्ही सी मधील इलेक्ट्रानिक्स शाखेतून आर्यन घोडमारे यास 63.67 टक्के गुण मिळाले असून या शाखेचा निकाल 97 टक्के इतका लागला आहे.
    1
    आस्था लव जनबंधू तालुक्यातून विज्ञान शाखेतून प्रथम
भिवापूर (प्रतिनिधी )
भिवापूर तालुक्यातील इयत्ता 12 वी  निकाल जाहीर करण्यात आला असून तालुक्यातून भिवापूर कनिष्ट भिवापूर महाविद्यालय येथील विज्ञान शाखेतील कु. आस्था लव जनबंधू हिने 82.17 टक्के गुण प्राप्त झाले आहे.राष्ट्रीय विद्यालय व उच्च माध्यमिक कॉलेज मधील विज्ञान शाखेमध्ये सिमरन ज्ञानेश्वर वराडे 79 .33 टक्के गुण प्राप्त झाले आहे. तर याच संस्थेमधील  कला शाखेतील हर्षदा किसन मांढरे हिला 83.50 टक्के गुण मिळाले आहे. भिवापूर एज्युकेशन हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज मधील शितल मेश्राम हिला 80.67 टक्के गुण प्राप्त झाले आहे. बि ई एस इंग्लिश मिडीयम संस्थेमधील समीर विनायक चौधरी यास 77.83 टक्के गुण मिळाले आहे.                              
शहरतील 
राष्ट्रीय विद्यालय व ज्युनिअर कॉलेज मधील विज्ञान शाखेत  60 विद्यार्थी परीक्षेत बसले असून निकाल १०० टक्के लागला आहे. तसेच
कला शाखेत 30 विद्यार्थी परीक्षेस बसले असून निकाल १००% लागला आहे.
भिवापूर कनिष्ट महाविद्यालय येथून कला शाखेत 80 पैकी 75 विद्यार्थी उत्तीणी झाले. वाणीज्य शाखेत 49 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. निकाल शंभर टक्के लागला. तसेच विज्ञान शाखेत 63 पैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले. निकाल 100 टक्के इतका लागला. येथिल कला शाखेतून अश्विनी प्रमोद महाजन 71.33 टक्के प्राप्त झाले आहे.
जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळ शाळा, नांद  कला शाखा 39 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. निकाल 97.43 टक्के लागला. असून येथील प्राजु विश्वास नागदेवते ही शाळेतून प्रथम आली असून तिला 71.50 टक्के गुण प्राप्त झाले आहे. प्रियवंदा माध्यमिक शाळा, सालेशहरी कला शाखेचा निकाल 21 पैकी 18 उत्तीर्ण झाले असून निकाल 85.71 टक्के लागला आहे. येथून प्रथम क्रमांक काजल चित्तरंजन लांजेवार हिला 65.33 टक्के गुण प्राप्त झाले आहे. प्रगती विद्यालय व डॉ. बाबासाहेब आंबेडकर कनिष्ट महाविद्यालय आलेसूर (नांद ) येथून कला शाखेत 16 विद्यार्थी परीक्षेत बसले होते. निकाल 100 टक्के लागला. बि. ई. एस संस्थेतील विज्ञान शाखेतील निकाल 100 टक्के लागला असून येथील 68 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. यात समिर विनायक चुधरी यांस 68 टक्के गुण प्राप्त झाले आहे.
भिवापूर एज्युकेशन ज्युनिअर कॉलेज कला शाखेचा निकाल 97 टक्के लागला असून शितल मेश्राम हिला 80.67 टक्के गुण प्राप्त झाले आहे. तर एम सी व्ही सी मधील इलेक्ट्रानिक्स शाखेतून आर्यन घोडमारे यास  63.67 टक्के गुण मिळाले असून या शाखेचा निकाल 97 टक्के इतका लागला आहे.
    user_राजु  जांभुळे
    राजु जांभुळे
    उमरेड, नागपूर, महाराष्ट्र•
    22 hrs ago
  • Post by Dinesh dada patil
    1
    Post by Dinesh dada patil
    user_Dinesh dada patil
    Dinesh dada patil
    Local Politician वर्धा, महाराष्ट्र•
    2 hrs ago
View latest news on Shuru App
Download_Android
  • Terms & Conditions
  • Career
  • Privacy Policy
  • Blogs
Shuru, a product of Close App Private Limited.